Mehboob Shaikh vs NCP : मेहबूब शेखना उमेदवारी जाहीर शरद पवारांचे निष्ठावंत नाराज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 116

  • @satyasatya3154
    @satyasatya3154 2 години тому +17

    मेहबूब शेख हा निष्ठावान कार्यकर्ता आहे. तो कायम पक्षासोबत साहेबांच्या विचाराचा आहे. तुम्ही भुरट्यांनों काड्या करायचं राजकारण बंद करा. सामान्य कार्यकर्त्यांला तिकीट मिळालं म्हणून तुमच्या गां.. दुखायचं काही कारण नाही

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому +1

      अरे माकडा, तो पडणार आहे, त्याच काय काम आहे मतदार संघात, दुसरा चांगला उमेदवार दिला पाहिजे

  • @patilbhanudas5836
    @patilbhanudas5836 2 години тому +24

    मुस्लिम म्हणून दिलं आहे, बाकी काही नाही

  • @topmemes5019
    @topmemes5019 3 години тому +41

    महेबूब शेख खूप निष्ठावंत आहेत

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому +1

      त्याच्या वर खुप आरोप आहे, फटका बसणार

    • @topmemes5019
      @topmemes5019 2 хвилини тому

      @@surajkkr3280 bhau pan yanchi ege 85 years aahe yanna kasala aamdarki pahije aata tarun karyakartyanna sandhi dyavi na ya wayat kay kam krtil he asa pan aani to shaikh garib gharatla aahe janiv aahe tyala sarv gistichi aani aarop pan siddha zale nahit tyachyavarche ajun konte

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 3 години тому +20

    आहो मामा तुमचे वय झाले तुम्ही सहकार्य करा

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому +1

      😂 माकडा मतदार संघ मेहबूब ला माहिती पण नाही 🙏
      बोलबच्चन आहे 🙏

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii 2 години тому +12

    महेबुब शेख चांगला माणुस

  • @shaikhmaula643
    @shaikhmaula643 2 години тому +17

    बस झाल मामा आराम कराव तुमी

  • @shaikhmaula643
    @shaikhmaula643 2 години тому +23

    महेबुब शेख काय रुतालय का का विकास करनार नाही का बस झाल मामा तुमी महतारे झालात आता आराम कराव

  • @sawale583
    @sawale583 2 години тому +41

    अहो तरूण उमेदवार दिला आहे पवार साहेबांनी त्यांना सहकार्य करावे

    • @shivampatil9688
      @shivampatil9688 Годину тому +4

      मंग माहेबूब शेखला राज्यसभेवर पाठवलं पाहिजे होते 🤔

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому

      त्याच्या वर खुप आरोप आहे, फटका बसणार

  • @KiranGholap-y4l
    @KiranGholap-y4l Годину тому +7

    जात धर्म बाजूला ठेऊन जर विचार केला तर मेहबूब भाई खरंच ऐक निष्ठावंत तरुण तडफदार उमेदवार आहे

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому +1

      त्याच्या वर किती आरोप आहे ते पण बघ दादा

  • @ganeshkorde7862
    @ganeshkorde7862 2 години тому +15

    साहेब तूम्ही आत्ता थांबलं पाहिजे युवा नेते तयार करा

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому

      तूला माहिती आहे का मतदार संघ,

  • @lalitpatle4210
    @lalitpatle4210 2 години тому +10

    अरे म्हाताऱ्या आराम कर आता, मेहबूब शेख साहेब हुशार व्यक्ती आहे कामाचा माणूस आहे

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому

      अरे माकडा, हुशार कसला बोल बच्चन आहे मेहबूब, माकडा मतदार संघ कुठं पर्यन्त आहे ते तरी माहीत आहे का त्याला

  • @kalidaskolge703
    @kalidaskolge703 3 години тому +22

    साहेब तुमच्या बोलण्यातून स्पष्ट दिसतय ,तुम्हाला आमदारकीचा ताण झेपणार नाही. तुम्ही तरुणांना संधी देऊन सहकार्य करावे हि विनंती.

