Best speech of Pramod mahajan |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 303

  • @shivajiauti6537
    @shivajiauti6537 5 років тому +48

    प्रमोदजी महाजन आज असते तर आजपर्यंत फक्त तेच पंतप्रधान असते .......................
    देशाची खूप प्रगती झाली असती .................
    त्यांच्या जाण्याने देशाचे खूप मोठे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे ......
    महाजन साहेब हा देश तुम्हाला कधीही विसरू शकत नाही .................
    जय हिंद
    जय महाराष्ट्र
    🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮

  • @Sachinpawar-bo5qu
    @Sachinpawar-bo5qu 6 років тому +144

    भाषण कसे असावे याचे एक अप्रतिम उदाहरण

  • @akshaysalunke3598
    @akshaysalunke3598 4 роки тому +52

    महाराष्ट्राचा पहिले मराठी प्रंतप्रधन असते🙏

  • @rajendrakawadedeshmukh5939
    @rajendrakawadedeshmukh5939 10 днів тому +4

    स्व.प्रमोदजी यांची बुद्धिमत्ता अतिशय तल्लख होती व त्याचा वापर करून प्रत्येक भाषणातील शब्दफेक अप्रतिम अशीच असे. मी प्रमोद महाजन यांचे शनिवारवाड्या समोर भाषण ऐकले आहे. असा नेता होणे नाही. 🙏🏻

  • @rajendrachougule4351
    @rajendrachougule4351 5 років тому +129

    हे आज प्रधानमंत्री असते

    • @Umesh-s2f
      @Umesh-s2f 20 днів тому

      Marathi mansache Durdyav

  • @shivanandjadhav9980
    @shivanandjadhav9980 6 років тому +94

    महाराष्ट एका युवा प्रधानमंत्री ला मूकला

  • @dnyaneshwargedekar6433
    @dnyaneshwargedekar6433 Рік тому +28

    महाजन साहेबांची भाषणशैली अप्रतिम अशीच होती.... गडचिरोली मध्ये आले असता मी ते ऐकले आहे......

  • @ChetanPatil112
    @ChetanPatil112 5 років тому +29

    बाळा साहेबांचं यथार्थ वर्णन.... खरंच वक्तृत्व असावं तर प्रमोदजीं सारखं.... महाराष्ट्र च न भरून येणार नुकसान.. आदरणीय बाळासाहेब, प्रमोदजीं, विलास रावजी, गोपीनाथजी, R.R. आबा यांच्या जाण्याने झालं आहे...

  • @krushnadhongade9353
    @krushnadhongade9353 6 років тому +57

    नेता होने नाहि
    प्रमोदजि महाजन यांना विनम्र अभिवादन

  • @sowrgavmahore5869
    @sowrgavmahore5869 5 років тому +30

    प्रमोद माहजन लय भारी होते त्याची भाषनची शेली खुप छान आहे

    • @rajeshdongre9543
      @rajeshdongre9543 4 роки тому

      उद्धवजी ठाकरे आता 🚩🚩

  • @rajeshjuware
    @rajeshjuware 7 років тому +117

    असा वक्ता पुन्हा होने नाही

  • @dnyaneshward.z.4233
    @dnyaneshward.z.4233 5 років тому +11

    अप्रतिम खरंच आपल्या भाषणा म्हणून मंत्रमुग्ध करणारे चमत्कारी पुरुष..👌
    मनाचा मुजरा अश्या वीर नेत्याला..💐

  • @pansambalrushikesh3748
    @pansambalrushikesh3748 6 років тому +253

    प्रमोद महाजन आसते तर आज ते पंतप्रधान आसते

  • @socialfunda932
    @socialfunda932 5 років тому +127

    प्रमोद महाजन ...
    बाळासाहेब ठाकरे...
    गोपीनाथ मुंढे ...
    अटल जी (PM)
    😢😢😢😢😢
    आपला देश गेला ....

    • @rajeshdongre9543
      @rajeshdongre9543 4 роки тому +3

      आता 💃💃💃🤓🤓🤓👴👴👴महाविकास आघाडी 🚩🚩🚩युती गेली खड्यात !!!

