Nice , नावातच महादेव म्हणजे सर्वगुणसंपन्न ज्यांना 3 लोकांमध्ये मान्यता आहे त्यांना आपण छानच म्हणणार , या रेसिपी ल खूप छान कलर आलेला आहे आणि खायला सुधा नक्कीच चवदार आसणार , खूप छान keep it up 👍
रेसीपी उत्तमच सांगितलीत. समालोचन करताना भाषेकडे लक्ष द्या. एक क्रिया करताना ॲड करू, घालू. किंवा पहिल्यांदा कव्हर करु, दुसऱ्यांदा झाकण ठेवू. रेसीपी इतकेच स्क्रिप्ट(पटकथा) योग्य असणे आवश्यक आहे. रेसीपी सांगताना, इतर माहिती सांगत बसणे त्याची ॲडव्हर्टाईज करणे चुकीचे वाटते. बघा काही पटले तर तसा बदल करा.😢
@@vns641 धन्यवाद . नक्कीच लक्ष देईन . मी कुठलंही paid advertising करत नाही . जो ब्रँड मी स्वतः वापरून बघितला आहे , viewers ना गोष्टी सोप्या जाव्या म्हणून ब्रँड पण सांगितला आहे .
Chan
Thank you
Full भारी
Thank you 🙏
खूप छान रेसिपी दाखवली तुम्ही महादेवाची मी ट्राय करून बघेल मला खूप आवडलेली आहे
Thank you .. baghitala mi channel tumcha .. subscribe pan kelay
👌👌👌👌
❤️
Dhanyavad
Dhanyavad
🎉😊वा, वा, म्हाद्या, खरेच पाणी सुटले बाई तोंडाला ... चला चला लागू तयारीला....🎉😂👍👌👌
Yes Nakkich !
खूप छान 👌
@@surekhamondkar8924 Dhanyavad
Nice , नावातच महादेव म्हणजे सर्वगुणसंपन्न ज्यांना 3 लोकांमध्ये मान्यता आहे त्यांना आपण छानच म्हणणार , या रेसिपी ल खूप छान कलर आलेला आहे आणि खायला सुधा नक्कीच चवदार आसणार , खूप छान keep it up 👍
Yes khup chavishta lagte
Thanks
@samarthcreation4370 tumchya comment bhari astat sir .
@ नक्कीच
खुपच छान रेसिपी..
टेमटिंग ..😋😋
Thank you ☺️..
Karun bagh
नक्की ट्राय करणार.
@chhayakulkarni9097 ho jaroor
Very good
Thank you 🙏
Tasty & 😋 delicious
Thanks a lot
Yummy
@@marathwadarecipebook3679 yes indeed .. thanks 🙏
पल्लवी मॅडम महादयाची रेसिपी खूप आवडली. धन्यवाद.
Thank you sir 🙏
It's really different but easy to make
Ho khupach soppi ahe … tai nakki karun bagha
Mastach 🎉
Thanks 🙏
Wov class😅
Thank you sir
Khup chan 😋
Thank you 🙏
Superlike❤
Thank you 🙏
Aaj Nakki try krel😊
Thanks
Nakki karun bagha ani feedback dya ..
Chhan padarth
Mast ch lagto
मी पण सातारा
Chan ch !
व्वाह महाद्या..
Thank you 🙏
try karun baghato to 1st baghitali aahe
Nakki Karun bagha ani mala feedback dya
रेसीपी उत्तमच सांगितलीत. समालोचन करताना भाषेकडे लक्ष द्या. एक क्रिया करताना ॲड करू, घालू. किंवा पहिल्यांदा कव्हर करु, दुसऱ्यांदा झाकण ठेवू.
रेसीपी इतकेच स्क्रिप्ट(पटकथा) योग्य असणे आवश्यक आहे.
रेसीपी सांगताना, इतर माहिती सांगत बसणे त्याची ॲडव्हर्टाईज करणे चुकीचे वाटते.
बघा काही पटले तर तसा बदल करा.😢
@@vns641
धन्यवाद .
नक्कीच लक्ष देईन .
मी कुठलंही paid advertising करत नाही .
जो ब्रँड मी स्वतः वापरून बघितला आहे , viewers ना गोष्टी सोप्या जाव्या म्हणून ब्रँड पण सांगितला आहे .