ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी । अध्याय नववा । ऑनलाइन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा २०२१ सरोजाताई बोधनकर LIVE
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- ।। रामकृष्णहरी ।।
नमस्कार 🙏🏻
साईकेदार बोधनकर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत 💐
सध्या आषाढी वारी सोहळा चालु आहे. परंतु कोरोनाच्या कठीण काळामुळे सर्वांना पांडुरंगाचे प्रत्यक्ष दर्शन घेणे, किंवा वारी करणे शक्य होत नाही.
म्हणूनच आपल्याकडून या काळात काहीतरी अध्यात्मिक वाटचाल व्हावी व पांडुरंगाची सेवा घडावी या हेतूने
आषाढी वारीनिमित्त आम्ही घरबसल्या "ऑनलाईन ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरी पारायण सोहळा" आयोजित केला आहे.
दिनांक ४ जुलै २०२१ ते २१ जुलै २०२१ पर्यंत दररोज सकाळी ७:३० वाजता एक अध्याय अशा पद्धतीने हा पारायण सोहळा असणार आहे.
सर्वांनी आपली उपस्थिती लाईव्ह चॅट द्वारे आपले नाव व शहराचे नाव कळवून नंतर अध्याय वाचनाला सुरुवात करावी.
ज्यांना सुरुवातीपासून पारायणात लाईव्ह सहभाग घेणे शक्य झाले नाही अश्या सर्व इच्छुक वाचकांनी सुरुवातीचे अध्याय वाचून घेऊन पुढील अध्याय २१ जुलै पर्यंत दररोज सकाळी ७:३० वाजता आपल्या लाईव्ह पारायणात सहभागी होऊन पूर्ण करावयाचे आहेत.
अध्याय पहिला 👇🏻
• ग्रंथराज श्रीज्ञानेश्व...
अध्याय दुसरा 👇🏻
• ग्रंथराज श्रीज्ञानेश्व...
अध्याय तिसरा 👇🏻
• ग्रंथराज श्रीज्ञानेश्व...
अध्याय चौथा 👇🏻
• ग्रंथराज श्रीज्ञानेश्व...
अध्याय पाचवा 👇🏻
• ग्रंथराज श्रीज्ञानेश्व...
अध्याय सहावा 👇🏻
• ग्रंथराज श्रीज्ञानेश्व...
अध्याय सातवा 👇🏻
• ग्रंथराज श्रीज्ञानेश्व...
अध्याय आठवा 👇🏻
• ग्रंथराज श्रीज्ञानेश्व...
आपण या पारायण सोहळ्यास देणगी देऊ इच्छित असाल तर पुढील क्रमांकावर Google Pay / Phone Pay / Paytm द्वारे देऊ शकता - 8975202836