    • @abhishekpawar985
      @abhishekpawar985 4 роки тому +4

      Khara ahe

  • @dineshpandit9803
    @dineshpandit9803 Рік тому +66

    आज प्रमोदजी असते तर आजच्या इतके खालच्या दर्जाचे राजकारण झाले नसते.

  • @kiransonawane2908
    @kiransonawane2908 5 років тому +10

    महाजन यांचा वारसा पूनम ताई
    चागल्या पद्धतीने चालवला आहे
    Miss you प्रमोद महाजन साहेब

  • @santoshdeshmukh1448
    @santoshdeshmukh1448 7 днів тому +3

    प्रमोद महाजन जर असते तर पंतप्रधान तेच राहिले असते महाराष्ट्राचे😊😊

  • @pradeepbade
    @pradeepbade 5 років тому +19

    प्रमोद महाजन हे राजकारणातील चाणक्य त्यांची भाषण शैली होने नाही साहेब तुमच्या जाण्याने भारताचे खूप मोठे नुकसान झाले खास करून महाराष्ट्राचे खूप नुकसान झाले

  • @somnathgordeanna7870
    @somnathgordeanna7870 5 років тому +6

    द ग्रेट प्रमोदजी महाजन
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 Рік тому +14

    माझा आवडता नेता प्रमोदजी महाजन त्यांचे ज्या ज्या वेळी कोल्हापूरला सभा होत होत्या त्या ठिकाणी आवरजून मी ऐकायला जात होतो
    काळाने त्यांना लवकर आपलस केलं त्यांना आमच्याकडुन विनम्र अभिवादन

  • @ashokshejal5982
    @ashokshejal5982 10 місяців тому +1

    देशाच्या जनतेच्या मनातील प्रधानमंत्री प्रमोद महाजन साहेब

  • @vandanashenage7828
    @vandanashenage7828 8 днів тому +1

    खुपच जबरदस्त भाषण

  • @shambhuraje173
    @shambhuraje173 Рік тому +31

    महाजन साहेब सारखा माणूस पुन्हा होणे नाही 🙏🙏

  • @dattanatkar1318
    @dattanatkar1318 5 років тому +9

    खुप हुशार माणुस साहेबांना अभिवादन

  • @Yashodhan_d01
    @Yashodhan_d01 6 років тому +17

    असा वक्ता पुन्हा होणार नाही

  • @suniljejurkar7790
    @suniljejurkar7790 5 років тому +43

    प्रमोद महाजन सारखे नेता पुन्हा होणे शक्य नाही ,

  • @bhagwanlavhale3015
    @bhagwanlavhale3015 Рік тому +11

    महाजन साहेबांच्या बोलीभाषेतून असे जाणवते कि बाळासाहेबांचे खरे वारसदार राजसाहेबच! जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @konkansamrat1541
    @konkansamrat1541 Рік тому +4

    मला महाजन साहेब खुपच आवडायचे एक महाराष्ट्रियन पंतप्रधान गमावला याचे शल्य कायम मनात राहीले!

  • @hemantbartakke5821
    @hemantbartakke5821 7 років тому +50

    बाळासाहेबांचा यथार्थ वर्णन

  • @prakashi8030
    @prakashi8030 Рік тому +9

    खुप सुंदर माहिती दिली आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद साहेब

    • @MannsPaarth
      @MannsPaarth  Рік тому +1

      व्हिडीओ संपुर्ण बघून comment केल्याबद्दल धन्यवाद.

  • @yuvadarade9473
    @yuvadarade9473 Рік тому +23

    महाजन साहेबा सारखा नेता होणे शक्य नाही. 🙏🙏💐

  • @ashokshejal5982
    @ashokshejal5982 12 днів тому +2

    आज बीड जिल्हा पंतप्रधान पदाला मुकला miss you प्रमोदजी महाजन 😢😢

  • @aravindlongadge7377
    @aravindlongadge7377 5 років тому +8

    अप्रतिम भाषण

  • @ramdastalape8090
    @ramdastalape8090 6 років тому +10

    सुंदर भाषण

  • @gaurav_dhere
    @gaurav_dhere 5 років тому +19

    राज जे करतो ते नेत्रदीपक असतो...

