कलाकारी तला साधू माणूस म्हणजे आमचे कुंदन महाराज ज्यांनी अगदी कमी वयात नर्म दा परिक्रमा केली अशा पुण्यवान साधकाला कोटी प्रणाम त्यांच्यावर खरंच गुरुवर्य बोधे बाबांच्या कृपा आहे त्यांच्या आवाजातील सात्विकत फारच गोळ ऐकतच राहावं राम कृष्ण हरी
कुंदनजी महाराज नैसर्गिक देणगी आहे तुम्हास आवाजाची आणि विकासजी महाराज जसा हळूहळू रंग चढतो तसा तसा तूमच्या वादनातून कलेचा अविष्कार बाहेर पडतो तोड नाही तूमच्या वादनाला दोन्ही वादन चांगली साथ दिली खरच कुंदन महाराज आणि तूम्ही अप्रतिम मेळ साधला आहे धन्यवाद महाराज 👏👏👏🙏
ua-cam.com/video/DR0l4_9omLU/v-deo.html राग. पूरीया धनश्री भगूरे गुरूजी प्रकाश म कातकडे. मनाला आनंद देणारी चाल.. आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा... जय हरी....
याला कृपा म्हणतात किंबहुना श्रोत्यांना आपल्या मधुर स्वरांनी, गायन मधून इतकं मंत्रमुग्ध कोण करू शकत हो..... अतिशय सुंदर महाराज मी तुमच्या नावाने शोधून आपले yuotube वरील सर्व गायन ऐकत आहे.... ❤️
ua-cam.com/video/DR0l4_9omLU/v-deo.html राग. पूरीया धनश्री भगूरे गुरूजी प्रकाश म कातकडे. मनाला आनंद देणारी चाल.. आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा... जय हरी....
कलाकारी तला साधू माणूस म्हणजे आमचे कुंदन महाराज ज्यांनी अगदी कमी वयात नर्म दा परिक्रमा केली अशा पुण्यवान साधकाला कोटी प्रणाम त्यांच्यावर खरंच गुरुवर्य बोधे बाबांच्या कृपा आहे त्यांच्या आवाजातील सात्विकत फारच गोळ ऐकतच राहावं राम कृष्ण हरी
खरंच शब्द नाही एकच नंबर वारकरी गायक माझा आवडता आवाज 👌👌👌🌷🎼💐
खुपच मन भरुन आलं कुंदन बाबा तुमचा आवाजात भावाच समर्पण आहे ह्दयाचा ठाव घेत आरु बाबा सारखाच
🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏खूपच उकृष्ठ सुंदर गायन वादन🙏
कुंदनजी महाराज नैसर्गिक देणगी आहे तुम्हास आवाजाची आणि विकासजी महाराज जसा हळूहळू रंग चढतो तसा तसा तूमच्या वादनातून कलेचा अविष्कार बाहेर पडतो तोड नाही तूमच्या वादनाला दोन्ही वादन चांगली साथ दिली खरच कुंदन महाराज आणि तूम्ही अप्रतिम मेळ साधला आहे धन्यवाद महाराज 👏👏👏🙏
अभंगाला समर्पक चाल....आणि त्याच तोडीचं वादन.....क्या बात है....जय नादब्रह्म 🙏😊🌹👌
ua-cam.com/video/DR0l4_9omLU/v-deo.html
राग. पूरीया धनश्री
भगूरे गुरूजी
प्रकाश म कातकडे.
मनाला आनंद देणारी चाल..
आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा...
जय हरी....
Thanks mayur dada🙏🏼🙏🏼🙏🏼
ठाई चाल खुप छान महाराज 👌👌🙏
वा दादा...
क्या बात हे कुंदन गुरुजी & मते गुरुजी अगदी मन मोहून टाकणारा तुम्हा दोघांचा आवाज आणि पखवाज तर अप्रतिम क्या बात हे बेलुकार गुरुजी 💐💐👌👌
Rohidas maharaj wah kay gajab kalpna mandlya khup sundar tayari aahe aawaaj jabardast aahe tumcha bhardast aahe
रोहीदासजी बुंवा ची चाल आयकने आजचा दिवस परम भाग्यवान आहे
Nashik ratna
chal chan ahe pan suruwat mate maharajani karayela pahije hoti
Wah Vikas guruji Belukar
No challenge 🎉😘
वा.विकास.जी.वादन आणि गायन अती उत्तम
Vikas sir tumchyavvajvnyachi ji clearity ahe na hi khupch sundar ahe....❤️❤️waahh... Mi khup aawrjun aikt asto tumche vaadan... Vajvnare khup ahet pn clearity tumchi veglich ahe.
.🙏🙏🙏
Khup chan vadn Vikas guruji👍👍
अप्रतिम रोहिदास म कुंदन म विकास म खुप सुंदर
खूप सुंदर वादन विकास गुरुजी
तुमचा आवाज गोड आहे म्हणून कानाला गोड वाटतो आणि तुमचं अनुष्ठान आहे म्हणून तुमचं गायन अंत कर्णाला भिडत खूप छान कुंदन महाराज,
याला कृपा म्हणतात किंबहुना श्रोत्यांना आपल्या मधुर स्वरांनी, गायन मधून इतकं मंत्रमुग्ध कोण करू शकत हो.....
अतिशय सुंदर महाराज
मी तुमच्या नावाने शोधून आपले yuotube वरील सर्व गायन ऐकत आहे.... ❤️
Fharch sunder gayan
अतिशय सुंदर 🙏🙏
Wha guruji 🙏❤❤❤❤❤❤❤❤❤🌹👏👍
नादब्रह्म गुरुजी खूप छान चाल
अशी साथ पाहिजे गायनाला
आरू बाबाची आठवन
रोहिदास महाराज मते यांना साष्टांग प्रणिपात
Sir♥️🚩👌
Jy ho
अप्रतीम
अप्रतिम
खुप छान
राग भटियार
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Raag konta aahe
👌👌☺☺☺👏👏👏
Already takleli aahe hi chal ...
खुपच गोड गायन कुंदन महाराज
कुंदन बुआ तुमच्या आवाजपुढे सर्व कमी पडतात. रागाचे भाव तुमीच तयार करू शकता 🙏🙏
ua-cam.com/video/DR0l4_9omLU/v-deo.html
राग. पूरीया धनश्री
भगूरे गुरूजी
प्रकाश म कातकडे.
मनाला आनंद देणारी चाल..
आवडली तर चॅनला सस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा...
जय हरी....