EP 1220 बायको ड्राइवर बरोबर पळून गेली, नवऱ्याने घेतला थरकाप उडवणारा बदला by dsd marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
    १) Dsd World Marathi Story
    link
    • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsd
    कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
    link
    • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story
    मराठी प्रेरणादायी स्टोरी
    link
    • MARATHI MOTIVATIONAL S...

КОМЕНТАРІ • 174

  • @chandramanimuneshwar6128
    @chandramanimuneshwar6128 7 місяців тому +36

    माझी बायको सुधा तशीच होती बहेर माती खल्ली. मी सोड चित्ती दिली.

  • @rajubhorkade1608
    @rajubhorkade1608 7 місяців тому +26

    माझं स्पष्ट म्हणन आहे की, प्रेम विवाह करू नये. प्रेम विवाह झाल्या नंतर पुढे अनैतिक संबंध निर्माण होतातच .हे पहिले उदाहरण नाही .झाले ते योग्यच झाले चुकीला माफी नाही .शाब्बास रे पट्ट्या ..फाशी झाली तरी काय हरकत नाही तू इतिहस घडवला.

  • @HanmantThorat-wo5pz
    @HanmantThorat-wo5pz 8 місяців тому +28

    या पेक्षा क्रूर शिक्षा दिली पाहिजे होती असो दिलेली शिक्षा बरोबर आहे फसवणूक माणसाला सहन होत नाही

  • @harshalsuryawanshi6978
    @harshalsuryawanshi6978 8 місяців тому +34

    कोणताच नवरा सहन करणार नाही...आपली बायको दुसऱ्या बरोबर मजा करत आहे

    • @Babyfun1402
      @Babyfun1402 8 місяців тому +3

      खुप छान सागीतली स्टोरी

    • @harshalsuryawanshi6978
      @harshalsuryawanshi6978 8 місяців тому

      @@Babyfun1402 हो खूप छान सांगितली

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 8 місяців тому +4

      Are apan purush pan baher lafdebaji karato ki kadhi kadhi tar baher bai pan thevaleli aste tyach kay mg aplyala kay shiksha dili pahije

    • @DhondiramShinde-fz3zt
      @DhondiramShinde-fz3zt 8 місяців тому

      ​@@sunilgaikwad3238 जर बाहेर करत असशिल तर तु तुझ्या बायको ला पण बाहेर करु दे,त्यात काय

    • @akashtelrandhe5208
      @akashtelrandhe5208 8 місяців тому

      ​@@sunilgaikwad3238 thika ahe tumi 😂 tumi baiko pathawa

  • @raajpaatkar
    @raajpaatkar 8 місяців тому +84

    बरोबर केले ! हयामुळे तरी आजच्या मुलींना थोड़ा वचक बसेल !

    • @harshadapatil3237
      @harshadapatil3237 8 місяців тому +7

      Aani mulana vachak kasa basnar

    • @keshavinfoworld9893
      @keshavinfoworld9893 8 місяців тому

      ​@@harshadapatil3237 माणसाचं अफेयर असलं तरी एवढा फरक पडत नाही,जास्त बायका असणे हे मर्दांगीचे लक्षण आहे

    • @balasahebkhoshe4567
      @balasahebkhoshe4567 8 місяців тому

      😅​@@harshadapatil3237

    • @pranaliwarate1376
      @pranaliwarate1376 8 місяців тому

      😂😂😂😂बरोबर आहे di​@@harshadapatil3237

    • @TheInterviewer-nz1ns
      @TheInterviewer-nz1ns 8 місяців тому +2

      Vachak basnya saathi ch kaayde astaat..
      Jar ka kaayda work karat nasel tar to vachak basvinya cha adhikaar kuna individual kinvha group la milat nahi..

  • @amitmahore5826
    @amitmahore5826 8 місяців тому +14

    मी बऱ्याच कंमेंट वाचल्या त्यात बरेचशे बांधव भगिनी म्हणताय त्याने न्याय केला, पन आपण थंड डोक्याने विचार केलात तर मुलाच्या आई वडिलांवर खूप मोठा अन्याय झालाय त्यांना त्यांची चुकी नसताना मुलाच्या प्रेमाला मुकावं लागल आणि वर्षानुवर्षाचा दुरावा पण, भाऊ जेल मध्ये गेला. बाबांनो जोडीदार दुसरा मिळतो पण आईवडील नाही. आईवडिलांसारख निस्वार्थी प्रेम कधीच मिळणे नाही त्यांना कुठल्याही कारणाने दुखावू नका 🙏🏼

    • @arundere8337
      @arundere8337 7 місяців тому

      किती थंड राहणार?

