तांदळाचे खीचिया पापड/ Rice papad
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- #ricepapad
#riceflourpapad
#तांदळाचेपापड
#tandlachepapad
#papad
#papadrecipeinmarathi
#palakpapad
#wforwankhede
साहित्य
तांदळाचे पीठ एक किलो
(जेवढं पीठ घेतलं आहे त्याच भांड्याने मोजून पाणी घ्यायचं)
२० ग्रॅम पापडखार
४५ ग्रॅम मीठ
एक चमचा जिरे
एक चमचा तीळ
दोन चमचे तेल
(मध्यम आचेवर कुकरच्या आठ शिट्ट्या काढून घ्याव्यात
जर कुकरच्या लवकर होत असतील तर दोन शिट्ट्या जास्त काढाव्यात)
खूप छान केले ताई पापड
Khup chhan ahe recipe rice 🌾 papad
Khupchan 🎉🎉❤
खूपच सुंदर पापड बनवला आणि फुलला सुद्धा धन्यवाद ताई अशाच नवनवीन रेसिपी दाखवा आम्हाला
Khichiya papd kiti chyan dupari vel milalAki karu shakto aapli tips khup upyogachi aaste thank you
Thank you tai
❤❤
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Thank you so much
Khoob Chhan
Mast padhat aahe
Thank you
खुप छान. रेशीपी, आवाज पण खूप गोड
खुप छान झाले पापड मी पण करणार
पध्दत खूपच छानच!
Thank you
Khub chan aani sopiresipi ahe
Thank you
Khup chan aahe recipe
Thank you so much
खुपच छान पापड
Thank you
सोपीपद्धत आहे करून पाहिन
Thank you
खूपच छान
Khup sundar Ani sopi recipe 👌👍
Thank you so much
खूप छान फुललेत पापड 👍👍👍मी पण असेच बनवेल . खुप सोपी पद्धत सांगितली Thank u🙏
Ho nakki kara
खूप अवघड काम करीत आहेत @@wforwankhede
Khupchan mast
छान पद्धतीने केले
Thank you
खूपच छान रेसिपी
Thank you
Khup sundar
खूपच सुंदर पध्दत...
Chan zale papad👍👌👌
Banvaychi paddhat pan sopi aahe😊
धन्यवाद
फार छान
Thank you
Khoop chaan 👍
Thank you so much
Khup sundar taai double ukad kadhayla nko kharach mast .ani 1 yach pithachi kurdai cha video taka please.
नक्की
अप्रतिम
Thank you
Ham bhi banate h ye bht tasty lgta hai ye😊
Bahut badhiya
Mast ahe method ❤💐
अप्रतीम सुपर
मी तुमच्या पध्दतीने करण्याचा
प्रयत्न केला .पण पीठ घट्ट
झाल .गुठळ्या झाल्या पीठ
वाया गेल.
ताई माझ्या पद्धतीने पापड बनवताना पिठाच्या गुठळ्या होणं अशक्य आहे.
पिठाच्या गुठळ्या हे पिठाची खीसी घेताना होतात .कुकरमध्ये पीठ शिजवताना त्याच्या गुठळ्या होत नाही.
मी आतापर्यंत दहा ते पंधरा किलोचे पापड बनवले आहे ,ते पण कुकरमध्येच खीसी घेऊन
तुम्ही पाणी आणि पिठाचे प्रमाण चुकीचं घेतलं असेल म्हणून कदाचित गुठळ्या झाल्या असाव्यात
पण मी ज्या प्रमाणामध्ये साहित्य सांगितलं त्या प्रमाणात जर घेतलेलं असेल तर पिठाच्या गुठळ्या अजिबात होणार नाही उलट एकदम परफेक्ट कुकरमध्ये शिजलं जातं.
