खरच सर फॉर्म भरण्यासाठी संधी द्यावी कारण बरेच studend चे फॉर्म sub झाले नाही आणि एकदा पण date extend झाली नाही... तर भरपूर Student ची मागणी आहे आम्हाला फॉर्म भरण्यासाठी एक संधी द्यावी 🙏
वय वाढ झालीच पाहिजे...कारण एमपीएससी नी वेळेवर जाहिरात न काढल्यामुळे खूपच मुलांचे फॉर्म भरले गेले नाहीत.मागील 2 वर्ष पासून....सरकारने वय वाढ दिलीच पाहिजे...
सर तुमच्या चॅनलवरची बातमी ही माझी आहे. स्वता मी दैनिक सामनाचा पत्रकार आहे. आणि एमपीएससी विद्यार्थी आहे. पहिली बातमी मीच प्रसिद्ध केली आहे. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.
@@stock4info747 te barobar ahe 8000 chi आलेली पण clerk 7500 hote tyat, तेव्हाच भरले आहेत जास्त clerk ani group 'b' che post jast nighat nahit त्यामुळे 15000 येण्याचे अवघड वाटत आहे.
पीएसआय फक्त 216 महाराष्ट्रात जिल्हे 36 ×6 = 216 एका जिल्ह्याला 14-15 तालुके..आणि यांनी आख्ख्या जिल्ह्यात 6...किती कमी जागा काय म्हणजे चेष्टा केली आहे मुलांची? जागा खरेच वाढल्या पाहिजेत ओ खरेच वाढल्या पाहिजेत
Sir mpsc combin group B C सर्व पदा साठी किमान एक वर्ष वय वाढीसाठी कृपया काही तरी प्रयत्न जरूर करावे हि नम्र विनंती आहे,अर्ज भरण्यासाठी २०२४ हे वर्ष ग्राह्य धरण्यात यावे हि विनंती आहे.कृपया सहकार्य करावे.
Sagalyana ekach age pahije open cha porancha vichaar karai arakshan nahi nidan age tari sarakh thevai pahije. Parishka velevar hot nahi...tyat por age baar hotat. 3) jaga khup kami dilya jatat. Nako nako te arakshan dilay bakichana tena age vadavun ahe. Mg open cha porancha kon vichar karat ka??? Age limit vadavali pahije.
Mi corporate madhye job la aahe sir, 40 hazar pagar aahe 10-12 taas kadhi kadhi 14-15 taas kaam karto, kamala value nahi det managee, kiti pan kaam kela tari tyanna kamich vatata, job security nahi kadhi pan kahi pan karan sangun kadhu shaktat. 10 years cha experience asun pan magchya varshabhara pasun ghari hoto, education, experience, knowledge asun pan job bhetat nhavta. Job security nahi mhanun lagna nahi kela ajun, ghar nahi gheu shaklo, karan mumbai madhye rahto 70 lakh chya khalu 1 bhk milat nahi aani bank evdha loan pan det nahi. Mhanun mi swataha pan mpsc chi tayyari kartoy.
48 age cha B.A asalela vekti tyala 3 mul ahet to gelya kahi varshapasun jemtem ayush jagun swapn balagun paper deto Ani at the age of 48 made to class B cha post ghetala and tya nantar to aplya mulanch swapn purn karun dakhavayala saksham tharala tar to vekti jo karu shakto tya made sarvat jast experience he ahe ki to garibi situation la ayushbhar jagalela ahe and tya samor prashashan kam kartana tyachya sarkhech vekti madtila ale tar to vekti 💯% help Karel
पोरांचा जीवावर सेटल झाले क्लासचालक बाबी बोलताय. सोडून द्या दुसर काय तरी बघा. मला सांगा तुमच्या कडे मुलंच नाही क्लास आली तर तुमचा दुसरा पर्याय काय income चा.. का उगीच 2नी बाजूनं motivation देताय.. कोणाला नोकरीं हवी आहें तर कोणचा स्वप्न आहें त्याला compramise नसत... बर ठिक मुलांनी private ch option बघावं असं म्हणणं असेल तुमचं तर.. तुम्ही का teaching chalu theun मुलाना गुंतून ठेवताय class lobby active nsel. मार्गदर्शनाचे पर्याय नसतील तर मुलं लवकर exit घेतील. Guidence ch option असल्यामुळे प्रत्येकामध्ये ईर्षा ही तयार होते ह्या वेळस नाही झालं पुढच्या वर्षी चांगली तयारी करू जे चुकलं त्याच क्लास करून.. ईर्षा ही नैसर्गिक प्रक्रिया आहें.. मुलांनी लवकर हयांतून बाहेर पडावं वाटतं असेल तर motivation देण्यासाठी pass झालेले मुलांचे सत्कार भाषण बंद कर आणि tyt batch ch marketing ह्या मुळे अजून उमेदवार