माझ्या मुलीने फकत मिस्ट्री टॉक भागायला टीव्ही घ्यायला लावला आहे स्मार्ट टीव्ही यू ट्यूब मधून रोज तुमचे व्हिडिओ पाहते आता मी पण पाहायला लागलो आहे मस्त असच पुढे जा बाळा
पाचल गावच्या आहेत मावशी ...रत्नागिरी मध्ये राजापूर तालुक्यात सगळ्यात प्रसिद्ध आणि विकसित गाव ....सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं सुंदर गाव....❤...पाचल अनुस्कुरा घाट म्हणजे जगू स्वर्गच...❤️...खूप छान वाटलं आज पाचल गावच कोणीतरी पोहचल या शो मध्ये...
नमस्कार निलम आई माझ गाव परुळे आहे पाचल पासून जवळच आहे. आपल्या गावाकडील कोणी इथे येईल असं वाटल न्हवत तुम्ही ह्या वयात इतक्या लांब जाऊन तुमचे अनुभव सांगितले त्याद्दल तुमचे आभार आणि वीरेंद्र सर तुमचे पण आभार आज तुमच्या चॅनल मुळे असे सगळे अनुभव ऐकायला मिळतायत
दादा तू एक तर त्यांचं नीt ikat नव्हतास त्यांनी सांगितलं की त्या जागेवर लहान मुलांना दफन करायचे पूर्वी. तरी तू त्यांना परत विचारला आणि त्या थोड्या गोंधळ ल्या. जरा. नीट एकूण घेत जा आणि मग प्रश्न विचारत जा. बाकी छान वाटतात इकायला तुमच्या. कथा. 😊
मलाही मरनारे लोक आठ दिवस अगोदर सपनात दिसतात एकदातर आमच्या दुकानात पोतदार नावाचे गृहस्त नेहमी येऊन बसायचे वय बरेच होते त्यंन्चे 80+ वय असेल त्यांनी एकदा माझाकडुन 500 रु घेतले त्या नंतर ते चार दिवसातच आजारी पडले तेव्हा त्यांन्चाघरी मि त्यांना पहायला गेलो तेव्हा ते म्हनाले तुमचे 500 रु देतो हा तेव्हा मी म्हनालो द्या सावकाश त्याच रात्री मला ते सप्नात दिसले ते दुकानात आले व मला 500 रुपये दिले मि त्याना विचारले तब्बेत बरी आहेका आता ते म्हनाले आता तब्बेत बरी आहे त्याच रात्री ते वारले होते कधीही स्वप्नात न दिसनार्या व्यक्ती स्वप्नात दिसल्या कि त्या आठदिवसात मरतातच असेच मुंबई चे घोसाळकर नावाचे माझे मित्र मरायच्याआधी चारदिवसा पुरवी स्वप्नात दिसले होते
एकदा मी दुपारी झोपलो होतो.. तेव्हा माझ्या स्वप्नात पण माझे बाबा वारले होते, आणि मी फार लहान होतो जवळपास ११ वर्षांचा, म्हणून रडत उठलो, मला सगळ्यांनी विचारलं की काय झालं पण मी घाबरून काही सांगितलं नाही... आणि त्याच रात्री २ वाजता अचानक माझ्या बाबांची तब्येत बिघडली आणि २.३० वाजता हॉस्पिटल मध्ये ते वारले... अजून पण मला या गोष्टीची भीती वाटते, मी कोणाला सांगू पण शकत नाही.
पाटील साहेब अहो या काकी ना मी चांगलच ओळखतो कश्या आहेत ते या काकी मला भेटल्या होत्या खूपच त्रास देतात पाटील साहेब मी 💯 सांगतो तुम्हाला पण त्यांनी मोठ्या मोठ्या बाता मारून तुमचं कान दुखवले असतील 😂😂😂😂😂
नीलम यांच्या आईचा नेम होता की सकाळी आंघोळ करून पहिला चहा आजीला देताना अगोदर आजीला हळदी कुंकू लावत. आणि आजीला बोलता येत नसल्याने ती हाताने इशारे करत होती. शेवटी यांना स्वप्नात येऊन हळदी कुंकू लावण्याची सूचना केली.
