Malavun Tak Deep | Lata Mangeshkar | Dr Mrudula Dadhe Joshi | Behind The Tunes

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @mrunalharip450
    @mrunalharip450 Місяць тому

    अप्रतिम..मृदुला ताई.तुमचे कौशल्यपूर्ण निवेदनाला सलाम

  • @kshamakhadatkar5569
    @kshamakhadatkar5569 Рік тому +2

    मृदुला ताई... तुमच्यकडून आम्ही आधीपासूनच शिकत आहोत. 'मालवून टाक दीप ' हे माझं लताबाईंनी गायलेलं अत्यंत आवडतं गाणं! खूप वेळा ऐकत असतेच पण त्यातील छोटे छोटे पैलू तुम्ही खूप सुंदर रित्या उलगडले आहेत. खूप काही शिकायला मिळालं.धन्यवाद आणि लता दीदींना भावपूर्ण आदरांजली 🙏💐🌹

  • @kaustubh004
    @kaustubh004 9 місяців тому

    कमाल! किती सुंदर उलगडून दाखवलं आहे तुम्ही. ते विश्लेषण केल्यानंतर तुम्ही ते स्वतः गाऊन दाखवल्यामुळे ते अधिक पोचतं आणि नीट समजतं. थँक्यू 🙏

  • @archanayemi
    @archanayemi Рік тому

    फारच सुंदर

  • @संजीवडावखरे

    अप्रतिमच

  • @samatabondarde3661
    @samatabondarde3661 Рік тому

    खूप छान

  • @shaman...
    @shaman... 8 місяців тому

    Dhanjawad!

  • @SheelaKamath-xm8vp
    @SheelaKamath-xm8vp Рік тому

    Aprateem..kaay jabardast abhyaas aahe tumcha Mrudul taai..... parat parat aikavese vaatate.👌.❤️❤️🌹🙏

  • @CooknBakewithSheetal
    @CooknBakewithSheetal Рік тому

    तुमच्यामुळे गाणं कस effectively ऐकावं हे मला आज समजले 🙏🙏🙏 मला तुम्हाला भेटायला आवडेल

  • @SDJ96
    @SDJ96 Рік тому

    खूपच छान ❤

  • @savitamumbaikarpatil
    @savitamumbaikarpatil Рік тому

    ❤❤अप्रतिम

  • @shekharpatel
    @shekharpatel Рік тому

    Your analysis of the wording and composition of a song and especially why it touches our hearts and souls is simply amazing. Hope to "hear" from you soon.
    Thank you.

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 Рік тому

    🎵छान सांगितले......🎼 पण दीदींच्या आवाजात गाणे लावले असते तर त्यांच्या आवाजातील परिणाम छान ऐकायला मिळाला असता....🕉️🎶

    • @mrudulasjoshi
      @mrudulasjoshi  Рік тому

      तुम्ही श्रोत्यांनी मूळ गाणे च ऐकणे अपेक्षित आहे.आणि ते सहज उपलब्ध आहे.कॉपीराइट issue मुळे ओरिजनल गाणे त्यात अंतर्भूत करणे शक्य नसते.

  • @deshpandenitin9774
    @deshpandenitin9774 Рік тому

    पुण्यातील "अमरलता " कार्यक्रम आठवला.

  • @adityik6976
    @adityik6976 Рік тому

    ह्या गाण्यात निवांत मधली वेलांटी ऱ्हास्व
    कधीच जाणवत नाही हा ह्यातातला दोष
    आहे आणि लताजीबद्दल पूर्ण आदर ठेवुनही एक संगीत अभ्यासक आणि
    डॉक्टर म्हणून माझे मत आहे

  • @jitendrapingle5571
    @jitendrapingle5571 10 місяців тому

    Tumhi swatah kashala gata? Latabai che ganech aikawa ki.