खडसे साहेब 2014 ला नैतीकद्रुष्ट्या तुम्हीच मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार ,हक्कदार होता परंतु x x x ला ते मान्य नव्हत. म्हणुन तुमचा बळी दीला गेला.हे सत्यआहे!
Nepotism nko...Mulgi election pn jinku nahi shakat aahe swatchyach constituency madhe..Lokanche kaam tr durach aahe.. Dhananjay bhau ardhya ratri pn kaam krtat..dusryana dosh dilyapeksha swata Pankaja Tai ni kaam krayala have...baba n chha punyai vr nahi jamat
अगदी बरोबर, गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांचे मुले महाराष्ट्रात bjp च नाव झाले परंतु त्यांना BJP विसरली. त्याचा परिणाम काय होईल हे पुढचे इलेक्शन मध्ये त्यांना समजेल.
खडसे साहेब तुम्हाला आम्ही तुमच्या मतदार संघातील मतदार पूर्वीच बऱ्याच वेळा तुम्ही भाजप सोडा व राष्ट्रवादी पक्षात या म्हणून सांगत होतो पण तुम्ही भाजप वर विश्वास ठेवून एकनिष्ठ राहिलात बघितलं राष्ट्रवादी चा पराभव करून तुम्ही भाजप सत्तेवर आणली काय झाले तुमचे भाजप हा फक्त बहुजणांचा वापर करून घेणारा पक्ष आहे भाजप कधीही बहुजणांचा विकास होऊ देणार नाही जे आत्ता गेले आहेत ना तेही पच्छाताप करतील. आणि तुम्हाला नंतर राष्ट्रवादी नेच आमदार केले शेवटी आपले ते आपलेच. आता भाजप नको येत्या निवडणुकीत पूर्ण प्रभाव करून तो गद्दार पक्ष गाडून टाकूया
खडसे साहेब, मुंडे साहेब, फुंडकर साहेब, महाजन साहेब, यांनी महाराष्ट्रातील वाड्या वस्ती वर भाजपा रुजवली आहे. आणि मुंडे साहेब, महाजन साहेब, फुंडकर साहेब, हे राहिले नाहीत. पण खडसे राहिले , पण त्यांच्या वर खरोखर अन्याय झाला आहे.
खडसे साहेब बरोबर बोलत आहेत बीजेपी वाढवण्यासाठी महाराष्ट्रात मुंडे साहेब आणि खडसे साहेब यांनी जीवाचे रान करून महाराष्ट्रात बीजेपी पक्ष वाढवला आहे देवेंद्र फडवणीस ने पंकजाताई ला बाजूला करण्याचं काम केलेला आहे पंकजाताई ला तुम्ही जर बाजूला कर शान तर पूर्ण महाराष्ट्रात बीजेपी सत्तेत येऊ शकत नाही संपूर्ण महाराष्ट्रात वंजारी समाज सर्व काही बघत आहे दोन हजार चोवीस वर्षे महाराष्ट्रातील जनता जनार्दन मतदानाच्या रूपाने सर्व दाखवून देईल
केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र मनून पुढें आलेले हे आज आमच्या मराठवाडा आणि मुंढे साहेब यांना विसरले अशेच 10/15वर्षांत अंद्रेप्रदेश सारखं महाराष्ट्र चे तुकडे करतील अणि भेटेल भेटेल हया आशेवर मराठवाडा विभागातील लोकं च सिंचन प्रकल्प बेरोजगारी माणूस स्तलंतर दुष्काळ महागाई किती किती मुद्दे आहेत माघ आहे मराठवाडा
आभिनंदन नाथाभाऊ खरे सांगितल्या बद्दल 👌👌👏👏
नाथा भाऊ मुंडे
I😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
खडसे साहेब बरोबर बोललात
सर्व आभार मानतो
बरोबर साहेब जय महाराष्ट्र
खडसे साहेब परखड पने खरं खरं बोले मुंडे प्रेम नक्कीच खरं आहे नाथा भाऊंचा अभिनंदन
पक्ष वाढवण्या साठी आयुष्य वेचल अन्याय केला आहे खडसेंवर
खडसे साहेब 2014 ला नैतीकद्रुष्ट्या तुम्हीच मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार ,हक्कदार होता परंतु x x x ला ते मान्य नव्हत. म्हणुन तुमचा बळी दीला गेला.हे सत्यआहे!
जिथे गोपीनाथ तिथे एकनाथ आता दाखवू टरबूजाला जय भगवान जय महाराष्ट्र जय गोपीनाथ
😁😁🤭
kay tumchi taai lachar jhale pan
फडणवीस एकच करतात, जातीवाद्याना ठेचतात....