हयात गुंतून पडतात... मुलांपेक्षा class चालक जास्त कारणीभूत आहें मुलांनी ह्या मध्ये गुंतून राहायला मुलं नसतील तर क्लासचालकाचं दुकान चालणार कस.... त्यामुळं कोणी कधी कुठं जायचं थांबायचं ह्या वर तरी सल्ले देऊन नये खरोखर मुलांना pass करायच moto आहें तर. Limited batch ठेवा आणि वयक्तिक लक्ष देऊन तयारी करून घ्या. Destraction पासून वाचवा. मग बघा 100% strike rate ne एका class ch मुलं pas झाल्या शिवाय राहणार नाही. कोणत तरी पद नक्की मिळेल. गरज आहें फक्त तयारी करताना सोबतीन तयारी करून घेयची.. क्लास आहें तो प्रयत्न कॉल उचलायचे नंतर next batch ch मुलाना जवळ करायचा असं असेल तर गर्दी तशीच तुंबून राहणार
खरं आहे सर खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं मुलांना जे वास्तविक आहे तेच तुम्ही सांगितलेले आहे उलट सुलट चर्चा करण्यात काही अर्थ नाही. कधीही प्लॅन बी रेडी असलाच पाहिजे
Sir mipn 5 yr kel study pn kahinahi zal pryayi age vadhl mg lgnala problem zala pn sudaivani chan milal ani mi ata gruhini ahe pn mla prt kraych ahe exam mnun mi 33 age astana study krt ahe
Mpsc, 10वि 12 वि बोर्डाची एक्साम आहे का प्री result 3 महिन्यांनी मेन्स चा result एक वर्षांनी खुप आळशी कारभार आयोगाचा... Upsc सारखी फास्ट प्रोसेस पाहिजे
Vay vadhava pan exam 1-2mahine ka pudhe? 20divas pudhe bas zali .hi 2mahine pudhe geli tar ti nov chi parat january la honar mag kay karnar sarkha exam ch det basayacha
Mala nahi vatt .. 43 paryant without job koni fakt kart asel mhnun .. pn job sobat करणारे पण विद्यार्थी असतील ते म्हणजे ज्यांना इच्छा आहे प्रशासन mdhe यायची ते असणार आहेत 40+ वाले, आणि दुसरी गोष्ट म्हणजे 48 ला exam zali tri mg prelims postpone, mains postpone, mat case, joining ya सगळ्या मधे 2 वर्ष जायचे .. 50 होतेय त्यातमधे.
@@kavitanikam9115 ते बरोबरच आहे, पण सर बोलले ना व्हिडिओ मधे 48 पर्यंत exam दिल्यावर लग्न कधी, आयुष्य कधी जगणार तो पर्यंत अभ्यासच करणार तर .. त्यामुळे mhnatal आहे 43, 45 age paryant without job che koni fakt study kart नसेल, की इथून पुढे लग्न, घर या गोष्टी होतील असं कोणीही नसेल.
सर खाजगी नोकरीत भविष्य आहे काय?. प्रत्येकाला सारखी परिस्थिती लाभत नाही.अनेक संकटे असतात.ज्याच्या क्षमता आहे तो ४८पर्यत परिक्षा उत्तीर्ण होईल तेही खाजगी नोकरीत राहून
सर माझं वय 55 आहे मला एक एमपीएससी चा attempt द्याचा aahe तुम्ही एमपीएससी वय वाढी साठी सरकार कडे मागणी करा आणि खूप मोठं जन आंदोलनं उभ करा आणि हे फक्त तुम्हीच करू शकता माझी खूप इच्छा आहे psi होण्याची ❤❤❤❤❤❤❤❤❤
Faltupana aahe age vadhvne vagaire ha sarv,new jahirati madhe age vadhvayla harkat nahi pan allready form bharun jhalet tya exam chi parat link open karne ha murkhpna aahe
Family issue astat konche divorce konache aai baba konacha navra n bhau corona mdhw gele mansik paristhiti sarkhi naste gele na varsha vaya he ekch aste na
@@kavitanikam9115mag ad ali hoti tevhach bolayacha na ata form bharun link band houn savva mahina zala 25 divasanvar exam alyavar tumhala he postponement ani age vadh ch disat? Aadhi kuthe hote tumhi sagle? Baki lokanni kay karayacha ata hi exam postpone zali tar ajun pudhchi pan exam postpone hoil bakichyancha vichar ch nahi karat.kay te aadhich karat ja na hi kay natak exam javal alyavar postpone kran
@@sagarmohite9147tya gdc walyach hech kam asta aadhi kahi karat nahi exam javal ali ki suru hot tyach postpone postpone.vichitra manus ahe faqt postpone ch karayacha asta tyala
खरच सर फॉर्म भरण्यासाठी संधी द्यावी कारण बरेच studend चे फॉर्म sub झाले नाही आणि एकदा पण date extend झाली नाही...
