गावच्या बाहेरील मुडक्या झोपडी पासून आज थेट टीव्ही वरील प्रतिष्ठित मंचापर्यंतचा हा प्रवास बाबा तुझ्या मुळे. खातो तो घास, घेतो तो श्वास बाबा तुझ्यामुळे. 💙💙✨जय भीम ✨💙💙
कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला.. ♡♡♡ जनावरासारखे होते जीवन, तो माणूस बनवून गेला..🫶🌿 आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला... ⚔️🌍🥺
बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल समाजात प्रबोधन करण्याचे काम आजवर आनंद शिंदे हे त्यांच्या गाण्यातून करीत आहे एव्हड्या मोठ्या प्रमाणात हे कार्य दुसरे कोणीच करू शकणार नाही, व सोनी मराठी हा चॅनेल खऱ्या अर्थाने सामाजिक विषमता न बाळगता नेहमीच सर्व महापुरुषांचा आदर करत कार्यक्रमाची निर्मिती करत आहे, आपले मनपूर्वक आभार व अभिनंदन
टीव्ही वरती कधी बाबासाहेबच गाणं ऐकू नव्हतं पण शिंदे शाही मुळे आज आपण वेग वेगळ्या चॅनेल वर आपण गाणं ऐकतोय खूप छान वाटते, यामुळे घराघरात बाबासाहेब पाहचू लागले 🥰मानाचा जय भिम नामोबुध्दाय 🙏
Sir tumcha avaj kayam kanat gungunat asto ,🙏🏻 wa Kay gane astat tumche sir ☺️😌💜 aikun angavar katacha yeto dayrek , ani tumcha ganyacha pratek shabda madhe khup motha etihas ahe sir pratek shabdacha artha khup motha ahe 😌😘 khup Chhan vatl gan aikun sir wa man prasann zal , Thanku sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
Kay awaz aahe shinde sirannchaa khupach Chan Jai Hind Jai Bheem Jai Vanjari Jai Bhagwan Baba Mala khup awadta hai gaana mi sattat aikat asto hai gaana Magaswargiyanchaaa Ujwaal bhavishyasathi Mahanayak Dr. Babasaheb Ambedkarancha khup Motha Hath aahe ani tya nntr Amchya Daveet Kailawaasi Gopinathraoji Munde Sahebanncha 🙏🙏
ज्ञानाचे प्रतीक असलेले परमपूज्य विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन तसेच विनम्र अभिवादन...🙏🏻🙏🏻🙏🏻
Gana eaikun radayla ala, aaj je kahi ahe te babasaheb mude ahe kitikk zan ale gele pn majha bhimrao sarkha na koni zala n honar, Jay bhim Jay Maharashtra
'तळागळाच्या माणसा
तुला वरती काढलं
तुला वरती काढलं
तुझं वजन वाढलं!' ❤
आधुनिक संत, महाकवी, शाहीर वामन दादा कर्डकांना मुजरा!🙏
गावच्या बाहेरील मुडक्या झोपडी पासून आज थेट टीव्ही वरील प्रतिष्ठित मंचापर्यंतचा हा प्रवास बाबा तुझ्या मुळे.
खातो तो घास, घेतो तो श्वास बाबा तुझ्यामुळे.
💙💙✨जय भीम ✨💙💙
कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला, फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला.. ♡♡♡
जनावरासारखे होते जीवन, तो माणूस बनवून गेला..🫶🌿
आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला... ⚔️🌍🥺
गायनाच्या माध्यमातून 'बाबासाहेब' घरोघरी पोहचवल्याबद्दल शिंदेशाहीला मानाचा जयभीम व सोनी मराठीचे मनापासून आभार!👍
❤❤❤❤
Jay Bhim bhau 💙💙💙
बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल समाजात प्रबोधन करण्याचे काम आजवर आनंद शिंदे हे त्यांच्या गाण्यातून करीत आहे एव्हड्या मोठ्या प्रमाणात हे कार्य दुसरे कोणीच करू शकणार नाही,
व सोनी मराठी हा चॅनेल खऱ्या अर्थाने सामाजिक विषमता न बाळगता नेहमीच सर्व महापुरुषांचा आदर करत कार्यक्रमाची निर्मिती करत आहे,
आपले मनपूर्वक आभार व अभिनंदन
आपण जो श्वास घेतो ते पण आपल्या बाबासाहेबांचे उपकार आहेत......जय भीम.....
आंबेडकर चळवळ खऱ्या अर्थाने घरा घरात कोणी पोहोचवली असेल तर ते फक्त वामन दादा कर्डक आणि शिंदे कुटुंबीय....💙
मानाचा त्रिवार जय भीम....🙏🏻
तुला वर्ती काहडलं
तुझं वजन वाहडलं 💙💙🇮🇳🇮🇳
जगात गाजा वाजा भिमराव एकच राजा 🔥💙🔥💙🔥🙏सोनी मराठीचे आभार ....
