सिने अभिनेत्याला बघायला गर्दी करणाऱ्यांच्या चेंगराचेंगरीत त्याच्या चाहत्या एखाद्या महिलेचा मृत्यु होतो ही घटना दुर्दैवी असली तरी त्यात त्या अभिनेत्याची चूक कशी असू शकते ?
अलु अर्जुन च पालीटीकल संबंध काय आहेत हे तेलंगाना चे लोक बघत नाहीत पण अर्जुन बद्दल सहानुभूती जरूर व्यक्त केली जाते व रेवंत रेड्डी बद्दल ची नाराजी व्यक्त केली जाते, एवढ खर.
सिनेसृष्टीचं प्रचंड आकर्षण आणि व्यक्तीपूजा ह्यामुळे अशा दुर्घटना घडतात . सिनेसृष्टीतल्यानांही मोठेपणा मिरवायची हौस असतेच . आताचा काळ तर फक्त likes किती मिळाले ह्यावर जगणाऱ्यांचा आहे. येन केन प्रकारेण प्रसिद्धी सर्वांनाच हवी आहे
सर - काँग्रेस ची अवस्था साठी बुद्धी नाठाळ सारखी झाली आहे गोंधळ उडाला तर त्याची जबाबदारी तिथल्या संयोजकांवर पण आली पाहिजे !!! उद्या याच अर्जुन ने काँग्रेस विरोधात प्रचार तेलंगणात केला तर किती महागात पडेल हे काँग्रेस ला माहिती नाही?
सर मी परभणी एकतर्फी दगडफेक वर अजून विडिओ बघतोय काही महत्त्वाचे मुद्दे. १) काकांनी मनिपुर घडविण्यासाठी काडी टाकलेली दिसते.( मनिपुर हे दोन जातीतील लढाई नसुन अमली पदार्थ विक्री वर वर्चस्व ची लढाई आहे) २) पोलिसांनी आणि सरकार ने मनावर घेतले तर शहर दोन तासात शांत होते. ३) छोट्या छोट्या गोष्टी साठी पण सर तन से ## वाले पण आंबेडकरी आहेत का?
🔴🔴🔴 सुशीलजी त्या जयंत पाटील साठी सांगली जिल्ह्यात भाजपच्या किंवा महायुतीच्या कुठल्याच आमदाराला मंत्रिपद दिलेल नाही... हा जयंत पाटील नाग-साप आहे... जर त्याला भाजप मध्ये घेऊन मंत्री आणि पालकमंत्री करणार असतील तर आम्ही भाजप कार्यकर्ते मनसे जाऊन करू.🔴🔴🔴
UR Right, this actor was latter released after court order,and Police was asked how could one person be responsible for chaos, to this there was no proper answer .
🛑प्रस्तापित अंगावर घ्यायला पडळकर ल पुढे करणार ,सत्तेची मलई खायला दुसरे🛑 राम शिंदे ना पण केले नाही एक पण धनगर मंत्री भाजप ने केला नाही,फक्त वापर करत आहे एक vhedio बनवा याच्यावर
हो चिरंजीवी, पवन कल्याण, अल्लू अर्जुन हे एकाच कुटुंबातील आहेत. चिरंजीवी ने २००९ साली स्थापन केलेला प्रजा राज्यम पक्ष २०१२ मध्ये काँग्रेस पक्षात विलीन केला पण २०१४ मध्येत आंध्रा चे विभाजन झाल्यावर चिरंजीवी ने राग येऊन काँग्रेस सोडली. साधारणतः तीन महिन्या पूर्वी तेलंगणा सरकारने अजून एक तेलगू सुपरस्टार नागार्जुन यांच्या Hyderabad मधील स्टुडिओ वर काही कारणे दाखवून तो स्टुडिओ उद्ध्वस्त केला.
दंगलसदृश परिस्थिती / एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणणे, केस प्लॉट करणे असा कट असू शकतो का? सेलिब्रिटी event मुळे या प्रसंगाचे विडिओ चित्रण नक्की झालेले असणार, ते उपलब्ध आहे का?
