पुष्पा नाय कर बाबल्याक मिळालो नवीन गडी फणस ऊचलुन भरले त्येचे बरगडी | फणसाचे चिप्स
Вставка
- Опубліковано 26 сер 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"पुष्पा नाय कर बाबल्याक मिळालो नवीन गडी फणस ऊचलुन भरले त्येचे बरगडी | फणसाचे चिप्स #कोकण #मालवणी Vlog"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
बाय खूप मेहनती दिसतेय.शांतपणे न ओरडता सांगितलं तर ती नेहमीच मदत करेल.
बायकोसमोर कसा मंद सूर असतो तसाच सर्वांशी बोलताना ठेवला तर अजून छान वाटेल.
नानांच्या व तुम्हा सर्वांच्या मेहनतीला सलाम.
Mache gave karvandi nahi ....
Bayla aram dya
नानांचा fitness छान आहे. त्यांच्या दिवसभराच्या schedule वर एक video बनवा. All the best Nana
सर्व कुटुंब भारी आहे वमेहनती बाबुची भाची आईसारखी मेहनती आहे. दोन फणस ते पण ऐवढे लाबुन आणाले मामा ने शाबासकी दया यला पाहिजे होती तोो फक्त ओरडतो.
नाना कौतुकास्पद आहेत 🎉❤🎉❤
बाय बाबुची भाची आहे ना मग तीला गडी नका म्हणू नेहमीच कामाच्या वेळेला बाबुच्या बहिणी आणि भाची मदतीला धावून येतात. बाय शी प्रेमाने बोल रे किती कामं करते ती ❤❤❤❤❤❤❤
वा बाबुराव
नाना चिरतरुण माणूस
झाडावरून फणस उतरवताना लय वरसानीबघलव। छान
बाय कीर्ती लहान आहे पण काम खूप करून घेतो मामा 😂😂😂😂
नानाचे फिटनेस व चपळता जबरदस्त
बाय जीवाच्या मनानं खुप काम करता
छान व्हिडिओ .तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीला सलाम.बाय खुप काम करतेय.बाबु तिला शाबासकी दे कधीतरी .नाना एकदम भारी कामात.मस्त खुप छान❤
बाबू दादा तुमचं गाव खुप सुंदर आहे नाना नमस्कार खुप छान एनर्जी
खूप छान Vlog नाना 1नंबर 👌 लय भारी 👌🙏❤️
Nana young boy aahet Nana na salaam 🙏🙏🙏 bay khupch mhenti aahe babu dada tich kautuk Kar tila ordu nkos tumhi srvch mhenti aahe tuzya bahinichi tula sath aahe ashich rahu de tu premane bol tumha srvansathi.👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🍫🍫🍫🍫
👌👌👌👍
बाय 👌🏻👌🏻😊😊
Papa cha Bapa ❤
Bay hushar ahe kamat
एवढ्या दूरवर एवढे वजनदार फणस डोक्यावर उचलून न्यायचे म्हणजे खायचे काम नाही.
हाय मित्रा शेतातील मेहेनत जबरदस्त असते मी आणि मझे वडील मेहनत करायचो माझी शेती मुंबई मध्ये आहे मि आगरी आहे
मस्त व्हिडिओ!!!
Mast👍
maman kadlyan bhachicha ghamat bal majuri gunnha ahe saja mhunun babune 10 fanas pataun dyave fri
Lay bhari video
Mast 👍 nice
Wa mast 😂😂😂
बाय चा जीव काढला मामान
Yes
बाबलो भाची कडून काम करून घेतो वर्षा ला सांगायची बाबल्याची सोय नाय आणि ऐकणारी पण नाय वर्षा
Brobar
मामान बाय चा चांगलाच घामाट काढल्यान,
नाना लयचं भारी मानूस असा नारिंगऱ्यातलो 👌 त्या बायचो जीव केदो आणि जड कामाकं लावतंस तो 🤔 यंदा पूनमताईकं vs मुकेश घाडी 😄 😄😄👌♥️👍
Baykocha dohaley jevan zal ka?Baby 🚿 🛁 🛀 shower
All best
🙏👌👌
🥝 mast video
बाय लहान आहे ओझ भारी उचलते..तीच नाव काय
Bichari bayla kiti kam lavtare
बाबल्या तुझ्या kadcho फणस चांगला होता ☝️
पण तू मला वांगणी येथे भेटलो होतो
Nana is great🎉🎉🎉
नाना काय धावत भारी
Captain Madhepura Kay Tari chuk ha Kay? Tar Chay jagi Kar zhala
मुकेशच जरा अति होत, इतकी पोरं मेहनत करते शांतपणे बोलाता येत नाही,ईतका मोठ्याने आवाज चढवला म्हणजे लोकांना चांगल वाटत असेल तर तसं नाही, बोमटतोस तो आवाज तुझा ऐकताना ईरिटेड करतो. आणि हे दाखवून नका पोरांना ओरडताना, पिंक्या विचार ते पण आहे, तिला ओरडतो ते की व्हिडिओ चालू आहे का हे.
तुमच्याकडे अंबा काय किमतीला आहे?
तळलेले गरे मिळतील का❓
येवडा काम करून पण बिचारीला ओरडतोस बरंय,,,,, पूनम अमेरिका वरून इला नाय काय आजून 😅😅😅
कसे किलो तळलेले गरे
Aavaj kasala येतो
झाडांवर मशीन लावलेली असते माकड घाबरून पळून जाण्यासाठी त्याचा आवाज येतो आहे
किती रुपये किलो पेणला भेटतील का
Pl reply dya
Fry fansache gare
Aamba poli
Fanas poli
Kokam milnar ka
Mumbai
Aambyacha rate vicharala to suddha sangitala nahi. Manya aahe busy aahat pan thoda vel kadhun reply det ja. Whats app la msg kela hota.
बाय चा जीव काडतास...
पिकलेला फणस मिळेल का
Dhar dhar hyaaa kon krta re to
Baykoo kayha? Phatamajamarayla? Kam nakoo
Varshacha dohale jevnacha video kute ache