⭕जाणून घेऊ Ms 10001 , VSI 8005 , CO 86032 ,265 see the discretion box
Вставка
- Опубліковано 18 жов 2024
- ⭕जाणून घेऊया वेगवेगळ्या उपलब्ध असणाऱ्या ऊस जाती त्यांच्या लागवडीच्या योग्य वेळा आणि सरीतील अंतर इत्यादी / 2431176613641413
ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनो,उत्पादक शेतकरी ग्रुपला आमंत्रित करा ही विनंती
एक नंबर माहिती आहे सर तुमचं शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल
सर,नमस्कार आपण खूपच छान माहिती शेतकरी बांधवांना दिली
त्या बद्दल आपले खूप खूप आभार.
धन्यवाद सर.💐💐💐🙏🙏🙏
ड्रीप व्यवस्थापना वर एक व्हीडिओ करा. सरीतील अंतर 5' असेल व दोन सरीमधे लॅटरल टाकले तर ऊसाला पाणी मिळत नाही. सरीवर लॅटरल नीट बसत नाही, तसेच तोडणी अगोदर लॅटरल काढणे प्रचंड त्रासदायक व नुकसान कारक.
Ok
खूप छान माहिती सांगितली.
धन्यवाद सर
8005 ऊसाची माहिती खूप छान सांगितली सर धन्यवाद
Dhanyawad
8005 खूप छान माहिती दिलीत सर 🙏🙏
Which is best 10001 or 8005 for December jan plantation and for 12 month duration
8005 as per session
@@MFCIIndia thank you
भारी काळी चोपण जमीन आहे उसाची कोणती व्हरायटी लावावी
जास्त अवरेज साठी
जेठा कोंब मोडल्यावार ऊसाला कोणती रासायनिक खते द्यावी?
खुप चांगलं मार्गदर्शन आहे, मला ग्रुपमधे समाविष्ट करा ही विनंती.
सर तुमचा १०००१ या ऊसा बध्दल जे माहीती सागींतले ते फार आवडली व तुमचे यु टयुब वरील माहीतीएैकुन १०००१ ऊस लावनेचे धाडस झाले पण ऐक शंका आहे की १०००१ चे जेटा तोडले तर चालेल का
चालेल
उत्तम मार्गदर्शन।
265 : 86032 : 10001 : 8005 ya usamdhe recovery (sakhar utara) kiti take % ah
Ms 10001
ऊस लागणीनंतर फुटवे फुटावयाचे काळात जर तननाशक(24D/TATA METRI) वापरले तर त्याचा फुटव्यांच्या संख्येवर विपरीत परिणाम होतो का?
सर तुमच्या Video मधुण आम्हाला खुप काहि शिकायला मिळते...अडसाली उस लागवडी साठी रासायनिक खतांचा Video तयार करा....
Ok
सर मी परभणीचा (मराठवाडा ) आहे... माझा कडे 86032 (नीरा ) ऊस आहे... पण एकरी 50 टन च्या वर उत्त्पन्न जात नाही... जास्त टन उपन्न काढण्या साठी योग्य मार्गदर्शन करा....
265 नि उत्पन्न वाढत
८००५ छान माहिती दिली
Thanks, Khup chhan aani sawister mahiti mialali... Dhanywad
सर86032चा जेटा कोंब मोडावा का सरी 4.5फुट आहे लागण 2डोळा चि आहे टक्कर
8005 vs 9293 कोणती जात चांगली आहेस... उत्पादन जास्त कोणते?
एक आडसाली साठी योग्य आहे तर दुसरी पूर्वहंगामी आणि सुरू साठी त्यामुळे तुलना करणे बरोबर नाही
Ok
नोव्हेंबर ending te December मध्ये 265 लागण करावी काय पाणी खारट आहे
Kara amhi keliy 2 December la
Sir 86032 madhe jadi vadhvyla ky karav ani utara changal milava ya sathi ky karave
Hi planing to plant 8005 or 100001 or 265 in June month which is best
अगदी मस्त माहिती
Khup Chan
सर 10001 ची रोपे ता. मोहोळ मध्ये कोणाकडे मिळतील
Very nice information
8005ची 4एकर लागवड मी 2/2/21 पर्यंत केली आहे. या बाबत काही मार्गदर्शन मिळेल का 🙏 खत व्यवस्थापन कसे करावे या बाबत माहिती पाहिजे 🙏
Sir , 11 June la 10001 chi lavan keli hoti ... Tyala 4.5 month madhech ture ani anase aale ... 15 divas aadhi sugercane gotyala dila ..... Ya sugercane ch khodave thevave ki nahi ?? Khodave thevale tr changle yeil ka ??
Please reply
Nice 👍👍💐🙏🙏
आपण योग्य मार्गदर्शन केल, धन्यवाद परंतू ऊसाची एक जात आहे,९२०५ ह्याविषयी आपल काय विवेचन आहे.