सर एकदम चुकीच Analysis आहे... अल्लु अर्जुन आणि त्याचे वडिल हे काँग्रेस चे प्रचारक आहे... अल्लु अर्जुन यांनी पवन कल्याण यांचा विरोधात उभे असलेल्या रेड्डी यांचा प्रचार केला होता.. तसेच हिंदु व ब्राह्मण विरोधी वक्तव्य केलेले आहेत.. अल्लु अर्जुन ला अटक पवन कल्याण मुळे च झाली असावी
Kulkarni saab aap jaisa soch rahe ho aisa nahi hai, arrest ke piche ka politics kuch aur hai . Yeh bahut salon se chal raha hai iska khabar Telangana aur andhra ke bahar ke media ho yaa politicians ko jyada pata nahi hai yaha ka media ko sab pata hai magar koi batayega nahi kyun ki yaha media political parties ke mouth piece jaise saamna hai na Shivasena ka. Aapne prayaas acha kiya magar matter kuch aur hai woh political nahi ahankaar ki ladai hai. Yeh case jeelebi ki tarah seedha hai samajh gaye.
Are kulkarni, parbhani vr ajun ksa video bnvla nahi . Tumcha jahir nishad 😡.. nka na narayna che kam kru, bhandan lavayche.. mahagai vr video bnva, bandhu bhav jpayche video bnva, te jantela pahije. Ult tithlya sarkarche abhinandan kel pahije, saglyana same vagnuk det ahe tithal Sarkar, chota motha nahi kon tith, chengara chengrit melelya tya ladies badal bola, ata arrest keli asel tr ak pavul pude yeun tithlya Sarkar ch abhinandan kra..
फूटपाथवर झोपलेल्या लोकांचा गाडीखाली चिरडून दुर्दैवी अंत ज्याच्यामुळे झाला तो अभिनेता तर आजही मोकाट आहे .
Te tyachya jamatiche jamat gap garibakarta
आज संविधान बचाओ म्हणणारेच प्रत्यक्षात संविधान पायदळी तुडवत आहे ! संविधानाला खरा धोका हा काँग्रेस पासूनच आहे!🙏🚩🚩
अगदी अगदी खरय
सिने अभिनेत्याला बघायला गर्दी करणाऱ्यांच्या चेंगराचेंगरीत त्याच्या चाहत्या एखाद्या महिलेचा मृत्यु होतो ही घटना दुर्दैवी असली तरी त्यात त्या अभिनेत्याची चूक कशी असू शकते ?
कारण त्याने फूटपाथ वरच्या माणसं उडवले नाहि अणि इका कॉन्स्टेबल
चां बळी घेतला नाहि म्हणुन त्याची चूक आहे
सीने नेता जबाबदार नसून सुध्दा अलू अर्जुन यांनी त्या महिलेच्या कुटूंबास पंचवीस लाख जाहिर केले आहे.
अलु अर्जुन च पालीटीकल संबंध काय आहेत हे तेलंगाना चे लोक बघत नाहीत पण अर्जुन बद्दल सहानुभूती जरूर व्यक्त केली जाते व रेवंत रेड्डी बद्दल ची नाराजी व्यक्त केली जाते, एवढ खर.
राजकारणीही हात धुवून घेतात हे वाईट आहे
अल्लू अर्जुन जिंदाबाद
मी पुष्पा 2 बघणार नव्हतो.
पण आता थिएटर मध्ये जावून नक्की पाहणार😃👍🚩🙏💐❤️
सिनेसृष्टीचं प्रचंड आकर्षण आणि व्यक्तीपूजा ह्यामुळे अशा दुर्घटना घडतात . सिनेसृष्टीतल्यानांही मोठेपणा मिरवायची हौस असतेच . आताचा काळ तर फक्त likes किती मिळाले ह्यावर जगणाऱ्यांचा आहे. येन केन प्रकारेण प्रसिद्धी सर्वांनाच हवी आहे
Namskar sushil sir
सर - काँग्रेस ची अवस्था साठी बुद्धी नाठाळ सारखी झाली आहे
गोंधळ उडाला तर त्याची जबाबदारी तिथल्या संयोजकांवर पण आली पाहिजे !!!
उद्या याच अर्जुन ने काँग्रेस विरोधात प्रचार तेलंगणात केला तर किती महागात पडेल हे काँग्रेस ला माहिती नाही?