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому +1

      त्याच्या वर आरोप आहे, निदान दुसरा उमेदवार द्या

  • @kalyanningadale3522
    @kalyanningadale3522 3 години тому +15

    दरेकर तुम्ही विठ ल वी ठ ल म्हणा

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому +1

      माकडा, मेहबूब ला मतदार संघ कुठं पर्यन्त आहे माहिती आहे का

  • @LukmanInamdar-x9e
    @LukmanInamdar-x9e 2 години тому +10

    साहेबांची लाट आहे बरळु नका ,78 वय आहे आपल ,तुम्ही निष्ठावान आहात तसेच रहा ,लोकसभा नेत्याच्या जिवावर झाली नाही

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому +1

      माकडा तूला कळलं नंतर

    • @Akshay-i10
      @Akshay-i10 Годину тому +1

      याचं ७८ वय दिसतं... तुमच्या साहेबांचे वय ८३ झाले आहे... त्यांना घरी बसा का म्हणत नाहीत?

  • @shindelalasahub9053
    @shindelalasahub9053 3 години тому +13

    दरेकर नाना विद्वान नेते,,,

  • @sharadsawant6731
    @sharadsawant6731 3 години тому +29

    एवढ्या लहान वयात तिकीट मागू नका

  • @rahulgholap6555
    @rahulgholap6555 Годину тому +2

    अहो आजोबा तरुण उमेदवार दिलाय गप्प बसा आत्ता वय झालंय

  • @NisarKhan-lj4gt
    @NisarKhan-lj4gt 2 години тому +7

    पुरे महराष्ट्र मे राष्ट्रीवादी sp ने पहली यदि मे सिर्फ एक मुस्लिम उमीदवार दिए है उसमे भी खुद मराठा और राष्ट्रीवादी के नेता नाराज़ है मुसलमानो ने पुरे महराष्ट्र मे सिर्फ वोट देना आपको फुकट मे मे एक राष्ट्रवादी करेकरता हु मे नाराज़ हु ये सब देख कर

  • @Ppppyyyyyy12345
    @Ppppyyyyyy12345 2 години тому +13

    तुम्ही खरचं महेबुब भाईला आशीर्वाद द्या... तुम्हाला आरामाची गरज आहे नाना

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому +2

      २०००० हजार मतदान पण नाही होणार त्याला

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Годину тому +1

    तुमचं स्वप्न भग झाले

  • @ShabanaPatel-zp6ji
    @ShabanaPatel-zp6ji 2 години тому +4

    Maheboob Shaikh tarun leader aahe Support kara

  • @GaneshSawale-b8e
    @GaneshSawale-b8e 2 години тому +3

    तरून नेत्याचा सन्मान करा!

  • @Mpsc-e7x
    @Mpsc-e7x 2 години тому +6

    आहो नाना सारखा आष्टी किती दिवस पाटोद्याचा/शिरूरचा होऊद्याना 40 वर्षे झाल तुमच्या कडेच आमदारकी

    • @Syedimran3365Syed
      @Syedimran3365Syed Годину тому

      अव एक त देल शरद पवार साहेबा नी मुस्लिम उम्मीदवार काय जाल मग

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому

      ​@@Syedimran3365Syed अरे पण त्यच काम काय आहे मतदार संघात, पडणार तो

    • @jammi-w5u
      @jammi-w5u 45 хвилин тому

      ​@@surajkkr3280Kama sathi pad konta hota mahebub kade ?? Fakt Muslim ahe mhnun virodh ka??

  • @pearlvineinternational1200
    @pearlvineinternational1200 Годину тому +2

    Nana तुम आगे bado हम तुम्हारे साथ हैं

  • @MahemudSayyed-p6h
    @MahemudSayyed-p6h Годину тому +2

    एकच मुस्लिम उमेदवार ते मी जमेना लोकसभेला मुस्लिम मते लय गोड गोड वाटलें

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому

      त्याच्या वर आरोप आहे, दुसरा उमेदवार मुस्लिम असेल तरी चालेल, विनाकारण एक सीट जाईल

  • @arshadmohammad6106
    @arshadmohammad6106 2 години тому +3

    Only mahboob bhai sheikh

  • @apnamusicama6550
    @apnamusicama6550 2 години тому +7

    जरांगे पाटील उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे रहा

  • @RuichhattisiGavthan2NagarR-01
    @RuichhattisiGavthan2NagarR-01 2 години тому +3

