कु.कमल वनिता कराडकर लोकनाट्य तमाशा मंडळ कराड

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 бер 2022
  • atservineor.com/4/7041748

КОМЕНТАРІ • 68

  • @sureshgavali8344
    @sureshgavali8344 3 місяці тому +2

    खूपच छान मी किती तरी वेळा हा व्हिडिओ बागितला तरी पण मनाची इच्छा पूर्ण नाही होत खूप छान तमाशा

  • @rajukharat8141
    @rajukharat8141 5 місяців тому +3

    मी खूप आत्तापर्यंत मोठी तमाशे बघीतले पण तुमचा तमाशा खूप छान आहे तुमचे गायन आणि ताल बद्ध नाच हे खूप छान आहे, पुढील वाटचालीला शुभेच्या

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 2 місяці тому

    खूप जबरदस्त आवाज ताई मनापासून खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🥇🏅🎉🏅

  • @user-ss2cb5lk7k
    @user-ss2cb5lk7k 7 місяців тому +2

    अप्रतिम लोकनाट्य तमाशा मंडळ आहे
    खरोखरच तमाशा म्हणजे महाराष्ट्राची जिवंत लोककला आहे पारंपरिक लावणी आणि ऐतिहासिक वगनाट्य ही या कलेची वैशिष्ट्ये आहेत धन्यवाद

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Рік тому +7

    सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🎉🙏🎆🎇👷‍♂👷‍♀🇮🇳

  • @rajeshpatil4625
    @rajeshpatil4625 3 місяці тому +1

    महाराष्ट्रात आपल्या तमाशाच्या व सर्व कलावंताचे नांव निश्चित गाजेल
    खुप छान performance

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 6 місяців тому +1

    आज काना वेळ झाला बाजाराला आज खूप छान गवळण सर्व टीम बांधवांना वताईंना खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र ⭐☀⭐☀🙏

  • @shankarnimbalkar4365
    @shankarnimbalkar4365 5 місяців тому +2

    खूप छान सर्व कलाकार छान कला सादर करता पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @babasahebshinde6198
    @babasahebshinde6198 Рік тому +5

    गायन एक नंबर त्यापेक्षा डान्स तर खूपच छान मजा आली ऐकून

  • @vijaybhalerao8939
    @vijaybhalerao8939 8 місяців тому +1

    खूप छान ❤❤❤ कमल आणि वनिता तमशा मंडळ ऐक नंबर आहे मी सर्व व्हिडिओ नेहमी बघतो मी तुमचा फॅन आहे

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Рік тому +2

    खूप जबरदस्त गवळण धन्यवाद खूप खूप शुभेच्छा 🌹📢🤹‍♀🎖

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Рік тому +1

    भुरकट साडी वाली खूप जबरदस्त आहे खुप खुप शुभेच्छा 🤹‍♀🎖🌹🌱

  • @narayandhanawade1548
    @narayandhanawade1548 3 місяці тому +1

    लय भारी कडक
    नादचं खुळा...👌🔥🙏

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Рік тому +1

    माझी.आवडती गवळण.सुंदर.सादरीकरण

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Рік тому +2

    खूप सुंदर अप्रतिम गवळण खूप खूप शुभेच्छा 🌷🇮🇳🙅‍♂🙋‍♂🌷🇮🇳👮‍♀

  • @user-qy3jx1nl9u
    @user-qy3jx1nl9u 6 місяців тому +1

    खूप छान गवळण नाच काम चांगला जय खानदेश

  • @bandukoli3724
    @bandukoli3724 Рік тому +1

    एकच नंबर गायली गवळ

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Рік тому +4

    सुंदर.गवळण.सुंदर.सादरीकरण

  • @jalindardhisle
    @jalindardhisle 6 місяців тому +2

    Thanks biutyful very good night

  • @chjirach
    @chjirach 3 місяці тому +1

    nice

  • @k.rparadhi6301
    @k.rparadhi6301 Рік тому +1

    अतिशय सुंदर मी आपला आभारी आहे 🎉

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Рік тому +1

    आज काना वेळ झाला बाजाराला आज खूप छान गवळण खूप खूप शुभेच्छा 🏅🌺🥇✍️

  • @sudamnitnaware2527
    @sudamnitnaware2527 Місяць тому

    Very very nice

  • @dnyaneshwarwaghmare4263
    @dnyaneshwarwaghmare4263 Рік тому +2

    व्वा क्या बात है. अप्रतिम सादरीकरण.

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 Рік тому +1

    गायीका अतिशय छान आवाज,संगीत साथ छान आहे.

