जेव्हा सरदार पटेलांनी नेहरूंना फाट्यावर मारलं! विशेष DIGI9 पॉडकास्ट : डॉ. हर्षवर्धन आर्य

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 192

  • @shekharsd
    @shekharsd 7 днів тому +79

    ह्या गांधी नेहरूंचे कारनामे असे अनेक आहेत आणि आपण त्याची फळं आज भोगतो आहोत, हिंदू एकवटून नवीन हिंदुस्थान घडवूया हेच आजच्या विजयादशमीचे सीमोल्लंघन.

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 7 днів тому +27

    धन्यवाद प्रभाकरजी, ही माहिती पुढे यायलाच हवी. आपल्या इतिहासात कधीच सांगितले,शिकवले जाणार नाही पण सद्य परिस्थितीत अतिशय गरजेचा विषय!!

  • @not0016
    @not0016 7 днів тому +93

    हिंदूच्या मंदिरातून जेवढा दान धर्माचा पैसा जमा होतो त्यावर फक्त हिंदूंनाच अधिकार असला पाहिजे. आणि आज पर्यंत सरकारने हिंदू चे मंदिरातून जेवढा पैसा वापरला तो हिंदू ना परत करावा. त्यासाठी हिंदू संघटनांनी मागणी लावून धरावी.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 7 днів тому +2

      जय श्री राम 💐🌹🙏

    • @pramodthote6461
      @pramodthote6461 7 днів тому +3

      अगदी योग्य मागणी केली आहे देश हिंदू चा असूनही हिंदू स्वतः च्या देशात पोरका परागंदा करून ठेवला आहे काँग्रेस ने

    • @Gadaichatterjee
      @Gadaichatterjee 7 днів тому +2

      ​@@pramodthote6461congressने हिंदूंना नेहमी सावत्र मुलासारखी वागणूक दिली आहे . बरेच कायदे हे हिंदू विरोधी आहेत

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 6 днів тому +2

      Hindu Ni Mandirat Paisa Taku naye Mg Tyavar Radu naye
      Devala Paisa Nako Aahe Jyana Garaj Aahe Tyana Dyave Nako deu Pn Just Stopp putting Money into Mandir Its Utterly Fulish Act
      This is called Andhshrdha 😮😮😮

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 6 днів тому +1

      Tumcha.farach.abhayas.aahe.baba

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 7 днів тому +34

    प्राथमिक शाळा पासूनच नवीन खरा इतिहास शिकवणे सरकारने सुरू केले पाहिजे या बाबतीत जागृती झाली पाहिजे आमचे सहकार्य कायम राहील जय हिंद वंदे मातरम् जय श्री राम 🙏🚩🚩🙏

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 7 днів тому +26

    यावर एक हैदराबाद फाईल्स म्हणून सिनेमा निघाला पाहिजे

  • @bharatjani5898
    @bharatjani5898 7 днів тому +32

    महात्मा गांधी नाहीं फक्त गांधी किंवा मि. गांधी.

    • @NarendraNirulkar-y8u
      @NarendraNirulkar-y8u 7 днів тому

      राष्ट्रपिता पण नाही. नुसताच गांधी, भारत हा अखंड देश होता त्याची फाळणी करून पाकीस्तान निर्माण झाला. हा खरा पाकिस्तानचा राष्ट्रपिता आहे.

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 7 днів тому +4

      💯 correct आंबेडकर पण हेच सांगत होते

  • @mahendrajunnare1510
    @mahendrajunnare1510 7 днів тому +47

    गांधी जर जन्मालाच आले नसते तर ? खांग्रेसने ७० वर्ष देशाची वाट लावली नसती.

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 7 днів тому +2

      पण आजही हिंदू काॅग्रेस समाजवादी उबाठा शप लाच मत घालतात याचे काय?😢

    • @shekharakde704
      @shekharakde704 7 днів тому +3

      भारत यापेक्षा लवकर स्वतंत्र झाला असता

    • @shekharakde704
      @shekharakde704 7 днів тому +2

      भारत लशकर स्वतंत्र झाला असता

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 6 днів тому

      गांधी सारखे जन्माला यायचं थांबत नसतात. गांधी सारख्यांना गोडसे ट्रीटमेंट लवकर देमे महत्त्वाचे असते जे केले गेले नाही.

