१४ कोटींची व्होट बॅंक निर्माण करणारा प्रस्ताव…. | महामुलाखत - उत्तरार्ध | DInesh Kanji | Interview

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 тра 2024
  • #mahamulakhat #dineshkanji #anilbokil
    अर्थ क्रांतिचे प्रणेते अनिल बोकील यांनी त्या प्रस्तावाचे अंतरंग उलगडून दाखवले ज्यामध्ये १४ कोटींची व्होटबॅंक निर्माण करण्याची ताकद आहे.
    Part 1 Link : • नोटबंदीवाल्या बोकीलांच...
    #interview #narendramodi #demonitization #notebandi #rahulgandhi #arvindkejriwal #bjpnews #BJP #CONGRESS #aamaadmiparty #government #governmentjobs #pension #oldies
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    news.danka?igsh...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka.com/

КОМЕНТАРІ • 916

  • @user-lq5kg8jk6d
    @user-lq5kg8jk6d 28 днів тому +145

    ज्याना 2 पेक्षा जास्त मुळे आहेत अशा जेष्ठ लोकाना अशा योजनेचा लाभ मिळनार नाही अशी अट असली पाहिजे,आपोआपच लोक संख्या नियंत्रण होईल

    • @ajitajoshi8968
      @ajitajoshi8968 26 днів тому +5

      १००% सहमत

    • @indiaprasad
      @indiaprasad 25 днів тому +7

      अगदी बरोबर आणि शक्य झाल्यास 100% पैसे देण्यापेक्षा पैसे + सुविधा स्वरूपात , जसे की मिलीटरी कँटीन जिथे की कमी दरात प्रत्येक गोष्ट उपलब्ध होते अशी काही योजना आणता येईल.

    • @user-kz7tq6ur7q
      @user-kz7tq6ur7q 25 днів тому +1

      Barobar aahey asech asle pahije parantu jyanna juule va teele muule aahet tyanna suut asli paahije

    • @AbhijeetPatil-mn1yk
      @AbhijeetPatil-mn1yk 25 днів тому +2

      100% Agree

    • @chandrashekharrao5774
      @chandrashekharrao5774 24 дні тому +10

      Not only more than 2 children but also not more than 1 wife .

  • @chandrakantjoshi2144
    @chandrakantjoshi2144 28 днів тому +127

    जेष्टाना 10000 मिळाले. तर मुलं काम करायचं सोडतील जेष्ठाना छळतील. त्यांना कॅश ऐवजी सोयी द्यायला हव्यात.

    • @pravinsurve5756
      @pravinsurve5756 28 днів тому +4

      your are right they will bit the sc and rob the money for their unwanted things

    • @sandeepkoranne996
      @sandeepkoranne996 28 днів тому +2

      ​@@pravinsurve5756कोणी सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापत नाही

    • @milindnaik1441
      @milindnaik1441 28 днів тому +3

      योग्य म्हणणे आहे. हा धोका संभवतो

    • @mukundgulawani2330
      @mukundgulawani2330 27 днів тому +5

      तर्क योग्य आहे .त्यावर उपाययोजना करणं अशक्य नाही. रोख पैसे काही प्रमाणात आणि इतर सुविधा (अन्न , वस्त्र, निवारा ,आरोग्य आणि बचत डीबीटी मार्गे) काही प्रमाणात शक्य आहे.

    • @meghanaoak765
      @meghanaoak765 27 днів тому +2

      पूर्ण सहमत आहे तुमच्याशी. त्यांचे 10000 घेऊन त्यांना सोडतील वाऱ्यावर. छळतील त्यांना

  • @rajukakaster
    @rajukakaster 28 днів тому +119

    लोकांना धान्य फ्री देण्यामुळे आणि पैसे देण्यामुळे देशातला सगळ्यात मोठा उद्योग ,शेतीला कामगार मिळत नाहीत ..आणि लोक फ्री मिळणारे धान्य विकून मोकळे होतात

    • @sherlokholmes7578
      @sherlokholmes7578 25 днів тому

      Koni sangitale

    • @rajukakaster
      @rajukakaster 25 днів тому

      @@sherlokholmes7578 मी खेडेगावात राहतो शेती करतो त्यामुळे स्वतः डोळ्यांनी पाहतो.कुणी सांगण्याची गरज नाही, दादा

    • @jayprakashjoshi2338
      @jayprakashjoshi2338 25 днів тому +6

      हे पण खरंय. फुुकट मुळे शेतीत कामगार मिळत नाहीत

    • @rajukakaster
      @rajukakaster 25 днів тому

      @@sherlokholmes7578 मी खेडेगावात राहून शेती करतो त्यामुळे हा स्वानुभव आहे. सांगो वांगी नाही🙏

    • @krishansawant9360
      @krishansawant9360 25 днів тому +1

      नोकरीं करण्याला एवढे पगार कशाला आणि 60 वर्ष वरील लोकांना देणार आहेत ज्याचं उत्पन्न कमी त्याना

  • @andmore7456
    @andmore7456 25 днів тому +27

    फक्त education compulsory आणि मोफत झालं पाहिजे. आणि आरोग्य सेवा सगळ्यांना मोफत असली पाहिजे. बाकी काहीही फुकट देऊ नये.

    • @milinddeshpande4630
      @milinddeshpande4630 7 днів тому +1

      एज्युकेशन,आरोग्य आणि न्याय .बाकी काहीही फ्री नको.