पण एक कडव मन हेलावून गेलं 'bhim कोकण ची शान' ...🚩🙏 जय शिवराय
Jai bhim bhava
शाहिरचे एक गाणे माझ्या दहा भाषणांच्या बरोबर आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
हे भीम गीत ऐकून कंठ दाटून आला....
खूप खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻
अप्रतिम , दादाची प्रत्येक गाणी मनाला प्रसन्न करून जाते .#ThanksSonyMarathi
टीव्ही वरती कधी बाबासाहेबच गाणं ऐकू नव्हतं पण शिंदे शाही मुळे आज आपण वेग वेगळ्या चॅनेल वर आपण गाणं ऐकतोय खूप छान वाटते, यामुळे घराघरात बाबासाहेब पाहचू लागले 🥰मानाचा जय भिम नामोबुध्दाय 🙏
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
"Pidhyaa pidhyaancha dukhana navta ekalyaa raaticha, navta ekalyaa raaticha... jaati rogaachya saathicha". Can feel pain in those lines.😢😢
हाच एक असा चॅनल आहे जिथे भिमाचे गाणे बिंदास दाखवून सर्वाना हालवून टाकते जय भीम 🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या सारखा गायक कोणी नाही...love you ❤️👏
धन्यवाद सोनी मराठी बाबासाहेबांचे कार्यक्रम दाकविल्याबद्दल
Not it, but they need it .
भिम गितांमधले अजरामर भिम गित 💙💙
अप्रतिम music दादाची गाणी एक नंबर...Specially Thanks to सोनी मराठी❤
Jay Shivray Jay Bhim 🚩🇪🇺
Jay Bhim Jay Shivray😊❤🎉
Sony Marathi thanks for this beautiful efforts...you gave us a reason of happiness...keep it up 🙏
सोनी मराठी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनबद्दल दाखवलेले प्रेम यामुळे आपला चॅनेल आमच्या मनामध्ये एक नक्कीच आदर निर्माण करेल.
धन्यवाद सोनी मराठी.
मनाला शांत करणार आणि माणसातला माणूस जाग करणार गीत आहे😊❤️🇪🇺] जय भिम जय शिवराय
परमपूज्य,विश्वरत्न,बोधिसत्व, भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर 💙💙🔥
गाण्याचे बोल काळजाला लागतात😢😢.
खातो तो खास.
घेतो तो श्वास.
सगळ काही बा भिमा मुळे..😢😢🙏🙏
सप्रेम जयभीम सर्वांना🙏
Sony Marathi Great work 👍,keep it up, Jai Bhim 💙✊🙏
Jai bhim bhau
Jai Bhim 😊Jai Shri Ram 🚩🙏🏻
No words are enough to compliment ❗️ feel listen again and again...
सोनी मराठीचे खुप धन्यवाद...व जय भिम😊🙏
आपन गरीब मानस लोक आपल अपमान करतात , पण एक दिवस असा येतों की ते आपल्याला सलाम करतात ? 💗✨💫🥰🤍 जय भीम 💙💙💙
खरच.आहे.एकच.चैनल.आहे.बाबांच.सगळे.कार्यकम.दाखवीते.जयभिम
Amazing song and sung as well💙💙
धन्यवाद अभिनंदन सोनी मराठी...
आनंद शिंदेजी 👌😍👏👏👏
अप्रतिम गाणें.....!
Sir tumcha avaj kayam kanat gungunat asto ,🙏🏻 wa Kay gane astat tumche sir ☺️😌💜 aikun angavar katacha yeto dayrek , ani tumcha ganyacha pratek shabda madhe khup motha etihas ahe sir pratek shabdacha artha khup motha ahe 😌😘 khup Chhan vatl gan aikun sir wa man prasann zal , Thanku sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंच गाणं ऐकून प्रसन्न झालो ❤
तुझ्या मुळ या जातीला बळ आलय हात्तीच💪💪💪🙏🙏🙏🙏🙏👍👍
Shinde saheb tumhi Babasahebana aamchya kaljat dhasun tevlat
आनंदजी काय तुमचा पहाडी आवाज...🙏🙏🙏
Thanks sony मराठी for बाबासाहेबांची गाणी आणि बाबासाहेबांचे विचार प्रत्येक घरात पोहचवण्यासाठी...
सर तुम्हाला मानाचा जय भीम 💙
मी आज पहिल्यांदाच गाण ऐकलं.. खुप आवडलं... 😍❤
सोनी मराठीचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏. सुंदर दादा
जय भीम ! From Nagpur 💙🇮🇳💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙 बाबा साहेब आंबेडकर
Babasaheb suddha mhnat astil kiti sunder awaj ahe ❤
आनंद काका तुमच्चा मुळ आज भिम गीत टिव्ही वर आहे तुमचे खुप छान गीत आहेत जयभीम नमोबुद्धाय
Kay awaz aahe shinde sirannchaa khupach Chan Jai Hind Jai Bheem Jai Vanjari Jai Bhagwan Baba Mala khup awadta hai gaana mi sattat aikat asto hai gaana Magaswargiyanchaaa Ujwaal bhavishyasathi Mahanayak Dr. Babasaheb Ambedkarancha khup Motha Hath aahe ani tya nntr Amchya Daveet Kailawaasi Gopinathraoji Munde Sahebanncha 🙏🙏
शिंदेशाही एक नवीन कलाटणी दिली आहे मराठी संगीताला......
