ही सिरीयल चांगली आहे... पुढे पण चालू राहायला पाहिजे.... सर्वात महत्वाचे म्हणजे इतर सिरीयल प्रमाणे kitchan politics नाहीये..... Thrill आहे.... असभव सारखी......
सासू सूनांची भांडणे किंवा विवाहबाह्य संबंध...कटकारस्थानं...या सगळ्यापेक्षा काहीतरी वेगळं होतं या मालिकेत.....कलाकारांनी खूप सुंदर पद्धतीने अभिनय केला.....नेत्रा इंद्राणी ऐश्वर्या ताई फाल्गुनी केतकी शेखर अद्वेत सगळेच कलाकार खूप छान होते....खरच मालिका संपू नये वाटत आहे...... काही दिवस बोअर झाले पण आता छान वाटत होते बघायला......
लोकांनी जबरदस्तीने सांगुन सांगुन संपवायला सांगितले.बरं झाले संपवली मालीका... इंद्रायणी एकदम मस्त काम...तितिक्षा हि खूप सूंदर रोल.फाल्गुनी खूप गोड आहे.सर्वांची कामे छान कैली
मीपण खूप miss करेन ही सिरियल from first day बघत होते चालू राहिली असती तर बरे वाटले असते
ही सिरीयल चांगली आहे...
पुढे पण चालू राहायला पाहिजे....
सर्वात महत्वाचे म्हणजे इतर सिरीयल प्रमाणे kitchan politics नाहीये.....
Thrill आहे....
असभव सारखी......
अगदी मनातलं बोललात
बरं झालं एकदाच मालिका संपतं आहे खूप आनंदाची बातमी आहे
ऐश्वर्या ताई दिसते नाजूक पण .... रोल मध्ये गेली कि भिती वाटते तिची 😂❤❤🎉🎉
ही मालिका मी खूप मिस करेल ही मालिका अजून पुढे चालू राहावे अशी माझी इच्छा आहे
Khup Changli ahe Malika Khup lavkar sampli❤❤
Thank god ekdachi sampte ahe serial
First day pasun hi siriyal baghate ahe,
best' actresses in this siriyal so much miss u all of you❤
Chan ahe
सासू सूनांची भांडणे किंवा विवाहबाह्य संबंध...कटकारस्थानं...या सगळ्यापेक्षा काहीतरी वेगळं होतं या मालिकेत.....कलाकारांनी खूप सुंदर पद्धतीने अभिनय केला.....नेत्रा इंद्राणी ऐश्वर्या ताई फाल्गुनी केतकी शेखर अद्वेत सगळेच कलाकार खूप छान होते....खरच मालिका संपू नये वाटत आहे...... काही दिवस बोअर झाले पण आता छान वाटत होते बघायला......
thank GOD sampat ahe....kahi mahine khup bor kelay
Mala hi maalika khup aavdte pan achank sampnar mhanun khup vaait vaataye 😊😢😢😢
Finally
plz नका band करू 😢😢😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤ I love ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice serial nd cast
Miss the serial and cast
Mi khup miss Karel,mala fantasies serials baghaila awadtat... Maithilichi mulagi premila cha Kai seen dakhawnar hote,te missing watle
He serial band vhayla nko hoti ....
सर्वच कलाकारांची कामे सुंदर झालीत मालिका संपायलाच नको असे वाटते. वेगळेच थ्रील होते या मालिकेत
मालिका छान आहे
Adhi changli hoti serial nantar khup bore kel
Zee award la खूप अन्याय झाला या serial वर.. इतकं छान करून पण एक पण award नाहीं दिलं
Miss you
Ya. Sr che sarv episodes survati pasun mi pahile aahet. Barech vela. Repeat hi pahile aahet.
लोकांनी जबरदस्तीने सांगुन सांगुन संपवायला सांगितले.बरं झाले संपवली मालीका... इंद्रायणी एकदम मस्त काम...तितिक्षा हि खूप सूंदर रोल.फाल्गुनी खूप गोड आहे.सर्वांची कामे छान कैली
Serial chi sagli star cast khup chan hoti pn bar zal serial velevar band zali shikvan changlach dhada kdhi band honary 😅 farach ratal ahe.
Anchor ch naw pan malikela sajese aahe "Deepali Mhatre" 😮
😂
Mala khup aavdayachi hi malika mis karnar saglyana
He serial bagun Me veda zaalo. 😅
बर झालं संपली एकदाची , मी तर कहाणी वाढल्या पासूनच बघायचे सोडून दिले , विरोचका पर्यंत चांगली होती , नंतर बोरिंग झाली , असो , संपली एकदाची
Saatvya mulichi saatvi mulgi ajun chalu rahila pahije hoti 1000 episode tari smsm madhye leap anla asta isha reema mothi dakvali aaste plz smsm 2 nakki gheun ya khup miss karu tula japnar ahe kadhi yenar?
ही दिपाली म्हात्रे अन मालिकेत रुपाली म्हात्रे 😂
story खूप छान होती.....बंद होऊ नये असे वाटते....
Mla pan khup aavadt hoti me pan sarvana miss kren
Mis karu serial
Hi.malika.la vkar.ka.band.karth.ahahth.malakuafch.ahavdateajun.challi.asthi.thr.far.ber.jale.asthe
बरं झालं, अंध विश्वासाला खतपाणी
No it's not adhapani it's very supernatural powers❤
Super naturel power astat aahet
अशा मालिका अंधश्रद्धा पसरवत आहेत केतकी रियाल अभिनय केला आहे
बरं झालं एकदाची संपली.... फालतू ओढत होते