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 5 днів тому +1

      गांधी नसते तर.... पण तेव्हा तुम्ही काय करत होते.. तर तुम्ही इंग्रजांची उष्टी जिलेबी खात होते. आणि क्रांतिकारकांचे पत्ते इंग्रजांना सांगत होते. ते उद्योग केले नसते तर नक्की देश लवकर स्वतंत्र झाला असता 😂😂😂😂😂

  • @Earthen-u2f
    @Earthen-u2f 7 днів тому +42

    देशाची वाट लावली नेहरू, गांधी ने

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 2 дні тому +1

    प्रभाकरजी, सत्य कथन आहे,मी लातूर चा आहे,८५वर्षाचा आहे लहान असताना मी हे पाहिले व ऐकले आहे, धन्यवाद.

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 7 днів тому +16

    खरा इतिहास लोकांना सांगितला नाही.इतर माणसांना फार महत्त्व दिलं.असा खरा इतिहास पुढे आला पाहिजे

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 6 днів тому

      Tumhi.farach.abhasu.dista.varchrvar..argdarshan.det.java

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 6 днів тому

      Aaj.tumhi.je.sangta.te.maze.62.asunsudha.mala.mahit.nahit

  • @Raju.m.27000
    @Raju.m.27000 7 днів тому +44

    सरदार पटेल यांच्या कडे दूरदृष्टी होती त्यामुळे भारत राष्ट्र जाहले

  • @amrutadhawde1140
    @amrutadhawde1140 7 днів тому +14

    सर ते तुरुंगात राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान देणारे कुठे आणि आज‌चे हे राजकारणी कुठे.यांना सत्ता मलिदा ओरपण्यासाठी पाहिजे फक्त.यांना‌ आपल्या राज्याशी व देशांशी ‌काही‌ देणंघेणं नाही.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 7 днів тому +16

    विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या 🎉🎉🎉❤❤

  •  7 днів тому +18

    विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा प्रभाकरजी

  • @avinashbole7963
    @avinashbole7963 6 днів тому +7

    निझामा बाबत खुप छान माहिती आपणा कडून ऐकावया मिळाली...

  • @anjalikamat9265
    @anjalikamat9265 6 днів тому +3

    फार वरवरचा इतिहास आपल्याला ठाऊक असतो.
    असं डिटेल्स मधे सांगितलं जाणं अतिशय महत्त्वाचं आहे.
    प्रभाकरजी त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार.

  • @manojkanitkar867
    @manojkanitkar867 День тому

    आभार डॉ हर्षवर्धनजी, हा इतिहास कधीच ऐकायला मिळाला नव्हता,

  • @vidyakulkarni6899
    @vidyakulkarni6899 День тому

    खूपच माहितीपूर्ण! आपल्याला हा इतिहास कधी समजलाच नाही 😢. या सर्वांना मनःपूर्वक नमन, प्रणाम, वंदन 🙏🙏🙏

  • @ganmil12
    @ganmil12 5 днів тому +2

    अत्यंत योग्य आणि चांगला उपक्रम आहे. प्रभाकर भाऊ असेच उपक्रम चालू ठेवा.

  • @roshandalvi5751
    @roshandalvi5751 7 днів тому +14

    प्रभाकर दादा आणि आकार डिजी 9 परिवाराला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा , दादा मला तुम्ही टायटल लिहिले आहे ते आवडलं मला 😂😂😂 सरदार पटेल यांनी नेहरूंना फाट्यावर मारलं तेव्हा 😂😂😂

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 7 днів тому +16

    सरदार पटेल पाहिले पंतप्रधान झाले नाहीत हे हिंदुस्तानचे दुर्दैव

  • @shekharakde704
    @shekharakde704 7 днів тому +8

    सर्व मंदिरांचे संघटन करावे, व्हावे व सर्व सनातनी एकत्र यावेत

  • @mandapawar2
    @mandapawar2 7 днів тому +7

    खूपच अभ्यासू व्यक्ती बापरे मोठे इतिहास कर🌹🌹🚩🚩💪💪💪💪💪💪🙏🙏

  • @shubham-oh4ki
    @shubham-oh4ki 6 днів тому +10

    85% असताना 15% वाले अत्याचार करू शकतात म्हणजे आपल्याला आपली लाज वाटायला पाहिजे. इतके होऊन सुद्धा ऑपरेशन पोलो नंतर यांना साफ न करण्याची सुद्धा लाज वाटली पाहिजे

  • @antypg5486
    @antypg5486 7 днів тому +11

    हा इतिहास माहीत नव्हता.

