कोल्हापुरात मिसळ आणि कटवडा खाल्ल्याची चव अजुनही जीभेवर आहे . कटवडा करण्या आधी त्याला लागणाऱ्या सर्व साहित्याची प्रमाणासहीत यादी देऊन एकूण लागणारा वेळ कृती करण्यापूर्वी सांगणे अपेक्षित आहे . आपली कृती चांगलीच आहे.
धन्यवाद काका 🙏 सगळ्या गोष्टी विडियो मध्ये दाखवायचे म्हटले तर विडियो खूप मोठा होतो, मुख्य म्हणजे लागणार्या साहित्याची तयारी करताना प्रत्येक वेळी विडियो चालू करावा लागतो. त्यासाठी विडियो च्या खाली Description बॉक्स मध्ये प्रत्येक विडियो ला साहित्य आणि प्रमाण सर्व लिहून देते. म्हणजे सर्वाना सोप्पे होते.😊 जास्त सोयीचे होते.
Khupch mast... Tondala pani sutle... Mam tumhi vatan madhe pan dhane ghatle ani nantar pan dry maslyamadhe dhane powder ghatli aahe.. 2 veles vaprayche aahe ka ??? Please reply.....
"मोजक्या साहित्यात"?? खडा मसाला मध्येच ५-६ वेग वेगळे घटक लागतात. शिवाय वड्या साठी लागणारे पदार्थ वेगळेच. रेसिपी छान सांगितली मात्र हे "मोजकेच" साहित्य नक्कीच नाही. पुढील वेळेस खडा मसाला चे घटक पदार्थ नसतील तर पर्याय म्हणून कोणता ready-made मसाला वापरता येईल ते पण जरूर सांगावे. धन्यवाद
Kal mi cutvada banvila khupch mast...
Yummy zala...
Tq.....
Thank you so much for your feedback 🙂
Khup chan aahe kata vada very nice recipe👍👍👍 mam
Thank u so much
Khup chhan recipe ahe me try keli aaj mast zala vada rasa 😋😋
खूप सुंदर आहे रेसिपी ताई
Thnks
अतिशय सुंदर रेसिपी .
Mam mi vada pav banvla tumhi sagital tasa mast zhala ekdum
U r so good chef sister...U giving us all authentic recipes which we can try without hesitation..
Tondala pani ch all..Mast recipe.
ताई अप्रतिम रेसिपी अस्तात, खुप सुंदर
👍🙏🙏👍🚩मॅडम तुमचे सर्व रेसिपी चे व्हिडिओ खूप छान आहेत खूप छान सोप्या पद्धतीने समजावून सांगतात मस्त 🙏🙏🙏✌️✌️👍👍👌👌🌹🎊
अभिप्राय दिल्या बद्दल खूप धन्यवाद 🙏
असाच support हवा आहे.. 🙂
#StayHome #StaySafe 👍
Tumcha vinamr bolne aani samzaone khup Chan Very nice.
रेसिपी खूप छान..
चमचमीत
Thank you dear.. 🙂
Khupch. Chan. 1 nambar
Khupach chan! Bhari! Ek number!👌👌👌👌👌
Today I tried the receipe
It's superb
In this lockdown we really enjoyed the dish
Very nice
Excellent presentation
खूप सुंदर सांगितलेत तुम्ही 👌👌
उद्या कर्णयच प्लॅन करतेय आमची मॅरेज अंनिव्हर्सरी आहे ☺️.
खुपचं मस्त आहे कटवडा ताई👌🏻👌🏻👌🙂
Thank you so much
कोल्हापुरात मिसळ आणि कटवडा खाल्ल्याची चव अजुनही जीभेवर आहे . कटवडा करण्या आधी त्याला लागणाऱ्या सर्व साहित्याची प्रमाणासहीत यादी देऊन एकूण लागणारा वेळ कृती करण्यापूर्वी सांगणे अपेक्षित आहे . आपली कृती चांगलीच आहे.
धन्यवाद काका 🙏
सगळ्या गोष्टी विडियो मध्ये दाखवायचे म्हटले तर विडियो खूप मोठा होतो, मुख्य म्हणजे लागणार्या साहित्याची तयारी करताना प्रत्येक वेळी विडियो चालू करावा लागतो.
त्यासाठी विडियो च्या खाली Description बॉक्स मध्ये प्रत्येक विडियो ला साहित्य आणि प्रमाण सर्व लिहून देते. म्हणजे सर्वाना सोप्पे होते.😊 जास्त सोयीचे होते.
एक no tai
खूप सुंदर
Khup Chan recipe mam
Khup sundar
Tumchi chan samjaun sangta voice lovely
Thank you
Thank you
आजच बिना इनो ढोकळा रेसीपी अपलोड केली आहे खाली लिंक दिली आहे 🙂
ua-cam.com/video/vK22EwBLCW0/v-deo.html
@@saritaskitchen wow khup sundar dhokala PAHun thondala pani sutal
Thanks
Madam bhasha ek no
Khuupch chan zhalet vade ani cut
Khupach mast,me jarur try karen.😋
Ho nakkich..