  • @snehalatamalegaonkar3415
    @snehalatamalegaonkar3415 28 днів тому +64

    कृत्रिम लोकसंख्या वाढीचे काय? नेपाळी, पाकिस्तानी, बांगलादेशी, रोहिंग्या देशातून जायला नको का?

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 27 днів тому +4

      जायलाच हवेत

    • @ajitajoshi8968
      @ajitajoshi8968 26 днів тому +3

      तो अर्थ शास्त्राचा विषय नाही. गोव्हर्मेंटचा आहे.

    • @RFP1093
      @RFP1093 25 днів тому +6

      नक्कीच जायला हवे व परत येणार नाहीत अशी कठोर व्यवस्था हवी.यासाठीच 400 पार करूया

    • @seemamondkar4737
      @seemamondkar4737 25 днів тому +10

      या साठीच आपण हिंदूंनी बाहेर पडून आपला धर्म आणि आपला देश वाचवण्यासाठी हिंदू हिताचे निर्णय घेणाऱ्यांना मतदान करून सत्तेत आणले पाहिजे .

    • @jugad6924
      @jugad6924 24 дні тому +2

      मुलाना, युवाकाना इतक सक्षम करा की आई बाप सरकारच्या भारावश्यावर राहिले नाही पाहिजेत ❤❤❤❤

  • @vrundaoak
    @vrundaoak 28 днів тому +36

    ज्या जेष्ठ नागरिकांना दोन मुलांवर जास्त मुलं असतील त्यांना जेष्ठ नागरिक सन्मान भत्ता मिळता कामा नये ही अट असली पाहिजे .

    • @praveensankpal6806
      @praveensankpal6806 4 дні тому

      दोन मुले असली तर जेष्टांची अगतिकता, अवलंबित्व कमी होत नाही.

  • @deepaklathkar2152
    @deepaklathkar2152 12 днів тому +21

    या योजनेची सुरवातच ज्या नागरिकांना फक्त एकच मुलगी आहे त्याच्या पासुन प्रायोगिक तत्त्वावर करण्यास हरकत नसावी.

  • @sitaramjadhav1475
    @sitaramjadhav1475 4 дні тому +5

    60 वषे वयाच्या व्यकतीला दहा हजार पेन्शन चालू करावी त्याना गरज आहे जयभवानी जय महाराष्ट्र

  • @praveendeshpande1291
    @praveendeshpande1291 3 дні тому +3

    अतिशय आत्मघातकी प्रस्ताव आहे
    बेरोजगारीला चालना दिल्यासारखे होईल
    ज्येष्ठ व्यक्तीला पेन्शन मिळाल्यामुळे मुले पूर्णपणे व्यसनाधीन होऊन पूर्णपणे निष्क्रिय बनतील....

  • @mahendramahajan2426
    @mahendramahajan2426 28 днів тому +34

    खरच ६०पुढच्या ज्येष्ठां ना राष्ट्रीय संपत्ति त सामावलं तर जगात भारताइतकं बलवान कोणीही नसेल.

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 28 днів тому +46

    रेशन भरून देणे ठीक राहील. अनेकांची पेन्शन दारू मध्ये उडून जाईल. दारू आणि जुगरापायी आजही तरुण बरबाद होत आहेत.

    • @vishnushingade9515
      @vishnushingade9515 28 днів тому

      घरामध्ये जर दोन पेन्शनधारी असले तर मुलं मुली शिकतीलच कशाला?काम करणे तर वेडगळपणाच वाटेल.मग देश विकास कसा करेल. आणि महत्वाचे म्हणजे गजवा ए हिंदला पैशाची. माणसाची कमतरता तर अजिबात राहणार नाही.२०४७ चा PFI चा प्लॅन शतप्रतीशत पुर्णत्वास जाणार.

    • @MrKhabbu
      @MrKhabbu 27 днів тому +3

      Option for that is not cash transfer but vouchers for different purposes which can be e cashed only for the specific purpose and at specific places.

    • @jugad6924
      @jugad6924 24 дні тому

      मुलाना, युवाकाना इतक सक्षम करा की आई बाप सरकारच्या भारावश्यावर राहिले नाही पाहिजेत ❤❤❤❤

    • @ganamite004
      @ganamite004 24 дні тому

      चंद्रावर मानव अजून बरोबर गेला पण नाही आणि तुम्ही तिथेही मशिदी , मदर्से कशी बांधता येईल याचा विचार करताय

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 17 днів тому

      Pan jar garibache 50%ration madhe kharch zale tar baki kase karayche?

  • @revansidhajavalkote
    @revansidhajavalkote 24 дні тому +10

    बहुत ही अच्छा और भारत के लिये महत्वपूर्ण vision रहा हुआ ऐसी मुलाखात था. प्रधानमंत्री जी का हमे गर्व है. जय हिंद जय भारत.

  • @sunilpatil8430
    @sunilpatil8430 9 днів тому +3

    सिनियर सिटिझन हे या देशाचे गोल्डन ॲसेट आहेत,हे भारत सरकार च्या समोर सादर केले,त्याबद्दल आपले अत्यंत आभारी आहोत.

  • @aanand2017
    @aanand2017 28 днів тому +37

    आपण कुठलाही सामाजिक कायदा हा अमेरिका किंवा कुठच्याही युरोपीय देशाच्या कायद्याच्या आधारावर बनवू नये. बोकील सरांचा नोटबंदीचा तर्क पटतो पण अर्थकारणातला हा बदल जास्त घातक वाटतोय.