Sony Marathi Cha Mana pasun abhar Jai bhim Jai shivray Jai shahu Jai fule Jai gadge baba Jai bharat namo budhay 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐🌹💐🙏💐
सोनी टीव्ही चॅनेल चे खुप खुप धन्यवाद.... एक दम कडक आवाज दादा
वाद्यवृंदास सलाम ....accurate rhythm
ज्ञानाचे प्रतीक असलेले परमपूज्य विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन तसेच विनम्र अभिवादन...🙏🏻🙏🏻🙏🏻
शिंदेशाही ने बाबासाहेब जनसामान्य लोकांच्या मनात खोलवर रुजवन्याच कार्य अप्रतिम आहे,
जय भीम🙏
जय भीम जय संविधान आणि नमो बूदधाय
Jay bhim...मनापासुन धन्यवाद सोनी मराठी...💕🙏
No words are enough to compliment listen again and again manacha Jay bhim dada apratim
आनंद शिंदे जी शान आहे आमची💙🙏👌👌
Thank you sony marathi ❤️
भीम 💯 नंबरी सोन महु च्या मातीच 🙏
धन्यवाद सोनी चॅनेल आणि सर्व टीम..... खूपच छान...👌👌👌👌🙏
दादांच्या आवाजाला तोड नाही, धन्यवाद सोनी tv
सोने सर्व जातीचे झाले आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यlई ने
Namo buddhay jai bhim jai samvidhan jai bharat 🙏🏻 from jharkhand 🙏🏻 💙
Soni Marathi khuup khuup dhanywaad.... 🙏❤
Evergreen heart touching song great artist #shindeshahi
Most popular and viral song on internet world 🙏
अप्रतिम आवाज दादा
हे गाणं शंबर वेळा ऐकलं तरी अजून ऐकुष्या वाटते
Thanks Sony Marathi........... jaybhim 🎉🎉🎉🎉🎉💐💐💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏
Sony marathi maje aawadte chainal.....Jay bhim
एक नंबर आवाज़ मस्त गान जयभीम
🙏🌍💙🇮🇳🦁🌻🌞🌛👪JAY BHIM BHARATRATNA DR BABASAHEB AMBEDKAR JAY BHIM NAMO BUDDHAY SHINDE SIR BEAUTIFUL SINGER 🙏🌍💙🇮🇳🦁🌻🌞🌛🏕✌️🌞🌛🍊🍎💙🌞🦁🇮🇳
This one of my favourite songs.....👍
Angavar kata annanar gann ahe yrr😌✌🏻
अप्रतिम संगीत आणि गाण्याचे बोल
Anand shinde sir tumhi bhim geetanche emotion ahat
Gana eaikun radayla ala, aaj je kahi ahe te babasaheb mude ahe kitikk zan ale gele pn majha bhimrao sarkha na koni zala n honar, Jay bhim Jay Maharashtra
मनाला भिडणारा आवाज
Wahhh 💙
Sony Marathi, khoop manapasun dhanyawad, jaybhim
लाज़वाब सर जी...👌
Sony Marathi चैनल और समस्त कलाकारों को कोटिशः जय भीम...🙏😘
अप्रतिम छान.. जय भिम जय संविधान💜💜💜💜💜💜💜
THANKYOU.......
All musician so good job 👍👍💯
Very nice....👌🏼👌🏼 🙏🙏JAI BHIM 🙏🙏
अरे आनन्द् दादा ❤️सलाम् तुमच्या कार्याला 🙏🙏🙏🙏
May favourite song ❤️
Very Meaningful. Very nicely sung by great Anand Shinde Sir. Jay Bhim.🙏
सर्वांना मानाचा जय भीम 🙏🏻🙏🏻🙏🏻
Kharch asch babasahebanch karykram ghet raha Jay bhim namo buddhay sony marathicha vijay aso
तुला वरती काढलं
तुझ् वजन वडलं ❤💯
NAMO BUDDHAY JAY SHIVRAY JAY BHIM
Sony Marathi TV, sarv kasht karyana
Manapasun
Jay bhim ,jay Maharashtra
Aanand saheb salam tumhala🙏🙏 Jay Bhim 💙
Jay bhim 💙💙💙💙👑
Sony marathi very good ..thanks
खूप छान 👌👌👌🌹🌹🌹जय भिम 🙏
Jay bhim 💙 Jay savidhan 💙✍️
जय भीम 💙 मला खूप आनंद होतो हे सोंग ऐक लकी....❤💙💙