मी ह्या महिन्याच्या starting लाच जाऊन आली तिथून मठ खूपच छान आहे खुप प्रसन्न वाटत तिथे गेल्यावर पण वरती जिथे पार्किंग आहे तिथे जे लेडीज चे टॉयलेट आहे ते एवढे भयंकर घान आहे की कोणी त्या टॉयलेट चया खिडक्या बघितल्या तर जेवण पण नाय जाणार एवढं विचित्र काम आहे तिथे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे
नरेंद्र महाराजांनी फार सुंदर छान मठ बांधलाय नर्मदा परिक्रमा चे वाटेवर राहण्याची व जेवण मोफत चांगली सेवा आहे महाराजांचे कार्य उत्कृष्ट आहे त्यांना वंदन
दादा व्हिडिओ फार छान वाटला तुझ्या मुळे नाणीज मठाचे दर्शन झाले
ॐ श्री स्वामी समर्थ ॐ श्री गुरूदेव दत्त श्री नरेंद्र महाराज कि जय हो
तिथं मी स्वतः चौदा बर्ष काढली,आणि स्वतःचं आयुष्य बरबाद करून घेतलं,
म्हणजे आस का समजेल का?
दादा खरच तू आज स्वर्ग दाखवलास जाम भारी वाटल रे ❤
Khup.chan.aami.tin.divas.hoto.mathavar.nanijla
इंडस्ट्री लावा बुवा पैशाला पासरी
Shree gurudev mauli🌺🌺🙏🙏
एकदम मस्त विडीओ विनायक आणि खूप छान वाटलं जय आगरी कोळी
Shri gurudev🙏🏻
श्री गुरु माऊली नरेंद्र महाराज की जय गणेश गो. मांजरेकर ठाणे
गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. नरेन्द्र महाराजांचे नानीज खूप खूप छान आहे.
श्री.गुरुदेव माऊली
श्री गुरुदेव 🚩🚩🙏
आमची गुरू माऊली
श्री नरेंद्रमहाराज किं जय🌹 🙏
......Swargiy..sundar..💓
Shree Guru dev deata 🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏
जय नरेंद्र महाराज की जय
दादा आंबा घाटाटून खाली गेला की लगेच नानीज मठ ❤
श्री गुरुदेव 👏🏻🚩
Big fan sar ❤❤
श्री गुरूदेव
आमची गुरुमाऊली।
जय जय श्री राधेश्याम जय जय श्री राधेश्याम
जय गुरु देव दत्त। खूप छान सुंदर
मी ह्या महिन्याच्या starting लाच जाऊन आली तिथून मठ खूपच छान आहे खुप प्रसन्न वाटत तिथे गेल्यावर पण वरती जिथे पार्किंग आहे तिथे जे लेडीज चे टॉयलेट आहे ते एवढे भयंकर घान आहे की कोणी त्या टॉयलेट चया खिडक्या बघितल्या तर जेवण पण नाय जाणार एवढं विचित्र काम आहे तिथे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे
Baya psls +Ghana honarcha manus% olhakha Gajanan ki jey😅 nokar Malak hou ,,,,,,,,
श्री गुरुदेव 🙏🙏🙏
गणी गण गणात बोते..🙏🙏
हा मंत्र शेगाव निवासी सद्गुरू श्री गजानन महाराजांचा आहे.
@@sanjeevpurao3366 होय..
गणी गण गणात बोते असे ही म्हणतात
😮पू. श्री. नरेंद्र महाराजांना आमचे साष्टांग नमस्कार.
श्री गुरुदेव
Dada mi nanij chi ahe tu ekde alela mahit ast tr bhetle aste mi tula tujhe sagle video mi bagte mala khupp avdatat ❤
खुप छान व्हिडिओ दादा मी आलेली आहे नरेंद्र महाराज यांच्या मठा मध्ये नानीजला 🌹🙏🌹
मंदिर च्या खालच्या भागात गेलता का
Mazi aatya tya gavat aahe . नानीज ला ❤
वाह वाह छानच....
Shree gurudev
Shree Gurudev 🙏
खूप छान वाटलं दादा
खूप छान 👍🏻
जय श्री गुरुदेव जय श्री गुरुदेव
श्री गुरूदेव
Amchya gavala gelay tu . Next location marleshwar la jaun ye
shree gurudev kup bhare video kela hai
याच्यानंतर कोल्हापुर का
Jai shree guru Dev 🙏
गण गण गनाथ बोथे.
🚩🚩जय श्रीराम🚩🚩
दादा हत्ती नाही नारायणी आहे नाव श्री गुरुदेव
NIce imformative video
🙏🙏💐💐💐👍👍👌👌👌
गण गण गणात बोते
|| जय गुरुदेव || 🙏
माझ दैव फार सुंदर मी द्र्ष हैद्राबाद हुन पा हात आहे
श्री गुरुदेव 😊❤
SHREE GURUDEV
Gan gan ganat bothe 🙏🙏
Atisundar
🙏🙏🙏🙏
🚩🕉️🌷🕉️🕉️🕉️🕉️🕉️🙏
Shree guru dev
new locastion ganpatipule
Phar chan
Gan gan ganat bote
Bhava tuj lagn jalt techya nantar tula bollelo ek da nanijla jaun ye aaj khup bar vathl video baghun 🙏🏻 shree guru dev 🙏🏻
dhanyawad bhawa☺
Yor next trip is marleshwar
आश्रम पार्ट 3
हा ग्रामसेवक होता
मला मसाला हवा आहे आगरी
Hii
Contact no pahije
Mathachi uthathev ka tri😮sadhu houn lokana lutat aahet
आधी रत्नागिरी आणि नाणिज हे शब्द नीट लिहा... रत्नागीरी नाही... "रत्नागिरी" व नानिज नाही... "नाणिज"
Chuki zala mafi asavi
श्री गुरुदेव
श्री गुरुदेव 🙏🙏