    अण्णा ला सपोर्ट करा आता

  • @AkshayyThorat
    @AkshayyThorat 17 хвилин тому

    नाना सुरेश धस त्यांच्या मूलांना राजकारणाआत स्थीर करू पाहत आहेत आणि तुम्ही स्वत:साठी प्रयत्न करत आहात

  • @bablumahajan4521
    @bablumahajan4521 Годину тому +1

    पक्षाने अगदी योग्य निर्णय घेतला आहे सर्वसामान्य घरात व अल्पसंख्यांक मुस्लिम बांधव न्याय पवार दिला आहे मेहबूब भाई पक्षासाठी अहोरात्र झटत आहे हे विसरता कामा नये

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 2 години тому +2

    लोकसभेला लोकांनी उस्फुर्त पणे महविकास आघाडीला मतदान केले.bjp विरोधात लत होती.नेत्यांनी काय नाही केले.या वयात मामा भजन पूजन करायचे.

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому

      तू नको सांगू माकडा

  • @KundanVajale-d9m
    @KundanVajale-d9m 2 години тому +1

    उमेदवारी रद्द करण्यात आली पाहिजेल

  • @rambhaupatil-t7n
    @rambhaupatil-t7n 3 години тому +9

    नाना आता वय झालं आता आणि कसली निवडणूक लढवता

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому

      तू नको सांगू माकडा, कामं बघ अगोदर

  • @altafshaikh267
    @altafshaikh267 3 години тому +5

    गरीब घरात ला yaudya 1 दा नीव डून

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому

      ठिक आहे, पण दुसरा द्या, हा नको, विरोधक लगेच नरेटिव सेट करणार, आरोप आहे अगोदर

  • @ramakantyadav2180
    @ramakantyadav2180 Годину тому

    लोकशाही मध्ये काम करणार उमेदवार मागत असतात

  • @anilshelar5470
    @anilshelar5470 Годину тому +1

    बाबा मेहबूब शेख खूप पक्षाचा काम करतो पवार सहेबान ना कोणाला बोलून नाही देत

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому

      ४५-५० पर्यंत मत घेईल तो आणि पराभूत होईल, त्यापेक्षा चांगला उमेदवार द्या

  • @shaikhmaula643
    @shaikhmaula643 2 години тому +2

    कां बोडो आगे मसन वाटे में किया

  • @Chandulal-f5v
    @Chandulal-f5v 2 години тому +6

    83 वर्षाचे पवार विठल विठंल म्हणत नाहीत, तर दरेकर नाना तर 78 वर्षाचे आहेत, मग त्यांनी राजकारण का करू नये, आम्ही गावात ठरवले आहे की एकही मत फुटू देणार नाही

    • @Harshalkvideos
      @Harshalkvideos 2 години тому

      Pawar saheb Rajyasabhevar ahet loksabha vidhansabha farak ahe palav lagt bhetigathi doure loksampark bhumibhujan meeting yacha vichar karun tarunana sandhi dili ahe baki Nana yogyach ahe.

  • @patil9614
    @patil9614 2 години тому

    विधानसभेत बाकडे वाजले पाहिजे दना दना... त्यामुळे तरुण उमेदवार पाहिजे नाना 😂😂

  • @vishalyadav7532
    @vishalyadav7532 Годину тому

    महेबुब शेख हे राज्यातील युवक आघाडी म्हणून फिरतात त्यांचं आष्टी मतदार संघात झिरो काम आहे त्यामुळे अष्टीचा MLA kon hoil sagta yet nahi

  • @2bhkflat859
    @2bhkflat859 Годину тому

    नाना तुम्हाला बोलता येत नाही आता बाकडे कसे वाजवणार

  • @RajuBhase-ux7we
    @RajuBhase-ux7we Годину тому

    पवार साहेबाना शी निष्ठा राखणार पडता काळात साथ देणारा कार्यकर्ता आहे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे

  • @ankushghavate4795
    @ankushghavate4795 3 години тому +2

    Nanach vay Kami padtay ...umedvarila

  • @shivajishinde5275
    @shivajishinde5275 Годину тому

    मोजून 15 जण दिसतात..