  • @shankarghorpade147
    @shankarghorpade147 7 днів тому +6

    अतिशय हृदय द्रावक घटनाक्रम
    धन्यवाद 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @rameshkini8619
    @rameshkini8619 7 днів тому +9

    अगदी बरोबर, सिद्धी विनायक मन्दिर चा उपयोग गैर हिंदू लोक घेतात

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 6 днів тому

      Ghari Sidhivinayak acha Photo Theva Puja kara
      Vinayak Pavnarach
      Mandirat Jaaun Dosk Aapnyachi Garaj Naahi
      Ek Jato Mhanun Dusra Mg Tisra Mg Hazaro Laco Tondi Jahirat Karycha VMandiracha Business Chalvnyas Madat Karyach Nanter Radach
      Geeta
      Bhagavat
      Vedas
      Upnishad
      Kute hee Mandir cha Ullekh Naahe
      Raajakade
      Rvenewcha
      Khoop Paisa Asaycha Shetkari Vyapari nchi Pilvnuk Karun Jamaa Zaalela Paisa
      Hya Paisa Mot Mothi Mandir Bandhli Geli
      Mandir la Bhet Dene Dengi Dene Mhanje Dharmikta Nahnvve
      Hindu Dharmat Itke
      Freedom Aahe
      Jagatlya Kontyahee Kopryat Basun
      Devradhna Hote
      Walmiki
      Shabari
      Na Raam Swata Yeun Darhan Dile 😂😂😂

  • @krushnakulkarni7489
    @krushnakulkarni7489 6 днів тому +3

    धन्यवाद प्रभाकरजी मराठवाडा मुक्तिसंग्रामचा एतिहास दाखवल्याचा बदल❤

  • @SubhashKolvankar
    @SubhashKolvankar День тому

    असेच इतिहास आम्हाला ऐकायला मिळत रहातील उमरीकर साहेब

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 7 днів тому +7

    Hindu rasta ❤❤❤❤
    Har har mahadev ❤❤

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar7129 7 днів тому +10

    सत्तेचाळीस साली पप्पु सेना सत्तेवर आली.. पण हिंदुंचे हाल कमी झाले नव्हते, कमालीच्या तुष्टीकरणाने ते पुर्वीपेक्षा वाढले होते.. आजही पप्पुने insurgency सारखी परिस्थिती देशात निर्माण करून ठेवली आहे.. संपुर्ण भारतभर ' केरोसीन छीडकुन ठेवले आहे .

  • @bharatigholkar4658
    @bharatigholkar4658 2 дні тому

    खुप छान मांडला ❤❤

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 7 днів тому +7

    वाचा
    नेहरूंच्या ११५ घोडचूका
    दिलीपराज प्रकाशन

  • @ravindraghorpade875
    @ravindraghorpade875 6 днів тому

    धन्यवाद, खूप छान माहिती मिळाली

  • @gulabraodevhare8034
    @gulabraodevhare8034 7 днів тому +2

    स्तुत्य उपक्रम , नवीन माहिती मिळाली, धन्यवाद

  • @ChetanVijayKumarSakoji
    @ChetanVijayKumarSakoji 5 днів тому +3

    एवढी माहिती महात्मा गांधी यांच्या बद्दल आहे तरी त्यांना राष्ट्रपिता कस मनता
    तो तर मुस्लिम पिता आहे 😅😅😅

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande 7 днів тому +8

    समस्त हिंदु माता, भगिनी आणि बांधवांना विजयादशमीच्या " हार्दिक अभिनंदन "

  • @vijaysawant4469
    @vijaysawant4469 7 днів тому +8

    Samasta Hindu bandhavana Vijaya dashami Dasaryachya Hardik Shubhechya

  • @milindkulkarni6430
    @milindkulkarni6430 2 дні тому

    Thanks for sharing Hyderabad history, still so many people don't know,if Arya samaj and Hindu mahasabha would not have been there, you can imagine the fate of our people

  • @madhubhat8122
    @madhubhat8122 4 дні тому

    Very impressive presentation by Doctor Saheb. Gandhi-Nehru in fact destroyed this country at the beginning and we are still suffering.