मुंडे साहेबांच्या मृत्यूचे कारण शोधायचं असेल तर... देवेंद्र फडवणीस यांची नार्को टेस्ट करा
तु जगातील अत्यंत हुशार, बुद्धिमान माणूस आहेस,अभिन्दन्ं.
खरं आहे
अगदी बरोबर फडणीवीस ला कोण ओळखत होते
एकदम बरोबर बोलले आहे खडसे साहेब हा फडणवीस मुंढेसाहेब तेंचे मुलीला विसरला आहे तेना सत्तेची मस्ती चढली आहे
Nepotism nko...Mulgi election pn jinku nahi shakat aahe swatchyach constituency madhe..Lokanche kaam tr durach aahe.. Dhananjay bhau ardhya ratri pn kaam krtat..dusryana dosh dilyapeksha swata Pankaja Tai ni kaam krayala have...baba n chha punyai vr nahi jamat
अगदी बरोबर, गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांचे मुले महाराष्ट्रात bjp च नाव झाले परंतु त्यांना BJP विसरली.
त्याचा परिणाम काय होईल हे पुढचे इलेक्शन मध्ये त्यांना समजेल.
आज गरज आहे महाराष्ट्र राज्य सरकारकडे गोपीनाथ मुंढे व महाजन सारे नेते यांची
3 वर्षांनी पहिल्यादा अधिवेशन झाल्यासारखे वाटले नाहीतर 2 दिवसात गुंडालायचे
खडसे साहेब👍👍👍 लबाडाची लबाडी उघडी केली...
आता अनाजीपंताने याचे उत्तर द्यावे, उपकारांची फेड अपकाराने जो करतो त्यालाच अनाजीपंत असे म्हणतात
खड़से साहेब बरोबर... बोललात
100/ Right sheb
Right
Great 👍
होय खरं आहे
खडसे साहेबांना दोन वर्षे तर मुख्यमंत्री पद दिले पाहिजे होते
नाथाभाऊ तुम्ही सच्चे कार्यकर्ते आहात
एकदम बरोबर
कटू आहे पण सत्य आहे.सत्य मेव जयते.
अगदी बरोबर आहे
रवींद्र धंगेकर बरोबर बोलले, फडणवीस ची अवस्था शेवटी खुप वाईट होणार आहे.
अगदी बरोबर उत्तर दिले आहे खडसे साहेब 🙏
अगदी खरे आहे. कोण फडणवीस आणि तो कुठे होता
फडनीस हे राज्या च नेतृत्व होवूच शकत नही, त्यांना केन्द्राने बसवल म्हणुन नाही तर त्यांची कोन मनापासून ईज्जत करात☺️
नाथभाऊ सत्य जगा समोर आणले आभारी आहे
म्हूनुंहच बी जे पी ने मुंडे चां गेम केला
खडसे साहेब तुम्हाला आम्ही तुमच्या मतदार संघातील मतदार पूर्वीच बऱ्याच वेळा तुम्ही भाजप सोडा व राष्ट्रवादी पक्षात या म्हणून सांगत होतो पण तुम्ही भाजप वर विश्वास ठेवून एकनिष्ठ राहिलात बघितलं राष्ट्रवादी चा पराभव करून तुम्ही भाजप सत्तेवर आणली काय झाले तुमचे भाजप हा फक्त बहुजणांचा वापर करून घेणारा पक्ष आहे भाजप कधीही बहुजणांचा विकास होऊ देणार नाही जे आत्ता गेले आहेत ना तेही पच्छाताप करतील. आणि तुम्हाला नंतर राष्ट्रवादी नेच आमदार केले शेवटी आपले ते आपलेच.
आता भाजप नको येत्या निवडणुकीत पूर्ण प्रभाव करून तो गद्दार पक्ष गाडून टाकूया
खडसे साहेब, मुंडे साहेब, फुंडकर साहेब, महाजन साहेब, यांनी महाराष्ट्रातील वाड्या वस्ती वर भाजपा रुजवली आहे.
आणि मुंडे साहेब, महाजन साहेब, फुंडकर साहेब, हे राहिले नाहीत. पण खडसे राहिले , पण त्यांच्या वर खरोखर अन्याय झाला आहे.
मुंडे नाथा भाऊ
Right khadse saheb 👌 फअस्न20 महाराष्ट्राचं राजकारण घान केल आहे जय श्री राम
बरोबर
अगदी बरोबर आहे खडसे साहेब
Great bhau
👌👌
एकना एक दिवस नाथाभाऊ खरे बोलणार ते माहिती होते आणि तो दिवस आजच आला
Vanjari Tiger Gopinath munde saheb miss You saheb aaj tumchi kami baasat aahe 🥺💐💐💐💐💐
Jato ka tyanna bhetayla ?