कांग्रेस च्या काळात मोगलाई चालली होती. आता पण काँग्रेस शासन राज्यात मोगलाई चा नमुना पहायला मिळतोय हे खरं वाटतंय
अगदी उत्कृष्ट व्हिडिओ ,,,हे सगळे सर्वसामान्य माणसाच्या लक्षात आणून देणे फार गरजेचे होते
So nice Video Sir ❤
खरे संविधान धोक्यात,लोकशाही धोक्यात कोणाच्या राज्यात आहेत?
सर मी परभणी एकतर्फी दगडफेक वर अजून विडिओ बघतोय काही महत्त्वाचे मुद्दे.
१) काकांनी मनिपुर घडविण्यासाठी काडी टाकलेली दिसते.( मनिपुर हे दोन जातीतील लढाई नसुन अमली पदार्थ विक्री वर वर्चस्व ची लढाई आहे)
२) पोलिसांनी आणि सरकार ने मनावर घेतले तर शहर दोन तासात शांत होते.
३) छोट्या छोट्या गोष्टी साठी पण सर तन से ## वाले पण आंबेडकरी आहेत का?
🔴🔴🔴 सुशीलजी त्या जयंत पाटील साठी सांगली जिल्ह्यात भाजपच्या किंवा महायुतीच्या कुठल्याच आमदाराला मंत्रिपद दिलेल नाही... हा जयंत पाटील नाग-साप आहे... जर त्याला भाजप मध्ये घेऊन मंत्री आणि पालकमंत्री करणार असतील तर आम्ही भाजप कार्यकर्ते मनसे जाऊन करू.🔴🔴🔴
Ruko bhai
MIM
गर्व से कहो हम हुंदू हैं
पुष्पा...हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झालाच नव्हता. तो फक्त OTT रिलीज झाला होता...फक्त माहितीसाठी... जय श्रीराम!!
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
Perfect Analysis...
Proper interpretation. Different but unseen correct angle. Highly appreciated
जय श्रीराम 🚩🚩
Khaere ah🎉
You are very right
या प्रकरणा मुले बीजेपी ला सीएम फेस मिलाल हे खर आहे, कारण साऊथ मधे सिनेमा तिल हीरो ना खुप मानतात
Hmm, entirely different perspective on the event, top angle view
बिन्टहास बोला खरं आहे
Well explained situations. Thanks. ❤❤
UR Right, this actor was latter released after court order,and Police was asked how could one person be responsible for chaos, to this there was no proper answer .
केजरीवालच्या सभेत एका शेतकऱ्यानं गळफास लावून घेतला होता.
Sushilji mast
0:37 😢
Before watching your vidio I sent the comment,now after watching the vidio I got my answer
नमस्कार सर 🙏
Ek no.
🛑प्रस्तापित अंगावर घ्यायला पडळकर ल पुढे करणार ,सत्तेची मलई खायला दुसरे🛑
राम शिंदे ना पण केले नाही
एक पण धनगर मंत्री भाजप ने केला नाही,फक्त वापर करत आहे
एक vhedio बनवा याच्यावर
Chitle la atack kashi jhali?
Aalu Arjun chi kahi galti nahi. Vyavasthapak chi galti ahe, Ani public pan kahi shikat nahi.
Sir ,stampade madhe ek mahila mrutyumukhi padte tyat Allu Arjuncha Kay dosh? Why he was arrested do not understand.
यामध्ये अल्लु अर्जुन याची काय चुक आहे, त्याने आपल्या प्रिमियर शो ला जाऊ नये का? लोकांना कळत नाही
🙏🙏🙏
छान उदाहरणे देता म्हणजे करमणूक करता की.
हो चिरंजीवी, पवन कल्याण, अल्लू अर्जुन हे एकाच कुटुंबातील आहेत. चिरंजीवी ने २००९ साली स्थापन केलेला प्रजा
राज्यम पक्ष २०१२ मध्ये काँग्रेस पक्षात विलीन केला पण २०१४ मध्येत आंध्रा चे विभाजन झाल्यावर चिरंजीवी ने राग येऊन काँग्रेस सोडली.
साधारणतः तीन महिन्या पूर्वी तेलंगणा सरकारने अजून एक तेलगू सुपरस्टार नागार्जुन यांच्या Hyderabad मधील स्टुडिओ वर काही कारणे दाखवून तो स्टुडिओ उद्ध्वस्त केला.
