प्रोमोशनल भाग|हिरा फेरी|मराठी चित्रपट|Promotional Episode Hira Pheri|Marathi Movie

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024

КОМЕНТАРІ • 64

  • @KoriPatiProductions
    @KoriPatiProductions  Рік тому +10

    ‘हिरा फेरी’ World Digital Premiere चित्रपट पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा Ultra Jhakaas Marathi OTT📲👉ultrajhakaas.app.link
    Streaming Now

    • @bbrmisal7
      @bbrmisal7 Рік тому +1

      Free aahe ki paid

    • @kapilpawar5252
      @kapilpawar5252 Рік тому

      आज बऱ्याच दिवसांनी ❤❤❤❤ सुरकी

    • @shambhu9975
      @shambhu9975 11 місяців тому

      disat nahi

  • @sahilsayyad2299
    @sahilsayyad2299 Рік тому +28

    गावाकडच्या गोष्टी चालू करा खूप मिस करतो आहोत ❤❤

  • @kankshajadhav4319
    @kankshajadhav4319 Рік тому +26

    गावाकडच्या गोष्टी चालू करा आता

  • @3g_creation
    @3g_creation Рік тому +13

    आव्या दादा संत्या दादा बापू खूप मिस यू भावांनो .. 🥺🙏

  • @vikasgavandhare8656
    @vikasgavandhare8656 Рік тому +14

    यांना कितीही सांगा हे लोक ऐकत नाहीत. यांना प्रेक्षकांची काळजी नसावी 😢

  • @tukaramkshirsagar7262
    @tukaramkshirsagar7262 11 місяців тому +1

    गावाकडच्या गोष्टी फक्त ❤

  • @mahendramane7050
    @mahendramane7050 Рік тому +12

    गावाकडच्या गोष्टी परत चालू करा...
    जे सुपरहिट असतं ते चाललं पाहिजेल .लोकांना काय आवडतं तेच लोकांना देण्याचा प्रयत्न करा. चांडाळ चौकडीच्या करामती या वेब सिरीज चे किती एपिसोड झाले आहेत ते पहा, त्यांचे सबस्क्राईबर किती आहेत, व्हिउज किती याचा विचार करा.

    • @prashantpathrut5365
      @prashantpathrut5365 Рік тому +3

      ,एक लाखाचा गोष्ट बोलाव तुमी पण यांना कुठ लक्ष्यात येत

  • @Kishordhamal99
    @Kishordhamal99 Рік тому +2

    नितीन भाऊ... गावाकडच्या गोष्टी सुरू करा रावं.... आणि ते पण तेच सगळे कलाकार घेऊन.

  • @EkanthBambare-hu2ds
    @EkanthBambare-hu2ds Рік тому +8

    गावाकडच्या गोष्टी चालू करा ना खूप मिस करतो

  • @sonamsatarkar999
    @sonamsatarkar999 Рік тому +5

    खूप सुंदर आपल्या सर्व टीमच अभिनंदन 🎉🎉

  • @koynaputra
    @koynaputra Рік тому +2

    संत्या आणि सुरकी ला एकत्र पाहून खूप समाधान होतय...ही जोडी पुन्हा एकदा एका सिनेमा मध्ये घेऊन या...💐

  • @user-ee9zf2zm3x
    @user-ee9zf2zm3x Рік тому +2

    सर प्लीज गावाकडच्या गोष्टी चालू करा सर गावाकडच्या गोष्टी आमच्या आवडती वेब सिरीज आहे

  • @mahadeokakade5478
    @mahadeokakade5478 11 місяців тому +1

    अप्रतिम अभिनय करणारी team.
    Plz गावाकडच्या गोष्टी चालू करा.

  • @Work90099
    @Work90099 Рік тому +3

    Gavakadchya Goshti chalu kara aatha lavkar ❣️❣️💐💐🔥🔥🔥

  • @3g_creation
    @3g_creation Рік тому +2

    Khup wait kela atta kahi tari gheun ya lvkr plz 🙏

  • @arvindgavali2977
    @arvindgavali2977 Рік тому +1

    ऐकनबर आहे भावा

  • @akashjadhav4203
    @akashjadhav4203 Рік тому +2

    Kdkk ❤

  • @surajlagade4723
    @surajlagade4723 11 місяців тому

    गावाकडच्या गोष्टी परत चालू करा कळकळीची विनंती आहे कोरी पाटी प्रोडक्शन ला🙏😢

  • @gopalgawali2395
    @gopalgawali2395 Рік тому +1

    तूम्ही कीती पन वेब सिरीज बनवा पन गावाकच्या गोष्टी शीवाय पर्याय नाही.

  • @amoldesai8614
    @amoldesai8614 Рік тому +2

    Nitin sir khup vat bgtoy aamhi Navin episode chi...
    Urul Tal Patan...

