हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA), पूर्वी हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी आणि हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) म्हणून ओळखली जाणारी, ही राम प्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, सचिंद्र नाथ बक्षी, सचिंद्रनाथ सन्याल आणि जोगेश चंदराज यांनी स्थापन केलेली भारतीय क्रांतिकारी संघटना होती. 1924 च्या काकोरी षडयंत्र प्रकरणात पुरावा म्हणून HRA ची लिखित घटना आणि प्रकाशित जाहीरनामा, द रिव्होल्युशनरी नावाने तयार करण्यात आला होता. म्हणून उत्तर हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA),
आपल्याला प्रश्नच मनातले जाणणारा विचारला आहे, त्यामुळे मणकवडा हे उत्तर बरोबर आहे..
हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA), पूर्वी हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी आणि हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) म्हणून ओळखली जाणारी, ही राम प्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, सचिंद्र नाथ बक्षी, सचिंद्रनाथ सन्याल आणि जोगेश चंदराज यांनी स्थापन केलेली भारतीय क्रांतिकारी संघटना होती. 1924 च्या काकोरी षडयंत्र प्रकरणात पुरावा म्हणून HRA ची लिखित घटना आणि प्रकाशित जाहीरनामा, द रिव्होल्युशनरी नावाने तयार करण्यात आला होता.
म्हणून उत्तर हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA),
दाते शब्द कोष मध्ये आहे अंतज्ञानी
Sir plz UA-cam var online ya.
आनाथ aashram survatila mahatama fule barobar aahe
उत्तर पत्रिकेवर चुकून सेट टाकायचा राहिला आहे उत्तर पत्रिका चेक होईल का
भारतीय जनता पार्टी ला हिंदुस्तान जनता पार्टी आपण म्हणू शकतो काय
म्हणून हिंदुस्तान रिपब्लिकन ला इंडियन आर्मी कसे म्हणणार
Sir