कुसुमने कसलाच विचार न करता हे एक नाटक आहे हे ती तीच्या मनाला सांगत होती तेव्हा एवढे मोठे घर व एवढे दागिणे बघुन तीचे मन वितळले नाही तीला कशाचीही हव्यास नव्हती तीचा प्रामाणिकपणा बघुनच आईसाहेबाचे मन ती हे नाटक करत आहे हे कळल्यावरही त्या तीला आपली सून बनवायला तयार झाल्या कारण की तीच्यात खरेपणा होता खरंच कथा खूप म्हणजे खूपच छान होती
खरंच मनापासून खूप सुंदर कथा आहे हजारो पुढचा एपिसोड पार्ट टू काढा मनाला ठेच लागण्याची कथा आहे कधी कुणाच्या जीवनामध्ये काय घडेल सांगता येत नाही नशिबाचा खेळ आहे आपल्या रियल लाईट मध्ये बी असं येऊन गेलेले असती पण ते आपल्याला कळत नाही मेन आपण त्याची किंमतच करत नाही येऊन गेलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला पश्चाताप करायला लागते जोक खरा प्रेम करते त्याला चा अर्थ कळते बस एवढेच मित्रांनो माझे शब्द थांबवतो
कथा खूपच सुंदर होती . पण दुपारी समीर नसताना. कुसम घरात वावरायची , बागेतील ताजी सुगंधी फुले आणून फ्लाॅवरपाॅटमध्ये सजवायची, आपल्या पद्धतीने एखादा पदार्थ करायची , सासूची गोड गप्पा मारायची म्हणून सासूची तब्येत सुधारली . तिला कुसुमची ओढ लागली असं लिहायला हवं होतं.. नुसती सून आली आणि तब्येत सुधारली असं होत नसतं ..😊
तुम्ही सुचवलं त्याबद्दल तुमचे आभार, कुसुम समीरच्या घरात त्याची बायको म्हणून राहत होती, पण तिच्या मनामध्ये सतत अफाट भीती असायची. समीर बाहेर गेल्यावर कुसुम तिच्या रूममध्येच एका चोरासारखी दिवसभर बसून असायची समीर घरी आला तेव्हाच फक्त ती रूम मधून बाहेर निघायची आणि समीर सोबतच राहायची तिला नेहमी भीती असायची की आईसाहेब तिला कधी काय विचारतील आणि तिच्याकडे जर त्या प्रश्नाचे उत्तर नसलं तर मग तिची पंचायत होईल. शिवाय घरात आणि घराच्या आजूबाजूला नोकर लोक असायचे जर तिला कोणी ओळखलं तर... ह्या गोष्टीचही नेहमी तिच्यावर दडपण असायचं दिवसभरात कुसुमला एखाद्या गोष्टीची गरजही पडली तरी ती तिच्या रूम मधून बाहेर निघत नसे. तर कुसुम किचनमध्ये जाऊन एखादा पदार्थ बनवनं किंवा बागेत जाऊन फुलं तोडणं हे तर तिच्याकडून होणं अशक्यच. कुसुम घरात आल्यामुळे आई साहेबांची तब्येत सुधारली कारण आईसाहेबांना फक्त एवढीच इच्छा होती की समीरचं लग्न व्हावं आणि सुनबाई घरात यावी, ते तिने तिच्या डोळ्यादेखत पाहिलं त्यामुळे तिची तब्येत सुधारली. कुसुम ही एक गरीब मुलगी आहे ती कुलकर्णी काकूंच्या घरी मोलकर्णीच काम करायची असं नर्सने आईसाहेबांना आधीच सांगितलं होतं पण, आई साहेबांनी कुसुमला जेव्हा पाहिलं तर कुसुम मध्ये असलेले सुप्त गुण तिने ओळखले आणि त्याच क्षणी तिने कुसुमला तिची सून म्हणून स्वीकारलं होतं.