    • @RSVPRis
      @RSVPRis 26 днів тому +3

      पूर्ण सहमत आहे.

    • @Yogeshyadav-ly1si
      @Yogeshyadav-ly1si 13 днів тому +2

      ekdam barobar

    • @crm6326
      @crm6326 12 днів тому

      जाऊन जाऊन किती जातील 12 लाख कोटी जिथे 300 लाख कोटी ची अर्थ व्यवस्था आहे तिथे 12 लाख कोटी काहीच नाही, ट्राय करायला हरकत नाही.

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 28 днів тому +28

    EPFO पेन्शन ला महागाई भत्ता जोडलेला नाही..ही अडचण तात्काळ दूर केली पाहिजे.

    • @ganeshshevde6094
      @ganeshshevde6094 28 днів тому +3

      D.A. is faraway gov. has not given rise in eps.95. 80 lacks old pensioners.in spite of discussion in parlment by mps. But nothing has done by present gov.also.

    • @jugad6924
      @jugad6924 24 дні тому

      मुलाना, युवाकाना इतक सक्षम करा की आई बाप सरकारच्या भारावश्यावर राहिले नाही पाहिजेत ❤❤❤❤

    • @nandi8221
      @nandi8221 23 дні тому +1

      आज आम्हाला epf ची हजार रुपये पेंशन आहे 1995 पासुन

    • @ShrihariVaze
      @ShrihariVaze 13 днів тому

      Epf पेंशन ची चालढकल कित्येक वर्षे चालू आहे

    • @sanjeevdesai7771
      @sanjeevdesai7771 12 днів тому

      Minimum EPs 95 monthly pension is only 1000/- increase it 10000/- first then give this money to unorganized senior citizen.

  • @bhalchandrajadhav1001
    @bhalchandrajadhav1001 21 день тому +6

    धन्यवाद न्यूज डंका बोकील यांनी प्रामाणिक अर्थ. व्यवस्था कशी असावी हे मांडले,माझे असे मत आहे बोकील यांना व यांचे सारखे अर्थ तज्ञ यांना राज्य सभे वर घेऊन देशाच्या अर्थ समितीवर सल्लागार म्हणून नेमणूक व्हावी.किंबहुना अशी चळवळ जनतेने उभारावी.🎉

  • @anilkulkarni3569
    @anilkulkarni3569 26 днів тому +11

    सर्वच ज्येष्ठ नागरिकांना स्वाभिमानाने जगता येईल !

  • @dealmart7669
    @dealmart7669 28 днів тому +11

    अतिशय उत्तम विचार आणि विश्लेषण आहे,ह्यावर सकारात्मक विचार करून, सर्वांगीण विचार करून, जर योजना राबवली तर संपूर्ण परिवाराला फायदेशीर राहील,राजकारण बाजूला ठेऊन विचार करायला लावणारा प्रस्ताव असेल.

  • @sanjayalim4837
    @sanjayalim4837 27 днів тому +27

    एक तर्फी विचार. आताच बरेचसे गरीब तरुण दररोज पन्नास शंभर रुपये गुटखा दारू यावर खर्च करत असल्याचे दिसून येतात

    • @shashankkapshikar4125
      @shashankkapshikar4125 24 дні тому

      20000/- रुपयाचा मोबाईल.

    • @supreetdeshpande9602
      @supreetdeshpande9602 23 дні тому +1

      हे खरे असले म्हणून बोकिल जे सांगत आहे ते व्यर्थ ठरत नाही.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 17 днів тому

      To apaplya sanskaracha prashn aahe.

    • @a.a.a6062
      @a.a.a6062 16 днів тому

      तरुण पिढी व्यसन आणि चैनीच्या आहारी जाते आहे,पाश्चिमात्य लाईफ स्टाईल कडे आकृष्ट होत आहे,हे तरुण पिढीने च टाळले पाहिजे.

  • @madhurivilas5273
    @madhurivilas5273 27 днів тому +6

    या प्रस्तावामुळे भारतात येणाऱ्या घुसखोरांचा प्रमाण अजूनही वाढण्याची शक्यता असू शकते. कारण 10,000 रुपये मिळणार याच्या लोभाने.

  • @craftzone4393
    @craftzone4393 9 днів тому +4

    या विचाराने गंगा_जमना तहजीब एकदम धाड दिशी लादली जाईल.कितीही उदार मते असली तरी देशाचे हिंदूस्थान हे अस्तित्व कायम राहिले पाहिजे.

  • @rohiniganapule1083
    @rohiniganapule1083 28 днів тому +5

    फारच छान चर्चा. अत्यंत वेगळा, महत्त्वाचा दृष्टिकोन. सकारात्मक.

  • @mhaskushingade5340
    @mhaskushingade5340 4 дні тому +2

    अतिशय छान योजना होऊ शकते, ज्यातून समाजातील ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या सोबतच गरीब कुटंब व खेड्यापाड्यातील लोक मुख्य प्रवाहात येऊ शकतील. विकसित भारतआचे स्वप्न पाहत असताना समाजातील आर्थिक विषमता दूर करणे हे सर्वात प्रथम आवशक आहे.

  • @salikramsanap2189
    @salikramsanap2189 10 днів тому +2

    खूप छान मांडणी सर या मधून जो समाज निर्माण होईल तो सुख शांती ने जगेल. यासाठीच केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड व्हावा.