Muslim madhe atama rahat nahi to jinn cha prakar asato islam madhe ase manle jate ki jo vaykti ahe to gelya nantar tyachya papa-punya cha hishob houn tyala lagech shiksha hote ani jr jast puny keli astil tr tyacha sathi swargche (jannt) dar ugade asate .. tumchya story kahi kharya vatatat kahi khotya vatatat
माझ्या मुलीने फकत मिस्ट्री टॉक भागायला टीव्ही घ्यायला लावला आहे स्मार्ट टीव्ही यू ट्यूब मधून रोज तुमचे व्हिडिओ पाहते आता मी पण पाहायला लागलो आहे मस्त असच पुढे जा बाळा
ऐकून फार चांगले वाटले सर ☺️ असाच support असूद्या 🙏
Seen@@mysterytalksofficial
Changl kel
मावशींनी कॅमेरासमोर अगदी निडरपणे आपले अनुभव सांगितले जसं आपली आजीच तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगते असं वाटलं.... खुप छान...!!👍🏻👍🏻👍🏻
पाचल गावच्या आहेत मावशी ...रत्नागिरी मध्ये राजापूर तालुक्यात सगळ्यात प्रसिद्ध आणि विकसित गाव ....सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं सुंदर गाव....❤...पाचल अनुस्कुरा घाट म्हणजे जगू स्वर्गच...❤️...खूप छान वाटलं आज पाचल गावच कोणीतरी पोहचल या शो मध्ये...
श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र Virendra bhava Always support tula ❤️❤️💜🥰 khup Prem
Khupach chan ❤
आजी ची गोष्ट ऐकून मजा आली
उशिरा बगण्यात येत आहे थोड
या काकी ना पाहतच मी पहिलं खूप हसलो कारण मला माहित होते हे बगून टाईम आपला वाया जाणार या काकी काही तरीच डोक खाणार 😂😂😂😂😂
😂😂😂
असे बोलू नये ज्या वर बितते त्याला च माहिती असते
तुला हिकडं मूळव्याध दाखवायला कोणी यायला सांगितल आहे तुझ्या पाशी बस की.म
नमस्कार निलम आई माझ गाव परुळे आहे पाचल पासून जवळच आहे. आपल्या गावाकडील कोणी इथे येईल असं वाटल न्हवत तुम्ही ह्या वयात इतक्या लांब जाऊन तुमचे अनुभव सांगितले त्याद्दल तुमचे आभार आणि वीरेंद्र सर तुमचे पण आभार आज तुमच्या चॅनल मुळे असे सगळे अनुभव ऐकायला मिळतायत
Mai aap k sbhi video dekhati hu ,bhut achi rhti hai ,(Raipur CG) se
दादा तू एक तर त्यांचं नीt ikat नव्हतास त्यांनी सांगितलं की त्या जागेवर लहान मुलांना दफन करायचे पूर्वी. तरी तू त्यांना परत विचारला आणि त्या थोड्या गोंधळ ल्या. जरा. नीट एकूण घेत जा आणि मग प्रश्न विचारत जा. बाकी छान वाटतात इकायला तुमच्या. कथा. 😊
Marathi type karayla shika pahile
खूप छान व्हीडिओ मस्त एकदम रियलिटी Good job
मलाही मरनारे लोक आठ दिवस अगोदर सपनात दिसतात एकदातर आमच्या दुकानात पोतदार नावाचे गृहस्त नेहमी येऊन बसायचे वय बरेच होते त्यंन्चे 80+ वय असेल त्यांनी एकदा माझाकडुन 500 रु घेतले त्या नंतर ते चार दिवसातच आजारी पडले तेव्हा त्यांन्चाघरी मि त्यांना पहायला गेलो तेव्हा ते म्हनाले तुमचे 500 रु देतो हा तेव्हा मी म्हनालो द्या सावकाश त्याच रात्री मला ते सप्नात दिसले ते दुकानात आले व मला 500 रुपये दिले मि त्याना विचारले तब्बेत बरी आहेका आता ते म्हनाले आता तब्बेत बरी आहे त्याच रात्री ते वारले होते कधीही स्वप्नात न दिसनार्या व्यक्ती स्वप्नात दिसल्या कि त्या आठदिवसात मरतातच असेच मुंबई चे घोसाळकर नावाचे माझे मित्र मरायच्याआधी चारदिवसा पुरवी स्वप्नात दिसले होते
तुज्या पासून लांबच राहायला पाहिजे म्हणजे डेंजर हाय तु तर 😂
@@jayeshstudio1739😂😂🤣🤣🤣
एकदा मी दुपारी झोपलो होतो.. तेव्हा माझ्या स्वप्नात पण माझे बाबा वारले होते, आणि मी फार लहान होतो जवळपास ११ वर्षांचा, म्हणून रडत उठलो, मला सगळ्यांनी विचारलं की काय झालं पण मी घाबरून काही सांगितलं नाही...
