कोकणातील एक सुंदर मठ😍| आय ए एस अधिकारी ते सद्गुरू असा प्रवास करणारे प.पू.सद्गुरू श्री. भाऊ महाराज.🙏

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 вер 2024
  • कोकणातील एक सुंदर मठ😍| आय ए एस अधिकारी ते सद्गुरू असा प्रवास करणारे प.पू.सद्गुरू श्री. भाऊ महाराज.🙏
    For business queries:- hrishabhtodankar22@gmail.com
    your queries:-
    shree dattaguru math
    Dattapaduka mandir sindhudurg
    konkan vlogs
    sai baba math
    sai baba bhakt
    sindhudurg math
    sadguru shree bhau maharaj
    hrishabh todankar vlogs
    shree swami samarth math

КОМЕНТАРІ • 114

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Місяць тому +10

    श्री सदगुरु महाराज छान वृषभ माहिती दिली आवडला विडियो एक नवीन ठिकाण पाहिले आवडल

  • @amitbhole2770
    @amitbhole2770 Місяць тому +7

    फार सुंदर मन शांत व प्रसन्न करणारा मठ व परिसर 🙏🙏खूप छान व्हिडिओ ऋषभ

  • @ravindrazare1707
    @ravindrazare1707 Місяць тому +5

    Best.. Hrishabh many thanks

  • @sanjayyedke7389
    @sanjayyedke7389 Місяць тому +5

    गुरूवर्य भाऊ महाराज चरणी साष्टांग दंडवत नमस्कार.... माझा मामे भाऊ गजानन सपार बरोबर मला गाणगापुर येथील भाऊ महाराज मठात जाण्याचा योग आला.... तिथे गुरूचरित्र पारायण करण्याचा योग आला.. श्री स्वामी समर्थ जय शंकर......

  • @chavansantosh1103
    @chavansantosh1103 Місяць тому +6

    सद्गुरू श्री भाऊमहाराज की जय हो !

  • @manojpilankar6962
    @manojpilankar6962 Місяць тому +5

    सिद्धि यांनी खूप छान माहिती दिली. ऋषभचेही आभार,या सुंदर व्हिडीओबद्दल.

  • @subhashgawde3320
    @subhashgawde3320 Місяць тому +5

    आपण खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद.

  • @ankushsatam2747
    @ankushsatam2747 Місяць тому +4

    🌹🙏॥श्री गुरुदेव दत्त ॥🙏🌹
    🌹🙏॥श्री भाऊ महाराज की जय ॥🙏🌹

  • @avdhootkalangutkar8423
    @avdhootkalangutkar8423 19 днів тому

    समर्थ राऊळ महाराज की जय. विडीओ बघुन शांतता वाटली, स्थान पवित्र ठेवण्याचा प्रयास आहे काका महाराजांचा. सद्गुरुंची सेवा करायला भेटणे भाग्य लागते, आपण आपला मठ वरती कि त्यांचा मठ वरती ही वर चड बघता नये आपण आपली निस्वार्थ सेवा सदोदीत ठेवावी आणि ते आपल्या मठात जाणवत आहे. हे माझ्या मनात आलेले लहानसे विचार. Il श्री गुरुदेव दत्त ll

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 Місяць тому +5

    फार छान झाला व्हिडिओ.तुला खुप/ खुप धन्यवाद.

  • @archanabarde9003
    @archanabarde9003 Місяць тому +3

    खुप सुंदर प्रसन्न मठ
    जय श्री भाऊ महाराज 🙏🏻
    सिद्धी आणि अमेय दादा खुप छान माहित दिली

  • @MadhuraChavan-c3x
    @MadhuraChavan-c3x Місяць тому +3

    Chaan video..
    II Avdhoot Chintan Shree Gurudev Datta II II Shree Bhau Maharaj Ki Jay II

  • @aumkartarkar2272
    @aumkartarkar2272 Місяць тому +2

    जाणीव आणि अपार श्रद्धा सत्य आत्मसात करणे☀️🕉️

  • @sunilmulye8140
    @sunilmulye8140 Місяць тому +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @nandanadkarni5772
    @nandanadkarni5772 28 днів тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹🙏🏻