Thanks for watching 🙏
1 st like nice recipe
Thank you
Khup khup masta.........Me nakki Karyun baghen Thank you
Good. Pan amhi Khara Cut wada Paschim Maharashtra madhil ch Manato. Bakichyanna nahi jamat te exact Texture Ani Zataka 🌶️🔥 Taste.🤗
छान रेसिपी
खूप छान आहे
Thank you so much 🙂
खूपचं छान......
धन्यवाद 🙏
कट वडा एकदम जबरदस्त 20 जणांसाठी काय प्रमाण घ्यायचे plz share
कटवडा छान झाला आहे
Mam, Ek number recipe ...☺🙏🙏
Thank you so much..
20/25 lokan sati che katache praman sanga ..please
Khup chan madam aawaj chan aahe god mast 🤗🤗
Thank you so much 🙂
Very nice, excellent explanations, good presentation I will try definitely
Thank you..
Hope you will enjoy.. 🙂
mast .,..👌👍
Mast..... Me try krnr
खुप छान
Thank you
Khup chan
Thank you
#StayHome#StaySafe
Mast ch aahè
ही करी मिसळ साठी चालेल का
रेसिपी खुप छान
चालेल.. वाटल्यास मोड आलेली मटकी वाटण परतून घेऊन टाकावी.. मग same process
Nive chavisht ati uttm
Thank you
Khub chan
Thank you
Khupch mast...
Tondala pani sutle...
Mam tumhi vatan madhe pan dhane ghatle ani nantar pan dry maslyamadhe dhane powder ghatli aahe..
2 veles vaprayche aahe ka ???
Please reply.....
हो वाटण करताना घातल्यास वेगळीच चव येते.. आणि वरुण घातल्यास अजून छान येते..
रोजच्या भाज्यांना देखील थोडी धणे पावडर वापरून पहा.. खूप टेस्टी होतात भाज्या
Khupch chaan
Thank you
Vada pahun vath nahi vada testy asel pun cut chan banvla ani tumcha avaj same madura recipe madam sarkha ahe danyavad
Thank you
मस्तच
Thank you
मला खूप आवडला कट वडा.
khup chan
Thank you
Mam Frankie shikva na
सरीता ताई खूप छान धन्यवाद.पण आज तुमचा आवाज आणि तुम्ही दोन्हीही नव्हता.
रेसिपी खूपच छान आहे ताई शेवटी रशात जे गरम मसाला पावडर टाकले आहे ते कसे करावे हे कृपया सांगावे धन्यवाद
मी ready made गरम मसाला वापरला आहे..
लौकरच homemadea मसाला share करेन
Mast recipe😘
Awesome.....
Thank you
Excellent
Thank you 🙂
👌👌🤚
ताई हे कट साठीच वापरलेलं सेम वाटण आपण चिकन करी साठी वापरू शकतो का?
चालेल 👍
Besan peeth madhe thodese tandul peeth takale tar Wade jast crispy hotat na
हो.. बरोबर.
Thanks for your suggestion 🙂
@@saritaskitchen one thing I liked about you is you reply every question which is ask in comment box ..... thank you
ताई तुम्ही सर्व रेसीपी छान बनवता आणि समजुन सांगता पण हा आवाज तुमचा नाही रेसीपी सांगताना तुमचा आवाज ऐकायला आवडेल
Ha त्यांचाच आवाज आहे
पनिरचिली दाखव ताई
Vidarbh recipe dakhava
नक्की.. 👍
Mast
Thank you
Khup chaan
Thank you 🙂
@@saritaskitchen Khup mast
@@kirannikam47 kuop chan sarita me tuzy recipey nehame pahat asatey mala tuzy recipy kuop avadatat
Wowwwwwww मस्तच..... ताई वडा खूप perfect आकार आहे मी स्वत: try केलाय but ओबडधोबड झाला😞
सांगितल्या प्रमाणे टिप्स follow करा नक्की छान होतील वड़े..
तेलात टाकल्यावर वरुण झारी ने तेल टाकावे.. आकार मस्त येतो..
❤❤❤
"मोजक्या साहित्यात"?? खडा मसाला मध्येच ५-६ वेग वेगळे घटक लागतात. शिवाय वड्या साठी लागणारे पदार्थ वेगळेच. रेसिपी छान सांगितली मात्र हे "मोजकेच" साहित्य नक्कीच नाही. पुढील वेळेस खडा मसाला चे घटक पदार्थ नसतील तर पर्याय म्हणून कोणता ready-made मसाला वापरता येईल ते पण जरूर सांगावे. धन्यवाद
खडे मसाले ऐवजी वाटण बनवताना 1 चमचा readymade गरम मसाला पावडर वापरू शकता.. किंवा गोडा मसाला..
अभिप्राय कळवल्या बद्दल खूप धन्यवाद 🙏 🙂
Kiti jana sati he praman ahe
Recipe nice.. but face dakv Sarita.. nd sounds are good ur. !😊🙏👌💕
Thank you
😋
Yek number
Thank you
मुकबधीर लोकांना ऐकू येत नाही काय काय घातले समजत नाही लिहून वाचून दाखवली पाहिजे आणि लिहून वाचून दाखवले की करायला समजून कळेल
नक्कीच.. पुढील विडियो पासून सुरू करेन
aata tuze recipes far june zale ..ekdam phaltu aahet
Khup Chan
Thank you
मस्तच
Mast
Khup chan
खूप छान
Thank you 🙂