IPS Shivdeep Lande यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, Purandar किंवा Patna मधून Vidhan Sabha लढवणार ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 вер 2024
  • #BolBhidu #ShivdeepLande #MaharashtraVidhansabha
    बिहार केडरचे IPS अधिकारी, पुर्णिया जिल्ह्याचे IG शिवदीप लांडे यांनी गुरुवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. ६ सप्टेंबरला त्यांची पुर्णिया जिल्ह्याच्या पोलीस महानिरीक्षक पदावर बदली करण्यात आली होती. पदभार स्विकारल्यानंतर फक्त दोनच आठवड्यात त्यांनी राजीनामा दिला. IG हे पद पोलीस खात्यातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं पद आहे. या पदावरच्या अधिकाऱ्यानं अचानक राजीनामा दिल्यानं खळबळ उडाली. राजीनामा देताना लांडे यांनी कोणतंही स्पेसिफिक कारण दिलं नाही. त्यामुळे त्यांनी राजकीय दबावातून राजीनामा दिला का? अशी शंकाही उपस्थित करण्यात आली. पण आता त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
    शिवदीप लांडे यांची जन्मभूमी महाराष्ट्रातली असली तरी त्यांची कर्मभूमी बिहार आहे. त्यामुळे ते पटना जिल्ह्याच्या एखाद्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे. शिवाय शिवदीप लांडे हे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई सुद्धा आहेत. त्यामुळे ते पुरंदर विधानसभेतून निवडणूक लढवू शकतात, असंही बोललं जातंय. शिवदीप लांडे यांचा इतिहास काय, त्यांचं महाराष्ट्र कनेक्शन काय आहे? ते पटनामधून निवडणूक लढतील की पुरंदरमधून, ते महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करतील का ? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 21

  • @sagarfurange4231
    @sagarfurange4231 11 годин тому +23

    जन्म भूमीत या बाळापूर मतदारसंघ निवडून या

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 9 годин тому +17

    महाराष्ट्रातून एवढे भैये निवडून येतात.. एखादा मराठी माणूस निवडून येऊ दे की बिहार मधून ❤

    • @tusharwable3256
      @tusharwable3256 8 годин тому

      Kuthala bhaiyya nivdun aala Maharashtratun . Ek Udaharan de .

    • @user-qo4ih1li7p
      @user-qo4ih1li7p 7 годин тому

      भाजप वाले बघ मुंबई मध्ये 😂​@@tusharwable3256

    • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
      @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 7 годин тому

      ​@@tusharwable3256 अबू आझमी,
      नवाब मलिक

    • @fredrichwilliam2345
      @fredrichwilliam2345 Годину тому

      @@tusharwable3256 kripashankar singh, Sanjay Nirupam.. ek काय किती उदाहरण आहेत

  • @surajjagtap8728
    @surajjagtap8728 11 годин тому +7

    Vijay bapu , shivdip daji , mamta tai ....
    Leaders

  • @sureshwalde320
    @sureshwalde320 10 годин тому +11

    राजकरणात खूप पैसा दिसतोय राव...

  • @dattatraytambe8830
    @dattatraytambe8830 9 годин тому +4

    Black money white karayla

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 10 годин тому +14

    आधी पटना मग हरल्यास पुरंदर

  • @AppleIphone287
    @AppleIphone287 10 годин тому +5

    Paise Jamaun Challa bhau aata desh lutayla😂😂😂😂

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 9 годин тому

      भाऊ प्रस्थापित राजकारणी किती मोठे चोर आहेत हे आपण जाणतो. मग आपणच नवीन चेहऱ्यांना विरोध का करतो?
      नवीन उमेदवारांना संधीच न देता जुन्या माजलेल्या चोरांनाच मत देणे हे बरोबर आहे का?

  • @anujshivarkar4948
    @anujshivarkar4948 8 годин тому +2

    लग्न सासवड ला झालं होत भाऊ , आणि लग्न अरेंज आहे रे .

    • @BlackDevil-jy3if
      @BlackDevil-jy3if 7 годин тому

      मग विचार करा हे media वाले किती missinfo देत असतील समाजात

  • @DESIBOY-fe7nm
    @DESIBOY-fe7nm 9 годин тому +2

    प्रस्थापित राजकारण्यांना "चोर" म्हणणारे लोक ह्याला का विरोध करत आहेत?

  • @TechnicalDinu009
    @TechnicalDinu009 3 години тому

    पारस गांव चे आहेत ते