तर भरपूर Student ची मागणी आहे आम्हाला फॉर्म भरण्यासाठी एक संधी द्यावी 🙏
gdc che Ganesh sarana full support kra te fight krt ahet ya issue var
Ho sir link reopen zali pahije
@@bhushansalve4693 1mahina vel dila hota jyala submit krayacha hota tyane brobar kel mi swath last day la dupari 2.30vajta submit kelay
जागा वाढ करण्यासाठी प्रयत्न करा ❤❤
वयोमर्यादा वाढवून मिळणं आवश्यक आहे
वयवाढ व जागा लाभ झाली पाहिजे.......
वय वाढ झालीच पाहिजे...कारण एमपीएससी नी वेळेवर जाहिरात न काढल्यामुळे खूपच मुलांचे फॉर्म भरले गेले नाहीत.मागील 2 वर्ष पासून....सरकारने वय वाढ दिलीच पाहिजे...
सर तुमच्या चॅनलवरची बातमी ही माझी आहे. स्वता मी दैनिक सामनाचा पत्रकार आहे. आणि एमपीएससी विद्यार्थी आहे. पहिली बातमी मीच प्रसिद्ध केली आहे. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.
Combine group B and C जाहिरात मधील आकडा 15000 जागांवर गेलाच पाहिजे
Kathin he bhau
5 varshat milun 15 kade jane suddha अवघड वाटते, एकच time la tr chukun pn evdhe jaga nahi yet.
2023 madhe ali hoti visru nka
@@stock4info747 te barobar ahe 8000 chi आलेली पण clerk 7500 hote tyat, तेव्हाच भरले आहेत जास्त clerk ani group 'b' che post jast nighat nahit त्यामुळे 15000 येण्याचे अवघड वाटत आहे.
पीएसआय फक्त 216
महाराष्ट्रात जिल्हे 36 ×6 = 216
एका जिल्ह्याला 14-15 तालुके..आणि यांनी आख्ख्या जिल्ह्यात 6...किती कमी जागा काय म्हणजे चेष्टा केली आहे मुलांची?
जागा खरेच वाढल्या पाहिजेत ओ खरेच वाढल्या पाहिजेत
आपण खूपच छान व योग्य सल्ला दिला आहे
Sir mpsc combin group B C सर्व पदा साठी किमान एक वर्ष वय वाढीसाठी कृपया काही तरी प्रयत्न जरूर करावे हि नम्र विनंती आहे,अर्ज भरण्यासाठी २०२४ हे वर्ष ग्राह्य धरण्यात यावे हि विनंती आहे.कृपया सहकार्य करावे.
Sagalyana ekach age pahije open cha porancha vichaar karai arakshan nahi nidan age tari sarakh thevai pahije. Parishka velevar hot nahi...tyat por age baar hotat. 3) jaga khup kami dilya jatat. Nako nako te arakshan dilay bakichana tena age vadavun ahe. Mg open cha porancha kon vichar karat ka??? Age limit vadavali pahije.