  • @ranjeetjadhav6262
    @ranjeetjadhav6262 7 місяців тому +3

    चांगल्या स्त्रिया व मुली या त्यांचा पती कितीही वाईट असला तरी त्या चारित्र्या सह सर्व बाबतीत चांगल्याच राहतात, या उलट उंडग्या बायका व मुली बाहेख्याली असतात, संसार करण्याची त्यांची लायकीच नसते, त्यांना ठार मारण्या पेक्षा त्यांना घटस्फोट दयावा तीच त्यांची लायकी असते,

  • @chandramanimuneshwar6128
    @chandramanimuneshwar6128 7 місяців тому +9

    आज कल मुळी पेशा बायका पळून जात...😂😁😁😁

  • @vinodyeole6607
    @vinodyeole6607 8 місяців тому +12

    Sir मझेसोबत असच झालं आहे आणि याला जबाबदार आपली नायालयीन सिस्टीम आहे

    • @ManojKasare-gh6rc
      @ManojKasare-gh6rc 8 місяців тому +1

      Sodun taka ticha vichaar,, ti tumchya yogya nhavti as samja Ani dusri yogya nivda

    • @popatpatilkodoli4627
      @popatpatilkodoli4627 Місяць тому

      एकदम बरोबर

  • @tarabaiavhad7668
    @tarabaiavhad7668 8 місяців тому +17

    आसच करायला पाहिजे कारण संसार नवरा सोडून पळून गेली बरोबर केले

  • @rekhaalat3114
    @rekhaalat3114 8 місяців тому +14

    सर व्यक्ती सुधारणा साठी तुम्ही खूप छान मार्गदर्शन करता डोक्यात खूप प्रकाश पडतो आणि चुका होण्या पासून वाचतो

    • @bhikajigalande2555
      @bhikajigalande2555 7 місяців тому +1

      रेखा आपण अशा बातम्या किती ही बघुन,, काही फाईदा नाही आहे,,हे कलियुग आहे येथे,, कोणी कोणाला च माणसनमाण राहिला नाही,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट

  • @sambhajiwaghmare1600
    @sambhajiwaghmare1600 8 місяців тому +14

    ह्या कथेचा बोध खूप छान सांगीतला अभिनंदन

  • @DnyanobaDudhate-ne6mk
    @DnyanobaDudhate-ne6mk 8 місяців тому +6

    धन्यवाद सर सस्का र मुलीला कमी आहेत

  • @RJs911
    @RJs911 7 місяців тому +23

    1 वेळेस काळी बायको आणा पण सुंदर नको सगळे लाईन मारतात 😂😂

    • @yogitashinde-m1z
      @yogitashinde-m1z 4 місяці тому +2

      Ka Kali byco ky evdi satisavitri aste ka shevati ha sansakaracha bhag asto

    • @RJs911
      @RJs911 4 місяці тому +1

      @@yogitashinde-m1z kalya muli gorya chya tulnet jaast changlach astat ...majha anubhav aahe......

    • @yogitashinde-m1z
      @yogitashinde-m1z 4 місяці тому

      @@RJs911 ho ka mg tumcha Anubhav tumchyajavalch theva social media var kashala anta

    • @RJs911
      @RJs911 4 місяці тому

      @@yogitashinde-m1z br sorry madam ......tumhi gorya aahat vatat

    • @yogitashinde-m1z
      @yogitashinde-m1z 4 місяці тому

      @@RJs911 ho far Gori ahe

  • @UshaAhire-e7f
    @UshaAhire-e7f 8 місяців тому +8

    ❤ आजची कथा खूपच भयंकर आहे ❤

  • @yogeshgangativre432
    @yogeshgangativre432 8 місяців тому +4

    Vishvashghat ani dhoka denarya muli sobat asech karayla pahije...barobar kle tya mulane...karana ki jyala asa dhoka bhetato na..jyacya sobat asa vishvash ghat hoto na..tyala ch samjate sagle kahi..good job❤❤

  • @munnagaikwadgaikwad9406
    @munnagaikwadgaikwad9406 7 місяців тому +2

    जे झाले ते बरोबर झाले. आज काल मुली आसो या लग्न झालेले महिला कपडे आणि साडी कसे बदलतात तसे मुलं आणि पुरुष बदलतात.