कुसुमने कसलाच विचार न करता हे एक नाटक आहे हे ती तीच्या मनाला सांगत होती तेव्हा एवढे मोठे घर व एवढे दागिणे बघुन तीचे मन वितळले नाही तीला कशाचीही हव्यास नव्हती तीचा प्रामाणिकपणा बघुनच आईसाहेबाचे मन ती हे नाटक करत आहे हे कळल्यावरही त्या तीला आपली सून बनवायला तयार झाल्या कारण की तीच्यात खरेपणा होता खरंच कथा खूप म्हणजे खूपच छान होती
@@prakashbagewadikar3237 नाही हो सर, साधना चित्रपटातील स देखील आम्हाला माहित नाही. पण तुमची प्रतिक्रिया वाचून आनंद झाला, कारण तुम्ही आमच्या या लहानशा कथेची एका चित्रपटासोबत तुलना केली. ही तर आमच्यासाठी आनंदाचीच बाब आहे. धन्यवाद!
कथेमध्ये कांहीं दोष आढळतात.जसे,प्रथम समीर लग्न करीत नाही कारण त्याला करिअर करायचे असते.मात्र त्याच्याकडे आलिशान बंगला,कार ,मोठा बिझनेस,हे सर्व कसे काय ?
@@prakashbagewadikar3237 बंगला, कार आणि बिजनेस हे समीर च्या वडीलांनी कमावलेलं आहे, पण समीर ला स्वतः काहीतरी करायचं होतं. करियर म्हणजे फक्त पैसा कमावणे एवढंच असू शकत नाही, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो करिअरच्या बाबतीत. त्यामुळे समीरने सध्यातरी लग्न न करण्याचं ठरवलं होतं. पण कुसुम च्या सहवासात राहून तो तीच्या प्रेमात पडतो.
कुसुमने कसलाच विचार न करता हे एक नाटक आहे हे ती तीच्या मनाला सांगत होती तेव्हा एवढे मोठे घर व एवढे दागिणे बघुन तीचे मन वितळले नाही तीला कशाचीही हव्यास नव्हती तीचा प्रामाणिकपणा बघुनच आईसाहेबाचे मन ती हे नाटक करत आहे हे कळल्यावरही त्या तीला आपली सून बनवायला तयार झाल्या कारण की तीच्यात खरेपणा होता खरंच कथा खूप म्हणजे खूपच छान होती
ंआर 😊😊😊नकोई 😊😊😊😊😊😊😊औ😊नंऔ😊😊😊औ0😊😊😊😊0😊😊😊ननन😊😊नन😊😊😊😊औ😊😊😊ं😊😊😊😊😊😊नं😊😊😊😊😊😊😊न😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊औ0😊😊😊😊औ😊😊औरत 😊😊ं😊😊😊😊😊😊😊ंननंं😊ंं😊औ😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊ं😊😊😊😊😊😊😊😊😊0😊😊ं😊आर औ😊😊😊😊😊😊न😊😊😊ननंंंन😊ंनन😊😊😊😊ंनन😊😊😊😊😊😊😊😊न😊ं😊😊😊😊0😊😊😊😊😊😊ं😊ंंंं😊😊😊😊😊न😊औ😊😊😊😊😊😊😊औ😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊औ😊😊😊😊😊0😊😊😊😊ंनं😊😊😊😊😊😊ंं😊😊😊😊औरत 😊😊😊न😊नन😊वन न😊कोई ंंंं😊ऽं😊😊😊😊😊ंं😊औ😊औरत ंं😊ंं😊ऽ😊औं😊😊औ😊ंंंंऽंऽ😊😊औ😊😊😊😊औऔननन😊😊ंऔ😊😊😊नननन😊😊😊😊😊
खूप छान आहे
Nice gost
Kharach khup chan ktha hoti
खरंच मनापासून खूप सुंदर कथा आहे
हजारो पुढचा एपिसोड पार्ट टू काढा
मनाला ठेच लागण्याची कथा आहे