    • @rajeshdongre9543
      @rajeshdongre9543 4 роки тому +1

      पण तो स्व बाळासाहेब यांचा पुत्र नाही हो 🤓🤓🤓

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 Рік тому +7

    कै.प्रमोदजी महाजना साहेबांसारखे वकृत्व होणे नाही...देश एका कतृत्ववान नेत्यास मुकला.

  • @panjabkhade2643
    @panjabkhade2643 Рік тому +7

    अतिशय सुंदर भाषण

  • @ajitsutar9997
    @ajitsutar9997 4 роки тому +9

    महाराष्ट्राने गमावलेला पंतप्रधान 🙏🙏😔

  • @dineshpanchal6170
    @dineshpanchal6170 5 років тому +18

    Pramod Mahajan is great leader and politician.

  • @व्यंकटेशराणे
    @व्यंकटेशराणे 5 років тому +9

    युतीचे त्यावेळचे खरे शिल्पकार ...सहकारी पक्षाचे त्यावेळचे विलक्षण आवडते नेते.....

  • @fgsjsj
    @fgsjsj Рік тому +9

    .......महाराष्ट्र आणि देश एका महान पंतप्रधान पदाला मुकला

  • @pratapgiriba4305
    @pratapgiriba4305 5 років тому +11

    प्रमोदजी आपके झेसा नेता ना हुवा हे ना होगा

  • @ashokfale4516
    @ashokfale4516 Рік тому +1

    Farach Sundar WA Avismaraniya Bhashan 👌🏽👌🏽👌🏽💐💐

  • @armyman2072
    @armyman2072 Рік тому +4

    महाराष्ट्र चे दुर्भाग्य प्रमोद जी सारखे नेता खूप कमी वयात गेला. आज प्रधानमंत्री असते . ज्यांच्या वकृत्त्व मुळे आम्ही आज कोणताही क्षणाला कोणत्याही विषयवार मांडणी करता येते भाग्य आमचे आम्ही काही भाषण साहेबाचे ऐकायला साक्ष होतो.

  • @eknathpole8169
    @eknathpole8169 Рік тому +11

    काहीच राजकारणी महाराष्ट्रात सोन्यासारखी घडून गेली पण आताचे काही मोजकीच नेते सोडले तर राजकारणाचा कंटाळा आलेसारखवाटतय

  • @sachingarad9242
    @sachingarad9242 8 днів тому +1

    प्रमोद महाजन असते तर आज शिवसेना बीजेपी युती तुटली नसती

  • @haridesai998
    @haridesai998 6 днів тому

    महाजन साहेबांनी राज साहेबांचे फार कौतुक केल❤

  • @nationspeaks5122
    @nationspeaks5122 Рік тому +6

    राज साहेब हेच खरेच बाळासाहेबांचे वारस....

  • @sunilbhalerao8579
    @sunilbhalerao8579 Рік тому

    अप्रतिम भाषण 👍👍👌👌

  • @shubhampatildhumal
    @shubhampatildhumal Рік тому +12

    👌राजसाहेब ठाकरे🚩

  • @tejasshinde2184
    @tejasshinde2184 4 роки тому +2

    साहेब आज महाराष्ट्रासाठी पाहिजे होता पंतप्रधान असता

  • @pramoddhangar5855
    @pramoddhangar5855 3 дні тому

    अटलजी जींचा प्रताप आत्ता सुब्रमानिम स्वामी सांगतो आहे फारच महान महान लोक बसेलत सगळ्यांचे वेगळे वेगळे प्रताप फक्त उजेडात नाही आले इतकेच.

  • @furiousgaming2739
    @furiousgaming2739 7 років тому +20

    very nice speech

  • @dinkaraher478
    @dinkaraher478 Рік тому +3

    प्रमोदजी आजही आपल्यासारखे विचवंत असतें तर आजचा भारत खूप पढे प्रसिद्ध झाला असता ्

  • @nileshmorale4745
    @nileshmorale4745 5 років тому +28

    असा नेता होने नाही !