  • @ravindrapatankar3363
    @ravindrapatankar3363 27 днів тому +7

    खूप चांगली मांडणी केली आहे. ह्या मुळे कुटुंब व्यवस्था पण टिकून राहील.

  • @ashokchandane4378
    @ashokchandane4378 27 днів тому +8

    अतिशय सुंदर संकल्पना आहे व याची अंमलबजावणी इलेक्शन नंतर झाली पाहिजे.

    • @jugad6924
      @jugad6924 24 дні тому

      मुलाना, युवाकाना इतक सक्षम करा की आई बाप सरकारच्या भारावश्यावर राहिले नाही पाहिजेत ❤❤❤❤

  • @kalpanakhuspe8038
    @kalpanakhuspe8038 4 дні тому +1

    सर तुमच्या कल्पनेला सलाम.
    याची गरज v अमलात आणण्यासाठी उपाय यासाठी तुम्ही दिलेले परिपूर्ण explanation admirable.
    काळाची खरी गरज तुम्ही ओळखलीत.
    ज्येष्ठ नागरिकांना सन्मान म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाला मिळालेला assurance.
    असे घडलेच पाहिजे सर

  • @keshavpitre6426
    @keshavpitre6426 9 днів тому +3

    फार छान मुलाखत, अभिनंदन दिनेशजी आणि बोकील साहेब

  • @paragpatwardhan1878
    @paragpatwardhan1878 28 днів тому +32

    60 वर्षा नंतर ज्यांचे उत्पन्न दर महा 10000 च्या आत आहे त्यांना 10000 मिळाले पाहिजे असे असेल तर ज्या लोकांनी 60 वर्षा पर्यंत इनकम टॅक्स सकट इतरही सगळे टॅक्स नचूकता दर वर्षी भरले व काटकसर करून पैसे बाजूला टाकले त्यातून मिळणारे उत्पन्न जर 10000 च्या पुढे असेल तर त्यांच्यावर हा अन्याय होत नाही का? का त्यांच्या कष्टाची किंमत शुन्य आहे? का त्यांचा सन्मान करावा असे वाटत नाही. ज्यांनी इनकम टॅक्स सकट इतरही सगळे टॅक्स नचूकता दर वर्षी भरले असतील आशा लोकांचाही विचार केला पाहिजे

    • @shashankb53
      @shashankb53 28 днів тому +1

      त्यामुळेच incometax रद्द करण्याचे suggestion अर्थक्रांती ने पूर्वी केले होते.

    • @ajitajoshi8968
      @ajitajoshi8968 26 днів тому

      किमान १०००० ते कमाल २०००० उत्पन्न असलेल्याच या योजनेचा लाभ मिळावा.

    • @sidhdeshwarsakre6010
      @sidhdeshwarsakre6010 25 днів тому

      खर आहे

    • @maheshpujari3953
      @maheshpujari3953 25 днів тому

      अगदी अचूक , वयाच्या साठीला उत्पन्न दहा हजारांहून कमी कसे होईल या साठी प्रयत्न होईल.

    • @MrTintak
      @MrTintak 25 днів тому

      I can understand your concern but if we use your logic then it will not fit into the equation and damage the whole plans as it won't be viable idea... so someone has to sacrifice here 😢

  • @MaheshDhoke-xr2zr
    @MaheshDhoke-xr2zr 16 днів тому +7

    सुंदर प्रस्ताव आहे
    ज्यांना दोन अपत्ये आहेत त्यांनाच हे लागू करावी
    जय हिंद

  • @hemantsonawane13
    @hemantsonawane13 8 днів тому +2

    खूपच छान ,60 वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्ती ही कल्पनाच खुप सुंदर आहे.यात सर्व धर्म सम भाव वृद्धीस लागेल.अशी नक्की शक्यता वाटते.आणि 2004 नंतर ज्या मुलांना पेन्शन नाही ते आपला संसार करणार , का त्यांच्या भविष्याचा विचार करणार , का आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना सांभाळणार ,त्यांचे औषध पाणी करणार हा त्याच्या समोर मोठा प्रश्न आहे तो संपेल अशी या योजनेत नक्की आशा दिसते आहे.खुप छान ,धन्यवाद बोकील साहेब ,आपल्या सारखे विचारवंतच ,आणि जेष्ठ नागरिकच आता या देशाचे भविष्य घडउ शकतात नाही तर राजकरण्यान वरून 70 वर्षात आता जनतेचा विश्वास उडाला आहे.

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 25 днів тому +5

    अनील बोकील हे नाव ऐकले होते प्रत्यक्षात ऐकण्याचा मंगल योग न्यूज डंका मुले शक्य झाले त्याबद्दल आपले धन्यवाद.

  • @ravikanthalde4069
    @ravikanthalde4069 23 дні тому +13

    बोकील साहेब, भारतासाठी सोण्यापेक्षाही मोठी विचारांची खान आहेत

  • @namdeophatangare4720
    @namdeophatangare4720 25 днів тому +10

    वृद्धाश्रम मुक्त भारत संकल्पना यशस्वी होईल, साहेब.हार्दिक शुभेच्छा

  • @bhaiyasahebmali8259
    @bhaiyasahebmali8259 28 днів тому +15

    कृपा करुन बोकील सरांचे मुद्दे पुर्ण झाल्या नंतरच पुढचे प्रश्न विचारावेत

  • @sujatajoshi516
    @sujatajoshi516 28 днів тому +6

    अतिशय छान मुलाखत
    हे प्रत्यक्षात लवकरात लवकर यावं

  • @rajendra3469
    @rajendra3469 28 днів тому +7

    शेती विषयक अर्थकारण यावर बोकिल यांच्याबरोबर व्हिडीओ तयार करा अशी विनंती . आम्ही शेतकरी शेतमालाला योग्य भाव कसा मिळेल याची वाट पाहतो . बोकिल साहेबांचे विचार आश्वासक वाटतात .

