आई ची इच्छा पूर्ण केली आईला घेऊन गेलो गणपती पुळे ला दर्शनासाठी 😍
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- Redstone House by Ekdant Holiday Home.
Swimming Pool
AC rooms
Free Wifi
Complementary Breakfast
Live location 📍
Red Stone House By Ekdant Holiday Home, Ganpatipule
080 6828 3030
maps.app.goo.g...
Contact for booking ☎️
08068283030 / 9372528536
Insta id Ekdant resort
www.instagram....
contact for ped promotion
vinayak sodekar wp
7620130567
❤😊
भावा गणपतीपुढे ला तुम्हाला सर्वांना भेटून खूप आनंद झाला. 👌❤
Tq so much
Hotelchi mahiti khup chan sangitlit pn hotelacha divsache ret kiti te sangitle aste tr br jhal asta
Ganapati Bappa morya 🙏🙏🌸
Khup Chan Video 👌❤
🎉दादा लय भारी 🎉तिकडे रूम भाडे किती आहे
एकदम मस्त विडीओ विनायक आणि खूप मजा आली
Nice video bro respect for you 😊
Dada yi Mirkawara la video banaw
Ganpati Bappa Morya 🙏🙏🙏🙏❤❤❤👌👌👌👌 Mast
Chan❤
Ganpati Bappa morya 🙏🙏🙏🌹🌹🌹👏👏👏 Resort ekdam mast 👍👍👌👌👌
कट्टर आगरी कोकणी
Chan video
भावा आमचे रत्नागिरीन कसा वाटला मग....आवडला की नाही.... रेल्वे स्टेशन वर रिक्षा वाले जाम लुटतान.....
Ho Khupch 😂
Amhi rohe kr
, Resort Rooms चे रेट कीती आहे ते सांगितले नाही. सांगितले असते तर फार बरं वाटलं असतं. बाकी छान.
रिक्षा रिसार्ट चे भाडे किती अंतर आहे काही चुकीचे दिसेल ते पण जर व्हिडिओ मघ्ये दाखवले तर उत्तम होईल.
🌺🙏🌹👌👍
Mast❤️
Mast yaar Vinu ,amhala pan darshan dilya badal Bappach!!
गणपतीपुळे मध्ये सोडेकर फॅमिलीचे स्वागत आहे, भावा माझ्या गावाजवळ आलास, गणपतीपुळे माझ्या गावाहून अगदी अर्धा तासावर आहे, तुझं अलिबाग, रेवदंडा आणि कोरलाई आम्ही नेहमीच बघतो, आमची रत्नागिरी कशी वाटली तुला मित्रा 👍, तुझ्या next व्हिडीओ ची वाट बघतोय 👍
Khup chaan aahe ratnagiri
दादा आई ला घेऊन गेलास फिरायला खुप छान मधुन मधुन आईला असेच बाहेर फिरायला नेत जा मी चार पाच वेळेस गणपतीपुळे, हर्णे बंदर कोकणात बऱ्याच ठिकाणी फिरायला आले आहे व्हिडिओ खुप छान आहे
हो ना आपल्या आई ला पन फिरायची इच्छा आसते पन ती कधी बोलत नाही😊
मस्त
विनायक विजयदुर्ग ला पण ये किल्ला बघायला
भावा आईला घेऊन गणपती पुळेला गेलास तु lucky आहेस.....
Ganpati Bappa morya.... Ani hat's of tula aai la firayla gheun gelya baddal....
Dada magchya varshi amhi hi yach resort madhe stay ghetla ani tumhi Jo villa dakhavla tyach villa madhe amhi rahilo hoto😊😊 thank you chan athvan jhali
Omg TQ so much
आवडलना आमचं रत्नागीरी
नवरा माझा नवसाचा २ ची शूटिंग चालू आहे तिकडे भेटले कि नाही.....
Resort khup jabardast aahe
Ganpati bappa morya
मी रत्नागिरी मधे रहाते, या आमच्या कडे आई ला घेऊन
Dada pudhe aadiware la pn ye mahakali mandir la ❤
🙏🙏👌🏻👌🏻
Dada maj gav aahe ganptipule chan vatl😊
❤
Room chi price Kay aahe
No dela aahe tyancha tyana call kara pz.
मी रोहाची आहे
रिक्षाने भाडा किती घेतल
Mast ❤❤