माणसाने सावध कधी वाव.. ह.भ.प. श्रावण महाराज जगताप विसापूर कर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • ह भ प श्रावण महाराज जगताप विसापूर कीर्तन भाग 2
    #वारकरी_कीर्तन_यूट्यूब_चॅनल_मुकेश_पाटील_नंदुरबार
    परवानगीशिवाय कोणीही व्हिडिओ डाऊनलोड करू नये केल्यास युट्युब चे नियमानुसार कारवाई करण्यात येईल
    तमाम माझ्या महाराष्ट्रातील वारकरी बांधव व माझे गुरूजन, माझी अशी तुम्हाला विनंती की ...
    आपल्याला आपल्याकडे झालेले धार्मिक, कार्यक्रम किंव्हा होनार भागवत कथा, किर्तन, प्रवचन ,भारुड, संगित भजन, हे कार्यक्रम आपल्याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध"वारकरी कीर्तन" या यूट्यूब चैनल वर दाखवता येतील त्यासाठी आपण या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा.9096471921, मुकेश पाटील नंदुरबारै
    Aani Ha Varati dilelya (i) batton var click karayala visaru Naka

КОМЕНТАРІ • 25

  • @Tanajipawar-uw8mu
    @Tanajipawar-uw8mu 9 місяців тому +3

    व्वा व्वा महाराज तुमचं किर्तन ऐकावं तेवढं लय भारी राव ऐकताना मन भारावून गेले धन्य धन्य महाराज राम कृष्ण हरी माऊली

  • @eknathsonule1003
    @eknathsonule1003 Рік тому +2

    माऊली तुम्हाला लाख लाख धनेवाद.

  • @kgames8778
    @kgames8778 Рік тому +2

    सुंदर कीर्तन आहे अस कीर्तन कुठे च एकल नाही वा!

  • @shivajiraut5489
    @shivajiraut5489 Рік тому +1

    खुपच छान कीर्तन आवाज खूप छान आहे

  • @bhausahebghodechor388
    @bhausahebghodechor388 2 роки тому +1

    Jay Hari Maharaj Khoob Khoob Chal Chal

  • @sanketjadhav238
    @sanketjadhav238 8 місяців тому

    👍👍👌👌

  • @surekhagode86
    @surekhagode86 2 роки тому

    राम कृष्णा हरि. माऊली.

  • @darshanmaharajkale4009
    @darshanmaharajkale4009 2 роки тому +6

    राम कृष्ण हरी

  • @bhagwatwawargire1813
    @bhagwatwawargire1813 2 роки тому

    अप्रतिम सुंदर कीर्तन

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 2 роки тому +2

    वा महाराज खूपचं अर्थपूर्ण कीर्तन !!
    🙏🏻 रामकृष्ण हरी महाराज 🙏🏻

  • @harilokhande7238
    @harilokhande7238 2 роки тому

    ram krushnhari

  • @tukarambhosle8930
    @tukarambhosle8930 Рік тому

    सांगणारे महाराज तू फुकट कीर्तन कधी करणार

  • @mahadevmahale2771
    @mahadevmahale2771 Рік тому

    अतिशय सुंदर मला खूप आवडले महाराज महादेव महाले. फोन वर बोलता का महाराज 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v 2 роки тому +3

    राम कृष्ण हरि छान गोड वारकरी चिंतन गायन धन्यवाद महाराज

  • @shivajikale3135
    @shivajikale3135 Рік тому +1

    महाराज खुप छान अर्थपुर्ण कीर्तनातून मुलीच्या आईवडील याना खरा संदेश दिला गरज आहे महाराज लोक आपल्याच मुलीला विकतात रामकृष्ण हरी

  • @user-ev5fp3dl1v
    @user-ev5fp3dl1v Рік тому

  • @bhagwatwawargire1813
    @bhagwatwawargire1813 2 роки тому

    🙏राम कृष्ण हरी माऊली🙏

  • @shesheraohake3774
    @shesheraohake3774 9 місяців тому

    Maharaj contact nambr hava ahe

  • @vrushaliagale2250
    @vrushaliagale2250 Рік тому

    आवाज खूप छान आहे महाराज. राम कृष्ण हरी

  • @user-ev5fp3dl1v
    @user-ev5fp3dl1v Рік тому

    कंकंकंकंकंकंकंकंकंकंकंकंकंकंकंकंककं

  • @yogeshpatil9038
    @yogeshpatil9038 Рік тому

    K8

  • @rajapandharicha.
    @rajapandharicha. 2 роки тому

    खुप सुंदर

  • @rajuwagh3157
    @rajuwagh3157 Рік тому

    राम कृष्ण हरी विठ्ठल

  • @user-ev5fp3dl1v
    @user-ev5fp3dl1v Рік тому

  • @user-ev5fp3dl1v
    @user-ev5fp3dl1v Рік тому