  • @shirishkate1291
    @shirishkate1291 26 днів тому +11

    सगळ्या सबसिडीज् काढून घेतल्या तर, साठ वर्षाच्या वरील नागरिकांना दहा हजार रुपये दरमहा सहजगत्या दिले जाऊ शकतात.

  • @viswanaththorve1960
    @viswanaththorve1960 2 дні тому +2

    मला दर महा ५०००रू.औषधा साठी लागतात,१मुलगा आहे पगार दरमहा १४०००/-आहे त्याची खुप ओढातान होते तरी ही योजना चांगली आहे देव तुम्हाला चांगली बुद्धी देवो धन्यवाद।

  • @laxmikantdarne1372
    @laxmikantdarne1372 День тому +1

    🙏🇮🇳 श्री.बोकील सरांची सुंदर संकल्पना आहे.हिन्दुस्थान चे लाडके प्रंतप्रधान श्री.नरेंद्र दामोदरदास मोदीजी सरांच्या संकल्पना न्याय देतील. 🙏

  • @reductioadabsurdium9560
    @reductioadabsurdium9560 18 днів тому +13

    बोकील साहेब एक बाब विसरत आहेत. १५ कोटीच्या व्होट बॅन्क पैकी मुस्लीम मते ही त्यांच्या धर्माच्याच भल्यासाठी काम करणा-या पक्षाला दिले जातील.

    • @onkarsapate8486
      @onkarsapate8486 7 днів тому

      Nahi.. jo paksha 10k mahina deil tyannach deil... It's obvious..

    • @dattagodbole
      @dattagodbole 4 дні тому

      १५ कोटी पर की तेच ८/९ कोटी असतील

  • @shashikantchinchore9042
    @shashikantchinchore9042 27 днів тому +8

    अतिशय बुद्धिमान व्यक्तिमत्व!!!
    प्रत्येक शब्द न शब्द खरा आहे.
    हे विचार मोदीजी यांना सांगायला हव्या या मोठ्या माणसाने!!!
    अशी माणसे ही या देशाची मोठी बौद्धिक संपदा आहे.
    असे मला वाटते.

  • @user-bb6ed9yg9y
    @user-bb6ed9yg9y 4 дні тому

    खूप सुंदर मांडणी आहे
    धन्यवाद!

  • @Myopinion-zi4pf
    @Myopinion-zi4pf 5 днів тому +1

    दिनेश जी अभिनंदन, ग्रेट भेट!

  • @rajendraingle4398
    @rajendraingle4398 23 дні тому +3

    मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि आर्थिक दृष्टिकोनातून हा उत्तम प्रस्ताव आहे

  • @shreeramkhare467
    @shreeramkhare467 27 днів тому +6

    हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबानं साठी अत्यंत चांगला प्रस्ताव आहे.जरूर अमलात यावा.

  • @tukaramparab8159
    @tukaramparab8159 2 дні тому +1

    बोकील साहेब खरंच तुम्हाला सलाम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नक्की सांगा

  • @hemachandrakarkhanis759
    @hemachandrakarkhanis759 7 днів тому +2

    जेष्ठांसाठी स्वतंत्र मंत्रालय ही काळाची गरज आहे. तसेच एक स्वतंत्र मंत्रालय अठरा वर्षाखालील मुले व मुली यांच्यासाठीही असणे आवश्यक आहे. आणि अटीही याच असाव्यात. महिला व बालविकास मंत्रालय हे दोन निरनिराळ्या मंत्रालयात विभागणे आवश्यक आहे . तरच बालकांना न्याय मिळेल .

  • @user-mv7nl6xs4p
    @user-mv7nl6xs4p 27 днів тому +5

    शेती व शेतकरी आणि अर्थक्रांती या विषयावर चर्चा बघाला , ऐकाला आवडेल.

  • @u19ish
    @u19ish 26 днів тому +3

    बोकिल सर, तुमचे विचार चांगले आहेत, पण अजिबात व्यवहार्य नाही.

  • @govindjaveri4539
    @govindjaveri4539 14 годин тому

    सुंदर प्रस्ताव आणि विवेचन.
    उतार वयात आरोग्य आणि तरुपणी शिक्षण ह्याची शाश्वती प्रत्येक समाजाला हवी असते.
    म्हणून शिक्षण आणि आरोग्य हे दोन्ही अगदी फुकट जरी नाही देता आले तरी अत्यंत नगण्य किमतीत ते देशाने द्यायला हवे.
    ६० वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला सन्मान निधी देण्याचा प्रस्ताव हा सुवर्णमध्य साधणारा, प्रयोगशील आणि व्यवहार्य उपाय आहे ज्यात आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक हित समाविष्ट आहे. ❤

  • @sudhirsurve6593
    @sudhirsurve6593 3 дні тому

    खूप चांगला प्रयत्न आहे.हे फक्त महाराष्ट्रातच होऊ शकते.येणाऱ असलेल्या नविन सरकार ला शक्य आहे. प्रयत्न करायला हरकत नाही.

