राहुल गांधी थेट पोहोचले भाजी बाजारात! भाजी खरेदी आणि बरच काही!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2024

КОМЕНТАРІ • 190

  • @MilindPatil-t7l
    @MilindPatil-t7l День тому +33

    नौटंकी का बादशहा का दुसरा नाम राहुल गांधी.

  • @BharatNalkande
    @BharatNalkande День тому +34

    बीजेपी चा खरा स्टार प्रचारक तर राहुल विंचीच आहे. तो जो पर्यंत राजकारणात आहे तो पर्यंत भाजपा निर्धास्त आहे.

  • @satishradikar3523
    @satishradikar3523 День тому +39

    पप्पुला कितीही नाटक कर म्हणाव पण तो शेवटपर्यंत पप्पुच राहणार.कुवेत मध्ये बघ म्हणाव नरेंद्र मोदी साहेबांना किती मान भेटतो व भारत देशाची शान किती वाढली.

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 День тому +1

      @@satishradikar3523 शेवटी गेलेच मुस्लीम देशात बेगडी हिदूंत्व वाले😅😅😅...

  • @bhushandongre611
    @bhushandongre611 День тому +36

    दिल्ली विधानसभेत देखील भाजपा निवडणूक येईल

  • @MilindPatil-t7l
    @MilindPatil-t7l День тому +20

    फार छान विचार मांडलेत बागेशश्री मॅडम अभिनंदन.

  • @sharads.2067
    @sharads.2067 День тому +41

    संजय ने जसं उबाठा ला नामशेष करायचं ठरवलं तसेच याचे सल्लागार पप्पूला असा सल्ला देत असावेत. कधी प्राणी (कुत्ता) प्रेम, कधी टेम्पोची सवारी असे अनेक विदूषकी सल्ले

  • @shubhamb8385
    @shubhamb8385 День тому +13

    भाजी बाजारात जाऊन लसूण कसं डझन विचारू नये म्हणजे झालं 😂😂

  • @shobhanawandre5288
    @shobhanawandre5288 День тому +29

    प्लास्टिक पिशव्या कशाला? आव आणतात. एवढेच वाटते तर कापडी पिशवी नक्की नेली असती.
    पर्यावरण हानी करणारे नेतेच.

  • @balanarvekar5533
    @balanarvekar5533 День тому +26

    पप्पू ला सांगा तो शेवटपर्यंत पप्पू राहील, पण एवढं मात्र नक्की तो अनेक नवीन पप्पू तयार करेल

    • @shyamgalagali5162
      @shyamgalagali5162 7 годин тому

      त्यांचा छोटा bhai आदित्य मुंबई मे है

  • @babasonarade9884
    @babasonarade9884 День тому +24

    ५० मायक्राॅन आतील कॅरी बॅग ला बंदी घातली असताना हा कसा वापर करतोय.

    • @deepakbhatte6641
      @deepakbhatte6641 День тому +1

      Microns? Does he know the meaning of it? The person who create potatoes from machine, is he suitable for any responsible position?

  • @suhaskulkarni1280
    @suhaskulkarni1280 День тому +15

    केवीलवाणा प्रयत्न. हा भाज्या खात पण नाही तर खरेदी काय करेल. चिकन, मासे असं मार्केट तरी घ्यायचं

  • @SudhirGhosalkar
    @SudhirGhosalkar День тому +10

    Bageshree excellent presentation 👍👍👌👌

  • @susheelchauhan7759
    @susheelchauhan7759 День тому +16

    😂😂ना तर सोनिया आईला हवी सून आणि पप्प्याला नाही घ्यायचा विकत लसून •••

  • @aniljoshi5133
    @aniljoshi5133 День тому +7

    पप्पूच्या आजी पासूनच लोकात असं मिसळण्याचा हा फंडा आहे.याची आजी पण एकदा आदिवासी सोबत नाचली होती.

  • @netrapatki5425
    @netrapatki5425 День тому +13

    कॅरी बॅग घेऊन फिरताना कोणाला दिसले की नाही

  • @Maratha1990
    @Maratha1990 День тому +18

    ते जेवण किंवा पदार्थ बनवण्याचे स्टंट नेहमी काँग्रेस समर्थकांच्या घरी करतात.
    तो ज्या ग्रहाकांशी भाजी मार्केट मध्ये बोलला असेल ते सुध्दा नक्कीच काँग्रेस समर्थक/ मतदार असणार.

  • @chetanchavan3749
    @chetanchavan3749 День тому +16

    आज मंडई आणली आता उद्या कांग्रेस ची सत्ता आली तर मंडई फुकट करेल

  • @theaccidentalguitarist9688
    @theaccidentalguitarist9688 День тому +18

    40 cha lasan 400 var manjhe kissan khush asel

  • @babuvijapure7384
    @babuvijapure7384 День тому +9

    पप्प्या काय सुधारणार नाय.