  • @chitrapatil2809
    @chitrapatil2809 Місяць тому +4

    जय श्री भाऊ महाराज 🙏🙏

  • @ganpatsawant7618
    @ganpatsawant7618 Місяць тому +2

    खूपच छान अनुभव आम्हा सर्वांना अगदी मना पासून आवडले

  • @PriyaPatil-x2u
    @PriyaPatil-x2u Місяць тому +3

    Khup Sundar video... Khup chhan mahiti milali .aamhi nakki bhet deu

  • @padminikeshave1684
    @padminikeshave1684 Місяць тому +2

    खुप छान सिद्धि खरोखरच खुप छान माहिती दिली आहेस .

  • @Vedu002
    @Vedu002 Місяць тому +3

    Khup Chaan vatl ha video bgu 😊❤

  • @amollad3531
    @amollad3531 Місяць тому +1

    ऋषभ आणि सिद्धी दोघांचे खूप खूप अभिनंदन 👌👌छान व्हिडिओ केला आहे 👍👍🙏💐

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 Місяць тому +1

    श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर हर

  • @sanjayabhyankar5294
    @sanjayabhyankar5294 Місяць тому +2

    श्री गुरूदेव दत्त

  • @bharatsawant95
    @bharatsawant95 Місяць тому +1

    खुपच सुंदर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद!

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 Місяць тому +1

    खूप खूप छान वाटले, धन्यवाद आणि वंदन🙏

  • @meghananalawde1757
    @meghananalawde1757 27 днів тому

    P.P.Bhau Maharaja Yancey Charani Sastang Namaskar. Dhanywad.

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 Місяць тому +1

    खूप खूप सुंदर छान अनुभव आम्हा सर्वांना अगदी मना पासून आवडला

  • @vilasghadi8006
    @vilasghadi8006 Місяць тому

    dhanyvad

  • @shrutisupal145
    @shrutisupal145 Місяць тому +1

    खूप छान व्हिडिओ सुंदर मठाबददल माहिती दिलीत धन्यवाद ऋषभ 🙏👌👍

  • @dattatrayshelar5546
    @dattatrayshelar5546 Місяць тому +1

    श्री. गुरुदेव दत्त

  • @Indian_Classical_Vocalist
    @Indian_Classical_Vocalist Місяць тому +1

    ॐ श्री भाऊ महाराज की जय 🙏 भालचंद्र महाराज की जय 🙏

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 Місяць тому +1

    सद्गुरू श्री भाऊ महाराज की जय
    भालचंद्र महाराज की जय

  • @milindkale5434
    @milindkale5434 Місяць тому +1

    छान माहिती. वृषभ आणि सिध्दी. शुभेच्छा .

  • @ashasaarang6720
    @ashasaarang6720 25 днів тому

    फार छान व्हीडिओ

  • @rukminiparab1032
    @rukminiparab1032 Місяць тому

    मी तिथे जवळ गाव पण माहीत नव्हत आता नक्की येणार माणगावदत्तमंदिर पाहिलं हे जवळ असुन माहीत नव्हत अवधूत चिंतन गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩

  • @user-vk3wk6rk9j
    @user-vk3wk6rk9j Місяць тому

    अतिशय सुरेख विडिओ क्लिप ❤ निवेदन खुपच सुंदर केले आहे. अप्रतिम ❤नमस्कार 🙏

  • @shwetmit3994
    @shwetmit3994 Місяць тому +2

    Nice information 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anjalihadkar2632
    @anjalihadkar2632 Місяць тому

    खूप छान माहिती मिळाली.छान व्हिडिओ झाला.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

  • @shwetmit3994
    @shwetmit3994 Місяць тому +2

    Jai shivrai m from goa

  • @mandarmule1734
    @mandarmule1734 Місяць тому +1

    गुलाल बुक्का उधळा रे भाऊनाथ भाऊनाथ म्हणत मुखाने ||
    मूर्ती सावळी कवळा रे ||घूमवा रे घूमवा रे भाऊ नामाचा गजर ||दिगंबरा दिगंबरा श्री भाऊ नाथ गुरू दिगंबरा ||
    🕉 नमो भगवते भानूदासाय
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @91566
    @91566 Місяць тому +2

    very nice video ...❤

  • @user-bv5jc3np8y
    @user-bv5jc3np8y Місяць тому

    विडीओ पाउन मला फार आनंद झाला मी दत्त भत आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🌷🌻🙏

