आपण नवीन नवीन आंब्याच्या जातीची माहिती देता .त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. कोकण सम्राट आंब्याची ग्रापटेड कलम ची किंमत किती आहे.मोबाईल नंबर पूर्ण देण्याची कृपा करा.
बरोबर आहे तुमचं. पण फक्त हापूस वर 100% आंबा शेती नाही होऊ शकत. हापूस पिकतो किती आणि विकतो किती 100 पिकले तरी 1000 विकले जातात. यात ग्राहकांची फसवणूक नाही का. मग पर्यायी चांगल्या जाती वापरल्या तर सगळ्याचा फायदा आहे.
I got 2 plants from the first batch of 200 plants released by them in 2016. First fruiting started last year. The taste is ok, there is a hint of alphanso and comes in bunch. Although it does not show color like it is shown in the photo on university page, it stays green/slight yellow.
Sir, I have also 2 plants of Konkan Samrat of 2 years. Haven't tasted yet. Kindly request you to do comparison of Alphanso and Konkan Samrat in every aspect
@nandkumarhukeri8905 the only thing that will make Konkan Samrat better than Alphanso are regular bearing, more productivity and absence of spongy tissues. In taste Alphanso is still better.
खुप छान माहिती दिली सर
सर, फार छान अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
खूप छान, सरजी. धन्यवाद.
छान मार्गदर्शन केले
आपण नवीन नवीन आंब्याच्या जातीची माहिती देता .त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. कोकण सम्राट आंब्याची ग्रापटेड कलम ची किंमत किती आहे.मोबाईल नंबर पूर्ण देण्याची कृपा करा.
मनःपुर्वक अभिनंदन.
लोक जाहिरातींना भुलतातच हे आता सर्वश्रुत आहे
Sir.... Sonpari ani kokan samrat plants kuthe miltil...... Plz mahiti dya
Thanks for important information.
🙏🙏🙏
Nice variation. 👍
Thanks for this vlog. 🙏
कोकण समाट रोपे कुठे मिळतील
JUST GR8 ❤❤❤
संशोधन म्हणजे व्यापाऱ्यांसाठी साठवणुकीसाठी जड कातडी बनवणे हेच एक काम असते , असे जे फळं भाजी जड कातडी बनतात ती आरोग्या साठी घातक आहेत!
जवळ जवळ कोकणातील पायरी आंबा सारखा दिसतो
कलमे कुठे उपलब्ध होतील.कोकणात ही जात केव्हा फळ धारणा करते.
काही रोपे घेऊ नका हा माणूस फ्रॉड आहे
Grate sir
कोकण सम्राट ची कलमे मिळतील का
Jastit jast grafting Kara sir pls I am from nashik th Peth post =karanjali 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
आजला आपल्या कडे सह्याद्री चे रोप मिळेल का पता
सल हि जात कोनत्या महिन्यात तयार होते
Sir miyazaki variety milel ka kuthe
सर कोल्हापूर मध्ये कधी येणार आहे आपण आपलं मार्गदर्शन हवे आहे
रोपे कोठे मिळतील.
चविला देवगडची सर आहे का?हे सांगा.आणी पिकल्यावर कापून दाखवा.
बरोबर आहे तुमचं. पण फक्त हापूस वर 100% आंबा शेती नाही होऊ शकत. हापूस पिकतो किती आणि विकतो किती 100 पिकले तरी 1000 विकले जातात. यात ग्राहकांची फसवणूक नाही का. मग पर्यायी चांगल्या जाती वापरल्या तर सगळ्याचा फायदा आहे.
I got 2 plants from the first batch of 200 plants released by them in 2016. First fruiting started last year. The taste is ok, there is a hint of alphanso and comes in bunch. Although it does not show color like it is shown in the photo on university page, it stays green/slight yellow.
Sir, I have also 2 plants of Konkan Samrat of 2 years. Haven't tasted yet. Kindly request you to do comparison of Alphanso and Konkan Samrat in every aspect
@nandkumarhukeri8905 the only thing that will make Konkan Samrat better than Alphanso are regular bearing, more productivity and absence of spongy tissues. In taste Alphanso is still better.
@@sobarsmachado7666 Thank you sir. But, this plant is not easily available .
Not easily available with nurseries, you will need to go to dapoli or vengurla in the university nursery
Can you please compare with ratna ?
कोणत्या भागात येतो
खास फक्त लोणच्यासाठी काही विशिष्ठ जाती आहेत का ?
पायरी आंबा
कोकण रुची
Karel is also very good variety, as told by the people from Regional fruit research station, Vengurla
Loncha sathi rajapuri ,ramkela , rush hya best jati aahet
रोप मिळेल का नांदेड ला ?
किंमत किती ?
सर याची रोपे मिळतिल का
तुम्ही कितीही विनंती केली तरी तुम्हाला माहित देणार नाहीत जनार्दन वाघेरे साहेब
दापोली कृषी विद्यापीठात मिळतात रत्नागिरी मध्ये..
व्हिडिओ मध्ये सांगितले ना सर दापोली मध्ये मिळतील
दापोलीचा संपर्क क्रमांक द्या
नेटवर सर्च करा
सर सोनपरी कुठे मिळेल किती किमतीला
गुजरात मध्ये मिळेल
ua-cam.com/video/3HJz2-zBuvU/v-deo.html