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 День тому +3

    राहुल फक्त वयाने मोठा झाला आहे.

  • @suyogmahajan8715
    @suyogmahajan8715 День тому +8

    जोकर लोकांना हसवण्यासाठी नाना प्रकारच्या कलाबाजी करतो त्यातलेच हे एक प्रकार आहे

  • @meenabam2436
    @meenabam2436 День тому +2

    नमस्कार बंधु ! आपण या ताईला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्द्ल मनपूर्वक अभिनंदन ! चांगला प्रयोग आहे. रागावणार नसाल तर एक छोटी सूचना, हात वारे जास्त होतात असे मला वाटले.

  • @A_06j
    @A_06j День тому +5

    असा बावळटपणा दिसला की समजाचे निवडणूक जवळ आहे

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 День тому +3

    Dhanyawad-Namaskaar

  • @premkumarmodani242
    @premkumarmodani242 День тому +5

    हा पप्पु मियां देवाला जाताना सुध्दा शरद पवार सारखे चिकन मटण खाऊन जाणारा हा पप्पु मियां भाजी मार्केटमध्ये स्वतः भाजी खरेदी करतो म्हणजे आश्चर्यच आहे . . . . . . !!

  • @satishdesai9663
    @satishdesai9663 День тому +6

    छान विश्लेषण.

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 День тому +3

    Madam, excellent analysis. Pappu is doing the various activities whichwere required 20 years back before entering the politics. The people knows all the dramas and devided to finish the Gandhi family from the politics.

  • @CdnNirgude
    @CdnNirgude День тому +7

    लसणाची टमाटाची लागवड कसी करतात
    हे राऊल विचारलं पाहिजे त्याना फक्त टीका करता येत बाकी शेती विषय काही माहिती नाही म्हणुन ते पप्पु नावाने ओळखतात बाकी काही नाही

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 День тому +5

    देल्ही चा. पप्पू अणि महारष्ट्र चा. युवराज पप्पू असेच बिनडोक आहे

  • @preetibhide8776
    @preetibhide8776 День тому +5

    ताई खूप छान बोलतेस. प्रभाकरजी तुमचे कौतुक.

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 День тому +8

    Mughal Congress Mukt Bharat. Jai Hind Jai Bharat. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @sushantgogate6520
    @sushantgogate6520 День тому +6

    म्हणजे लग्न ठरलं असणार म्हणून सवय होण्यासाठी प्रॅक्टिस

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 День тому +6

    लसुण 40/-₹ करुन शेतकऱ्यांला काय मिळणार

  • @sharvarikargutkar4786
    @sharvarikargutkar4786 День тому +3

    प्लॅस्टिक पिशवी घेतली आहे, कदाचित काय खरेदी(?) केली हे दाखवण्यासाठी असेल😂 दर महिन्याला नऊ लाख फक्त (?) शेअर बाजारात कमावणाऱ्याला लसूण चारशे रुपये झाला तर काय फरक पडतो ?

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp День тому +5

    राहुल गांधी ने आधी बाजारात अक्कलं मिळते का पहावी तिचा भाव पण विचारावं

  • @rajendragholap821
    @rajendragholap821 День тому +2

    राहुल गांधीला शेतकऱ्यांच्या मालाला बाजार नाहीत म्हणून संसदेमध्ये बोलायचं. आणि बाहेर जनतेमध्ये जाऊन खूप महागाई झाली म्हणून बोलायचे. आणि दोन्ही बाजूने ढोलकी वाजवायची. वा रे पप्पू वा

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw День тому +2

    Present excellent Bageshree 👍👍👍
    प्लास्टिक बॅग वर बंदी आहे ना? 😢

  • @VithalPhadatare
    @VithalPhadatare День тому +1

    👍👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩

  • @ravindrajadhav4162
    @ravindrajadhav4162 День тому +7

    आदी लगीन कर, मगच भाजीला जा

  • @padminidivekar254
    @padminidivekar254 День тому +7

    तुम्ही खूप छान बोलता, उच्चार अगदी स्पष्ट आणि शुद्ध..पण हे युट्यूब आहे, त्यामुळे बोलताना त्यात थोडी नाट्यमयता आणली तर जास्त आवडेल... प्रभाकर सूर्यवंशी ती नाट्यमयता सहजतेने साकारतात.

  • @dnyaneshwargavali4108
    @dnyaneshwargavali4108 День тому +3

    नाटक करुन नट होता येणार नाही, नाही सम्राट.....
    पाच वर्ष नौटंकी करत राहणार.....

