बारा बारा बारा 12-12-12 (कै. बुवा काशिराम परब याना विनम्र अभिवादन)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 62

  • @SamirWaghdhare-k9e
    @SamirWaghdhare-k9e 2 дні тому

    बुवा अप्रतिम गजर😮👌👍

  • @jairamghadi1699
    @jairamghadi1699 10 місяців тому +1

    मस्त गुरू माऊली रचना ईतकी सुंदर परब माऊली ची आठवन🌹🌹🙏👌👌👌👌👌

  • @vaibhavkhanolkar2337
    @vaibhavkhanolkar2337 8 місяців тому

    रचना हि अप्रतिम आणि गायन हि

  • @SuyashKarane
    @SuyashKarane 10 місяців тому

    एक नंबर राजा दादा आणि समीर दादा नाद खुळा 💥

  • @sujitjadhav6421
    @sujitjadhav6421 8 місяців тому +1

    🎉❤

  • @dattatrayachrekar1895
    @dattatrayachrekar1895 10 місяців тому +1

    अप्रतिम रचना, समीर कदम बुवा, आकाश माऊली खूप छान आदरांजली ❤🙏👏👏👏

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 10 місяців тому

    खुप छान बुवा

  • @kartikipatkar6387
    @kartikipatkar6387 4 місяці тому

    Very Nice ❤❤❤❤❤

  • @sandeshgawade6195
    @sandeshgawade6195 4 місяці тому

    ❤❤❤❤

  • @prathameshkadam3545
    @prathameshkadam3545 10 місяців тому

    अप्रतिम....🌹

  • @sandeshgawade6195
    @sandeshgawade6195 4 місяці тому

  • @vasantrameshbane8638
    @vasantrameshbane8638 10 місяців тому

    खूप छान राजा ❤ बुवा समीर यांच खूप छान sadsadr

  • @bharatrane5086
    @bharatrane5086 10 місяців тому

    काशिराम बुवांच भजन नेहमीच ऐकत रहाव आणी सुंदर रचना माऊली

  • @maheshsawant9193
    @maheshsawant9193 10 місяців тому +1

    अप्रतिम रचना आदरणीय श्री राजा दळवी माउली आणि तेवढाच न्याय समीर बुवा गायन 👌आणि सर्व वादक छान संयोजन 👌👌👌🌹🌹🌹👏👏👏प्रणाम कै. काशीराम परब बुवा यांच्या स्मृतीस अभिवादन 💐💐💐💐💐💐💐

  • @siddheshghadi7261
    @siddheshghadi7261 10 місяців тому

    खूप सुंदर माऊली 👌👌👌

  • @hemantghadigaonkarghadigaonkar
    @hemantghadigaonkarghadigaonkar 10 місяців тому

    अप्रतिम काव्य रचना राजा दळवी त्याच प्रमाणे सुप्रसिध्द गायक समिर बुवा व सर्व संगित साथ ❤❤

  • @shashikantkambli
    @shashikantkambli 10 місяців тому

    ❤🎉

  • @umeshvanjare8791
    @umeshvanjare8791 10 місяців тому

    वाह... अप्रतिम...❤
    स्वर्गीय काशिराम परब बुवा म्हटल्यानंतर गोड गळा आणि सुंदर रचना आणि तीच जादू राजा साहेब तुमच्या लेखणीतून आणि समीर बुवा तुमच्या गळ्यातून साकारली 🌹🙏🏻
    लेखक, गायक, वादक, अरविंद 🎙️ स्टुडिओ..... लक्षवेधी कलाकृती🎉

  • @gurunathnandgaonkar823
    @gurunathnandgaonkar823 10 місяців тому

    Sundar gayan buva🙏🙏

  • @भजनसंगीत-स1व
    @भजनसंगीत-स1व 10 місяців тому

    अप्रतिम शब्द रचना आणि गायन

  • @namdevghone3574
    @namdevghone3574 10 місяців тому

    सुंदर गीत रचना तेवढच उत्तम दर्जाच संगीत राजा माऊली❤️🙏..आणि समीर बुवांचा गोड आवाज.❤️

  • @maheshmalap6215
    @maheshmalap6215 10 місяців тому

    राजा दळवी म्हणजे एक अभ्यासू माणूस,
    त्यांच्या लेखणीतून साकारलेले प्रत्येक गीत काही तरी नाविन्यपूर्ण असत,
    अतिशय सुंदर ❤

  • @deepaksalaskar2186
    @deepaksalaskar2186 10 місяців тому

    सुदर छान शब्द रचना अप्रतिम माऊली🙏

  • @shrimusic9792
    @shrimusic9792 10 місяців тому

    राजा दादा शब्द रचना खुप सुंदर 👌 तसेच समीर बुवांचे अप्रतिम सादरीकरण

  • @udayparkar4533
    @udayparkar4533 10 місяців тому

    सिंधुदुर्गाचा रत्न ज्यांचे नाव राजा❤ नावातच राजा माणूस सुंदर रचना जी रचना काढतात ती रचना प्रत्येक जा स्टेटस ठेवतो असे रचनात्मक काम करणारे राजा❤ मनःपूर्वक तुमचे आभार मानतो सुंदर रचना आणि गाणारे आमचे लाडके गुरुबंधू किंग सध्या कोकणात वादळ ज्यांच्या गायनाने अनेक भजन रसिक तल्लीन होतात गणपती असुदे नवरात्र असू दे समीर कदम कॅसेट एवढी खासियत समीर कदम वन मध्ये आहे खूप छान कदम बुवा ❤❤❤

  • @yogeshsurve333
    @yogeshsurve333 10 місяців тому

    अतिशय सुंदर समिर दादा

  • @anantsawant4189
    @anantsawant4189 10 місяців тому +1

    खुपच छान लिखान, संगीत आणी अतिशय उत्कृष्ट सादरीकरण
    ❤❤❤❤❤

  • @nandadeepvanjare891
    @nandadeepvanjare891 10 місяців тому

    अप्रतिम रचना आणि गायन 💐💐💐💐💐

  • @kishornanda6
    @kishornanda6 10 місяців тому +3

    राजा दादा, अप्रतिम शब्दांकन, खरंच ऐकताना गुरुवर्यांच्या आठवणी जाग्या झाल्या...
    समीर, गाण्याला योग्य न्याय दिलाय.
    सुंदर संगीत साथ.