  • @kiranbhise4647
    @kiranbhise4647 7 місяців тому +2

    प्रेम करा पण कुणावर स्वथावर करा वेळ फार वाईट आहे जे जातात त्यांना जाऊद्या जे येतात त्यांना येऊद्या जगा आणि जगूद्या माझ माझ कबाड वज 😂😂😂

  • @shrikhedkar79
    @shrikhedkar79 8 місяців тому +7

    ती जेव्हा कसलाही विचार न करता नवर्‍यापासून निघून गेली तेव्हाच नवर्‍याने पण तिचा विचार सोडून द्यायला पाहिजे होता जी मला सोडून गेली तिचा आणि माझा आता काहीही संबंध नाही आता मला ती परकी झाली म्हणून त्याने स्वतःचे आयुष्य पुढे न्यायला पाहिजे होते. तिला मारल्यामुळे ती मुक्त झाली आणि हा अडकला

  • @chayajadhav5857
    @chayajadhav5857 8 місяців тому +16

    Good job 😂😂😂😂😂😂😂

    • @bhikajigalande2555
      @bhikajigalande2555 7 місяців тому

      छाया ड्रायव्हर जोब मुलीला फारच आवडते,,हे काय आहे समजत नाही,,🎉🎉🎉🎉🎉 श्री स्वामी समर्थ अक्कलकोट

  • @jayrajgarad
    @jayrajgarad 3 місяці тому

    जातानां कोयता घेऊन गेला. अन् तलावारीनं वार केला..#वा वारे_दत्या.😁😜😘🤩😄😆🤐

  • @dhirajvasave948
    @dhirajvasave948 6 місяців тому +1

    मी सर्व कंमेंट्स वाचल्या. अति घाई करू नये थंड डोक्याने विचार करावा, जोडीदार गद्दार असेल तर सोडून द्यावा, सिर सलामत तर पगडी पचास, बदला जरूर घ्यावा पण योग्य वेळ आल्यावर

  • @balrajsawant9328
    @balrajsawant9328 8 місяців тому +6

    हीना.....👉"चुकली"🙏

  • @jyotiparab6110
    @jyotiparab6110 7 місяців тому +3

    सोडचिटी देउन टाकायचे.हत्या केल्यावर जेल मध्ये जाऊन काय मिळवल.

  • @krunaltekade6645
    @krunaltekade6645 8 місяців тому +8

    Good job

  • @ManojGharat-b6u
    @ManojGharat-b6u 8 місяців тому +3

    तिचा आणि cab ड्राइवर च्या बाबतीत अधिक माहिती घ्या आणि पूर्ण story आम्हाला सांगा 🙏🏻

  • @yogeshdhumal3784
    @yogeshdhumal3784 7 місяців тому +1

    न्यायालयीन भंगार कायद्यामुळे देशातील लोकांना सहन करावा लागत ❤यापुढे हे प्रकार वाढत जाणार आहे

  • @shwetayadav159
    @shwetayadav159 8 місяців тому +3

    Barobar tum ch aapal kon aahe samajal pahije thank you

  • @shaileshjmaharastra
    @shaileshjmaharastra 7 місяців тому +3

    भयंकर आहे पण माझ्या सोबत असा झाल असत तर मी पण सुट्टी नसती दिली धोका झाला का विषय संपला

  • @sarikashivalkar2055
    @sarikashivalkar2055 8 місяців тому +1

    आता हे असंच चाललं कलियुग आहे कलि लिंग आणि जीभा धरुन पृथ्वीवर आलेला आहे सदगुरू माऊलींचे चरण आवश्यक आहेत

  • @NarendraPandav-d9j
    @NarendraPandav-d9j 6 місяців тому

    विनाश काले विपरीत बुद्धी 🎉

  • @Rohitpatil1124
    @Rohitpatil1124 24 дні тому

    खुप छान

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 8 місяців тому +4

    हे मात्र शेवट चांगली

  • @sayyadmujaffar4624
    @sayyadmujaffar4624 7 місяців тому +1

    जे आपन संगीतले ते खरे आसेल तर,,, दुःखद
    पति ने गद्दार बाइकोला तलाक देऊन,,, दूसरी कराय ला हवे होते,,, अता जेल निश्चित आहे,, दुःखद

  • @arogyasevak
    @arogyasevak 8 місяців тому +3

    चुकीला माफी नाही

  • @chandramanimuneshwar6128
    @chandramanimuneshwar6128 7 місяців тому +2

    खंत एकच वाटते 8 वर्षाची मुळी होती तिला बापच प्रेम नाही भेटला..

