गरीबीची परीस्थिती असल्याने शेतात आणि लोकांच्या घरी कामाला जात असे | marathi katha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 6

  • @shashikantkulkarni6761
    @shashikantkulkarni6761 11 годин тому +25

    सुरेख कथा.ईथे कॕनसर चे ऊदाहरण आहे.माझा शिन्दे नावाचा आॕफीस स्नेही त्याच्या पहिल्या आईला कधिच मुल होणार नाही हे डाॕक्टर ने बर्याच वैद्यकीय चाचणी नंतर सांगितले म्हणून नात्यतील एक चांगली मुलगी बघुन स्वतःच्या नवर्याचे लग्न करुन दिले.पुढे दिढ वर्षाने हा माझा मित्र जल्मला (1950 ला ) 1970 ला आम्ही त्याच्या घरी गेलो होतो तेंव्हा हे समजले.व मुखा मुख्य म्हणजे त्याचा सांभाळ पहिल्या आईनेच केला.हा 20 वर्षाचा झाला तरी.तीच ह्याचा लाड करायची व दोघी बहीणी बहीणी सारख्या ईतके वर्ष रहात होत्या.हा परळी जवळच्या खेड्याचा व आम्ही लातूरला नौकरी होतो.शशिकांत कुलकर्णी .82 yrs.

  • @jyotibhusari7378
    @jyotibhusari7378 7 годин тому +1

    Khup sundar story aahe
    🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @vanitakulkarni7826
    @vanitakulkarni7826 11 годин тому +3

    खूप खूप छान ❤

  • @ushajoshi8808
    @ushajoshi8808 8 годин тому +1

    Chan katha shubham

  • @गोरखजाधव-ष5छ
    @गोरखजाधव-ष5छ 9 годин тому +1

    खूप छान कथा आहे

  • @sambhajibhore5327
    @sambhajibhore5327 3 години тому

    खूपच लांबलचक पटकथा आहे।