  • @chandrashekharkrishnalangi4968
    @chandrashekharkrishnalangi4968 День тому +7

    Delhi walyana free pahije!

  • @chandrashekhargodbole4946
    @chandrashekhargodbole4946 День тому +3

    दिल्लीत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी नाही का? की कार्यवाही केली नाही

  • @dr.arunraut3044
    @dr.arunraut3044 День тому +2

    याला प्रशांत किशोर सारखा एखादा व्यक्ती भेटला असेल आणि तो हे सगळं करायला लावत असेल.

  • @ShivdasKhetre
    @ShivdasKhetre День тому +5

    भाजी खरेदी नाही पिकवाला 4महीने याव मग कीमत होईल

  • @gulabraodevhare8034
    @gulabraodevhare8034 День тому +2

    किती वेळा आणि केंव्हा भाजी खरेदी साठी अशी राजकीय मंडळी बाजारात जात असतील बरे?

  • @dineshhegde3144
    @dineshhegde3144 День тому +4

    Yacha dokytale battate ( allu se sona) chi kimat vadhli ki ghatli he kalle nahi.

  • @GayatriPatil-zo6iu
    @GayatriPatil-zo6iu День тому +2

    अरे पप्पू बाजारात? बहुतेक आलू खरेदीला गेला असेल, ईधर से आलू डालो उधर से सोना निकलेगा. 🤣🤣🤣

  • @sagarp2886
    @sagarp2886 День тому +14

    शेतकऱ्यांना चार पैसे जास्त मिळतात तर यांच्या पोटात दुखणे चालू

  • @pk-ce5pq
    @pk-ce5pq День тому +2

    129/--- रुपये लिटर

  • @prashantsalgaonkar8036
    @prashantsalgaonkar8036 День тому +3

    कभी-कभी कत्तलखाने जाया करो

  • @bandumhatre8529
    @bandumhatre8529 4 години тому

    खूप खूप अभिनंदन प्रभाकरजी

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 День тому +2

    Talamit changali tayaar hota ahes ....shubhechcha 🎉🎉🎉

  • @vivekanandchivate3989
    @vivekanandchivate3989 День тому +1

    राहुल च्या हातात कॅरी बॅग आहे कॅरी बॅग बंदी आहे त्या बद्दल त्याना दंड करा

  • @sanjaychavan3589
    @sanjaychavan3589 День тому +3

    What are the rates of various vegetables in Karnataka and Telangana?

  • @ninadbhoj5350
    @ninadbhoj5350 День тому +7

    रोबट वाड्रा कसा करोडपती झाला

  • @anandajadhav3734
    @anandajadhav3734 День тому +3

    नाटक

  • @Tapak-y9o
    @Tapak-y9o День тому +2

    बैंगकॉक च्या बाजारात का ?

  • @aakashdeore7572
    @aakashdeore7572 День тому +1

    कोणत्याही मालाची आवक कमी झाली तर त्याचे भाव वाढतात

  • @mangilaljain7580
    @mangilaljain7580 День тому +2

    ❤❤❤

  • @jayshambho302
    @jayshambho302 День тому +1

    2:33 लसन कीत्ते का हैं.. वा रे पप्पू 😅😅

  • @ajaypimple8054
    @ajaypimple8054 День тому +2

    प्रभाकर भाउ तुम्हीच व्हिडिओ बनवा

  • @surekhaBhagwat-xt7qu
    @surekhaBhagwat-xt7qu День тому +1

    प्लास्टिक बंदी नाही का दिल्लीत

  • @pramodbhasme7860
    @pramodbhasme7860 Годину тому

    बरं वाटलं! त्यांना सवय झाली पाहिजे नं भाजीपाला खरेदी करायची! कारण लग्न झाल्यावर भाजी आणायची सवय झाली पाहिजे, म्हणून त्यांचे काम हे बरोबर आहे!

  • @Msfaith-56y
    @Msfaith-56y День тому +2

    Polythene!!!!!!!

  • @prashantparulekar3457
    @prashantparulekar3457 День тому +3

    🚩🚩🚩🚩

  • @vilasgavhane1209
    @vilasgavhane1209 8 годин тому

    हेच करा...राजकारण / समाजकारण आपके बस की बात नही !