  • @arifsayed4126
    @arifsayed4126 8 місяців тому +5

    Gaddari ki saza maut hai tausif chi kahich chuk naiye tyane yogya nyay dila swatala Ani heena chya ai vadilanna laj vatli pahije hoti tyani Tila patishi ghatle mag gambhir parinam bhoghayla lagle jitna jyada pyar utna gehra war

  • @AshokUmarani-gs3wh
    @AshokUmarani-gs3wh 7 місяців тому +1

    सर तो स्वतः पोलीस टेंशन गेला होता ती मुलगी दुसऱ्या गावाची म्हणजे athani दारूरची होती ड्रायव्हर आणि मारणारा मित्र होते

  • @PrashantPatil-eb4vc
    @PrashantPatil-eb4vc 7 місяців тому +1

    बरोबर केल

  • @chandramanimuneshwar6128
    @chandramanimuneshwar6128 7 місяців тому +2

    8 वर्षाच लग्न तोडून गेली...

  • @punenewasprees4566
    @punenewasprees4566 7 місяців тому +1

    अहो सोनवणे साहेब तुमच्या बायकोने असे केलें असते तर तुम्ही कांय केलें असते.

  • @MunjaGiram-gw7bq
    @MunjaGiram-gw7bq 8 місяців тому +3

    कायदा हातात घ्यायचा नाही सरळ सोडून द्यायचं

  • @RohiniT-vl5wu
    @RohiniT-vl5wu 8 місяців тому +9

    Bare jhale marle tach char mahinyt dusra baghitla tyach jivan barbad kel

    • @bhikajigalande2555
      @bhikajigalande2555 7 місяців тому

      रोहिणी मुली असो की महिला पळून जाणेच कारण काय आहे,, हे समजत नाही त्यात मुली ची हो का महिलेची चुक,, आहे की मग पुरुष गुन्हेगार हे समजत नाही,, कोणी ही कोणा सोबत पळून जाणे हे चुक आहे,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 8 місяців тому +2

    छान केलें

  • @SatishAswar112
    @SatishAswar112 8 місяців тому +2

    मस्त मस्त

  • @VishnuSurve-qb1cl
    @VishnuSurve-qb1cl 7 місяців тому

    वा रे वाघा एकच नंबर

  • @rajendrabansode2163
    @rajendrabansode2163 8 місяців тому +3

    Agodar story sangun suspense Rahat nahi. Maza Kami hote story chi. Ata to jaiel jail madhe. Purn aayush barbad. Tila sodun dyayache Ani ntr dusri sangati sansar karta ala asta. Ragacha Bharat kelele krutyacha end jailmadhe hoto. 90/00 kaidi ragacha Bharat ch jail madhe astat. Vivek budhine Kam ghetle pahije asha paristhiti madhe. Shevti raag Ani bhik maag Ashi awastha houn jate..

  • @PriyankaWagh-uf1mg
    @PriyankaWagh-uf1mg 8 місяців тому +2

    Sahi hai

  • @vipuljadhav6929
    @vipuljadhav6929 6 місяців тому

    त्या आई बापाचा पण जीव जायला पाहिजे,खुपचं योग्य केलं नवरयाने.

  • @sonamgholap2231
    @sonamgholap2231 8 місяців тому +6

    Barobar kel tyane

  • @rangnathmaral5263
    @rangnathmaral5263 2 місяці тому

    सर आपण बोलताय की जे काय करायचे असेल ते कायदेशीर करा. परंतु गरिबाला कायद्याचा लाभ मिळतच नाही

