इतकं सगळं करता दादा याला प़सिध्दी दिली पाहिजे म्हणूनच आपल्या कार्याच एक पुस्तक प्रकाशित झाले पाहिजे.ही विनंती मी अनेक वेळा केली पण त्या कडे दुर्लक्ष का केले जाते. विरोधक विकास नाही म्हणतात ते बंद होईल जनते समोर हे सगळं आणलं पाहिजे.
अरे भ्रष्टाचार बंद करा कुठल्याही सरकारी कार्यालयात पैसे खाल्ल्याशिवाय कोणी काम करत नाही याकडे पण लक्ष द्या अजून म्हणतात पेन्शन द्या यांच्या बापाने ठेवली आहे का पेन्शन पैसे खाल्ल्याशिवाय फाईल हलत नाही
दोन्ही कारखान्यावर ३५००/- भाव जाहीर करावा... केवड ता. माढा व पिंपळनेर.. पूर्व भागात रोड नाहीत.. अगदी वाईट अवस्था आहे.. बगल बच्चे सोडले तर बाकीच्यांना उस जाळून न्यावा लागतो.. स्टेज वर बसलेली लोक नेमके कसले पत्र देत आहेत??😂
काय राव बोलता माझी पोर डॉक्टर नाहीत.मग दवाखाना कस काढू, इच्छाशक्ती च नाही तर कसे होणार.multispshality दवाखाना काढू शकत होता . एखदी ट्रस्ट काढू शकता असता.
यांचे भाषण ऐकून एक म्हण आठवली..बैल गेला अन् खोपा केला..आता कितीही बोंबला बदल हा अटळ आहे नव्हे नव्हे तो निसर्गाचा नियम आहे.तुमच्या भाषणाला जेवढी लोक आहेत त्यातली निम्मी सुद्धा तुम्हाला मत टाकणार नाहीत...तुम्ही फक्त आज पर्यंत उसावर राजकारण केले.गोरगरीब जनतेवर अन्याय केला.ज्यांनी आजपर्यत उसाचा काटा हाणून आपली घरे भरली त्यांच्या काटा जनता यावेळी मतदानाच्या माध्यमातून कडणार हे मात्र नक्की...
विकास म्हणजे एका कारखाने चे पाच पाच कारखाने करणे सहकारी असलेला कारखाना खाजगी करणे शेतकर्यांचा उतारयावर खोटा बोजा टाकून पैसे गडप करणे हा सुद्धा विकासच आहेना
फिक्स आमदार धपकाकिंग सन्मा.श्री.अभिजित आबा पाटील ✌️✌️
आपला धक्का किंग Abba
पक्षात राहून पक्षालाच नाव ठेवढारे😅😅😂😂 आपले दादा बघा अजितदादा😅
तुम्हाला मोहिते-पाटलांनीच राजकारणात आणलं आणि आत्ता मोहिते-पाटीलच तुम्हाला घोडा लावणार आहेत
दादा ह्या येळला जरा अवघड हाय बघा .ते अभिजित आंबा हायतना .त्याच जरा लयच वार वाहतय . तूमाला बि माहीत .हाय
भाषणातून असं दिसून येत की सर्व तालुक्याचा विकास झाला पण अजून माढा मागास आहे
काम दमदार आबा आमदार
माढ्याच्या क्रिडा संकुलला एकदा भेट द्या दादा किती विकास झालाय ते समजेल आणि तिथुनच इंदापूर ला पण जाऊन या क्रिडा संकुल काय असतय ते समजेल...
विकास आहे 1 कारखान्याचे 5 कारखाने झाले
इतकं सगळं करता दादा याला प़सिध्दी दिली पाहिजे म्हणूनच आपल्या कार्याच एक पुस्तक प्रकाशित झाले पाहिजे.ही विनंती मी अनेक वेळा केली पण त्या कडे दुर्लक्ष का केले जाते. विरोधक विकास नाही म्हणतात ते बंद होईल जनते समोर हे सगळं आणलं पाहिजे.
😊 थापा थापा मारायचा बबन दादा बंद करा करमाळा आणि माढा तालुक्याचा काय विकास झालाय ते सांगा
बबन दादा तुम्ही शेतकऱ्यांच्या उताऱ्या वरचे कर्ज काढलेले कधी फेडणार आहेत हे जनतेला सांगा
माढा शहरासाठी किती रोजगार आणला किती MIDC आणल्या किती हाईवे आणले किती महिलांना काम भेटले किती तेपण सांगा
तुमचा पराभव निश्चित
Only Abhijit Aba Patil 📯🤙🔥✌️💯
माजी आमदार दादा, 30 वर्षे झोपले होते, आता रोपळे क, 36 मतदान पाहिजे आहे त्यांना
बबन शिंदे व संजय शिंदे दोघांचा पण 100% पराभव आहे
पडसाळी ला पाणी नाही. मत नाही. Ok
बबन दादा तुम्ही ऊसाचा काटा मारायच्या शर्यत लावा 😂
धपका किंग अभिजीत आबा पाटील फिक्स आमदार
Only Abhijeet Patil
एका कारखान्याचे पाच कारखाने झाले हे पन सांगा,
आता काय उपयोग नाही करमाळा अन माढा पण आमदार बदलणार
पडसाळी ते वरवडे रस्ता बघा दादा 30 वर्षात करता आला नाही
अरे भ्रष्टाचार बंद करा
कुठल्याही सरकारी कार्यालयात पैसे खाल्ल्याशिवाय कोणी काम करत नाही याकडे पण लक्ष द्या
अजून म्हणतात पेन्शन द्या
यांच्या बापाने ठेवली आहे का पेन्शन
पैसे खाल्ल्याशिवाय फाईल हलत नाही
नातवाचा चा पण भरा पुढच्या वेळी.म्हणजे घरात च मंत्रालय करा 😂😂😂😂😂😂😂😂
अभिजीत आबा पाटील फिक्स आमदार
टेंभुर्णी पंढरपूर रस्ता का नाही झाला आतापर्यंत तो नॅशनल हायवे हाय की