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw День тому

    शुभ रात्री 🚩🚩

  • @pritamb5237
    @pritamb5237 День тому +5

    These stunts are cheap he must improve his mentality

  • @vasantipande6271
    @vasantipande6271 День тому +1

    आकार D G ९ ऐवजी ताईंना चौकार D G १२ काढून द्या आणि आकार D G ९ ला अपहरणा पासून सोडउन मुक्त श्वास घेऊ द्या

  • @udhavarale8922
    @udhavarale8922 18 годин тому

    🎉🎉

  • @amrutakhanderao4852
    @amrutakhanderao4852 День тому +2

    Please No single use plastic Sir

  • @sadhanaoke428
    @sadhanaoke428 15 годин тому

    बागेश्री च toning खूप छान आहे

  • @MehulU
    @MehulU День тому +2

    Rahul Gandhi tumhala khare knyan kevha yeil . Ek changle aani hushaar lparipapkva leader kevha vhal tumhi

  • @janardhangawand9051
    @janardhangawand9051 День тому +4

    Falatu Noutanky

  • @shaileshdeshmukh4397
    @shaileshdeshmukh4397 10 годин тому

    त्यांच्या हातातल्या carry bag बद्दल देखिल बोलणं आवश्यक आहे

  • @novinabadges
    @novinabadges 13 годин тому +1

    Aaj bhaji ghet ahai uday desh vikel ata gandhi parivar nako ata hindu sanatani jaga zala ahai

  • @dilipjoshi2840
    @dilipjoshi2840 6 годин тому

    दिल्ली निवडणुकीनंतर त्यांना भाजी आणतंच बसावा लागणार आहे त्याची सवय करून घेतोय बाबा.

  • @DadaBhingare-o8v
    @DadaBhingare-o8v День тому +1

    पोरीत पोर ,,,,,👌चोर

  • @rajanhindlekar6626
    @rajanhindlekar6626 День тому

    फ्रेश विषलेशन आवडल

  • @nitinpimpale9134
    @nitinpimpale9134 16 годин тому

    राहुल रोज मार्केट मध्ये जाऊन भाजी करावी तर जनतेचा विश्वास बसेल

  • @shivkumarpatil6812
    @shivkumarpatil6812 День тому +2

    एड... आहे का हा? पप्पू च शेवटी

  • @sandeshbochare8662
    @sandeshbochare8662 День тому

    😊

  • @anil-z3u5o
    @anil-z3u5o 17 годин тому

    challu baki karjdaranna hectry 50 hajar aanudan dyayla sanga tai❤

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 15 годин тому

    "अच्छे दीन"या शब्दाची विस्तृत व्याख्या या पेक्षा अजून तरी किंबहूना या पेक्षा सुंदर असूच शकत नाही? या नतद्रष्ट लोकांनी गरीबी हटाव ऐवजी गरीब अजून अधिक गरीब होतील हे काम अतिशय चोखपणे बजावले आहे!

  • @Rahul.714
    @Rahul.714 14 годин тому

    पपू कधी सुधारणार नाही हा😂😂

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 День тому +4

    Rahul khan papu ahe 😂😂

  • @MaheshPhadnis-s6k
    @MaheshPhadnis-s6k День тому +1

    नौटंकी राहुल मेंटल झाला आहे 😂

  • @Progamer-ib9fb
    @Progamer-ib9fb День тому +1

    Pre-planned video.बायकाना काय बोलावे हे ठरलेलेच होते.

  • @vinayakupadhye8965
    @vinayakupadhye8965 15 годин тому

    Mr.rahulji is guilty for violation of prohibition of plastic war but Delhi Govt is sleeping.

  • @kusumiyer8119
    @kusumiyer8119 13 годин тому

    Akshay kumar cha stante Watato 😂😂😂

  • @anitasatoskar4313
    @anitasatoskar4313 День тому

    लोक आता ओळखतात कि कोण कसे आहे.

  • @XYXZ123
    @XYXZ123 День тому +1

    Pm ban nyas ya edya sarkhi noutanki kuni keli nasel, layki nastana pm banva manto 😂

  • @sudhirkulkarni54
    @sudhirkulkarni54 10 годин тому

    चाळीस रुपयाऐवजी या पप्पूनेच ४०० दिले असतील.

  • @deepakkhandare6681
    @deepakkhandare6681 2 години тому

    Mala bhtla nahhi ramji sham mji pashi

  • @SanataniHindu-0005
    @SanataniHindu-0005 День тому

    Chhan vishleshan

  • @NareshR-dc5zz
    @NareshR-dc5zz День тому +1

    भाजी महाग असेल तर जलेबी बाई कडे हरियाणा वाली जिलेबी आणा त्याची भाजी करा

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 3 години тому

    भविष्य की प्रॅक्टीस कर रहा है पप्पू |

  • @shyamgalagali5162
    @shyamgalagali5162 7 годин тому

    जसा मराठी अस्मिता जागा, निवडणूक जिंकला मराठी अस्मिता पेटीत bandh

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 День тому

    😂😂😂😂