मालिकेचा असा होणार शेवट पहा शेवटचा भाग/aapi amcha collector/आप्पी आमची कलेक्टर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 14

  • @priyankabhartiya1899
    @priyankabhartiya1899 27 днів тому +3

    मालिका छान आहे

  • @AparnaRajhans-wb6xq
    @AparnaRajhans-wb6xq 29 днів тому +5

    खूप छान आहे ही मालिका बंद नका करू

  • @SandhyaDeshpande-f2b
    @SandhyaDeshpande-f2b 27 днів тому +2

    खूप छान शेवट कारण अमोलने आजारावर मात करावी असेच योग्य अपर्णा आणि अर्जुन यानी कामात झोकून द्यावे कारण त्याची कार्यक्षेत्र आव्हानात्मक आहे

  • @MahadevBhise-u4k
    @MahadevBhise-u4k 21 день тому

    Mast she siriyal

  • @SandipJagtap-vk6lx
    @SandipJagtap-vk6lx 22 дні тому

    Ho

  • @sadhanakambale5508
    @sadhanakambale5508 Місяць тому +4

    Ho khoop chan

  • @Saksham2645
    @Saksham2645 28 днів тому +2

    बंद नका करु ..शेवट दुपारची दाखवा तरी चालेल

  • @bharatifarande7858
    @bharatifarande7858 18 днів тому

    अवास्तव दाखवतात.अमोल बरा झाला म्हणून कोणी सत्कार करत नाही.

  • @kalpanakadapa4947
    @kalpanakadapa4947 24 дні тому

    Changali batami hi malika band hote ahe. Ajun kiti faltu pana dakhavnar hya maliket. Tevha hi ashi malika band kara lagecha. Amha prekshakana hi batami aikun khup bare watale. Thank you zee marathi.

  • @vibhavghostrider8010
    @vibhavghostrider8010 Місяць тому +3

    एकदम फालतू मालिका , बंद केली जाते आहे आपले मनःपूर्वक अभिनंदन. झी मराठी चया सध्या बघावी अशी एकही मालिका नाही.

  • @VibhaGaikar
    @VibhaGaikar 27 днів тому +1

    Ple बंद नका करू

  • @nandarajdev7759
    @nandarajdev7759 25 днів тому

    ही मलीका बंद करु नका

  • @Rajashreekamble-h1d
    @Rajashreekamble-h1d 27 днів тому

    लय फालतु आहे हि मालिका सतत घरात कारथांन चालू आहेत काही घेण्यासारखे नाही या मालेकेत

  • @divyabhosle3502
    @divyabhosle3502 22 дні тому

    Ho