Kup chan papad new firend
Thank you
मस्तच ❤
Thank you
Mast mast
Thank you
खुपचं छान रेसिपी👌👌👌👌
Thank you
खुपच छान माझी मावशी आशेच पापड करती
Nice 👌
Very nice 👌👍💐
Khup chan
Thank you
👍
👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
VERY nice recipe vidio my new friends done tumi ya tai full watch ne
Nice
👌👍
Very nice 👍🙂
Thank you
Mast
Nice video👍❤
Thank you
Very nice recipe and very easy..😍
Thank you
खूप सोपी व लक्षात राहते
Khupch Chan banvlet tai papad yummy look so crispy full watch tumhi pan ya tai
ए
एजंथ❤
❤
Thank you
ताई खूपछन आहे साखर आबा
Khup soppi padhat dakhavali tai 👌. Nkki try karen
Thank you
खुपच छान वाटिनि जर केले तर पापड खार वमिठ किति घयायचे
पाव किलो साठी 5 gm पापड खार 15 gm मीठ
@@wforwankhede
एश्रकं़दजच₹
well made
Thank you
खूप छान पापड आम्ही आजच केले नागलीपापड असे केले तर चालेल का नागरिकही सोपी रेसिपी सांगताना पापडाची
नागलीच्या पापडांची रेसिपी चैनल वर अपलोड केलेली आहे ती नक्की बघा अशाच सोप्या पद्धतीने एक किलोच्या नागलीचे पापड
😊
खूप मस्त ताई 👌👌
Thank you
👌👌
खुप सुंदर
Ya prossesne papad kelyanantar papad talon ghetlyavar lal hotat
अजिबात नाही
पापड खार जास्त प्रमाणात घातला तर पापड लाल होतात.
Dhuthlele tandul unhath walvayche ki savlith
तांदूळ धुतल्यानंतर सावलीत सुकवा आणि त्यानंतर दोन ते तीन तास उन्हामध्ये चांगला सुकवून घ्या
Thanku mam 🙏🙏🙏
ताई mast
Thank you
Nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻🌹🌹❤️
Thank you
@👌👌
Tai mi 8 shitti Keli
Pn mdhe pith tsech kcche rahile pliz Kay kru sanga
असं नाही होत
कुकरच्या शिट्ट्या लवकर झाल्या असाव्यात म्हणून हे पीठ शिजलं नाही पण काळजी करू नका
पुन्हा तीन ते चार शिट्ट्या काढून पीठ शिजवून घ्या
ताई तुम्हीं कुठे राहतात मस्त
मुंबई
रेशन चे तांदूळ घेतले तर चालतील का? रिप्लाय द्या...
हो
खर तर पापड रेशनच्या तांदळाचे चांगले होतात
(Thnaks) हो गावी त्याचेच करतात पण तुम्ही विडीओ मध्ये सांगितले नाही....
फूड प्रोसेसर मध्ये मळले तर व्यवस्थित होईल का
होईल ना
Papdkhar n ghalta phultil ka papad
एवढे नाही फुलणार
Super madam
Thank you
Wow nice and tasty papad recipe mam iam new subscriber ❤❤❤
Mithaiche praman 1 केजी साठी 20 gm . 40 gm kharat hotat
5e
20 पट फुलणारा नाही का पापड😂
हो फुलेल ना
Gas barik ki madhyam ki full
मध्यम आचेवर 8 शिट्ट्या काढून घ्या
गार पाणी वापरलं तर तुकडे होत नाही का
Nahi
Reply
साहित्य लिहा description box मधे
डिस्क्रिप्शन मध्ये साहित्य लिहिलं आहे
धन्यवाद
😂😂😂😂😂😂😂😂111pjv ohh7u
Ssgunas kitchen he channel tumchech ahe n tai
👍
@@wforwankhede mg donhi kade same recipe ka takta
खुप छान पापड
खूपच छान
Mast Mast
Thank you
Nice
Thank you so much
Mast
Thank you
खूप छान
Thank you so much
खूप छान