  • @manojbhise-patil328
    @manojbhise-patil328 3 дні тому

    जय श्रीराम

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 7 днів тому +4

    अनिष्ट प्रथांवर विजयाचे पर्व
    दसऱ्याचा हा पवित्र सण आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृध्दी आणि आनंद घेऊन योवो, हीच प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना !
    विजयादशमीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !

  • @chandrakantdhanawade3136
    @chandrakantdhanawade3136 6 днів тому +1

    पक्ष खरा इतिहास हिंदू लोकांपर्यंत पोहोचविण्याची व तो पचविण्याची गरज आहे.

  • @meenasonkawede
    @meenasonkawede 7 днів тому +3

    Happy deshara

  • @prakashgaikwad9709
    @prakashgaikwad9709 7 днів тому +4

    सर। फार। सुरेख। माहीती।

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 6 днів тому

    उत्तम

  • @rajuavhad3888
    @rajuavhad3888 7 днів тому +1

    Khup chan माहिती दिली Dadani.

  • @boxwithme4703
    @boxwithme4703 7 днів тому +1

    Upayukt Prabodhan !

  • @surekhataware7828
    @surekhataware7828 5 днів тому

    प्रभाकरजी,,
    अशा अभ्यासू,सत्य सनातनी,हिंदूनिष्ठ लोकांच्या चर्चाचें कार्यक्रम नियमितपणे चॅनलवर आयोजित करा.
    हिंदू जागृतीमधे खारूताईचा वाटा

  • @pranalishirke9750
    @pranalishirke9750 7 днів тому +1

    विजयादशमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

  • @annaaai577
    @annaaai577 6 днів тому

    इतिहास समजून घेणे आवश्यक आहे.

  • @ajaymudholkar526
    @ajaymudholkar526 6 днів тому +1

    The truth must prevail & brought out for the knowledge of one & all

  • @deeliprajeshirke9626
    @deeliprajeshirke9626 6 днів тому +1

    सुपर

  • @dasharathsawant9300
    @dasharathsawant9300 5 днів тому

    नवीन माहिती ने रक्त सळसळते धन्यवाद प्रभाकर जी

  • @ChandrashekharDeshmukh-z1y
    @ChandrashekharDeshmukh-z1y 7 днів тому +12

    खोटा इतिहास लिहिला गेला आहे हे आता हिंदूंना कळत चाललंय.
    आता खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मराठी हिंदी सिरीयल्सच्या माध्यमातून प्रयत्न केला गेला पाहिजे. कारण हल्ली वाचन हा प्रकार नाहीसा झालेला आहे.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 7 днів тому +1

      जय श्री राम 💐🌹💐🙏

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 7 днів тому

      वाचा
      हिंदू मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा लेखक अरूण सारथी दिलीपराज प्रकाशन
      नेहरूंच्या ११५ घोडचूका
      दिलीपराज प्रकाशन
      जवाहरलाल नेहरू खिलाफत ते काश्मीर दिलीपराज प्रकाशन

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 7 днів тому +2

    वाचा
    जवाहरलाल नेहरू खिलाफत ते काश्मीर, लेखक अरूण सारथी दिलीपराज प्रकाशन

  • @hemantwankhede7650
    @hemantwankhede7650 3 дні тому

    Jai shri ram

  • @GovindThoat
    @GovindThoat 5 днів тому

    Very good.infrmetion sir

  • @mukundshinde869
    @mukundshinde869 5 днів тому

    फाळणीचा खरा इतिहास , काश्मीर इतिहास हे सगळच आता ऐकायला मिळायला व तुम्ही खरच पुढाकार घ्या ...आम्ही सगळे शेअर करून सर्वत्र पाठवू ... हे धर्मकार्य आपल्यालाच करावे लागणार आहे

  • @snehalataborkar4727
    @snehalataborkar4727 6 днів тому

    Phaar Sundar Mahiti. Nostalgic, Goosebumps. Kalyanamastu Prabhakar Ji for this wonderful contribution

  • @shriniketanbayani4022
    @shriniketanbayani4022 7 днів тому +1

    ॥ जय श्रीराम॥

  • @Suresh-ku4qj
    @Suresh-ku4qj 7 днів тому +1

    प्रभाकर जी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @deelipmeher5190
    @deelipmeher5190 7 днів тому +1

    छान

  • @bhalchandrapunekar9159
    @bhalchandrapunekar9159 6 днів тому

    Khup Chan Mahiti Jai Hind

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav2546 6 днів тому

    खुपच chan interview. 🙏🙏

  • @MrKishorbondare
    @MrKishorbondare День тому

    hi history aamhala kadhi shikavalich naahi.... So impressive.