  • @sandipjogdand2044
    @sandipjogdand2044 7 місяців тому

    Khup chan katha

  • @gokulpagare
    @gokulpagare 8 місяців тому +5

    सर अगोदरच स्टोरी सांगून का देता

  • @vitthalkudale4647
    @vitthalkudale4647 8 місяців тому +3

    १) ताज्या बातम्या सांगता हे फारच भूषणा स्पद आहे २) पण एक विनंती आहे. ३) आठवड्यातून मागील ताज्या बातमी चे काय झाले ? ३) त्या करीता मागील बातम्या चे काय झाले ४) कुठ पर्यंत तपास झाला आहे ५) तर फारच आनंद होईल ६) आपला ऋणी होईन

    • @pranaliwarate1376
      @pranaliwarate1376 8 місяців тому +1

      आनंद व्हायला हा काय mnorojan चा भाग वाटतो का je sangtat ते ऐक

  • @rupalikshirsagar4814
    @rupalikshirsagar4814 8 місяців тому +2

    Namaste Dada. Kal ch.sambhaji nagar la ek murder zalay tyavar story sanga plzz

  • @mubarakhshaikh5699
    @mubarakhshaikh5699 8 місяців тому +1

    Namskar.good night dattabau 🎉

  • @dataashelke8185
    @dataashelke8185 7 місяців тому +1

    गद्दारीला माफी नाही बरोबर केलं भाऊंनी

  • @arundere8337
    @arundere8337 7 місяців тому

    एकदम बरोबर

  • @BG-fq4rq
    @BG-fq4rq 8 місяців тому +3

    *नमस्कार सर 🙏🏻🙏🏻🔥🔥🚩🚩*

  • @AnkushWakle-h1m
    @AnkushWakle-h1m 8 місяців тому +2

    नमस्कार सर

  • @abhinandanmali5658
    @abhinandanmali5658 7 місяців тому

    बरोबर आहे

  • @nitingore772
    @nitingore772 7 місяців тому

    बरोबर केले... त्याने 100 तुकडे करायला पाहिजे होते

  • @rahulsawant8165
    @rahulsawant8165 7 місяців тому

    Very good sir 👍👍

  • @dattubhavle9425
    @dattubhavle9425 8 місяців тому +2

    Good evening sir

  • @popatpawarpatil6772
    @popatpawarpatil6772 7 місяців тому +1

    चुकीला माफी नाही ...

  • @vishalkalekar1520
    @vishalkalekar1520 7 місяців тому

    अजून काही तरी ह्या च्यातुन निघू शकतं, हे पालुपद दरवेळी गिरवत जाऊ नका

  • @balasahebadagale1274
    @balasahebadagale1274 7 місяців тому

    वाघाचे काम केले त्यांनी होऊद्या शिक्षा झाली तर

  • @sambajikadam6371
    @sambajikadam6371 7 місяців тому

    Super

  • @VishnuRokade-s6l
    @VishnuRokade-s6l 7 місяців тому

    Barobr kel tyani ❤❤❤

  • @tukaramyelkar7367
    @tukaramyelkar7367 7 місяців тому

    Perfect ❤❤

  • @bhirugavli5404
    @bhirugavli5404 8 місяців тому +1

    Aho aaj kalchya pori aahech ahet mhanun por as kar tyat fakat rag baga

  • @mayurpatil1386
    @mayurpatil1386 8 місяців тому +1

    काय बाई आहे 😂😂

  • @daulatpatil253
    @daulatpatil253 7 місяців тому +1

    आमच्या गावची murdarchi story दाखवा ना

  • @Riya2024md
    @Riya2024md 7 місяців тому

    Asach karayala pahijet

  • @sunnymonteiro7914
    @sunnymonteiro7914 8 місяців тому +1

    🙏😟😟👍

  • @GlsGls-yj9ki
    @GlsGls-yj9ki 7 місяців тому +1

    Hi ghatna amachya shejari jhale aahe

  • @anuragpakhare3463
    @anuragpakhare3463 8 місяців тому +1

    नमस्कार सर ❤❤

  • @santoshgodage9330
    @santoshgodage9330 7 місяців тому

    🙏🙏🙏🙏

  • @dilipborkar5593
    @dilipborkar5593 7 місяців тому +1

    Comentry sangtat ka

  • @dhananjaypathare3604
    @dhananjaypathare3604 8 місяців тому +1

    नमस्कार सर 🙏

  • @balasahebshinde2586
    @balasahebshinde2586 7 місяців тому

    Mast marle

  • @ravinicescenegaikwad9712
    @ravinicescenegaikwad9712 8 місяців тому +1

    Samne Pyar Piche se war dialogue

  • @chetanlonare-ur6mx
    @chetanlonare-ur6mx 8 місяців тому +1

    Pimpalgao nipani t nandgao khandeshwar j amravati yete marder jhala addyap men khuni sapdla nahi yachyavar story banva

  • @SagarTambade-ys2gb
    @SagarTambade-ys2gb 8 місяців тому +1

    Aamachya mana ts, mmurtizapur distt akola chi story paha aani pathava

  • @rameshkulkarni8067
    @rameshkulkarni8067 7 місяців тому

    नवऱ्यानं अगदी योग्य केलंय असच केलं तर नक्की वाईट गोष्टींना वचक बसेल.