Sir form bharnyasathi date extend zali pahije khup students che forms submit zale nahit😢
अगदी बरोबर बोललात सर तुम्ही life कधी जगणार मग वय वाढत गेलं तर 👍
काहीही करा पण exam postpone करू नका
Nehmi student la support krta sir tumhi... thanks 🙏🏻
tait 3 exam la 40 45 age relaxation dili pahije sarkarne
sir.... फॉर्म भरणेसाठी संधी मिळावी...कृपया लक्ष द्यावे
Mi corporate madhye job la aahe sir, 40 hazar pagar aahe 10-12 taas kadhi kadhi 14-15 taas kaam karto, kamala value nahi det managee, kiti pan kaam kela tari tyanna kamich vatata, job security nahi kadhi pan kahi pan karan sangun kadhu shaktat. 10 years cha experience asun pan magchya varshabhara pasun ghari hoto, education, experience, knowledge asun pan job bhetat nhavta. Job security nahi mhanun lagna nahi kela ajun, ghar nahi gheu shaklo, karan mumbai madhye rahto 70 lakh chya khalu 1 bhk milat nahi aani bank evdha loan pan det nahi.
Mhanun mi swataha pan mpsc chi tayyari kartoy.
baap re 😮😮 evdha taas kaam me central govt la aahe 55k salary 6 taas kaam. mhanunach loka competitive exam kade jatat
48 age cha B.A asalela vekti tyala 3 mul ahet to gelya kahi varshapasun jemtem ayush jagun swapn balagun paper deto Ani at the age of 48 made to class B cha post ghetala and tya nantar to aplya mulanch swapn purn karun dakhavayala saksham tharala tar to vekti jo karu shakto tya made sarvat jast experience he ahe ki to garibi situation la ayushbhar jagalela ahe and tya samor prashashan kam kartana tyachya sarkhech vekti madtila ale tar to vekti 💯% help Karel
पोरांचा जीवावर सेटल झाले क्लासचालक बाबी बोलताय. सोडून द्या दुसर काय तरी बघा. मला सांगा तुमच्या कडे मुलंच नाही क्लास आली तर तुमचा दुसरा पर्याय काय income चा.. का उगीच 2नी बाजूनं motivation देताय.. कोणाला नोकरीं हवी आहें तर कोणचा स्वप्न आहें त्याला compramise नसत... बर ठिक मुलांनी private ch option बघावं असं म्हणणं असेल तुमचं तर.. तुम्ही का teaching chalu theun मुलाना गुंतून ठेवताय class lobby active nsel. मार्गदर्शनाचे पर्याय नसतील तर मुलं लवकर exit घेतील. Guidence ch option असल्यामुळे प्रत्येकामध्ये ईर्षा ही तयार होते ह्या वेळस नाही झालं पुढच्या वर्षी चांगली तयारी करू जे चुकलं त्याच क्लास करून.. ईर्षा ही नैसर्गिक प्रक्रिया आहें..
मुलांनी लवकर हयांतून बाहेर पडावं वाटतं असेल तर motivation देण्यासाठी pass झालेले मुलांचे सत्कार भाषण बंद कर आणि tyt batch ch marketing ह्या मुळे अजून उमेदवार हयात गुंतून पडतात... मुलांपेक्षा class चालक जास्त कारणीभूत आहें मुलांनी ह्या मध्ये गुंतून राहायला मुलं नसतील तर क्लासचालकाचं दुकान चालणार कस....
त्यामुळं कोणी कधी कुठं जायचं थांबायचं ह्या वर तरी सल्ले देऊन नये खरोखर मुलांना pass करायच moto आहें तर. Limited batch ठेवा आणि वयक्तिक लक्ष देऊन तयारी करून घ्या. Destraction पासून वाचवा. मग बघा 100% strike rate ne एका class ch मुलं pas झाल्या शिवाय राहणार नाही. कोणत तरी पद नक्की मिळेल. गरज आहें फक्त तयारी करताना सोबतीन तयारी करून घेयची.. क्लास आहें तो प्रयत्न कॉल उचलायचे नंतर next batch ch मुलाना जवळ करायचा असं असेल तर गर्दी तशीच तुंबून राहणार
Correct 💯
100% barobar class vale aahet tar 100% result aalach pahije
Result nahi aanu shakat tar class cha upyog kay
Thank you sir for caring students who are studying at remote places🙏 🙏 🙏 2025 chya sarva exam sathi vay shithil karave
Sir tumhi boltay te khar aahe....age chya babatit thodas kadu aahe pn satya ahe..... private job ch tri kai khar aahe minimum 15 k nahi tr 18k pryant sal detat....maj manha aahe job krt krt Exam dyave..30 age chya ntr srvani job krt krt govtExam chi tyari karavi
आता अजून exam postponed नको...... already postponed postponed. मुळे च या लोकांचे वय वाढले आहे
खरं आहे सर खूप छान तुम्ही मार्गदर्शन केलं मुलांना जे वास्तविक आहे तेच तुम्ही सांगितलेले आहे उलट सुलट चर्चा करण्यात काही अर्थ नाही. कधीही प्लॅन बी रेडी असलाच पाहिजे
सर मी सुरुवात आयुष्याच्या चाळीसाव्या वर्षी केले मग माझ्यासारख्या ni काय करावं
Sir mipn 5 yr kel study pn kahinahi zal pryayi age vadhl mg lgnala problem zala pn sudaivani chan milal ani mi ata gruhini ahe pn mla prt kraych ahe exam mnun mi 33 age astana study krt ahe
Sir tumche barobar aahe pn jar chance milala tar kay harkat aahe private job madhe 10 te 15 hajar payment milte 12 tas kam karun satisfaction naste
शेवटचे तीन मिनिटे हे अत्यंत महत्त्वाचे वर्ड्स आहेत... ♥️🙏
🙏
वय वाढ झालीच पाहिजे
Sir maz age 30 ahe mi 1 varsh jhle mpsc kartey eachya ahe Mazi financially background strong ahe pn mala khitr banaychy mhun krtey mi
Changla class kar Ani full dedication ne kar mitra..hoshil
हो सर फार्म भरायचा आहे माझा कृपया करून फार्म भरण्याची डेट वाढवावी.