  • @kailashjadhav6645
    @kailashjadhav6645 Рік тому +1

    खूप सुंदर भाषण शैली 🙏🏻miss you 💐🙏🏻

  • @bandopantkulkarni7089
    @bandopantkulkarni7089 Рік тому +9

    अत्यंत सुंदर व अप्रतिम भाषण.

  • @padmakargolhe7329
    @padmakargolhe7329 Рік тому +10

    एवढा प्रभावशाली नेता आज पाहिजे होता.

  • @bhaskargavali9523
    @bhaskargavali9523 4 роки тому +8

    अभिनय सम्राट अमिताभ बच्चन यांचा उल्लेख विसरले प्रमोदजी ...तरी सुद्धा अप्रतिम भाषण ...असा नेता होणे नाही

  • @kkrishnaberlikar3524
    @kkrishnaberlikar3524 5 років тому +17

    राजसाहेब ठाकरे जे करतात ते महाराष्ट्र च भविष्य असेल

  • @ganeshshejwal6362
    @ganeshshejwal6362 6 років тому +6

    जय महाराष्ट्र जय हिंद

  • @pramodgajare4981
    @pramodgajare4981 Рік тому +4

    प्रमोदजी महाजन 3:48 असायला पाहिजे होते 😢😢😢

  • @DigambarPatil-c8u
    @DigambarPatil-c8u 14 днів тому

    माझी गरिबी परिस्थीती असल्या मुळे टी वी वर प्रमोद महाजन यांच्या भाषणं ऐकणे आले नाही हे वीस पंचवीस वर्षांत पाहतोय

  • @anantraobhakte6589
    @anantraobhakte6589 13 днів тому

    महाराष्ट्राची खरी खरी अस्मिता म्हणजेच प्रमोदजी
    जय महाराष्ट्र

  • @mohankhidbide7680
    @mohankhidbide7680 Рік тому +5

    कै.प्रमोदजी तुमच्या जाण्याने देशाचे मोठे नुकसान झाले. आजही तुम्ही आमच्या हृदयात.

  • @hiranyakumar5719
    @hiranyakumar5719 Рік тому +2

    खरच वारसा हा विचारांचा असला पाहिजे
    राज साहेब हेच खरे वारस

  • @SuryakantPingale-x1j
    @SuryakantPingale-x1j 11 днів тому

    आजच्या राजकीय वातावरणामध्ये आपण नाहीत ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आपली आजच्या परिस्थितीमध्ये उणीव भासत आहे😢😢😢😢😢

  • @mayurjoshi8453
    @mayurjoshi8453 6 років тому +5

    Wht a Orator ...Hatt's off 👌

  • @chandrakantjadhav2736
    @chandrakantjadhav2736 12 днів тому

    आज तुम्ही असायला पाहिजे होते भारतीय राजाकारण असे झाले नसते पण असो आजही तुम्ही अमर आहे

  • @marutibansode1
    @marutibansode1 4 роки тому +1

    प्रमोद महाजन अत्यंत प्रभावी वक्ता असा नेता होणे नाही

  • @bhagvatkhandare5883
    @bhagvatkhandare5883 5 років тому +7

    नंबर वन वक्ता

  • @sharadchaudhari138
    @sharadchaudhari138 5 років тому +2

    Nice speech of late pramod ji mahajan

  • @govindgaikwad3059
    @govindgaikwad3059 13 днів тому

    ❤ कोटी कोटी प्रणाम नमन ❤❤❤

  • @amolaher8944
    @amolaher8944 5 років тому +4

    Pramod mahajan aaj pm asate
    Miss u sir
    Maharastra missing lot
    Big leader

  • @dipakdhoke5459
    @dipakdhoke5459 Рік тому +2

    प्रमोद भाऊ हे मजा तूमी मारता ना बाबासाहेब ची पूनयाई आहे ही पन बाबासाहेब च नाव घेतच नाही

  • @bhushanshinkar1172
    @bhushanshinkar1172 5 років тому +8

    Yaad Aate hain Pramodji Mahajan

  • @anilbhopale2202
    @anilbhopale2202 Рік тому +6

    I liket mhahan sar

  • @sushamasardeshmukh4001
    @sushamasardeshmukh4001 13 днів тому

    खूप छान भाषण

  • @harishune7067
    @harishune7067 5 років тому +2

    One of tha best,great speech man.