  • @shailajasalagare5759
    @shailajasalagare5759 7 днів тому +2

    अत्यंत ऊपयुक्त वास्तव समजायला लागले

  • @anthonydsoza267
    @anthonydsoza267 7 днів тому

    Khup sundar program zala prabhakar ji 🙏

  • @ChandrashekharGiri-c2g
    @ChandrashekharGiri-c2g 6 днів тому +1

    Shamrao bodhanker
    Sahebrao patil,
    Were freedom fighter from Nanded,whome I saw personally,,

  • @Gskmanjalkar
    @Gskmanjalkar 6 днів тому +1

    Gandhi sarkha manus भारतात जन्माला येणे हेच दुर्दैव.

  • @rajeshjoshi4033
    @rajeshjoshi4033 7 днів тому +2

    नेहरु गांधी ब्रिटिश सरकार चे एजंट होते

  • @nagrajmarthe2687
    @nagrajmarthe2687 7 днів тому +1

    🙏🙏🙏

  • @ArunRathod-wz4kx
    @ArunRathod-wz4kx 6 днів тому

    👍👍👍🙏

  • @sujitsagar8987
    @sujitsagar8987 7 днів тому +2

    सर खुप छान माहिती दिली आहे....... अधिक माहिती साठी कोणते पुस्तक वाचावे लागले.....

  • @kamalakarpatil5088
    @kamalakarpatil5088 7 днів тому +6

    जिन्हा सडून मेला

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 7 днів тому

      जिन्हा १९३७ पर्यंत राष्ट्रवादी होता. १९३७ नंतर गांधी नेहरू मुळे तो जातियवादी झाला.
      वाचा
      कायदेआझम.
      लेखक आनंद हर्डीकर राजहंस प्रकाशन

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 6 днів тому +1

      आपन‌ पहिले अस्मानी किताब वाचा. हे सगळे सारखेच असतात कारण त्यांची एकच फिक्स किताब आहे.

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki 6 днів тому +1

      ​@@sanjayladge757Sarch 26 ayats of wasim rizvi and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats in their book.

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 6 днів тому

      होय बरोबर आहे. पण गांधी नेहरू व कांग्रेस ने यांनी ​सत्यानाश करून ठेवले आहे@@shubham-oh4ki

  • @HareshPanchal-hf9os
    @HareshPanchal-hf9os 7 днів тому +8

    नमस्कार,
    पुर्वीच्या हिंदू राजकाजरणी नेत्यांनी मुस्लिम धार्जीना विचारने देशाची वाट लावली तोच प्रकार आजही कायम चालू आहे.
    मुस्लिम मुल्लामौलवी यांना मानधनात भरघोस आर्थिक वाढ केली आहे. या बद्दल तुमचे काय मत आहे?

  • @chintamani1100
    @chintamani1100 7 днів тому

    Very good and informative interview!

  • @vishwaschitare-o1k
    @vishwaschitare-o1k 7 днів тому +2

    The Hindu religious and charitable endowment Act 1951,या कायद्या नुसार फक्त हिन्दू मंदिर ची रोकड, स्थावर संपत्ती, मौल्यवान अलंकार सामुग्री ही शासनाच्या अधीन,

  • @somnathandhale1937
    @somnathandhale1937 5 днів тому

    सुशिलजिंनी जसी महाभारतावर मालिका करत आहेत तसी आपण, भारताच्या जाणिवपूर्वक झाकून ठेवलेल्या इतिहासावर एक प्रदिर्घ मालिका करावी.
    जय श्री राम.

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 7 днів тому

    जय श्री राम प्रभाकर जी

  • @sheelakasbekar5873
    @sheelakasbekar5873 6 днів тому

    Prabhakarji, as said earlier Pl follow up and ask the education ministry at state and national level to rewrite our fake history and the real heroes heroic deeds instilled in young minds.

  • @balijadhav2185
    @balijadhav2185 6 днів тому

    Vishleshan Chan

  • @vinaywadikar
    @vinaywadikar 2 дні тому

    ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. एवढं सगळं होऊनही अजून कॉंग्रेसचे लोक निवडून येतात हे आपल्या समाजाला लज्जास्पद आहे. एकदा काय ती आरपारची लढाई करून हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढायला हवा.

