सोनं पावलान माझ्या घरी ये Son Pavlan Mazya Ghari Ye | Balu Shinde | Official Video अंबाबाई भक्तीगीत
Вставка
- Опубліковано 18 тра 2022
- T Track Studio Presents
Song - Son Pavlan Mazya Ghari Ye
Lyrics - Balu Shinde
Music - Balu Shinde
Singer - Balu Shinde
Producer - Tirth Shinde
Concept - Niranjan Shinde
Label -: T Track Studio
Copyright -: T Track Studio
⦿ अंबाबाई भक्तीगीत ⦿
⦿सुखात माझ कुंकू राहूदे - • Video
⦿फाशी लागली तर लागू दे गळ्याला - • Fashi Lalali Tar Lagu ...
⦿करते तुझी वारी - • Karte Tuzi Vari | करत...
⦿ऐकून आले तुझी नवलाई - • Ekun Aale Tuzi Navlai ...
⦿आंबिका आली हो सोनियाच्या पावलान - • Ambika Aali Ho Soniyac...
⦿ येडू साथ सोडू नको - • येडू साथ सोडू नको | Ye...
⦿ येडाबाई भोळ्या मनाची ⦿
⦿येडू दिसली चुन्याच्या खडयात - • Yedu Disali Chunyachya...
⦿येडाबाई का रागावली - • Yedabai Ka Ragavali | ...
⦿माझ्या येडाबाईची स्वारी - • Yedabaichi Swari | येड...
⦿येडाबाई भेट मला देशील का - • Yedamay Bhet Deshil Ka...
⦿येडाबाई भोळ्या मनाची - • Yedabai Bholya Manachi...
⦿नाव घेता माझ्या येडाबाईचं - • Naav Gheta Mazya Yedab...
⦿पोत फिरवती गरगर - • Pot Firavati Gar Gar |...
⦿दत्तू लवनात येडाबाई नाव्हून - • Dattubachya Lavnat Yed...
आभाळ एवढी ....
आंबा माया तुझी ....
आभाळ एवढी आंबा माया तुझी
डोई वरती ग माझ्या राहूदे
सोन पवलान माझ्या घरी ये
सोन पवलान माझ्या घरी ये
सोन पवलान माझ्या घरी ये
सोन पवलान माझ्या घरी ये
आभाळ एवढी आंबा माया तुझी
डोई वरती ग माझ्या राहूदे
सोन पवलान माझ्या घरी ये
सोन पवलान माझ्या घरी ये
सोन पवलान माझ्या घरी ये
सोन पवलान माझ्या घरी ये
हाक देतो मी केवील वाणी ...2
येग पुसाया तू डोळ्याचं पाणी....2
हाक देतो मी केवील वाणी ...2
येग पुसाया तू डोळ्याचं पाणी....2
मला पदरात घे दुःख जाणून घे
मला पदरात दुःख जाणून घे
अशिर्वाद असा तुझा राहूदे
सोन पवलान माझ्या घरी ये
सोन पवलान माझ्या घरी ये
सोन पवलान माझ्या घरी ये
सोन पवलान माझ्या घरी ये
अंबाबाई गोड तुझे ग नाम...2
नाम घेताच मिळतो आराम...2
अंबाबाई गोड तुझे ग नाम...2
नाम घेताच मिळतो आराम...2
तुझ मी लेकरू रानातील पाखरू
भक्ती माझी तू जाणून घे
सोन पवलान माझ्या घरी ये
सोन पवलान माझ्या घरी ये
सोन पवलान माझ्या घरी ये
सोन पवलान माझ्या घरी ये
तू ग नावाची तुळजाभवानी...2
तूझ्या विणा ग मज नाही कोणी...2
तू ग नावाची तुळजाभवानी...2
तूझ्या विणा ग मज नाही कोणी...2
आई बापाचं तू माझा देवच तू
मार्ग मुक्तीचा दाऊन दे
सोन पवलान माझ्या घरी ये
सोन पवलान माझ्या घरी ये
सोन पवलान माझ्या घरी ये
सोन पवलान माझ्या घरी ये
LIKE_SHARE_SUBSCRIBE_FOLLOW
Follow us on Instagram
/ ttrackstudio
Like us on Facebook
/ t-track-studio-2009801...
Subscribe to Channel
/ @t-trackstudio9977
For Any Inquires Please Contact
Brand -: T-Track Studio
Email -: ttrackstudio72@gmail.com
Websites -: www.T-Track Studio.com
Phone -: 8805177765
#BaluShinde
#Son_Pavlan_Mazya_Ghari_Ye
#TTrackStudio
खुप खुप छान
खुपच जबरदस्त song मला खूपच आवडले अंगार शहारे आणणारे गीत खूप खुप धन्यवाद माउली ❤❤❤❤🙏🙏
Jaam bhari hay song 💘💝✨
Son pavlan mazya ghari ye 🙏🏻🙏🏻💝😘🖇️⚡✨🌠
खूप छान 🙏🙏💐आवाज आहे
Khup sunder rachna ❤aai ambabai tujya charnashi ghe g aai 😊
खूप छान आवाज आई राजा उदे उदे
Rakshan kara aai sarvanche 🎉🎉🎉🎉
Khup khup Dhanyawad ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मला पदरात घे अंबाबाई 🥺🙏👌
Khupach chan aahe songs...........
