भूमिकेसाठी काय काय करावं लागतं..
Вставка
- Опубліковано 9 бер 2024
- शिवा मालिकेतील अभिनेत्री पूर्वा फडके शिवा या भूमिकेसाठी कशी तयार होते ते पाहण्यासाठी हा पडद्यामागचा व्हिडीओ नक्की पाहा..
#shiva #marathiserial
#itsmajja #marathiactress #marathiserial #marathi #news #zeemarathi #zeemarathiserials
purva kaushik
purva kaushik shiva
marathi serial
zee marathi
zee marathi serials
For More Updates Follow us On👇
/ itsmajja
/ itsmajja
/ its.majja
marathi.itsmajja.com/ - Розваги
शिवा खूप छान काम करते.She is bold as well as simpathatic But story does nòt go by the Shiwa.The should be strong.❤
Shiva mst ch aahe ❤❤best actor
Shiva siryal khup chan ahe Ani avdte pan
कशी ही दिसो आपल्याला सुन करून नाही घ्यायची आहे.तीच लग्न झालय.ती फक्त मनोरंजन करतेय प्रेक्षकांच.
Mg lokhna kon sanganr fakta nava tevhta bas ti nanter police hoil he nahi disat
छान दिसतोय शीवा, काम पण छान करते, कामात समंजस पणा ही जाणवतो
विग च लावायचा होता तर कट का केलाय तेच कळेना
काय काय कमेंट्स करताय अती शहाणपणाने. मराठी कलाकार आहेत, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यायचे सोडुन फालतु कमेंट्स कशासाठी...
Barobar aahe
Shiva khup changali mulagi ahe
1 no malika 🎉
Wow Shiva I like it👍
Mala khup aavadate Shiva❤
माझा डबल रोल वाटतोय 😘... मी अशीच राहायचे आधी..
👍
I love you my daughatar
Adhichya sirial madhe Raj milala nahi raj kaverila milala ata ashutosh fakt tuza
My feveret siriyal
Wow ❤️❤️
Mujhe ye shiva serial pasand hai mai roj dekhati hu aashu jyada pasand hai enki jodi behad khubsurat hai
Original hair chan distat
खूप छान लूक.
केस कापलेले होते तर तर विग कशाला घातलाय😂😂😂
के🎉
बाॅयकट. न ठेवतां खांद्यापर्यंत. बाॅबकट. ठेवला तर चांगले वाटेल बघायला. साडीवर. तसाच कट छान दिसेल नाहीतर बघायला विंजोड वाटते
Ankita lokhande adhich name Swati lokhande hota ka. ABP Maza Anchor 😅😮
my name is also Purva 😄😅
Jar kes kaplech ahe mg wig kashyala lavita ugach haye te kesana traass
हो ना
टपोरी भाषा जरा जास्तच शुद्ध आहे😂😂😂
Shiva mhanje Naga Arjun ch movie ahe na 1990 la hota telgu Ani Hindi same shirt Ani her styli Kelis ❤😂
Shivachi love story dakhava tila chhakula kadhi bhetanar
Ankita lokhande ata serial sodun interview ghete ahe.
My name is purva
Original haircut chhan disto .
मालिका भकास, कथानक भयानक, हिरो भयंकर , खायच्या हाताने हगरट धुणारा, बायकांना भिणारा, हिरोईन भंपक, मालिका बघावीसी वाटत नाही, तरी किती कौतुक?
१०००% खरे आहे✔️ अतिशय बकवास मालिका आहे आणि हिराॅईनची ओव्हरअॅक्टींग तर भयानकच … हिरो पण झिरो …. बाकी कलाकार मंडळींबद्दल न बोललेलंच बरं
असं कसं आहे की बहिणींना कोणाशी लग्न ठरलं आहे हे माहित नाही
Hair jr chottech ahet tr विग लावायची काय गरज आहे
Bhhashya barobar ahe jast tapori changali nahi
Ajibat nahi avdat
जर विगच लावायचा असेल तर केस कापण्याची काय गरज होती
No look
एवढी खास नाही हिरोईन.. हिरोला शोभत नाही.. मोठी वाटतेय त्याच्याहून.
Ho khare aahe
हिरो च खास नाही... तो सगळ्यांसोबत लहान च वाटतो उगाच नाही छकुल्या म्हणत ती... स्वीटू बरोबर पण तसाच वाटायचा
@@kokangiriबरोबर 😅
असू द्या.. पण भारी आहे ती एकदम... Acting बघा जरा
@@kokangiricorrect😂😂😂😂😂
Ek no. Bhangar serial aahe faltu charpri tukkar serial band karyala havi hi serial 😏😏
बरोबर✅
मीत मालिका होती अशी नुसते कॉपी करता येते राव शिवा 😂 our ॲक्टिंग ची दुकान शिवा 😅 मला नाही आवडत मीत मलिका छान होती ❤
तुम्हाला आवडत नसेल तर नका बघू उगाच ट्रोल करत कशाला बसतात विषय सोडून द्या आणि गप गुमान बसा ना उगाच स्वतः ची एनर्जी आणि वेळ वाया घालवण्यापेक्षा व्हिडिओ बघून नका ना मग
@@vinayajadhav5406 mg apla Maharashtra che 60 Kiva 40 takke tr nav thivnyat t ch geli ahe mg tr ky