तृतीयपंथी अंजली पाटील यांचा दणदणीत विजय | Anjali Patil | Jalgaon Grampanchayat Election Result 2021

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल लागल्यामुळे संपूर्ण ग्रामीण भागामध्ये विजयी उमेदवारांकडून एकप्रकारची दिवाळी साजरी करण्यात आली. जळगाव भादवली या गावामध्ये रंगलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तृतीयपंशी असलेल्या अंजली पाटिल यांनी दणदणीत विजयाची नोंद केली आहे. त्यामुळे त्यांनी मिळवलेल्या या विजयामुळे त्यांना काय वाटत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
    #Lokmat #Anjalipatil #Grampanchayatelection #Jalgaon #Maharashtra #
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

КОМЕНТАРІ • 40

  • @sangrammore6984
    @sangrammore6984 3 роки тому +5

    पक्षाचे नाव घ्यायला तूम्हाला काय लाज वाटते का 😡वंचित बहुजन आघाडीच.....😡 निषेद करतो तुमच्या channel चा

  • @ajaymore8061
    @ajaymore8061 3 роки тому +31

    हे फक्त श्रद्धेय.बाळासाहेब आंबेडकरांमुळे शक्य आहे...
    #VBAOnly

  • @pravinsonkamble2187
    @pravinsonkamble2187 Рік тому +3

    Only Balasaheb Ambedkar 💪💪

  • @S.Prakash1997
    @S.Prakash1997 3 роки тому +18

    पुरोगामी महाराष्ट्र साठी खुप अभिमानास्पद गोष्ट आहे ही

  • @marutisawant4295
    @marutisawant4295 Рік тому +2

    Good lak

  • @dhb702
    @dhb702 3 роки тому +7

    समाजातील एक पुरोगामी बदल ! मतदार, उमेदवारी देणारा पक्ष, व स्वतः उमेदवार यांचं कौतुकास्पद कामगिरी. अभिनंदन व चांगल्या कामासाठी शुभेच्छा ! काम करुन दाखवा.

  • @siddharthkamble1202
    @siddharthkamble1202 3 роки тому +4

    वंचित बहुजन आघाडीचे नाव घ्यायला कमीपणा वाटतो काय?
    वंचितच्या नेत्या शामिभा पाटील यानी कायदेशीर लढा दिला आणि जिंकून दाखविला.

  • @Buddha_quotes_07
    @Buddha_quotes_07 3 роки тому +7

    Hya video mad kuthe che VBI (vanchit bahujan aaghadi)cha ulekha kela nhi...........jau dya servana mahit aahe He fkat vanchit bahujan aaghadi madhech hou shakte.............Only VBI..............Jai Bhim Nmao Buddhai

  • @gautamauchar2436
    @gautamauchar2436 Рік тому

    ताई सर्वांना सविधान जीवन जीवन गीते

  • @sangrampawar9720
    @sangrampawar9720 3 роки тому +9

    Only VBA

  • @Rahulwaghmareofficial
    @Rahulwaghmareofficial Рік тому

    वंचित बहुजन आघाडी एक वेळेस संधी मिळाली पाहिजे

  • @ajaysarwade358
    @ajaysarwade358 3 роки тому +8

    Vanchit bahujan aaghadi ch pn nav ghya... Tyani tyana ubh kely ha pn badal ch ahe ...

  • @bhagyakarande9438
    @bhagyakarande9438 3 роки тому +7

    स्वाभिमान अभिमान महाराष्ट्र......पुरोगामी कथा....
    संघर्ष मय ....

  • @niranjanlokhande8711
    @niranjanlokhande8711 Рік тому

    सर्व प्रथम अंजली ताई तुमच अभिनंदन आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन तुम्हाला मतदान केले त्याच सुद्धा तुम्ही चांगले काम कराल हा शब्द दिला आहे तर गावात चांगले काम करून दाखवले पाहिजे

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 3 роки тому +7

    Only king VBA jay shivray jay Bhim

  • @bestattachakki
    @bestattachakki 3 роки тому +3

    जतीवादी आहे हे मिडिया मला बर्याच वेळा अनुभव आला यांचा, यांना आपल्या लोकांनी unsubscribe करा आणि यांचे news paper पन बंद करा. जय भिम only vba🙏

  • @abhijeet60
    @abhijeet60 3 роки тому +4

    news valye vanchit bahut aghadi ch naav ka ghet nahi he ... ka yevdi bhiti ???