  • @pravinsurve5756
    @pravinsurve5756 28 днів тому +17

    मला असं वाटतं की ज्येष्ठ ना एक हेल्थ कार्ड द्यावं आणि हे मेडिट्री करावं की ते कोणत्याही हॉस्पिटलला गेले तरी त्यांचा उपचार होईल दुसरी गोष्ट त्यांना एक अजून कार्ड द्यावं की ज्याच्यावर त्यांना कुठच्याही रेस्टॉरंटमध्ये जेवण मिळेल म्हणजे त्यांच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण होतील आणि समाजामध्ये पैसा देखील फिरत राहील आणि त्यांची मुलं जे त्यांना त्रास देण्याची शक्यता आहे किंवा त्यांना मानसिक त्रास देण्याची शक्यता आहे तो त्रास कमी होईल कारण पैसे दिले तर ज्येष्ठांचे हाल करून काही नालायक मुलं ते काढून देखील घेतील पण त्यांना जिवंत ठेवतील पुढच्या महिन्याच्या पैशासाठी थँक्यू

  • @gajanandeshpande6495
    @gajanandeshpande6495 28 днів тому +20

    गुरुजींच्या एकात्मिक मानवतावादाची खूप पुढची पायरी आहे.खूप मोठे स्वप्नरंजन आहे.आज देश तरुण आहे आणखी 40 वर्षानंतर देश वृध्दत्वत्वाकडे जाईल जशी आज जपानची परिस्थिती आहे त्यावेळी किती पैसे द्यावे लागतील?

    • @RSVPRis
      @RSVPRis 26 днів тому +1

      Absolutely right. हे हवेत बांधायचे बंगले आहेत.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 17 днів тому

      Madat garjunach vhavi.

  • @vinaygiri696
    @vinaygiri696 8 днів тому +1

    खूपच चांगली योजना आणि मांडणी
    अन्न,वस्त्र,आरोग्य,शिक्षण व निवारा हा क्रम असायला हवा

  • @abhayayre4513
    @abhayayre4513 24 дні тому +2

    Excellent discription for sr citizen in constitution..& thinking .
    10K for each sr citizen can definitely change Indian index .
    Feel New govt Modiji in 3rd term will implement it .!

  • @aniljoshi5949
    @aniljoshi5949 28 днів тому +11

    फक्त पेन्शन कमी मिळाले या बाबतीत आपण बोलत आहे पण private नोकरी करत होते। त्यांच काय पेन्शन नाही

  • @anilpundale
    @anilpundale 24 дні тому +4

    धान्य ठेवायला जागा नाही तर या जादा धान्य पासून नवीन पदार्थ तयार केले व त्याचे एक्सपोर्ट केले ,व. साठवणुकीसाठी इन्फ्रस्ट्रक्चर तयार करण्यात यावेत.

  • @uttamkonduskar2018
    @uttamkonduskar2018 2 дні тому

    बोकील सर तुम्ही खरी गरज ओळखली आताची जी हालकीची परिस्थिती आहे. हा प्रस्ताव जर मान्य झाला तर सर्व कुटुंब सुखी होतील. भारतातल भारतपण, संस्कृती, कुटुंब व्यवस्था टिकतील. खरच आपण चांगला प्रस्ताव आणलात

  • @udaythete6563
    @udaythete6563 2 дні тому

    सामाजिक समता, समरसता आणि विश्वबंधुता
    खऱ्या अर्थानी बाबासहेन्ना अभिप्रेत असलेली भारतीय लोकशाही,
    भारताचे आधुनिक चाणक्य 🙏🙏🙏

  • @yashwantphadnis4135
    @yashwantphadnis4135 28 днів тому +4

    आपला विवेचन मानवता wadi yar आहेच.y तसेच आपल्या खूप उत्तम आहेत.अमलात आणण्यासाठी योग्य आहेत.🎉

    • @atulsoman3514
      @atulsoman3514 26 днів тому

      गरिबी हटाव च्या दृष्टीकोनातून खूप मोठ पाऊल टाकले जाईल.
      हे जर चालु झाले तर त्या बरोबरच कायदा करावा की अश्या जेष्ठांना जर घरातील कोणी पैशासाठी त्रास दिला तर तो unbelebal offense असेल.

  • @shreeswamisamarth7490
    @shreeswamisamarth7490 28 днів тому +13

    Population control zale pahije

  • @rajeshgulwadi6824
    @rajeshgulwadi6824 28 днів тому +2

    Respected Shri. Dineshji, Namaskar. By inviting Shri. Anil Bokilji, you have touched a very important subject effecting the Sr. Citizens of Bharat. Since, I myself am 62 years old, I have listened the entire interview in 2 parts. Only hoping that Modi 3 Sarkar will seriously take up this issue in Parliament. Many thanx to you, Bokil Sir and Team News Danka.

  • @mhaskushingade5340
    @mhaskushingade5340 4 дні тому +2

    मुलाखत भारतातील सर्व भाष्यामध्ये प्रसारित करावी.

  • @snehalatamalegaonkar3415
    @snehalatamalegaonkar3415 28 днів тому +10

    स्वार्थ आणि परमार्थ ह्याला पण काही प्रमाण पाहिजे ना? रस्त्यावर आम्ही पाहतो की एक स्त्री, एक मूल सिग्नल वर, दुसर तीसऱ्याला कडेवर घेवून फिरत, चौथ मांडीवर आणि पाचव पोटात. ही वस्तुस्थिती आहे, कवी कल्पना नाही. किती जणांना पोसायचे? जागेवर कर घ्या कुणीही अपवाद नको.