दोन्ही कारखान्यावर ३५००/- भाव जाहीर करावा... केवड ता. माढा व पिंपळनेर.. पूर्व भागात रोड नाहीत.. अगदी वाईट अवस्था आहे.. बगल बच्चे सोडले तर बाकीच्यांना उस जाळून न्यावा लागतो.. स्टेज वर बसलेली लोक नेमके कसले पत्र देत आहेत??😂
30 वर्षाचा विकास सांगा दादा आता निवडणुकी पुरती आश्वासन देऊ नका
डाव्या कालव्याला सुद्धा दरवाजा बसवा की दादा तेवढं काम करायला लागते
पक्षात,राहता,पक्षाला,नाव,ठिवता
आरे दादा नी पक्ष सोडला आहे तुतारी चिन्ह मिळणार
Ghari java
ओन्ली शिवतेजसिह मोहिते पाटील 0003
सरकारचा निधी वापरून च तुम्हाला विकास करायचा होता खिशातले पैसे खर्च करायचे नव्हते.आज माढा तालुक्याचा स्वप्नवत विकास झाला असता
पडसाळी चं नाव घेतलं नाही तुमच्या मतदार संघात गाव नाही काय
फिक्स आमदार रंजितसिंह बबनदादा शिंदे साहेब विजय होणार 💪💪✌️🕋🕋🕌🤲🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
काय राव बोलता माझी पोर डॉक्टर नाहीत.मग दवाखाना कस काढू,
इच्छाशक्ती च नाही तर कसे होणार.multispshality दवाखाना काढू शकत होता . एखदी ट्रस्ट काढू शकता असता.
आता जनता खुप हुषार आहे विकास काय केला महायुती सुपडा साफ होणार आहे
Only Aabasaheb 💖 💖
शेवटच 10 दिवस
फिक्स आमदार संजय मामा शिंदे साहेब विजय होणार आहे 💪💪✌️🕋🕋🕌🤲🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
Visionary Leadership Babandada Shinde ❤✌
तुळशीला कारखाना करणार आहेत म्हणून ना
दादा सरकारी दवाखान्याच बोला खाजगी दवाखान्याच गोरगरीबांना काय उपयोग
30 वर्ष हेच ऐकत आलोय
मग तुम्ही एवढ्या दिवसांत काय केले.
ती लोक कशामुळे आती तर तुम्ही त्यांचा ठेका घेतलेला आहे 😀😀
बबनदादा.कोनावर.हि.टिका.न.करता.विकास.केला.
होम मिनिस्टर चा कार्यक्रम करून तुतारी घेऊन आला तु बस आत्ता पैशाला पैसा लावून
Dada apalyla apaly karayacha salam
कारखाना कीती दर दीला सांगा
तुमच्या पोरांचं इंजिनिअरिंग किंवा आयटी आय झालं की काय त्यामुळं कारखाने काढले
फिक्स आमदार भैय्यासाहेब ✌️
कुर्डुवाडी -पंढरपूर रस्त्याचे काम का खराब होऊन दिल
एकच वादा बबनदादा
दादा आता थांबा कस😮
डोकं बिछडलं बबन शिंदे चं जावा घरी झोपा आता
यांचे भाषण ऐकून एक म्हण आठवली..बैल गेला अन् खोपा केला..आता कितीही बोंबला बदल हा अटळ आहे नव्हे नव्हे तो निसर्गाचा नियम आहे.तुमच्या भाषणाला जेवढी लोक आहेत त्यातली निम्मी सुद्धा तुम्हाला मत टाकणार नाहीत...तुम्ही फक्त आज पर्यंत उसावर राजकारण केले.गोरगरीब जनतेवर अन्याय केला.ज्यांनी आजपर्यत उसाचा काटा हाणून आपली घरे भरली त्यांच्या काटा जनता यावेळी मतदानाच्या माध्यमातून कडणार हे मात्र नक्की...
😅
आपल्या नाताच्या नावानं काढा शुभेच्छा
9799
😂😂
Abhijit aba patil amdar
#दादा_Only_R_Shinde_आमदार_
पाच वर्ष बसवता आला नाही का
आमच्या धनराज दादा च काय करायच दादा
ह्यावर एक च पर्याय मराठा आरक्षण
One and only developmental man ,Babanraoji shinde, MLA ,Madha .
6 vela uparyala amdar jhal ka
एकच वांदा बबनदादा
Dada apan nivadun eyanar 101 / nivadun eyanar hi kaly dagadavarachi Regha ahe
तुमचा खेळ संपलाय
विकास म्हणजे एका कारखाने चे पाच पाच कारखाने करणे सहकारी असलेला कारखाना खाजगी करणे शेतकर्यांचा उतारयावर खोटा बोजा टाकून पैसे गडप करणे हा सुद्धा विकासच आहेना
Dada he dada cha koun mohete patil ta kas madhychi asameyatela ghoda lavu shakato madhachi janata lalukycha baheracha lokani chaleg deu naya
एकच वादा बबन दादा
Apakasha nivadin alyas apaly matachi kimat ahe apan hi yojana apakasha ubhe rahilyas puran karanar
Madha talukycha abhasu neta
भाषण जर तर
Sanjay mamacha Karkhana vikla
दादा
Madha ha sawbhimani taluka ahe tayla koni chalega deu naya tumachi matii hoel
Ja lka babya
0055
संजय मामाच आमदार होणार
मराठा आरक्षणाचा बोला की काहीतरी दादा