कधी कुणाच्या जीवनामध्ये काय घडेल सांगता येत नाही नशिबाचा खेळ आहे
आपल्या रियल लाईट मध्ये बी असं येऊन गेलेले असती पण ते आपल्याला कळत नाही मेन आपण त्याची किंमतच करत नाही
येऊन गेलेला आहे
त्याच्यानंतर आपल्याला पश्चाताप करायला लागते
जोक खरा प्रेम करते त्याला चा अर्थ कळते
बस एवढेच मित्रांनो माझे शब्द थांबवतो
अतिशय सुदंर कता आवडली असच सुंदर कता कधीतरी ऐकली कीं मनाचे समदान होते. धन्यवाद.❤😂🎉
अतीशय सुंदर कथा आहे , मोलकरीण नशीबवान
सुंदर मन हेच खरं सौंदर्य आहे. म्हणून मन मोठं व त्या साठी हिंमत लागते
फार फार सुंदर कथा खूप आवडली 👌👌👌
Thank you
Khup chhan..kahitari ghenyasarakhr sahe
खूपच छान कथा आहे ❤
👌👌👌👌👌
कथा खूपच सुंदर होती . पण दुपारी समीर नसताना. कुसम घरात वावरायची , बागेतील ताजी सुगंधी फुले आणून फ्लाॅवरपाॅटमध्ये सजवायची, आपल्या पद्धतीने एखादा पदार्थ करायची , सासूची गोड गप्पा मारायची म्हणून सासूची तब्येत सुधारली . तिला कुसुमची ओढ लागली असं लिहायला हवं होतं.. नुसती सून आली आणि तब्येत सुधारली असं होत नसतं ..😊
तुम्ही सुचवलं त्याबद्दल तुमचे आभार,
कुसुम समीरच्या घरात त्याची बायको म्हणून राहत होती, पण तिच्या मनामध्ये सतत अफाट भीती असायची. समीर बाहेर गेल्यावर कुसुम तिच्या रूममध्येच एका चोरासारखी दिवसभर बसून असायची समीर घरी आला तेव्हाच फक्त ती रूम मधून बाहेर निघायची आणि समीर सोबतच राहायची तिला नेहमी भीती असायची की आईसाहेब तिला कधी काय विचारतील आणि तिच्याकडे जर त्या प्रश्नाचे उत्तर नसलं तर मग तिची पंचायत होईल. शिवाय घरात आणि घराच्या आजूबाजूला नोकर लोक असायचे जर तिला कोणी ओळखलं तर... ह्या गोष्टीचही नेहमी तिच्यावर दडपण असायचं
दिवसभरात कुसुमला एखाद्या गोष्टीची गरजही पडली तरी ती तिच्या रूम मधून बाहेर निघत नसे. तर कुसुम किचनमध्ये जाऊन एखादा पदार्थ बनवनं किंवा बागेत जाऊन फुलं तोडणं हे तर तिच्याकडून होणं अशक्यच.
कुसुम घरात आल्यामुळे आई साहेबांची तब्येत सुधारली कारण आईसाहेबांना फक्त एवढीच इच्छा होती की समीरचं लग्न व्हावं आणि सुनबाई घरात यावी, ते तिने तिच्या डोळ्यादेखत पाहिलं त्यामुळे तिची तब्येत सुधारली. कुसुम ही एक गरीब मुलगी आहे ती कुलकर्णी काकूंच्या घरी मोलकर्णीच काम करायची असं नर्सने आईसाहेबांना आधीच सांगितलं होतं पण, आई साहेबांनी कुसुमला जेव्हा पाहिलं तर कुसुम मध्ये असलेले सुप्त गुण तिने ओळखले आणि त्याच क्षणी तिने कुसुमला तिची सून म्हणून स्वीकारलं होतं.
