चिमणी माझी उडून गेली😭मुलीची आठवण काढुन सांगितले गीत, ऱ्हदयामधिल काळीज गेलं सोडूनीइ💯

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лис 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @KerbaTorkad
    @KerbaTorkad 2 місяці тому +12

    👌👌👌ताई साहेब लय गोड आवाज आहे.मन खूप आनंदी होते 🙏🙏🙏

  • @akashpatil0129
    @akashpatil0129 18 днів тому +3

    जर 100 वेळा like करता आलं असत तर मी या ताई च्या आवाजाला 100 like दिल्या असत्या..... एक नंबर आवाज ताई 🙏🥰🥰🥰♥️♥️

  • @sharadkhot1569
    @sharadkhot1569 2 місяці тому +4

    खरोखरच ताई मनातले सगळे अंगावरचे काटे सहारुन येतात खरोखर ताई शब्द अपुरेच आहेत या गीतासाठी 👌🏻👌🏻.खूप खूप अप्रतिम ठेवा तुम्ही जतन करताय अशीच नवनवीन गाणी तुम्ही बनवत रहा..........ताई 👍🏽👍🏽🌹🌹
    जि.सांगली

  • @swapniljaibahar1992
    @swapniljaibahar1992 6 днів тому

    ताईसाहेब सलम तुमच्या आवाजाला खूप छान 👌👌झकास आणि तुमचा हाताची आणि ठाचाची aacting खूप मस्त आहे सातत तुमचे गाणे एखवे वाटता सतत 👌,100 पैकी100 like आसेच पुढे छान गात राहा आश शुभेच्छा 🙏

  • @SainathRummanwad
    @SainathRummanwad 2 місяці тому +5

    खूप खूप छान हे गाणं आवाज ऐकल्यावर मन भरून आलं बघ ताई 🎉🎉

  • @GovindSurnar-o8x
    @GovindSurnar-o8x Місяць тому +4

    खूप छान ताई तुमचा आवाज एवढा गोड आहे ना छान

  • @PramodBavache-tc3zz
    @PramodBavache-tc3zz 9 днів тому

    खुप सुंदर👌🏼👌🏼

  • @RAMUPAKHARE
    @RAMUPAKHARE 11 днів тому

    खरचताईलय आवाज गोड आहे

  • @TanajiShelake-k1e
    @TanajiShelake-k1e 19 днів тому +1

    Ek number Awaaz 👍🥰 Kolhapur kar मी 🙏😘

  • @govindgawali6444
    @govindgawali6444 18 днів тому

    1 Nambar

  • @TanajiGade-e5x
    @TanajiGade-e5x 2 місяці тому +3

    १, नंबर गाय न,१ नंबर आवाज, ताई, मी, कोल्हापूर कर

    • @sharadkhot1569
      @sharadkhot1569 2 місяці тому +1

      भाऊ कोल्हापूर सिटी मध्ये राहताय काय

    • @TanajiGade-e5x
      @TanajiGade-e5x 2 місяці тому

      कोल्हापूर, सिटी, मदे,नाय, शा हू वा डी, मल कापूर, गाडे वाडी, गाव, माझे, हाहे, जी, कोल्हापूर हा हे,

    • @sharadkhot1569
      @sharadkhot1569 2 місяці тому

      @@TanajiGade-e5x thanks. Brother

  • @SeemaKirwale
    @SeemaKirwale 17 днів тому

    Kup bhari aavaj ahe veyeni tumcha

  • @SantoshBetkar-hm8zl
    @SantoshBetkar-hm8zl 2 місяці тому +1

    Khup chan waini.saheb

  • @ganpatsanap9426
    @ganpatsanap9426 2 місяці тому +2

    लय भारी🎤🎤

  • @avinashmore7525
    @avinashmore7525 Місяць тому +1

    खूप छान ताई❤❤❤

  • @sapnadhakare1234
    @sapnadhakare1234 2 місяці тому +2

    खुप छान ताई

  • @Satish2130
    @Satish2130 2 місяці тому +2

    No 1

  • @bhagavankhandare6078
    @bhagavankhandare6078 Місяць тому +1

    👌👌👌