  • @somnathgitemathsexpert9640
    @somnathgitemathsexpert9640 2 години тому +1

    अपक्ष लढा

  • @kamblelaxmansarkar1035
    @kamblelaxmansarkar1035 2 години тому

    1No

  • @qadirshaikh5570
    @qadirshaikh5570 Годину тому

    Nadiwar jaychi wel aali aatta

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Годину тому

    अपक्ष उभे रहा

  • @S_Jindian
    @S_Jindian Годину тому

    Best leader maheboob shaikh

  • @vinayakjadhav-zb5vh
    @vinayakjadhav-zb5vh 2 години тому +5

    कार्यकर्ते चेंगरा चेंगरी 😂😂😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому

      कळलं डिपोझीट गेल्यावर 😂

  • @shaukatpathan4024
    @shaukatpathan4024 2 години тому +8

    तरुण नेता नको का?

  • @s017-q2g
    @s017-q2g 58 хвилин тому

    Manus changla distoy, pakshani MLC dyav

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 Годину тому

    He ahe rajkaran

  • @Ashr6516
    @Ashr6516 Годину тому

    झाटीचा सच्चा आहे सच्चा असता तर जो उमेदवार दिला त्याला सपोर्ट कर करू व्हटल तर न्ही भोकात जा

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому

      तू कोण सांगणार माकडा

  • @rahulgholap6555
    @rahulgholap6555 Годину тому

    तुला काय करायचे ते कर कोन आत्ता ओळखत नाही तू कधी आमदार होता पण आत्ता तरुण आमदार पाहिजे आम्हाला तू कुठेही जा

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому

      तू नको सांगू सतरंजी उचल्या

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 Годину тому

    नाना आता वय झाले आहे आता घरात गप्प बसून रहावे नाना आतापर्यंत किती पक्ष बदल केले आहे
    तरुण मुलाला उमेदवार दिली आहे त्याला निवडून आणा ह्या वयात पक्षे सोडून कुठल्या पक्षाची भांडे घासणार

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому

      माकडा कोणता पक्ष बदलला ते तरी सांग, ४० पैसे भेटले की आला भुकायला 😂

  • @bhagwatb6496
    @bhagwatb6496 25 хвилин тому

    Nana cha vyay jale

  • @WasimKhan-yr2tk
    @WasimKhan-yr2tk Годину тому

    Muslim vote chahiye .. Muslim leader nahi

  • @KamleshChowksey-wo4fn
    @KamleshChowksey-wo4fn Годину тому

    Oy rahile Kiri Aaram kara

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 2 години тому

    Ha shard pawar koncha Bapa cha Nahi

  • @rahulgholap6555
    @rahulgholap6555 Годину тому

    घरी बास आत्ता मग

  • @vikramjadhav5545
    @vikramjadhav5545 Годину тому

    नाना आराम करा

  • @prakashmandave9810
    @prakashmandave9810 Годину тому +2

    घोंगडी टाकून नाना आराम करा.करू द्या ना तरुण पोरांना काम....अपक्ष फॉर्म टाका आणी 30 तारखेला 10 ते 15 लाख घ्या....आण झोपा हाणा.

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому

      बघू, कळेल मग 😂

  • @firefire3060
    @firefire3060 2 години тому

    Paksh mhanun ubhe raha

  • @mryk2957
    @mryk2957 Годину тому

    😅

  • @mryk2957
    @mryk2957 Годину тому

    😅
    😅
    😅
    😅
    😅
    😊
    😮
    😮
    😮
    😮
    😮
    😮
    😅
    😅
    😅
    😅
    😅
    😅nana
    😅😅

  • @Ashr6516
    @Ashr6516 Годину тому

    मतलबी झटू

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому

      सतरंजी उचल्या

  • @radhakishanajbe4511
    @radhakishanajbe4511 Годину тому

    aata bas kr mhatarya javanla sandhi miali pot ka dukhat 1garib aahe

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 Годину тому

      माकडा गरीब आहे का तो 😂
      काय पण भुकणार का