  • @pramodbhandare4774
    @pramodbhandare4774 8 місяців тому

    माझ्यासोबत पण असच झाल आहे सर या वर्षी निवांत होंनार

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 7 місяців тому

      तुझ्या बाबतीत काय घटना घडली आहे आणि आता तू मोकळा कसा होणार आहे स्पस्ट सांग

  • @jayrajgarad
    @jayrajgarad 3 місяці тому

    अन् ह्याचा पुढंच्या अपटेट कव्हा देतो...??#दत्या..

  • @बळीरामशिवाजी
    @बळीरामशिवाजी 8 місяців тому

    Vivahitabarobar, etaranee premsambadh karoo nayet

  • @shakeelfazalmadoo4080
    @shakeelfazalmadoo4080 8 місяців тому +1

    90 percent mohabbat ki shadi naakam hae dono men se ek beimaan ho jaata hae lekin bivi zayadatar beimaan hoti hae mardon ke muqabale men.is kahani men pati ko jaldi maloom hogaya varna bivi ke bigadne ki khabar sabse aakhir men pati ko maaloom padti hae aur agar pati bivi ko dhoka deta hae to sab se pahele oski bivi ko maaloom padta hae yeh mohabbat ki shadi ka sach hae isliye arrange marraige karni chahiyye

    • @RJs911
      @RJs911 7 місяців тому

      मे सेहमत हू भाई तुमसे....

    • @shakeelfazalmadoo4080
      @shakeelfazalmadoo4080 7 місяців тому

      @@RJs911 maen 74 years ka hun maene apni zindagi men yeh dekha hae keh aksar bivi apne pati ko dhoka detin hae agar kisi wajah se bimar pad jaye yaa daibetis ho jaye yaa aamadni kam ho jaye to aksar patni dosre mard ki taraf jhuk jaati hae aur yeh teekon ek ke murdar ka kaaran ban jaata hae

    • @shakeelfazalmadoo4080
      @shakeelfazalmadoo4080 7 місяців тому

      Kuch biviyan jin par pati anddha bharosa karta hae woh bhi bada dhokha khata hae

  • @ashishumare8912
    @ashishumare8912 8 місяців тому +1

    Download karaychi ahe

  • @sunandakshirsagar6312
    @sunandakshirsagar6312 8 місяців тому +1

    Namsty sir

  • @chandrakantkore6167
    @chandrakantkore6167 7 місяців тому

    एका झटक्यात मारले नही पाहिजे 80 भजली पहिए टीला प्रत्येक सेकंदला समाजल पाहिजे आपन का घोडचुक केलीय

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 7 місяців тому

    सिलप्याक, खानदानी बायकोला कधीच नवरा सोडीत नसते.

  • @ganeshshiv1232
    @ganeshshiv1232 7 місяців тому

    Jamal tar mhagay bayrojgari nokari veshahai video banavo important ky ahhai??? Crime stories.,???

  • @AshokBankar-r5s
    @AshokBankar-r5s 7 місяців тому

    कायदा आहे का ❓

  • @VaishaliK1212
    @VaishaliK1212 8 місяців тому +1

    Ult zal na😂

  • @mayurpatil1386
    @mayurpatil1386 8 місяців тому +1

    😂😂

  • @parmeshwar2017
    @parmeshwar2017 8 місяців тому +1

    Ya madhun ekch bodh ghyacha ki koni hi dargyawar jau naye...gelyas ase durghatna hote

  • @sanjayparanjpe5912
    @sanjayparanjpe5912 8 місяців тому +1

    🍌🍌🍌 🥝🥝🥝

  • @panditraoshende3777
    @panditraoshende3777 8 місяців тому

    T,yane kele te brobar kele