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi 17 днів тому

      Family planning chya mofat suvidha dilya javyat ,refugees na compulsory family planning asave.

  • @ravindrajoshi7921
    @ravindrajoshi7921 25 днів тому +7

    अतिशय अभ्यासपूर्ण विषय मांडणी मुळे श्री बोकील काय आहेतह्याची चुणूक आली.व्हिडिओ खूप आवडला.श्री. दिनेशजी आणि श्री बोकील ना शतशा धन्यवाद

  • @mangeshmore4730
    @mangeshmore4730 25 днів тому +2

    खुप छान. अर्थ क्रांती मधल्या काळात सोशल मीडिया वर दिसत नव्हती. ती सतत धडक देताना दिसावी हे घडे पर्यंत दिसत रहावी. बोकिल साहेब धन्यवाद

  • @smwakde
    @smwakde День тому

    अत्यंत चांगला व्यक्ता. पण मुलाखतकाराचा अभ्यास कमी वाटतो. पणा बोकील साहेबांचा आवाकच प्रचंड असल्यामुळे सुसह्य झाल.

  • @madhavpandit9974
    @madhavpandit9974 28 днів тому +4

    अति शय अतुल निय विचाप्रवर्तक विचार धारा तळा गळात आयुष भर कश्ट करी लोकांसाठी चांगला निर्णय

  • @kailashone
    @kailashone 26 днів тому +3

    अर्थक्रांती सर्व मुद्दे कसे योग्य नाहीत हे नक्की कळले

  • @sudhirprabhu5369
    @sudhirprabhu5369 27 днів тому +2

    It's absolutely great great interview and Mr. Anil's logic for 60+ citizens is a Nobel Prize winning proposal. Personally myself am very well to do person and I have always been of the opinion to help Sr. Citizens because after all they are the people who have given a lifetime for the nation. I congratulate him and shl spread everywhere to every one I know 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @satishwadke1500
    @satishwadke1500 6 днів тому +1

    ह्या मुलाखतीचे दोन्ही भाग भारतातील सर्व भाषांमध्ये अनुवादीत करण्याचा प्रयत्न करावा,त्यामुळे सर्वसामान्य वर्गाला ह्याची माहिती होईल.

  • @shirishkate1291
    @shirishkate1291 26 днів тому +3

    अतिशय उत्तम,व्यवहार्य आणि आवश्यक प्रस्ताव।

  • @vikaspokharana4813
    @vikaspokharana4813 28 днів тому +3

    अत्यंत सुंदर,माणसानी मानवा साठी केलेला माननीय विचार. फ़क्त 60 वया ऐवजि 65 हव. Till 65 age he can be operative.60 above we can give free medical facility.

    • @nareshkulkarni2725
      @nareshkulkarni2725 25 днів тому

      आज ५० लाच रिटायर करतायत कंपन्या compulsory

  • @dilipmuley4613
    @dilipmuley4613 26 днів тому +2

    अप्रतिम मुलाखत..आजपर्यंत एव्हढ क्लिअर आणि शंका दूर करणारा व्हिडिओ मी पहिल्यांदा बघितला..😊

  • @user-xp5by3jd9g
    @user-xp5by3jd9g 2 дні тому

    समाजातील सर्व घटकांचा विचार केल्यास अर्थक्रांती होऊ शकेल. फक्त ज्येष्ठ नागरिकांचे कौतुक करत बसलात तर अनर्थक्रांती नक्की होईल.

  • @user-lq5kg8jk6d
    @user-lq5kg8jk6d 28 днів тому +6

    कँसर च्या पेशी काढुन टाकाव्या लागतील अथवा उपाय करुन दुरुस्त कराव्या लागतिल

  • @mukundgulawani2330
    @mukundgulawani2330 27 днів тому +3

    आनुनिक अर्थॠषी असं श्री.अनिल बोकीलजींना कुणीतरी काॅमेंट मध्ये म्हटलं. सार्थ आहे.
    याविषयावर देशभर सोशल मिडीया आणि अर्थजगात विस्तृत चर्चा होणं आणि साधकबाधक विश्लेषण होणं आवश्यक आहे.
    न्युज डंकाचे कानजी आणि मा. बोकीलजी शतशः धन्यवाद..

  • @machindraphadatare
    @machindraphadatare 4 дні тому +1

    पैसे देण्यापेक्षा आरोग्य आणि शिक्षण पूर्णपणे मोफत दया .

  • @sandhyadiwan7972
    @sandhyadiwan7972 23 дні тому +1

    खूपच चांगला विचार. प्रत्यक्षात यायला हवे. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @mvn9086
    @mvn9086 28 днів тому +7

    हे १०,०००/- फक्त त्याच व्यक्तीला किवा त्याच्या पत्नीला मिळावेत ज्याने निदान ५वर्ष तरी टॅक्स भरला असेल आणि ज्याची दोनच मुलं आहेत.

    • @ganpatiajitkar4465
      @ganpatiajitkar4465 26 днів тому +1

      भारतातील प्रतेक वक्ती कोणत्याही कर रुपात कर देतोच,,,

    • @dr.nileshcpatil3467
      @dr.nileshcpatil3467 9 днів тому

      ज्याचे उत्पन्न १०,०००/- महीन्याला आहे तो Income Tax कसा भरणार ? त्याला Tax लागूच होत नाही.