Very very nice Story v Varun tyze god aawaz yani kathela atisay aprateem banavle ❤
कुसुमने कसलाच विचार न करता हे एक नाटक आहे हे ती तीच्या मनाला सांगत होती तेव्हा एवढे मोठे घर व एवढे दागिणे बघुन तीचे मन वितळले नाही तीला कशाचीही हव्यास नव्हती तीचा प्रामाणिकपणा बघुनच आईसाहेबाचे मन ती हे नाटक करत आहे हे कळल्यावरही त्या तीला आपली सून बनवायला तयार झाल्या कारण की तीच्यात खरेपणा होता खरंच कथा खूप म्हणजे खूपच छान होती
Nice story ❤❤
Ho pan rial life madhe changlya mandansobat kadhich changle nahi ghadat he fakta goshtit asta😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
खरं जीवनांत अस घडू शकत शेवटी कथा आहे
सुंदर
खूपच सुंदर कथा आहे पण सत्य परी स्थिती मधें असे कधी घडणे अशक्य आहे 👍🏽👌🏽🌹🌹
❤❤
Ho ka
👌👌
Thank you
खुप. छान
Katha khup chan hoti
Khup sundar ahe katha❤😊
Thank you
Khup chan
Kharach khup chhan❤❤❤❤❤ Very Very Nice
व् न तर
‼️🙏 जय श्रीराम 🙏‼️
🌹खुपच चांगली कथा 🌹
खूपच सुंदर आहे कथा
Ho ka
Thank you
Very👍👍 naise
Ho ka
कथा। खूपच। सूंदर वाटली। आवडली। धन्यावाद
फारच सुंदर आहे
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान 👌 लय भारी
खूप खूप सुंदर
Khup sunder kaĥani aahe
Khupch Chan story hoti...
Very interesting real story ❤ you
बी.आर.चोप्रा यांच्या ' साधना ' या अत्यंत सुंदर चित्रपटात थोडे जुजबी बदल करून ही कथा बेतलेली आहे.
@@prakashbagewadikar3237 नाही हो सर, साधना चित्रपटातील स देखील आम्हाला माहित नाही. पण तुमची प्रतिक्रिया वाचून आनंद झाला, कारण तुम्ही आमच्या या लहानशा कथेची एका चित्रपटासोबत तुलना केली. ही तर आमच्यासाठी आनंदाचीच बाब आहे.
धन्यवाद!
खरचं खुप काही चांगल सांगून गेली ही कथा फारच छअन आहे
Ho ka
कथेमध्ये कांहीं दोष आढळतात.जसे,प्रथम समीर लग्न करीत नाही कारण त्याला करिअर करायचे असते.मात्र त्याच्याकडे आलिशान बंगला,कार ,मोठा बिझनेस,हे सर्व कसे काय ?
@@prakashbagewadikar3237 बंगला, कार आणि बिजनेस हे समीर च्या वडीलांनी कमावलेलं आहे, पण समीर ला स्वतः काहीतरी करायचं होतं. करियर म्हणजे फक्त पैसा कमावणे एवढंच असू शकत नाही, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो करिअरच्या बाबतीत. त्यामुळे समीरने सध्यातरी लग्न न करण्याचं ठरवलं होतं. पण कुसुम च्या सहवासात राहून तो तीच्या प्रेमात पडतो.
छान कथा
Khup chan hoti katha
Thank you
❤️
अफझल खानाचा वध
खुप छान स्टोरी सांगितली
Not good not bad
I am boy from Maharashtra
Khub ch chhan ahe hi katha
Thank you
very nice 👌
Very fine story like it
ଦଦ୍ଘ
Aprateem
Farah chhan katha manapasun khup khup Dhanyad ❤🎉🎉
Chan katha motha man
Khupach. Sunder. Katha aahe
अतिशय सुंदर लेख आहे
Khoob Sundar Katha hai
Thank you
फारच छान आहे
खूप छान आहे कथा ❤❤❤❤
Thank you
Atishay Sundar 🙏🙏🌹
Sundar😊
Very.nice.to.good.
खुप छान आहे कथा
कुठल्या कादंबरीत आहे ही कथा खुपचं छान आहे कथा लिहिणार्याच अभिनंदन खुप छान आहे कथा
Thank you
खुपच सुंदर
फारच सुंदर
फार सुंदर आहे कथा
खुप सुंदर कथा आहे
खुपच छान
खुप छान आहे हि कथा
खूप छान आहे
खूपच छान कथा आहे
Thank you
खुप सुंदर कथा आहे खुप छान आहे