Shushil ji apn chuktai allu arjun swota Pavan Kalyan chya virodhat prchar krt hote nivdnukit 🤗
मणिपूर वर एक व्हिडिओ बनव
Ram ram
कुठलीही सेना असो , अडेलतट्टू पणा ठरलेला, एक सीएम, दोन डीसीएम सह छत्तीस कैबिनेट मंत्री बनवावे लागले ,हे भयंकर झाले आहे.
सुशील जी प्रियंका वाड्रा पार्लमेंट मध्ये दांडिया खेळणार होती म्हणून तेलंगणाचा मुख्यमंत्री पिऊन काय करणार बिचारा सोनिया मोरो प्रियंका उरो
योगी आणि मोदी यांच्यामुळे रील लाईफ हिरो( विशेषतः हिंदी) यांचे दुकान बंद झाले आहे.
Karona kalat Railway Stationery Gardi Jamavli mhanoon Patrakar Rahul Kulkarni la arrest zaleli hoti.
1:22
जाहिराती साठी कोणत्याही थराला जातील
Kahi abhinetyana station made basun gunhe karun , purave asun sudha khayla pyala detay tevha ka nahi jaag yet ata ek south Star la blame karnar ,
दंगलसदृश परिस्थिती / एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणणे, केस प्लॉट करणे असा कट असू शकतो का? सेलिब्रिटी event मुळे या प्रसंगाचे विडिओ चित्रण नक्की झालेले असणार, ते उपलब्ध आहे का?
सर एकदम चुकीच Analysis आहे... अल्लु अर्जुन आणि त्याचे वडिल हे काँग्रेस चे प्रचारक आहे... अल्लु अर्जुन यांनी पवन कल्याण यांचा विरोधात उभे असलेल्या रेड्डी यांचा प्रचार केला होता.. तसेच हिंदु व ब्राह्मण विरोधी वक्तव्य केलेले आहेत.. अल्लु अर्जुन ला अटक पवन कल्याण मुळे च झाली असावी
🎉 main karga to Khan Nahi ani congrees cha manus nahi
Sir wo mushrifs rathods ministers ban gaye😂 1-2 videos banana nationalist hindutva wadi party par !
पवार टीम से मिनिस्टर तो बनेंगे ही।।।
Congress sarkar paise sathi kela allu arjun laa aresst
what about hasan mushrif, sarnaik, jadhav, dharanveer, adarsham scamm.? no result today.. after alliance with bj party....?? cleanchit
सर परभणी वर बोला 😊
Kulkarni saab aap jaisa soch rahe ho aisa nahi hai, arrest ke piche ka politics kuch aur hai . Yeh bahut salon se chal raha hai iska khabar Telangana aur andhra ke bahar ke media ho yaa politicians ko jyada pata nahi hai yaha ka media ko sab pata hai magar koi batayega nahi kyun ki yaha media political parties ke mouth piece jaise saamna hai na Shivasena ka. Aapne prayaas acha kiya magar matter kuch aur hai woh political nahi ahankaar ki ladai hai. Yeh case jeelebi ki tarah seedha hai samajh gaye.
पठान पहा, जवान पहा😂😂😂
Ky pn.allu arjun aani pawan kalyan ya doghanche ek mekashi agother ch jamat nahi.pawan kalyan chya opposite election rally allu arjun ne keli hoti.
Khasba जाधव ,,पहलवान ,,किताब में पढ़ाया था
Sanatanla badnam karne
Are kulkarni, parbhani vr ajun ksa video bnvla nahi . Tumcha jahir nishad 😡.. nka na narayna che kam kru, bhandan lavayche.. mahagai vr video bnva, bandhu bhav jpayche video bnva, te jantela pahije. Ult tithlya sarkarche abhinandan kel pahije, saglyana same vagnuk det ahe tithal Sarkar, chota motha nahi kon tith, chengara chengrit melelya tya ladies badal bola, ata arrest keli asel tr ak pavul pude yeun tithlya Sarkar ch abhinandan kra..
कांग्रेस अतिशय नीच पक्ष आहे. संविधानाची चेष्टा चालली आहे.
पुष्पा ...पुष्पराज मै झुकेगा नहीं साला ....🧌