  • @chetanfulare7497
    @chetanfulare7497 Рік тому +2

    Best of luck

  • @rohitpujari1522
    @rohitpujari1522 Рік тому +1

    आपली माणस...🥰🫠😍

  • @GANESH.KSHIRSAGAR
    @GANESH.KSHIRSAGAR 11 місяців тому

    हा episode भारी आहे हाच चालू द्या
    तुमचे खुप खुप आभार आहे भाऊ कोरी पाटी प्रोडक्शन जितक कौतुक करावं तितक कमीच

  • @prakashvalve7140
    @prakashvalve7140 Рік тому +3

    लवकर चालू करा आम्ही वाट बघतोय तुमच्या चित्रपट ची

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Рік тому +1

    मस्त..........👌👌👌👌

  • @shivrajjadhav4
    @shivrajjadhav4 Рік тому +2

    हऱ्या नाऱ्या वेब सिरीज चालू केली , त्याचं पण एपिसोड बंद केले

  • @saurabhsalvi4747
    @saurabhsalvi4747 Рік тому +2

    Gavakadchya goshti chalu kara parat plz 🙏

  • @pradeepkadam3094
    @pradeepkadam3094 Рік тому +1

    गावा कडच्या गोष्टी तोड नाही त्याला.
    परत चालू करा..

  • @sanjayjadhav9872
    @sanjayjadhav9872 Рік тому +2

    गावाकडच्या गोष्टी चालू करा

  • @vaibhavkumbhar5852
    @vaibhavkumbhar5852 Рік тому +2

    All the best.. again...❤

  • @pravin4041
    @pravin4041 Рік тому

    Gavakadchya goshthi suru kara. Sadlyana bagun khup chan vatal. Specialy surkhi❤

  • @ganeshmohitepatil1327
    @ganeshmohitepatil1327 Рік тому

    गावाकडच्या गोष्टी ❤

  • @prashantkannake6750
    @prashantkannake6750 Рік тому +2

    गावाकडच्या गोष्टी चालु करा

  • @ganeshmahajan2000
    @ganeshmahajan2000 Рік тому +2

    चालू करा गावाकडचयागोस्टटी

  • @pravindadasaste8176
    @pravindadasaste8176 Рік тому +1

    ❣️❣️❣️

  • @nileshkale721
    @nileshkale721 Рік тому +1

    Ok

  • @abhijitshilimkar7749
    @abhijitshilimkar7749 Рік тому +2

    पहिले गावाकडच्या गोष्टी चालू करा

  • @3g_creation
    @3g_creation Рік тому +1

    Jamal tar Jamal parat chalu Kara plz 🙏

  • @avinashbhosale4180
    @avinashbhosale4180 Рік тому

    Gavakadchya goshti no 1 webseries in महाराष्ट्र

  • @surajhavaldar1497
    @surajhavaldar1497 Рік тому

    बापू गावाकडच्या गोष्टी कधी सुरू करणे ते सांगा .वाट बघतोय

  • @dhanajighadagedg8489
    @dhanajighadagedg8489 Рік тому

    Nice...

  • @Akashdixit12
    @Akashdixit12 Рік тому +1

    Are suhas gav gata gajali 😢😢 lavkar surus kara

  • @vishaljagtap4091
    @vishaljagtap4091 Рік тому

    mast

  • @rashmivalimbe7758
    @rashmivalimbe7758 Рік тому

    हिरो बदला जरा

  • @udaymali7512
    @udaymali7512 Рік тому

    Nice

  • @shivakadam7594
    @shivakadam7594 Рік тому

    ❤❤

  • @sandipmali9088
    @sandipmali9088 Рік тому

    गावाकडच्या गोष्टी चालू करा please 🙏

  • @grsound_20
    @grsound_20 5 місяців тому

    तुम्ही तुमचे सोडून दुसऱ्याचे add करायला लागले आहेत म्हणून चाहते कमी झाले आहे so please पुन्हा आपल्या वेबसिरीज कडे वळा ❤

  • @kishorsingpatil5038
    @kishorsingpatil5038 8 місяців тому

    are kahitari chalu kara khup diwas zalet sagad bandach padlay tumch tr

  • @user-fu1uf5qn4g
    @user-fu1uf5qn4g 11 місяців тому

    मधुनच स्टोरी बंद करताय सगळा मुड घालवता

  • @YogeshDagade-ey1bs
    @YogeshDagade-ey1bs Рік тому

    Gavakdchya gosti

  • @psmahadik
    @psmahadik Рік тому +1

    Ka ase faltu picture kadhata re. Ashya chitrapatapeksha kori pati che episod chan astat

  • @ajitsawant8922
    @ajitsawant8922 Рік тому

    इंस्टाग्राम ला एक व्हिडिओ बघितला तो शाळेतला व्हिडिओ आहे त्यात संत्या मॉनिटर आहे आणि बोलणार्याची नावे फळ्यावर लिहीत आहे पण संत्या, सुरखी, आव्या, माधुरी च्या भूमिकेत दुसरीच मुल आहेत.
    ती कोणती सिरीज आहे प्लीज कोणाला माहित असेल तर सांगा

  • @ramthokal3423
    @ramthokal3423 Рік тому

    गावाकडच्या गोष्टी चालू करा परत

  • @user-it4bt6qn8i
    @user-it4bt6qn8i Рік тому

    गावाकडच्या गोष्टी चालू करा

  • @rushikeshmahanor3671
    @rushikeshmahanor3671 Рік тому

    गावाकडच्या गोष्टी चालु करा

  • @jaywantumbare3804
    @jaywantumbare3804 Рік тому +2

    गावाकडच्या गोष्टी चालू करा प्लीज