10001 ani 8005 November madhe lagan kelyas chalel ka
चालेल
खूप छान साहेब
दादा 8005 उसाचा पाला काढायचा का बीड जिल्ह्यात ऊस आहे
Please rly द्या
Contact me 7860067387
मेरे पास यह variety उपलब्ध है सस्ते दाम पर
farming may rate hai
चीबड रानात ८००५ कसं राहील
8005 सर जास्त वजन आहे उत्पादन सुद्धा चांगले आहे सर मी चार पाच वर्षे झाली मी लावीतो तोच सर 8005 बदल अभ्यास आजुन करा सर
Plz guide about 434 variety.thanks
दादा 18121 बद्दल मार्गदर्शन करा
Ho
Good information sir
चिपडाची जमीन आहे कोनते वरायटी लावु
265 ऊसा सारखी पयायी दुसरी व्हाराटी आहे का असे ल तिचे नाव कुठे मिळेल माहीती दयावी विनंती सर
२६५ usa me २५ natar lawn kele tar chale
thanks sir🙏
Namaskar sir. Aadsali us lagvad bhari jaminit 8005 chalel ka.
Nahi
@@MFCIIndia kay karan sir, ka nahi lagwad karu shakat.
८०००५ avreg det nahi
@@tushardhumal1079 ok.
Dada. 10001 ami may madhi 10 acr roope laghana kayle tela upachara kya karayacha mala maragadharshna dya
Me throna shetakari hai ami Shri Rajendra Tubachi native karnataka Belagavi District Yamakanamaradi
9075132314
उसाचे पाचट.काढले तर चालेल का
ऊस 8005 सुरू लावणीला फुटवा कमी आहे उपाय सुचवा?
12 61 00
15012 उसा बद्दल माहिती सांगा सर
86032 जेनेवारीला लागन केलीतर चालेले का
Ho
तुमच्या अनुभवातून कोनती जात सगळ्यात उत्तम आहे कोणत्याही हंगामात
265
3102 ह्या ऊसाच्या जातीबद्दल सांगा.
ही जात कारखान्याला चालते का?
hosir
3102 variety ch avg kiti yet sir
Sar 10001/265 ya paiki April madhe lavan konti karavi
10001
👌👌
8005 la kola lagto ka
सर मला 75-27 बेणे कोठे मिळेल
Me Vadhu cha ahee 10001 la recovry nahi ani 10001 paschim Maharastra madhe tikat nahi
Sir explain about ring pit method,
8005 चा तिसरा खोडवा रागाव का
ऊसाला पावसाळी खताचा ढोस कोनता टाकावा वान MS10001
सर खोडवा 86032 हा 14 कांडी वर आहे पण वाऱ्या मूळ मुळातून उपटून निघत आहे ऊस हलका होणेसाठी पाला काढलं तर चालेल का
🤦♂️हुमणी आहे हुमणी
262 व्हरायटी कशी आहे
262 car video banva sir
Chan
Khup ch chan visleation
कोणता उस तोडून शेतात जास्त दिवस चांगला राहू शकतो
8005
86032 la kontikhate waprawit
Sir 1001
2 dolyache tiptoe Antarctica Kiti thevayache
6/7 inch
👌Chan mahiti diya badhal danyawad sir🙏
3102.vs8oo5.mahiti.sanga
दादा 434 या व्हेरायटी बद्दल थोडी माहिती
कारखान्यांनी बंद केली ऊस भरपूर निघतो माझा 100 💯 च average आले होते
साहेब नदी रानात 8005 पुरात टिकेल का
Nahi
Mag konta tikel
10001 la padu nai mhnun Danni keli tar chapel ka
Nahi
Please also explain about variety ie 671 ::: Kumar Ghadge Upalwate ; Tal madha Dist Sholapur
फोन करा 9881583058
सर माज्याकडे 86032 ऊस आहै त्यावर काळे टीपके व पाढरा रोग पडलाय काय कराव मार्गदर्शन कराव
वाफा पद्धत चागली आहे का
आणि 265 चा जेठा कोंब मोडले तर चालतील कि नको
सर 419 या उसाची पण माहिती सांगा
नाही 8005 ला ही जास्त प्रमाणात हुमनी पडते......माझ्या कडेच्य प्लॉट ल खूप जास्त पडला होता.
11/11/2020ला लागवड केली खत कोणते दिली पाहिजे
फोन करा 8600577685
फोन करा 8600577685
🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌
86032ऊस पटा पधत योग्य आहे का
सलग सरी योग्य राहील
32 pera hota tura alla navta
सर 100टणसाठी कोनता ऊस लावावे
ऊ
3102 vishayi mahiti dya
ऊस छान येतोय पण पडतोय साहेब
8005 ची 2 फूट अंतर चालते का
9052.कसी.राहील
419 बद्दल पण बोला
१०००१ खूपच पडतो
10001 ऊस नोहेबर मधे लागन केली तर
आपण चांगली माहिती दिली आपला नंबर दया
9423037218.
Please call 10 am to 5 pm
ऊस उत्पादकांनीच फेसबुक ग्रुप मध्ये सामील व्हावे.
facebook.com/groups/2431176613641413/
Kavathe mahankal
Sangli
5×2
रासायनिक खतांचे सीडैल असेल तर कृपया पाठवावे
10001 चिबड्या रानात येईल का कधी लावला पाहिजे
FYI
Deshpandesaheb UA-cam channel che video dakhavat Astana aapla Mobile Number Takat Ga Hi Vinti.
8005ही जात उत्पन्न कसे आहे
Cos 08272 ganna seed available ...14 ft height in August month
अतिशय सुरेख मनोगत 👍🏻
Pm
मोठी बरी नाही केली तर चालेल का
Keli pahije
कृष्णा 881 बद्दल पण बोला