आणि त्याच रात्री २ वाजता अचानक माझ्या बाबांची तब्येत बिघडली आणि २.३० वाजता हॉस्पिटल मध्ये ते वारले...
अजून पण मला या गोष्टीची भीती वाटते, मी कोणाला सांगू पण शकत नाही.
पाटील साहेब अहो या काकी ना मी चांगलच ओळखतो कश्या आहेत ते या काकी मला भेटल्या होत्या खूपच त्रास देतात पाटील साहेब मी 💯 सांगतो तुम्हाला पण त्यांनी मोठ्या मोठ्या बाता मारून तुमचं कान दुखवले असतील 😂😂😂😂😂
हा हा ha😂😂😂😂😂
Mr. Mohite Patil Sir ...
एक नंबर विडीओ आहे दादा
अजिबात समजलं नाही नीट
Dada 1 no story 😊😊😊😊😊
Vaat ch bagt hoty😊
Tumhe ek level set kele ahe tumchya video chi 📈 ya story madhe horror as kahich nahvt. Plz maintain your graph (level)....
आयला झाट काही कळलं नाही 😅
Jai Maharashtra
My Favourit 😊😊
❤
आपली तारीफ ऐकायला भारी आवडते दादाला .आमचे चॅनेल ?
सर प्लीज बॅकग्राऊंड म्युझिक लावा .... fkt रातकिडे यांचा आवाज होता ना तो ठेवा
😅😅 काय कळणा .
दोन तीन वेळा पहा. मला एक वेळीच समजलं.
नीलम यांच्या आईचा नेम होता की सकाळी आंघोळ करून पहिला चहा आजीला देताना अगोदर आजीला हळदी कुंकू लावत. आणि आजीला बोलता येत नसल्याने ती हाताने इशारे करत होती. शेवटी यांना स्वप्नात येऊन हळदी कुंकू लावण्याची सूचना केली.
Vviirendra putting on some weight ... Apple cheeks giving that glow 😅 looking good tho ❤
श्री गुरुदेव दत्त❤
Khup Sundar Story 🤗
आम्ही पण पाचल राजापूर चे आहोत ❤
Niceeee
150k complete congratulations keep it up 🎉🎉❤
Thank you so much ❤️
Chala lavkar 7.00 vajle
दादा मोठे विडिओ टाका ❤ हिंदी पन विडिओ छान असतात 👌
Arey kay mavshi halad kumkum ,Sapna ,Bhandana nakki kay bolayche hote tumhala 😂😂
Sagli story mix zali rao
Muslim madhe atama rahat nahi to jinn cha prakar asato islam madhe ase manle jate ki jo vaykti ahe to gelya nantar tyachya papa-punya cha hishob houn tyala lagech shiksha hote ani jr jast puny keli astil tr tyacha sathi swargche (jannt) dar ugade asate ..
tumchya story kahi kharya vatatat kahi khotya vatatat
पाटील साहेब या कूठे सापडल्या 😂😂😂😂😂
Hiiii😊
Saheb jara mothe video taka ki khup Chan aastat tumche videos
Barec mothe video channel var available ahe sir , tya channel var jaun baghu shakta☺️Thank You !
🙏 पाटील
. Viru jra horror story gheun ye na ugch sadharan story ahyt hy.
Aaji agdi niragspane sarv sangt hotya ..agdi khr asnar
Mr mohite patil tumchya vr crush zalay❤🙈
प्रयत्न चालू ठेवा 😍😍😍 Virendra Sir Feedback देतील ....Best Of Luck✨️👍🙌
Nice video 😊😊
Treatment ❎tetment ✅
Patil sir dadi thodi kami kara Chan disnar tumcha luck
Next upcoming video uploaded fastly brother...
150k complete
Euuu😂😂😂
मावशी स्पष्ट पणे नाही कथन करू शकल्या
चालायचंच 😅
Pahili comment
Euuuuu
Maj brobr 3 da jal ash
Daily video post Kart java ki sir
1st view
Really Miss videos
Mavshi ni ardhavat mahiti dili
Web
7 vajle 😅
Bankas topic aahet sagle 👎
"मॅम आहेत पन मावशी म्हनुयात?".. kay arth ahe nemka
Kasli story' hy hi zaat ky ny samzli 😂
😂
Hi goichi hy ky
1 comments 😂😂😂
Swatachi marketing kmi krun direct story chalu kr bhava baki channel always hit
❤
❤❤❤
❤