  • @smitanjalishinde7467
    @smitanjalishinde7467 Місяць тому

    छान माहिती मिळाली. श्री. दत्तमहाराज की जय. 🙏🙏🌹

  • @girishsawant5824
    @girishsawant5824 Місяць тому

    खुप छान आनंद वाटला गणपती मध्ये येणार तेव्हा अवश्य येण्याची इच्छा आहे 🙏

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 Місяць тому +1

    Sundar ❤❤🎉🎉🎉

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Місяць тому

    अप्रतिम विडियो जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 Місяць тому

    श्री सद्गुरू भाऊ महाराज की जय 🙏👍

  • @shrikrishnanaik3372
    @shrikrishnanaik3372 Місяць тому +1

    Very good informative video. Please also give information of places in sindhudurg of miracullous places where present swamaji Or Guruji speaks about sufferings of each person who meets him and resolves it.

  • @ragini9663
    @ragini9663 Місяць тому +2

    Nice video

  • @user-no3bx7xv7g
    @user-no3bx7xv7g Місяць тому

    खूप छान

  • @dipaliprabhu2747
    @dipaliprabhu2747 Місяць тому

    Bhaumaharajana koti koti Pranam.

  • @swapnajashembekar1208
    @swapnajashembekar1208 Місяць тому

    हा मठ माझ्या माहेरी आहे. अजून जाण्याचा योग आला नाही. आता मात्र नक्की जाईन. देवाची इच्छा. श्री गुरुदेव दत्त 🙏🏻

  • @hemantshivade8321
    @hemantshivade8321 28 днів тому

    छान माहिती

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 Місяць тому

    श्री गुरु देव दत्त🙏🙏🙏

  • @rameshpokharkar5023
    @rameshpokharkar5023 Місяць тому

    जय गुरुदेव दत्त🙏🙏🚩🚩

  • @kishorsutar3898
    @kishorsutar3898 Місяць тому

    Shree sadguru bhau maharaj ki jay ho

  • @ujwalapanchal8341
    @ujwalapanchal8341 Місяць тому

    श्री गुरू देव दत्त ❤

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 Місяць тому

    ,🌹🙏🌹 आपण‌‌‌ खुप सुंदर माहिती दिली . त्याबद्दल आपणास खुप धन्यवाद

  • @kalpanasawant2672
    @kalpanasawant2672 Місяць тому

    Shri Sadguru Dada Maharaj 🙏🙏

  • @sanketMykr1208
    @sanketMykr1208 Місяць тому

    जय सद्गुरु 🙏

  • @kiranjoshi5267
    @kiranjoshi5267 Місяць тому

    निसर्ग संपन्न सिंधुदुर्ग जिल्हातील सुंदरमठ आणि माहिती 👌👍🙏🙏

  • @shashikantsamant748
    @shashikantsamant748 Місяць тому

    Shri swami samarth ❤

  • @ramdasnarvekar3048
    @ramdasnarvekar3048 Місяць тому

    One'of the most nice video

  • @roshanpimple688
    @roshanpimple688 Місяць тому

    जय गुरुदत्त 🙏🌹

  • @Neemaparab
    @Neemaparab Місяць тому

    🙏

  • @vinayaknavare1752
    @vinayaknavare1752 Місяць тому

    💐💐🙏🙏🌹🌹

  • @manikmali2580
    @manikmali2580 Місяць тому

    Nice

  • @samikshachavan2778
    @samikshachavan2778 Місяць тому

    खूप छान माहिती.

  • @SanjayJuvekar-wr2kz
    @SanjayJuvekar-wr2kz Місяць тому +2

    Chaan

  • @ramdasnarvekar3048
    @ramdasnarvekar3048 Місяць тому

    Khup chhan information

  • @vinodraj6711
    @vinodraj6711 Місяць тому

    खुप छान वाटले.