Mpsc, 10वि 12 वि बोर्डाची एक्साम आहे का प्री result 3 महिन्यांनी मेन्स चा result एक वर्षांनी खुप आळशी कारभार आयोगाचा... Upsc सारखी फास्ट प्रोसेस पाहिजे
Pan sir 35..36 che pan select jhlet ki sir
कायपण करा एक्साम postpone करू नका आधी late झालाय
Saralsevet pn vayomaryada tevedech ahet na
Sir 2 varsha vay wadh hoti tich 2027 payent wadhvaychi magni karat aahet na? Ka 5 varshane age limit wadhvaychi magni keli aahe?
Age vadhavun milale pahije sir
Jaga vadhnya sathi pls prayatna kra sir
Aayushbhar private mde marun jagnyapeksha 1yr jomane taiyari keleli bri
Shevtchya chance la pn koni jar Psi Aso Sti jhale tar mnun vay vadhvun dya
जर समजा परीक्षा पुढे गेल्या तर नंतर किती दिवसांनी होईल?
Married mahila SEBC ani NCL vadilanchy navche asel tr from patichya navane ki vadilanchya navane bharyache please reply kara
जाऊद्या पुढे पण वय वाढवा..१&२ महिने गेले तर अर्चन नाही.
Vay vadhvun milale pahije
Vay vadhava pan exam 1-2mahine ka pudhe? 20divas pudhe bas zali .hi 2mahine pudhe geli tar ti nov chi parat january la honar mag kay karnar sarkha exam ch det basayacha
Combine wa Saral sewa vay vadh kara
Mala nahi vatt .. 43 paryant without job koni fakt kart asel mhnun .. pn job sobat करणारे पण विद्यार्थी असतील ते म्हणजे ज्यांना इच्छा आहे प्रशासन mdhe यायची ते असणार आहेत 40+ वाले, आणि दुसरी गोष्ट म्हणजे 48 ला exam zali tri mg prelims postpone, mains postpone, mat case, joining ya सगळ्या मधे 2 वर्ष जायचे .. 50 होतेय त्यातमधे.
Pn ya veles combine cha form bharta nahi ala na jyanche birthday January te October month BB paryant hote te form nahi bharu shkle
@@kavitanikam9115 ते बरोबरच आहे, पण सर बोलले ना व्हिडिओ मधे 48 पर्यंत exam दिल्यावर लग्न कधी, आयुष्य कधी जगणार तो पर्यंत अभ्यासच करणार तर .. त्यामुळे mhnatal आहे 43, 45 age paryant without job che koni fakt study kart नसेल, की इथून पुढे लग्न, घर या गोष्टी होतील असं कोणीही नसेल.
Sutti gheun gheun.. corporate cha parr bukna kela...atta job vatun kadun taktil🤣🤣..aplya mitancha bara hoth asel tarr ghya pude..age vadva..
aho sir vay vaaadh cha mudda PSI sathi aahe baki lokanna kahi farak nahi padat.
Kharc sir. Khupc sunder margdarshan kele. O
Thank you 😊
Sir group b and c exam pudhe janar ka?