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 7 днів тому

    ⭐⭐⭐🌟

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 7 днів тому +2

    गांधी कसा खोटा आहे ते कळण्यासाठी वाचा
    हिंदू मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा लेखक अरूण सारथी दिलीपराज प्रकाशन

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 6 днів тому

    खरं आहे , आम्हाला हा इतिहास शिकवलाच गेला नाही . पुरोगामी कधीतरी ह्या गोष्टी समजून घेतील का?

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 7 днів тому +2

    मुळात माऊंटबॅटन ला पहिला गव्हर्नर जनरल केलाच का नेहरू नें?

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 7 днів тому +1

    खरा गांधी कळण्यासाठी वाचा
    १.शोध महात्मा गांधीचा खंड १,२
    २.हिंदू मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा लेखक अरूण सारथी दिलीपराज प्रकाशन
    ३. नेहरूंच्या ११५ घोडचूका, दिलीपराज प्रकाशन

  • @dhairyasing57957
    @dhairyasing57957 7 днів тому +3

    सुर्यवंशी साहेब या विडिओ अगोदर शिवसेना ubatachi सरकार विरोधात जाहिरात सुरू होते, ती बंद करा ही विनंती.

  • @sanjayladge757
    @sanjayladge757 7 днів тому +2

    याच हैदराबाद मध्ये कांग्रेस चे सरकार आहे.

  • @66suvarna1
    @66suvarna1 6 днів тому +1

    सर हे सगळे विवेचन किती लोकांना माहिती आहे? आम्ही हे आज ऐकून चौकीत झालोय. हे सारं स्वतः ला राष्ट्रवादी, भाजपसेना असं म्हणतात तर जाहीर सभेत हा इतिहास जगासमोर येणे गरजेचे नाही का? का हे लपवून ठेवले जाते आहे

  • @theatjoshi
    @theatjoshi 5 днів тому

    कॉंग्रेस चे समुळ उच्चाटण झाले तरच देशात शांती नांदेल. म्हणून सनातनी लोकांनी प्रत्येक निवडणुकीत राष्ट्राचे हित जपनार्या पक्षांना निवडणुन द्यावे. तरच जगात शांतता नांदेल.

  • @mvn9086
    @mvn9086 6 днів тому

    प्रभाकरजी
    हा विषय अजुन संपलेला नाही, एक भाग अजुन काही गोष्टी उलगडू शकतो
    धन्यवाद

  • @supriyaghanekar2025
    @supriyaghanekar2025 6 днів тому

    सावरकर , सुभाषचंद्र, सरदार पटेल , राष्ट्रीय सेवा संघ यांचा अभ्यास आपली जात बाजूला ठेवून प्रामाणिकपणे करतील तेव्हाच हिंदू राष्ट्र निर्माण होईल.हे अभ्यासक इतक्या पोटतिडकीने बोलतात ते आपली जात डोक्यात आली की लोकं पूर्ण पणे विसरुन जातात.

  • @umeshkulkarni504
    @umeshkulkarni504 5 днів тому

    पोडकास्ट खूप छान होता. पण हे बोलणारे व्यक्ती कोण होते. खूप माहिती आहे त्यांना. मी पण haidarabadचा असल्याने मला हा विषय भावला आणि जवळचा वाटला

  • @pareshmeher1841
    @pareshmeher1841 3 дні тому

    हे आम्हाला माहीतच नव्हतं 🤔🤔

  • @ajinkyasohoni6784
    @ajinkyasohoni6784 6 днів тому

    He hindu rashtra zal pahije

  • @balataral2607
    @balataral2607 7 днів тому +1

    angavar kata uabha rahil sir

  • @balataral2607
    @balataral2607 7 днів тому

    saheb happiness dasara

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 7 днів тому

      जय श्री राम 💐🌹💐🙏🙏🙏🙏

  • @anaghadesai719
    @anaghadesai719 6 днів тому +1

    नेहरू कुठल्याच स्वातंत्र्य लढ्यात नव्हते तर त्यांना अचानक का पंतप्रधान केले? पटेल elected असून मागे का गेले?

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 6 днів тому

      Fakt ani fakt gandimule. Kara pahile pradhanmantri vallabhbhai patel nivdle gele hote. Ya mhataryane agrhani eheruna pudhe anle.