नालायक प्रियाच्या कारस्थान सुभेदार फॅमिली समोर परदाफार्ष रविराजांनी फोनवर जबरदस्त सत्य प्रतिमा हदरली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 лис 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @Home-ef7ph
    @Home-ef7ph 9 годин тому +20

    सुप्रभात ताई दाताडी प्रियाच कटकारस्थान तमाशा तेच तेच सुरू आहे प्रेक्षकांना आशा दाखवतात नंतर फसवतात आज पासून मालिका बघन बंद 😡😡😡😡😡😡😡😡 धन्यवाद 🙏

  • @geetajoshi3268
    @geetajoshi3268 3 години тому +4

    कट कारस्थान कसे करायचे हे मालिका वाले शिकवतात!🤨

  • @mangalakale5701
    @mangalakale5701 6 годин тому +4

    कीती कीस पाडताय सगळ्याचा उबग येयला लागलाय लेखिकाबाई आता बास करा ही मालिका संपवा तुमच्या दुसऱ्या मालिकेत काय तो दुष्टपणा सुरू ठेवा

  • @sandipbhagivant37
    @sandipbhagivant37 9 годин тому +5

    अरे त्या प्रियाचा कंटाळा आला जाम, त्या रवीराजांना सांगा तिची गुपचूप dna टेस्ट करा आणि तिचा रोल संपवा, खूप कंटाळा आलाय आता

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 9 годин тому +3

    मंद प्रताप सुधारला,
    अपूर्ण आज्जीबाई पूर्ण झाली
    पण कणकेचा गोळा अजूनही नीच, ती नीच बाई.
    कलंक.

  • @jyotsnasalokhe6
    @jyotsnasalokhe6 Годину тому

    दोघांच्या मनात जे आहे ते लवकर सांगा उगीच कशाला सीरियल लांबवता घरातून कट कारस्थान चालू आहेत आणि दोघंही वकिलांना समजत नाही

  • @arnavtakle3565
    @arnavtakle3565 7 годин тому +5

    फार लांबवल तर दुसऱ्या चॅनल वरच्या सीरियल बघू. वकील ते सुद्धा प्रसिद्ध इतके मठ्ठ कसे

  • @sanjeevanikokil4214
    @sanjeevanikokil4214 7 годин тому +1

    इतके सगळे अर्जुन hints देत असून ती रडी, बिनडोक सायलीला समजत नाही का त्याला काय सांगायचे आहे

  • @VishwasDevji
    @VishwasDevji 6 годин тому +2

    आता नौटंकी करण्यापेक्षा प्रेम व्यक्त करा. ऊगाचच वेळकाढूपणा करु नका.

  • @prachiphand2083
    @prachiphand2083 2 години тому +1

    Khup bore करा

  • @SUNANDASHEWALE-y9k
    @SUNANDASHEWALE-y9k 6 годин тому +1

    अंगी वेळकाढूपणा चाललाय.

  • @janhavibirje2325
    @janhavibirje2325 8 годин тому +1

    Kiti vel khau program karun thevalay aadhi kharch khup chan serial suru keli hoti pan jase jase pude jat chalali tar bore karayala suruvat keli aahe

  • @rupalimahure2093
    @rupalimahure2093 7 годин тому +1

    Kiti Bor karta tech, tech Kay 👎👎

  • @jyotidiwakar8601
    @jyotidiwakar8601 4 години тому

    Ati boar

  • @sanjeevanikokil4214
    @sanjeevanikokil4214 7 годин тому +2

    इतके सगळे अर्जुन hints देत असून ती रडी, बिनडोक सायलीला समजत नाही का त्याला काय सांगायचे आहे