  • @lokhandesarita710
    @lokhandesarita710 Рік тому +3

    पण... चित्रपट सम्राट ..... बिग बी ... अमिताभ बच्चन ... असताना त्यांचं नाव नाही घेतलं .... अस का?

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 Рік тому +1

    अटलजी , प्रमोदजी , बाळासाहेब , आज आपल्यात नाहीत , आपल्यात आहेत ते कांहीही उपयोगाचे नाहीत तेच आपल दुर्दैव आहे हेच सत्य आहे ,

  • @balabhai4214
    @balabhai4214 Рік тому +9

    ग्रेट माणूस प्रमोद महाजन

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 9 днів тому

    लोकांना समजलेल आहे .प्रथम स्वतः आणि परिवार मग पक्ष नंतर देश .

  • @bajiraohagare2769
    @bajiraohagare2769 4 роки тому +3

    प्रमोद महाजन असते तर भाजपा ची महाराष्ट्र आता आहे हि परिस्थिती झाली नसती.

  • @RajanKorgaonkar-z6o
    @RajanKorgaonkar-z6o 14 днів тому

    प्रमोदजी नी नऊ वर्षा पुर्वीचे भाषण असले तर उद्धव ठाकरे यांनी आज सुद्धा ऐकले पाहिजे.

  • @Manjunathsphadke
    @Manjunathsphadke 5 років тому +4

    Lay Bhari.. Jay Maharashtra.

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 11 днів тому

    स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांनी पण भारत देशासाठी देह झिजविला आहे असे मला वाटते

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 11 днів тому

    आसा नेता परत होणार नाही पंतप्रधन लेवलचा मानुष . पण महाराष्ट्र मुकला म्हणावा लागेल

  • @thomasshelby7942
    @thomasshelby7942 3 роки тому +1

    Kya toh mst bhasan hai.
    Sarcasm b mast hai

  • @akhandbharat7961
    @akhandbharat7961 5 років тому +7

    Pramod Mahajan was best politician of that time 👍💯

  • @vineetthale9903
    @vineetthale9903 6 років тому +28

    Pramod mahajan the best leader who can speak so good

  • @शिवप्रसादकदम

    बाळासाहेब ठाकरे 🚩🚩

  • @navanathkale4450
    @navanathkale4450 5 років тому +9

    कायम आठवणींत राहाणारा वक्ता

  • @prabhakarsurywanshi8449
    @prabhakarsurywanshi8449 5 років тому +2

    छान महाजन साहेब
    आपण महान आहात,

  • @shivampethkar1780
    @shivampethkar1780 5 років тому +2

    Very nice speech..........🙌🙌🙌.........we will always miss you sir.......great respect

  • @rahulkhiralkar8750
    @rahulkhiralkar8750 4 роки тому

    खूप छान भाषण.

  • @amarkokate9968
    @amarkokate9968 5 років тому +6

    Apratim bhashan
    Dusryala mothe mananara
    Niswarthi Neta
    Miss you pramodji

  • @ganeshdhapte4567
    @ganeshdhapte4567 4 роки тому

    Pramodji tumchi khup atvan yetr.. tumhi astat tar konachi himmat zali basti shiv sena chya javal janyachi.. yuti abhedh rahili asti.. aaj hi garaj ahe punha yuti pudhe annayachi..

  • @ganeshwani2725
    @ganeshwani2725 15 днів тому

    प्रमोदजी सारखा नेता आता होनारच नाही

  • @rutiknichit9473
    @rutiknichit9473 4 роки тому +2

    आजचे पंतप्रधान असते