  • @SardarPatil-wt5od
    @SardarPatil-wt5od Місяць тому +2

    🙏🙏🙏

  • @OMKARPATIL-pz6zg
    @OMKARPATIL-pz6zg Місяць тому

    JAY SADGURU

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 Місяць тому

    ❤गुरुदेव दत्त❤

  • @sbpitale9244
    @sbpitale9244 Місяць тому

    Excellent from Sharad

  • @vidyapatil5032
    @vidyapatil5032 Місяць тому

    Shree guru dev datta

  • @shm713
    @shm713 Місяць тому +2

    श्री गुरुदेव दत्त.... जमलं तर जवळ श्री माणगाव दत्त श्री टेबे स्वामी मंदिर आहे... श्री दत्त आहे.....

  • @sureshsalvi9703
    @sureshsalvi9703 Місяць тому

    छान नवीन मठाची ओळख झाली महाराज बोलतील तेव्हा फेरी मारू

  • @rashmisamant1303
    @rashmisamant1303 Місяць тому

    नक्कीच

  • @anilkerkar7314
    @anilkerkar7314 Місяць тому

    Aabhari Aahe .Iam in touch with Bhau Maharaj In 1996/97. with vijay pednekar and sunil Gaikawad .

  • @mrudularahate5709
    @mrudularahate5709 Місяць тому

    खूप छान माहिती दिली सिद्धी आणि अमेय खूप सुंदर मठ आहे गावी गेलो की नक्की भेट देऊ

  • @deepalisalaskar3923
    @deepalisalaskar3923 22 дні тому

    भाऊ महाराजांचा अजून एक त्यांच्या जन्मभूमी मध्ये पण गाव गोळवनयेथेआहे

  • @shwetmit3994
    @shwetmit3994 Місяць тому +1

    Hi good morning

  • @gajananbonde4583
    @gajananbonde4583 Місяць тому

    🎉🎉

  • @deepakchavan7245
    @deepakchavan7245 Місяць тому

    ❤❤❤

  • @nikhilshinde3911
    @nikhilshinde3911 Місяць тому

    🙏🏻🙏🏻

  • @sukhadabhide7933
    @sukhadabhide7933 Місяць тому

    मी नक्की येणार माझ गाव kavathi आहे. माझा नमस्कार भाऊ महाराज यांना

  • @sanjaybelhekar7548
    @sanjaybelhekar7548 Місяць тому

    आनंदी आनंद

  • @ashokdhengale6583
    @ashokdhengale6583 Місяць тому

    ऋषभ कसा आहेस.....छान व्हिडिओ आहे .... चांगली माहिती दिली सुंदर....❤👍

  • @SunilJoshi-te4th
    @SunilJoshi-te4th Місяць тому

    आम्ही माणगाव टेंबे स्वामी मठ आहे ‌तिथे दर्शन व प्रसाद लाभ घेतला पुन्हा पुढच्या वेळी ह्या ठिकाणी नक्की भेट देऊ. जय ‌स्वामी समर्थ 🙏

  • @sureshpathak5261
    @sureshpathak5261 29 днів тому

    Kalyanhun kase yeta yeil.Margdarshan Kara.

  • @amitparab4933
    @amitparab4933 Місяць тому

    नवीन धंदा

  • @shambhavsar7148
    @shambhavsar7148 Місяць тому +2

    मस्त

  • @suhasparab9027
    @suhasparab9027 Місяць тому

    खुप सुंदर छान माहिती दिली.

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 Місяць тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 श्री गुरुदेव दत्त..

  • @pallavikadam4437
    @pallavikadam4437 Місяць тому

    Mala yanch darshan gyayach bhagya labial.mazi maitrin shakya kadam hicya mule .

  • @gurulingappashrigan8141
    @gurulingappashrigan8141 Місяць тому

    Sundar video good video mathache fonnumber dya

  • @rekhatamboli8928
    @rekhatamboli8928 29 днів тому

    🌹🙏🙏🙏 thambnyachi soy ahe ka

  • @vasudeoh6266
    @vasudeoh6266 Місяць тому

    Vashindla math ku de aahe

  • @SakshiAmare-fp2kb
    @SakshiAmare-fp2kb 22 дні тому

    Ha math kothe ahe ouen phone number milel ka