सर आम्हाला संधी पाहिजे
सर कृषी प्राध्यापकांची जाहिरात केव्हा निघेल?
Khup changal margadarshan vastav sangitl sir pahilyanda koni tari👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Thank you. Keep Watching ...
सर तुम्ही सांगितलेला वयाचा मुद्दा अगदी बरोबर सांगितलाय.प्रत्येकाने दुसरा ऑप्शन हा आता शोधायलाच हवा निदान आपल्या कुटुंबासाठी..
Psi sathi age vadhaun milayla pahije sir
सर खाजगी नोकरीत भविष्य आहे काय?. प्रत्येकाला सारखी परिस्थिती लाभत नाही.अनेक संकटे असतात.ज्याच्या क्षमता आहे तो ४८पर्यत परिक्षा उत्तीर्ण होईल तेही खाजगी नोकरीत राहून
Itna sannata kyu hai bhai
Ha dialogue jya hero ne bolala to kiti hit jhal fakta dialogue mule mnun tasech amhi pn nakki post milvo sir
सरकारची जिम्मेदारी नाही काय वेळेवर एक्झां घ्यायची युवा पिढीचे आयुष्य बरबाद करतात
PSI sathi tari vadhyala havi age limit
Exam pudhe jail ka mg 5 jan chi
Ho 95% chances postpone✅
Ho 95% chances postpone✅
@Unstoppable11155 ok thanks
Nahi janar
@@ManishaZol-z1j te gdc wale swath nahi janar boltat
माझा फॉर्म सबमिट झाला नाही सर... पैसे कट होऊन फी नॉट पेड म्हणतं आहे...
Jaga vadhlya pahijet
U r right sir ....plan B asaylach hava.. karn ya exams unpredictable ahet. Khup chan guidence kelt tumhi thank you.🙏
Thank you 😊🙏 Keep watching
2024 chi combine zalich phije
सरसकट वयोमर्यादा ५५ करून टाका एकदाच...उगीच सारखं सारखं त्रास नको
😂😂
😂😂
💀😂
😂😂
58 ch karun taka mag retire hoiparynt exam ch dya😂
You are right sir
Barobar ahe sir
अगदी बरोबर सर
सर माझं वय 55 आहे मला एक एमपीएससी चा attempt द्याचा aahe तुम्ही एमपीएससी वय वाढी साठी सरकार कडे मागणी करा आणि खूप मोठं जन आंदोलनं उभ करा
आणि हे फक्त तुम्हीच करू शकता माझी खूप इच्छा आहे psi होण्याची
❤❤❤❤❤❤❤❤❤
तुमच्या जिद्दी आणि चिकाटीला माझा सलाम आहे❤❤
55 madhye deta yet attempt?
Aandolan vagere hovun sagal settled hovuparyant retire vhyacha time yeal
पण माझ्यात जिद्द खूप आहे मला शेवटी govt madhe jayach ch aahe 😊😊😊@@vidyachavan5947
Thank you sir 🙏
😊🙏
Right sir 48 prynt kon krt
Pudhe jnaar
Brobr ahe sir tumch
Faltupana aahe age vadhvne vagaire ha sarv,new jahirati madhe age vadhvayla harkat nahi pan allready form bharun jhalet tya exam chi parat link open karne ha murkhpna aahe
Form bharteveli zopli hoti ka sagli, mpsc kashla kartat, age bar hou paryant
Family issue astat konche divorce konache aai baba konacha navra n bhau corona mdhw gele mansik paristhiti sarkhi naste gele na varsha vaya he ekch aste na
@@kavitanikam9115 form bharun ek mahina zala, tevach ka ha vishay kadla nhi
@@kavitanikam9115mag ad ali hoti tevhach bolayacha na ata form bharun link band houn savva mahina zala 25 divasanvar exam alyavar tumhala he postponement ani age vadh ch disat? Aadhi kuthe hote tumhi sagle? Baki lokanni kay karayacha ata hi exam postpone zali tar ajun pudhchi pan exam postpone hoil bakichyancha vichar ch nahi karat.kay te aadhich karat ja na hi kay natak exam javal alyavar postpone kran
@@sagarmohite9147tya gdc walyach hech kam asta aadhi kahi karat nahi exam javal ali ki suru hot tyach postpone postpone.vichitra manus ahe faqt postpone ch karayacha asta tyala
Exam velevar ghya re
आता नको 2025 च्या combine ला वय वाढवा
वय वाढ झालीच पाहिजे