RTS Appeal|Sec 247 MLRC|How to challenge Mutation Entry|Mutation Maharashtra|ferfar utara|LTMarathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2024

КОМЕНТАРІ • 33

  • @sharadkadam511
    @sharadkadam511 Рік тому

    खुपच छान माहिती दिली आहे.

  • @mayurijogdankar8094
    @mayurijogdankar8094 2 роки тому +1

    very useful information shared by you. thank you

  • @ashutoshkote4687
    @ashutoshkote4687 2 роки тому

    खूप छान माहिती देतात

  • @indian5323
    @indian5323 2 роки тому +2

    आपणास भूमि अभिलेख विषयी चांगले ज्ञान आहेत. आपण वीडियो साठी या विषयाची निवड करून अतिशय चांगले केले. कारण इतर विषयावर वीडियो ची भड़ीमार चालू आहे. त्यामुळे आपले वीडियो पाहणाऱ्या विशिष्ट वर्ग तयार झाले आहेत. आपले संपूर्ण नाव व पत्ता सांगावेत.. सदिच्छा भेट देऊन गौरव करू , आपणास हार्दिक शुभेच्छा 💐

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 роки тому

      तुमचे प्रेम आणि विश्वास हाच आमचा गौरव आहे🙏🙏

  • @gajananawchar4366
    @gajananawchar4366 3 місяці тому

    सर माझा फेरफार 2012 ला काल्पनिक म्हणजे झालेला टाकलेला आहे तर नाव सातबारा सदरी आहे.

  • @Nali2023
    @Nali2023 2 роки тому

    Nice information
    Thank you

  • @hemantmirgunde689
    @hemantmirgunde689 2 роки тому +4

    पायसे देसाल तर कुठले ही पेपर ची आवश्यकता लागत नाही कारण ते रेविनू खात आहे

  • @ashutoshkote4687
    @ashutoshkote4687 2 роки тому

    Apan कोणत्या zillhyatun आहे

  • @hemantmhatre9240
    @hemantmhatre9240 Рік тому

    Namskar 🙏🏻
    sir
    Amhi kasat asleli jamin 30 gunthe ahe . ajoba pasun ata paryant amhi kasat alelo ahot . v tasech gelya 3 varsha adhi amhi 32 g pramane jaminichi kimmat lavun sarv kimmat purn pane bharun 32 m cha certificate ghetla ahe . v jaminiche amhi malak banalo hote . pan cortat case chalu hoti v nikal amchya virudh lagala ahe tr new ferfar banvun punha amhi nave sadhe kul madhe ali ahet ...tr amhi ya ferfar la avhanit karu shakto ka

  • @rekhaghevare5545
    @rekhaghevare5545 Рік тому

    Very nice to

  • @kiransuryawanshi2054
    @kiransuryawanshi2054 2 роки тому +1

    Sir pherphar kiti divasat tarikh padate

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 роки тому

      अपिलाची तारीख 15 ते 20 दिवसामध्ये

  • @laxmangohire2596
    @laxmangohire2596 Рік тому

    Sir, एकाच अपिलात दोन किंवा त्यापेक्षा जास्त फेरफार challenge करता येतील का

  • @saiber9
    @saiber9 Рік тому +1

    Wah

  • @kanifnathmahadik3615
    @kanifnathmahadik3615 2 роки тому

    भूमी अभिलेख विभागातील कोणतीही कागदपत्रे ऑनलाईन उपलब्ध होत नाहीत? , कशामुळे सर.

  • @shrishailsutar7924
    @shrishailsutar7924 2 роки тому +2

    नमस्कार
    मंडळ अधिकारी यांनी फेरफार रद्द केल्यास अपिला मध्ये जाण्याची संधी आहे का‌.

    • @LawTreasureMarathi
      @LawTreasureMarathi  2 роки тому

      हो

    • @shrishailsutar7924
      @shrishailsutar7924 2 роки тому +1

      मंडळ अधिकारी यांनी तक्रारदार व जबाबदार दोघांचं म्हणने व अर्ज फेटाळला तरी अपिल करता येते का.

  • @rinkupatil7189
    @rinkupatil7189 2 роки тому

    धन्यवाद वकील साहेब! एक प्रश्न : प्रांत अधिकारी यांचेकडे अपील करताना पार्टी कोणाला करावे ? मंडळ अधिकारी .. की तलाठी , मंडळ अधिकारी व तहसिलदार या तिघांना .. की या सर्वांना तसेच ज्यांची फेरफार द्वारे नावे लागली आहेत त्या सर्वांना .. कृपया मार्गदर्शन व्हावे .

  • @kishorsingare5151
    @kishorsingare5151 2 роки тому

    जमीन मालक वार्ली तर तय वर बोजा चडू शकतो का

  • @sanketg1515
    @sanketg1515 2 роки тому

    ७/१२ वर फेरफार कोणी केला आहे किंवा फेरफार क्रमांकावरून फेरफार करणारा अर्जदार कळू शकेल का?

  • @shrishailsutar7924
    @shrishailsutar7924 2 роки тому

    सर
    प्रांत अधिकारी यांचा निकाल मोटा, की न्यायालयाचा निकाल मोटा वारस नोंदीची ?

  • @supercool4657
    @supercool4657 2 роки тому +2

    सल्ला फी किती आहे??

  • @mukeshmohite8045
    @mukeshmohite8045 Рік тому

    साहेब मला तलाठी ऑफिस मधून फेर फार कडयच असून.माहितीच्या अधिकारात काही कागद पत्र मागवायचे असून कुणाला मागावे

  • @recipesgarje3510
    @recipesgarje3510 10 місяців тому

    तक्रार अर्ज तलाठी यांचे कडे द्यावा लागतो.कारण आता तक्रार ही ऑनलाईन नोंद केली जाते,आणि त्यानानंतरच मंडल अधिकारी यांचेकडे तक्रार ऑनलाईन पद्धतीने येते

  • @kishorsingare5151
    @kishorsingare5151 2 роки тому

    बैंक चा बोजा किती दिवस नंतर सातबारा वर नोंद करायला पाहिजे

  • @sohelshaikh4805
    @sohelshaikh4805 2 роки тому

    फेरफार कबोली जवाब नावावर होते का

  • @SavitaKamble79
    @SavitaKamble79 2 роки тому

    एखाद्या प्रॉपर्टीचा न्यायालयीन वाद चालू असताना तो विक्री केल्यास त्याचा फेरफार रद्द करता येऊ शकतो काय

  • @vishalshinde1885
    @vishalshinde1885 2 роки тому

    किती वर्षे जुना फेरफार आव्हानीत करता येतो