🙏आतिसुंदर🙏
Kadak na mama
लई भारी रचना केली राव... 👍🙏🙏
आंबा तुला कलुरा वरती पाहिली तुला पाहण्याची गोडी लागली हे गाणं तुमच्या आवाजात म्हणा
आई तूच वाढवी आम्हाला
खूप छान 🥰🥰🥰🥰दादा
आई राज ऊदे ऊदे सदा नंदाच ऊदे ऊदे ❤❤❤
तू Ga नावाची तुळजाभवानी ,
तू Ga नावाची तुळजाभवानी ,
तुझ्या विना Ga मज नाही कोणी.
तुझ्या विना Ga मज नाही कोणी.
खुप छान गान आहे मन प्रसन्न जाल आयकत रहाव आस वाटतय श्री तुळजा भवानी आई
🙏🌺आई राज ऊदे ऊदे सदा नंदाच ऊदे ऊदे 🌺🙏
Guru yek no nadach nay 🙏🙏
Khup sunder aawaj..
Shree renuka devi🔔
खरच माझ्या घरी ये सोन पावल न
आई राजा उदो उदो
खूप मस्त आवाज आणि गाणे आहे❤
आई राजा उदे उदे सदा नदीचा उदे उदे
Aiechi vinvani Sundar aihe...tulajabhavani...🙏🙏🙏🙏🙏🙏🌹💐💐🌹👌
Khup Bhari song aaiche 🌹🌹🙏🌹🌹
खुप छान गान आहे
Aai raja ude udhe
खुपच छान
खूप छान आई राजा उदे उदे
Aai Tulja Bhavani Mata Ki Jay❤
मला खूप आवडलं गाणं
Nice mamu
खूपच छान गाणं आहे
खूप छान आवाज
अतिशय सुंदर
खुप छान बाळु शिन्दे
🔱🔱🌺आई आंबें जगदंबे तुळजाभवानी चा उदोउदो 🌺🔱🔱
रोज सकाळी एक ऐकून माझे मन निर्मळ होते खूपच सुंदर आहे
सुंदर
खूप छान गाना आहे
Khup Chan
आई तुळजाभवानी 🙏🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर गान गायल आहे साहेब
Aai sagla changla karnar😊
Chhan aavaj 👍👍🙏🙏
Khupch chhan🙏🙏🙏🙏💯💯💯👍👍👍👍☝️☝️🌹🌹🌹🌹🥀🥀🌷🌺💐
आई राजा ऊद ऊद 🙏🙏🙏🌺🌺
Jai mata di bhawani Naman pran am🌹🙏🌹🙏🌹🙏👌👌👌👌👌👌
जय माता दी
❤🙏
Mhit nahi pn he gav aaikl khup bhari vatat
आई महालक्ष्मी अंबाबाई चा उदे उदे 🙏🙏🙏🌹🌹🌹
ऐक नंबर आहे
Àai Radha udhe udhe 🙏🙏🌹🌹❤️👍
वा वा बाळूमामा एकदम मस्त 🌹🌹🌹🌹🌹
tulzapur Bhavani mata ki jay
Aai raja ude ude
Khupch chan son pavlani mazya ghri ye 🙏🥹🙏🙏🙏🙏🙏
1 nambar ❤
छान 👌👌👌
🌷🌷🌷👏👏👏
1 नंबर ...खूप छान
B
आंबा तुला कळला वरती पाहिली तुला पाहण्याची गोडी लागली
🙏🙏
किती छान आवाज आई
👍 👍 nice
My fev song 1 no👌👌👌👌
Thanks
Tuzya vina maj nahi koni❤
Supar song
Very Nice 🙂👍
Jai Tulja Bhawani Mata Jai Mata Di
Kup chan ahe Dada song🙏🏻
कुलस्वामिनी श्री तुळजा भवानी आई
खूप सुंदर गाईल गान ❤❤
👌👌 yedeshwri che khup gane avdtat
Jun te son 🙏 balu shinde mahagayk aahe 🙏
Nice 👍
Nice dada
❤😊very nice and Buitful song and Buitful voice God bless you very much 🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹🙏🙌🙌🛐👏👏👏👏🙌🙌🙏🏼🛐
Khup Chan 🙏🙏🌹🌹🌺
या गान्याला तोडच नाही
खूप खूप छान आई.जगदबा
आई राजा उदो उदो,👏👏👏👏🌹🌹🌹
आंबा तुला कळला वरती पाहिली तुला पाहण्याची गोडी मला लागली हे गाणं ऐकवा
खूपच छान गान आणि आवाज
Sundar Avaj aha Kaka 💕
❤isl
Khup mast ❤
Super 💕💕💕💕💕💕
खुप छान
जय जगदंबा
Khup Chan ahe song👌
खूप छान आहे 🎉❤😂
रोज सकाळी रात्री ऐकून सुद्धा मन माझं भरत नाही... खूप सुंदर गायलं आईचं गाणं धन्य धन्य आईचे आणि तुमचे🙏🙏
❤
ंं😊😊😊😊ौऔौऔऔऔऔऔऔऔऔौऔऔऔऔऔऔऔऔऔौऔऔ😊
liilw
🙏🙏🙏
जय माता दी 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
देवीच गाणं ऐकताना खरोखर अक्षशी डोळ्यात पाणी येते राव खूप छान नाईस सोनं पावलान माझ्या घरी ये👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
No 1 song