  • @dipakkoli5901
    @dipakkoli5901 3 роки тому +4

    भादली गावाची शान अंजली जान

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 3 роки тому +3

    अभिनंदन

  • @shubhamjadhav2199
    @shubhamjadhav2199 3 роки тому +4

    Only VBA

  • @payalwriter2535
    @payalwriter2535 Рік тому

    अभिनंदन tai😊

  • @vickybirhade7299
    @vickybirhade7299 3 роки тому +9

    लोकमत न्यूज वाल्याना सांगू इच्छितो न्यूज दयची असेल तर पूर्ण द्या नाही तर देऊ नका मला एक सागा तुम्हला पार्टी च नाव घ्याला लाज वाटते का मग तुम्ही पार्टी चा उल्लेख का केला नाही आहों ज्या समाजणे किन्नर लोकांना प्रत्येक वेळी एक त्यांना सांगितले गेलं की तुम्ही समाज पासून वेगळे आहेत आज त्यांना प्रकाश आबेडकर साहेब यांनी जवळ केलं आणि आज एक समजा पुढे एक नवीन मार्ग दखवला दिकार आहे प्रिंट मीडिया चा आज हेच उमेदवार जर सेने भाजप राष्ट्रवादी याचा असता तर तुम्ही 100 वेवेळा याची इंटरव्ह्यू घेतली असती आणि पार्टीच नाव सुध्दा दखवला असत तरी हरकत नाही आज नाही तर उद्या तुम्हला या सर्व गोष्टी करायला भाग पाडू आम्ही only VBA🇲🇺🇲🇺

  • @rameshsalunke8376
    @rameshsalunke8376 3 роки тому +15

    अभिनंदन!🎉 म.फुले- डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू यांचा वारसा सांगायला आता आणखी अभिमान वाटेल

  • @jacksingermumbai6935
    @jacksingermumbai6935 3 роки тому

    🇴 🇳 🇱 🇾  🇻 🇧 🇦 🙏🙏

  • @sssairam5905
    @sssairam5905 3 роки тому +3

    Anjali sarkyna sata Day ulat tay chagla kam kartel cm pm padavar suda ashe lok ale payjay khup chan

  • @milindpotdar9747
    @milindpotdar9747 3 роки тому +3

    Great congratulation

  • @geetaiadane6258
    @geetaiadane6258 3 роки тому +2

    Can ta

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 3 роки тому +4

    अभिनंदन अजंली

  • @nishanandbhor4163
    @nishanandbhor4163 3 роки тому +3

    Congratulations nice lokshahi

  • @ajaymore8061
    @ajaymore8061 3 роки тому +2

    #VBAOnly_Shamibha_Anjli

  • @sssairam5905
    @sssairam5905 3 роки тому +1

    Nehea tai tumche News sagnyche padat khup chan ahe tume marathi ahe ha suda amala abheman ahe

  • @ashishmaner7435
    @ashishmaner7435 3 роки тому +1

    Vba is great

  • @शूद्रराष्ट्र

    महाराष्ट्र ल लागला डाग

  • @SomewhereinLokhandwala
    @SomewhereinLokhandwala 3 роки тому +1

    Hahahahahahahahahhahahahahahahahahahahahahahahaha

  • @nachiketpandit3839
    @nachiketpandit3839 3 роки тому +2

    Virodhi peksha hya bare lokanchi asani gawachi bharbharat teri hoiel anjali patil shabad jagala dakhun dya hum bhi kisise kam nahi imandarine jantechi kame kara gorgaribanchi dua milwa

    • @dnyaneshwarvitkar5521
      @dnyaneshwarvitkar5521 3 роки тому

      अभिनंदन अंजली पाटील चे हीच्या कडुन समाजाची सेवा घडावीही शुभेच्छा

  • @geetathoeat6864
    @geetathoeat6864 3 роки тому

    आता बदल घडनार