  • @janardanpednekar1261
    @janardanpednekar1261 10 місяців тому

    आकाश सावंत ढोल लय भारी

  • @riteshtulaskar274
    @riteshtulaskar274 10 місяців тому

    अतिशय सुंदर शब्द रचना राजा दादा...

  • @chandrakantvaradkar7691
    @chandrakantvaradkar7691 10 місяців тому +1

    शब्द रचना संगीत आणि गायन कुपच सुंदर

  • @pranavdhuri05
    @pranavdhuri05 10 місяців тому

    सुंदर 👌🏻❤️

  • @swapnilgosavi722
    @swapnilgosavi722 10 місяців тому +1

    नेहमी प्रमाने वेगळी आणी सुंदर रचना राजा दादा
    खरोखरच बारा-बारा-बारा ही भजन रसीकांसाठी अविस्मरनीय तारीख ठरली आणि
    कधीही न भरुन निघनाय्रा पोकळीसारखा कोकणातील चमकता तारा अचानक नीखळुन पडला 🙏🙏🙏

  • @umeshsawant1525
    @umeshsawant1525 10 місяців тому

    Chhan buva

  • @ravigurav2987
    @ravigurav2987 10 місяців тому

    अप्रतिम बुवा ❤

  • @nandkishorrasam2775
    @nandkishorrasam2775 10 місяців тому +1

    अप्रतिम बुवा!! 👍👌👌❤❤
    पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!

  • @akshaynaikdhure6487
    @akshaynaikdhure6487 10 місяців тому +1

    🥰 सुंदर लेखणी राजा दादा आणि अप्रतिम गायन समीर कदम बुवा 🥰🔥

  • @avinash13p
    @avinash13p 10 місяців тому

    राजा दा......
    मस्तच जुळवला १२ चा गणित.....

  • @SHREYASSARVANKAR
    @SHREYASSARVANKAR 10 місяців тому

    भावपूर्ण आदरांजली बुवा🙏🙏🙏

  • @chandrashekharsalgavkar328
    @chandrashekharsalgavkar328 10 місяців тому

    अतिशय सुंदर ❤

  • @anantsawant3343
    @anantsawant3343 10 місяців тому

    राजा बुवांची खूप छान शब्द रचना आणि संगीत
    आणि समीर बुवानी स्पष्ट उच्चारात ताल ठेक्यात उत्तम गायन साथ संगत खूप छान

  • @swapnilmestry4182
    @swapnilmestry4182 10 місяців тому

    अप्रतिम दादा आणि समीर बुवा

  • @surendraparab8838
    @surendraparab8838 10 місяців тому +1

    उत्कृष्ट रचना,गायन,संगीत, कोरस,फार छान
    आपण सर्वांनी बुवांची आठवण काढल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
    🙏🙏🙏🌹🙏🙏🙏

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 10 місяців тому

    कदम बुवाचा नंबर पाठवा

  • @prashantghadi5334
    @prashantghadi5334 10 місяців тому

    Nad khula

  • @omkarsoundssystemjamsande5947
    @omkarsoundssystemjamsande5947 10 місяців тому

    सुंदर

  • @pramodpawar5196
    @pramodpawar5196 10 місяців тому

    Khup chan

  • @umeshghogale1896
    @umeshghogale1896 10 місяців тому

    खूप सुंदर लेखणी आणि तेवढेच सुंदर गायन ❤️❤️

  • @ganeshpanchal9256
    @ganeshpanchal9256 10 місяців тому

    समीर बुवांचा नादच खुळा ❤

  • @laxmanaabaredkar7909
    @laxmanaabaredkar7909 10 місяців тому +1

    जबरदस्त शब्दरचना राजा दा...आणि सुंदर गायन समिर बुवा...❤

  • @chandrakantjadhav6981
    @chandrakantjadhav6981 10 місяців тому

    खूप छान शब्द रचना राजा दा 👌🏻
    समीर मस्तच...👍

  • @santoshshirsat4455
    @santoshshirsat4455 10 місяців тому

    समीर कदम बुवा आहेत काय..आवाज

  • @tejasjactor1411
    @tejasjactor1411 10 місяців тому

    सुंदर शब्द चाल आणि गायन देखील ☺️😊👌👌

  • @supalparab1615
    @supalparab1615 10 місяців тому

    राजा दादा शुभेच्छा 🌹

  • @भजनसंगीत-स1व
    @भजनसंगीत-स1व 10 місяців тому +1

    अप्रतिम शब्द रचना आणि गायन

  • @ShamaMhane
    @ShamaMhane 10 місяців тому

    अप्रतिम , ❤

  • @riteshtulaskar274
    @riteshtulaskar274 10 місяців тому

    अतिशय सुंदर शब्द रचना राजा दादा...

  • @pramoddhuri8330
    @pramoddhuri8330 10 місяців тому

    खूप सुंदर

  • @siddeshparab9737
    @siddeshparab9737 10 місяців тому

  • @ananddhuri9336
    @ananddhuri9336 10 місяців тому +1

    अप्रतिम रचना आणि गायन