  • @vinodnanawre6526
    @vinodnanawre6526 Рік тому +1

    उद्या पुसेसावळी गावात कार्यक्रम आहे

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Рік тому

    खूप छान व जबरदस्त तमाशा सर्व बांधवांना व ताईना खूप खूप शुभेच्छा 🤹‍♀🥀🎖🌹😊

  • @user-og5km5ht8l
    @user-og5km5ht8l 4 місяці тому +1

    😊😊😊

  • @user-og5km5ht8l
    @user-og5km5ht8l 4 місяці тому +1

    😊

  • @sunillanghi9156
    @sunillanghi9156 Рік тому

    खूप छान सादरीकरण ,खूप खूप धन्यवाद आपल्या संघाचे

  • @santoshshinde7204
    @santoshshinde7204 10 місяців тому +1

    तमाशा एक नंबर आहे लय भारी

  • @bhausahebzarad962
    @bhausahebzarad962 Рік тому

    खुप छान आहे धन्यवाद अभिनंदन ताई

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 2 роки тому +1

    Only कराडकर

  • @vitthalpansare4014
    @vitthalpansare4014 Рік тому

    Aatishay sundar gavlan

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Рік тому +1

    सुंदर.गवळण

  • @sanjayjadhav1163
    @sanjayjadhav1163 Рік тому

    खूपचं सुंदर सादरीकरण

  • @VinodMohite-wr9bh
    @VinodMohite-wr9bh Рік тому +1

    Very nice

  • @ashokadale4914
    @ashokadale4914 Рік тому

    खूप छान खूप सुंदर,

  • @raghunathshelke
    @raghunathshelke Рік тому

    अप्रतिम गवळण

  • @shivajikudale
    @shivajikudale 8 місяців тому

    सर्व खुप छान वाद्न् गायन डान्स

  • @satyawanjadhav2089
    @satyawanjadhav2089 8 місяців тому

    शिरा घेऊन जाणारी छान नाचते.

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Рік тому

    सुंदर.सादरीकरण

  • @dnyaneshwarwaghmare4263
    @dnyaneshwarwaghmare4263 Рік тому +2

    गायीकेने तर कमालच केली. खुप छान आवाज

  • @devanadugale4843
    @devanadugale4843 Рік тому +1

    Devanad Patil Akola Amaravati 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajushinde5080
    @rajushinde5080 Рік тому

    Very nice artists 👍

  • @urmilayendhe7668
    @urmilayendhe7668 2 місяці тому

    I want booking office no

  • @baliramkamble4947
    @baliramkamble4947 Рік тому

    Verry nice

  • @dilipkalibag8522
    @dilipkalibag8522 Рік тому

    Vire nice

  • @kirankadam8450
    @kirankadam8450 Рік тому

    Khop Chan ahe

  • @satyavanghodake2561
    @satyavanghodake2561 Рік тому

    Very.nice

  • @dattabhange-vk5xl
    @dattabhange-vk5xl Рік тому

    छानच की नाच काम

  • @sunilnarole2337
    @sunilnarole2337 Рік тому

    very nice

  • @chetanpatil1548
    @chetanpatil1548 Рік тому

    💘👍

  • @vishvanathipithe-iw9ee
    @vishvanathipithe-iw9ee Рік тому

    O.bhari.

  • @user-ec6yz5ne6y
    @user-ec6yz5ne6y Рік тому

    Chhan

  • @tukaramkubhande5692
    @tukaramkubhande5692 Рік тому

    सुंदर

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 Рік тому

    खूप छान तमाशा सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा 🥀🎖🌷🇮🇳

  • @kisansable7221
    @kisansable7221 Рік тому

    Mala Pan chadnd ahe Pan chans bhetat nay bhetla tar nakii.....

  • @pankajkusalkar1738
    @pankajkusalkar1738 Рік тому +2

    मस्त एक नंबर 🔥⭐🌟✨⚡

  • @sandipkadu5471
    @sandipkadu5471 Рік тому +2

    काय पट्टीची गायीका आहे.फक्त मागचा आवाज येत नाही.

  • @ambadaswaghamode6456
    @ambadaswaghamode6456 Рік тому

    मुली cheng केल्या वाढत पहिल्या

  • @user-og5km5ht8l
    @user-og5km5ht8l 4 місяці тому

    😊😊😊

  • @balajigiri8748
    @balajigiri8748 8 місяців тому

    Very nice

  • @sampatchorat2921
    @sampatchorat2921 Рік тому

    सुंदर.गवळण