  • @ratansinghpardeshi3710
    @ratansinghpardeshi3710 26 днів тому +3

    है मार्क्स विचार कौनत्याही देशाच ना समाजच कल्याण करूँ शक्त नहीं

  • @sudhirgodghase8227
    @sudhirgodghase8227 8 днів тому +1

    छान प्रस्ताव आहे
    मा सर्व राज्याचे मंत्री व सर्व मुख्यमंत्री व
    केंद्रीय मंत्री व पंतप्रधान यांना पटवून सांगावे
    आपण आर्थिक भारताचे डॉ आहात
    खूप छान विचार आहेत सर्व मानवता वा दी आर्थिक धोरण आहे

  • @user-ri8oe9od9z
    @user-ri8oe9od9z 5 днів тому +1

    अतिशय चांगला plan आहे. भारत सरकारने जरुर विचार करावा

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 28 днів тому +8

    थिअरी चांगली असली तरी कोणी ही वापरण्याची शक्यता कमी कारण नेत्यांना माहीत आहे की जनता गरजवंत ठेवले तरच त्यांना विचारतील आणि तरच नेत्यांची घर भरतील आणि त्यांची नातवंडे पत्वंडे मजेत जगत राहतील.

    • @mukundgulawani2330
      @mukundgulawani2330 27 днів тому

      इतर नेत्यांचं सोडा, मोदी हे अनप्रेडिक्टेबल लीडर आहेत. ते हे करू शकतात.😉

    • @jugad6924
      @jugad6924 24 дні тому +1

      मुलाना, युवाकाना इतक सक्षम करा की आई बाप सरकारच्या भारावश्यावर राहिले नाही पाहिजेत ❤❤❤❤

  • @shrikantkshirsagar409
    @shrikantkshirsagar409 28 днів тому +4

    फार उत्तम प्रस्ताव सादर केला आहे काळजी घ्यावी पेक्षा ती दूर करावी हा तर सोपा उपाय आहे धन्यवाद

  • @vivekpathak8373
    @vivekpathak8373 24 дні тому +2

    Great👍 ,Bokil saheb keep it up..

  • @sanjaymisal7582
    @sanjaymisal7582 8 днів тому

    ,अतिशय सुंदर अप्रतिम

  • @sanjay8259
    @sanjay8259 27 днів тому +4

    दोन पेक्षा जास्त मुले असतील तर सर्व सवलती बंद करा

  • @dhananjaybhide3600
    @dhananjaybhide3600 25 днів тому +3

    देशाला दिवाळखोरीत जायला वेळच लागणार नाही. निवृत्तीवेतन कोणालाच नको, अगदी आमदार खासदार यांन सुध्दा.

  • @kartikkadekard8755
    @kartikkadekard8755 9 днів тому +1

    सुंदर उपक्रम आहे. हा राबवायला च पाहिजे

  • @ShivprasadKharde-ij6mk
    @ShivprasadKharde-ij6mk 17 годин тому

    विचार करण्यास हरकत नाही.छानच आहे बेसिक तळातील लोकांना फायदा होईल
    मानवतावादी धर्मचा उदय होईल योजनेला मानवता सहाय पेन्शन योजना असे नाव दिले तर धर्माचा संबंध येणार मदत घेणाराने राष्ट्र प्रथम ही भावना ठेवावी व तशी सुचना त्या ठिकाणी असावी

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 10 днів тому +3

    बोकिल सरांचे आभार.आपली योजना अत्यंत आवश्यक आहे.देशातील व धर्मातील दुरावा कमी होऊन जातीयतेढ कमी होऊन राष्ट्र बलशाली होईल.

    • @santoshdandekar6409
      @santoshdandekar6409 8 днів тому

      धर्मातील दुरावा अजिबात कमी होणार नाही. ज्यांच्या आकाशातून पडलेल्या पुस्तकातच लिहिले आहे की काफिरांना लुटा, ठार मारा, त्यांच्या आयाबहिणींना सेक्स गुलाम बनवा, स्वतः झवा आणि मित्रांना भेट म्हणून द्या, अश्या लोकांबरोबर तुम्ही कधीच सलोख्याने राहू शकणार नाहीत.

  • @shrikantpandit3937
    @shrikantpandit3937 28 днів тому +6

    अतिशय सुंदर संकल्पना आणि खरंच लागू झाले पाहिजे 🎩 ऑफ बोकील साहेब

  • @sujatasable5189
    @sujatasable5189 4 дні тому

    अतिशय सुंदर माहिती

  • @surekhasalgaonkar1928
    @surekhasalgaonkar1928 28 днів тому +3

    Very nice 🙏🕉️

  • @pushkarshah3422
    @pushkarshah3422 14 годин тому

    Khupach sunder

  • @RamchandraPatil-ep2ju
    @RamchandraPatil-ep2ju 5 днів тому

    Excellent. Interview must accept and implement

  • @dattatrayakulkarni6962
    @dattatrayakulkarni6962 28 днів тому +6

    मूलभूत मांडणी. अध्यात्मिक पायावर आधारित नवीन अर्थनिती.प्रत्यक्षात यावी.सर्व समाज जात धर्म सोडून एकसंध होईल.

  • @sandeepkoranne996
    @sandeepkoranne996 28 днів тому +8

    अनील बोकिल यांना मी आधुनिक अर्थऋषी म्हणेन😊