@@1984sanjubaba tuzi ka jalat aahe
@@vaibhavgarje2814 nahi re baba mazhi jalat
👍👍
फडणवीस फार मोठा नेता आहे हा गैरसमज फक्त अंधभक्ताचा आहे महाराष्टातील सभ्य जनतेचा नव्हे
1 नंबर साहेब....
Barobar aahe
एकदम बरोबर आहे नाथा भाऊ
खडसे साहेब बरोबर बोलत आहेत बीजेपी वाढवण्यासाठी महाराष्ट्रात मुंडे साहेब आणि खडसे साहेब यांनी जीवाचे रान करून महाराष्ट्रात बीजेपी पक्ष वाढवला आहे देवेंद्र फडवणीस ने पंकजाताई ला बाजूला करण्याचं काम केलेला आहे पंकजाताई ला तुम्ही जर बाजूला कर शान तर पूर्ण महाराष्ट्रात बीजेपी सत्तेत येऊ शकत नाही संपूर्ण महाराष्ट्रात वंजारी समाज सर्व काही बघत आहे दोन हजार चोवीस वर्षे महाराष्ट्रातील जनता जनार्दन मतदानाच्या रूपाने सर्व दाखवून देईल
हे त्रिकाल सत्य आहे.मुंढे परीवारामुळे च पक्षाला हे चांगले दिवस पहायला मिळाले आहे. व त्याच परीवाराला अडगळीत टाकल्या सारखे झाले आहे.
ग्रेट नाथा भाऊ
एकदम सत्य आहे... खडसे साहेबाचे बोलणे
अगदी बरोबर
Ekdam Correct boalalat saheb miss u saheb 👑🚩✌
लाल टरबूज खाऊन फेकुन देणै हाच एकमेव उपाय खडसे साहेब ग्रेट बौललास सर
nice
क्या बात है नाताभाऊ
हेच गोपीनाथ मुंडे यांना भोवल.
खर आहेत
योग्य हेच आहे ,
खर आहे
Kadakk na saheb
Very very good 👍👍👍👍 u
Nowadays dravandra all is not remembering.
This the policy knowing khadse.
His speech is correct times correct saying 👏 👌 👍🏿
जे खडसे साहेब म्हणतात ते खरे असु शकते.
काही वेळा भावनेच्या भरात घेतलेले निर्णय आता.....
1 no
बरोबर साहेब.
केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र मनून पुढें आलेले हे आज आमच्या मराठवाडा आणि मुंढे साहेब यांना विसरले
अशेच 10/15वर्षांत अंद्रेप्रदेश सारखं महाराष्ट्र चे तुकडे करतील अणि भेटेल भेटेल हया आशेवर मराठवाडा विभागातील लोकं च
सिंचन प्रकल्प बेरोजगारी माणूस स्तलंतर
दुष्काळ
महागाई किती किती मुद्दे आहेत माघ आहे मराठवाडा
अगदी बरोबर बोलले साहेब
Khare ahe saheb
तसा खरा दावेदार फक्त एकनाथ खडसेंचं होते फक्त ते बहुजनाचे नेते होते व शेंडी जानव्यावाल्यांना बहुजन नेतृत्व मान्य नव्हतं म्हणुन टरब्युज्याच उदय झाला
Great speech.NATHA BHAU
👏👍खरंय
आगदी बरोबर साहेब
खरच खडसे साहेब तुम्ही बरोबर सांगितले आहे. नाहितर देवेंद्र फडणवीस यांना काहिहि. काहिहि छि
खडसे साहेब बरोबर आहे.
मुंडे साहेबांचे उपकार विसरले फडणवीस.
❤
शेवटी फडणवीसही बाम्हणच आहे
एकदम बरोबर बोलले
आमचा वाघ आजही नाव ऐकल्याबरोबर डोळ्याला पाणी येते
बरोबर आहे
Kadam barobar aahe saheb
Barobar bolale
बरोबर आहे,
सदैव साहेब
फडणवीस चा मान सन्मान फक्त ED CBI मुळे टिकून आहे
Ek no nathabhavu
Yas
Right eknathkhadse saheb
बरोबर आहे खडसेंच
बरोबर हे
Aagdi barobar khadse saheb
बरोबर आहे khadse साहेब
हो बरोबर आहे
Barobar ahe natha bhau tumch
खडसे साहेब जे बोलले ते एकदम योग्य बोलले
बरोबर आहे साहेब तुम्ही खरं बोललात
सगळं बरोबर ,पण M I D C च्या भ्रष्टाचाराचे काय,
तुम्ही भ्रष्टाचारा मुळे घरी बसलात,
फडणविसामुळे नाही
बरोबर बोलले खडसे साहेब
अगदी बरोबर नाथा भाऊ 🙏👌
100%