मी पण ७२ वर्षा ची आहे मला पण खुप आवड आहे.कमळ करुन बघितले जमले .आज गुरु पौर्णिमे निमित्ताने गुरु ला दंडवत असेच शिकण्यात आनंद वाटतो.शिकवत जावे धन्यवाद.,😊
Hello mam khup mast shikvale tumhi mala .... materials details dyal ka ...I am new first tym bnavnr ahe..sooi ani mothi kiti number ani dhaga konta use kela ahe
Khupach chaan dakhavatat tumhi.... 😊
Thank u 😇🙏
Khup chan shikavtat dhanyawad tai
Thank u 😇🙏
ताई मोठी तुम्ही कोठून घेतात छान कलर आहेत. खूपच सोप्या पद्धतीने समजावून सांगता.
खुप खुप धन्यवाद....🙂🙂🙏🙏
मी मुंबई वरून मागवते मोती
Khupch chan
Thank u 😇🙏
कमळाचे फूल खूप छान शिकवतात आभारी आहे
खुप खुप धन्यवाद 😇🙏
मस्त रंग. मस्त आईडिया. 🎉🎉मी खूप वर्षे मोती काम करते आहे. ३८ वर्ष झाली. पण असे नवे काही दिसले की लगेच करते हां गुरुजी 🙏🙏🌹🌹🌹👏👏👏👏👌👌👌
मला हे वाचून खूप खूप खूप जास्त आनंद झाला हं विद्यार्थी 🤗🫶🙏खुप खुप धन्यवाद ह्या गोड कमेंट साठी😊
मी पण ७२ वर्षा ची आहे मला पण खुप आवड आहे.कमळ करुन बघितले जमले .आज गुरु पौर्णिमे निमित्ताने गुरु ला दंडवत असेच शिकण्यात आनंद वाटतो.शिकवत जावे धन्यवाद.,😊
@sandhyapande2054 खुप खुप धन्यवाद... तुमचे आशिर्वाद आहे च सोबत नक्की नवीन नवीन कलाकृती शिकवेल....😊🙏🙏🙏
Khupch chan aahe. Chan smjaun sangitle aahe. Thanks.
Thank u 😇
ताई तुम्ही खूप चांगल्या रितीने करून दाखवलेत।खूप सुंदर।तुम्ही सावकाश सांगितल्यामुळे तुमच्या बरोबर करता आले।धन्यवाद ताई।
माझा प्रयत्न हाच आहे की सर्वांना सोप्प्या पद्धतीने करता आले पाहिजे
मी इतक्यातच बनवले. खूप सुंदर दिसत आहे. धन्यवाद.
Are wah....mg lavkr photo kadhun pathva 🙂
खूप सुरेख.मी तुम्ही दाखवलेली कमळाची महिरप केली.खूप छान झाली.तुमचे व्हिडिओ खूप छान आणि सोपे असतात.
खुप खुप धन्यवाद ताई... मला व्हॉट्सअँप ग्रुप वर जॉईन करा... फोटो पाठवा महिरप कशी झाली आहे त्याचा ....👇
chat.whatsapp.com/LNQeaxlo1C0HTE8QFLnRoZ
तुम्ही शिकवलेली कमळाची फुले खूप सुंदर आहेत.मी आज तीन फुले बनवली आहेत
खुप खुप धन्यवाद ताई... मला व्हॉट्सअँप ग्रुप वर जॉईन करा 👇
chat.whatsapp.com/LNQeaxlo1C0HTE8QFLnRoZ
Tai khup sopya ani savkash shikavilya mule pahilya try madhech chan zale 😊
😇🙏
खुप सुंदर दिसते ❤
खुप खुप धन्यवाद
तुम्ही सोप्या पद्धतीने शिकवतात मी तुमच्याबरोबर सुरू केले आणि बरोबर झाले. छान दिसते पाकळी. धन्यवाद
मला खूप आनंद झाला..... खूप खूप आभार....😊
येस, मी तीन कमळे बनविली. धन्यवाद.
Wow.... 👍 मला दाखवा कशे बनवले आहे.... कसे दिसत आहे ते
खूपच कमाल कलाकृती 👌👌
खुप खुप धन्यवाद 😇
खूपच सुंदर
धन्यवाद 😇🙏
एकदम मस्त धन्यवाद ताई 🙏🙂
तुमचे पण आभार ताई
मी आज ९ कमळ फुले बनवली आहेत ताई आणि यात जोड मणी पण वापरता येतात 😊
@Shubhangijoshi08 अरे वाह खुप छान.... हो जोड मणी पण वापरता येतात...🙂👍
खुप छान , धन्यवाद
खुप खुप धन्यवाद
छान शिकवले.
खुप खुप धन्यवाद ताई
खूप छान 👌👌
धन्यवाद
मस्तच❤
धन्यवाद ताई
सुंदर आहे
धन्यवाद
खूप छान
खुप खुप धन्यवाद
Mast aahe
Thank u 😇
छान दिसतयं पण महिरप करतांना कमळ वेगळ करुन नंतर जोडता येतील का ताई
नाही महिरप करतांना सलग करावे लागेल.... वेगळे करून महिरप जोडता येणार नाही....
Khup chan 😊
chat.whatsapp.com/LNQeaxlo1C0HTE8QFLnRoZ
तुम्ही खुप छान दाखवले कमळ कसे करायचे धन्यवाद
खुप खुप धन्यवाद ताई 😇
Superb 🎉
Thanks a lot
Hello mam khup mast shikvale tumhi mala .... materials details dyal ka ...I am new first tym bnavnr ahe..sooi ani mothi kiti number ani dhaga konta use kela ahe
Khup khup dhanyawad....Ani sarv details bhettil tumhala
WhatsApp group link 👇join kara
chat.whatsapp.com/LNQeaxlo1C0HTE8QFLnRoZ
खुपच छान ❤
खुप खुप धन्यवाद
कमळाचे महिरप म्हणजे पानांसह पण शिकवा
ua-cam.com/video/wSwqqACowPQ/v-deo.html
कमळ पानांसह 👆
आणि महिरपी मध्ये पानं नाही केले मी पण फक्त कमळ महिरप केली त्याचा पण व्हिडियो माझ्या चॅनल मध्ये भेटेल
Mi kamlachi mahirap banavli ahe. Ya video madhe keleli fule waprun mahirap/rangoli kashi karta yeil?
मी प्रयत्न करून बघेल कमळाची रांगोळी बनवण्याची
Chhan
धन्यवाद 😇🙏
मोती,सुई आणि तांबुस धागा सगळे कुठे मिळेल
Whatsapp vr details milele....👍
What is the beads size medam
6 no. U can use 5 no.also
तंगूस नं किती?
मोती नंबर पेक्षा एक नंबर कमी म्हणजे मोती 5 नंबर तंगुस 4 नंबर
मी काल एक कमळ. बनवल
अरे वाह! मग एक फोटो पाठवा ना ताई.... व्हॉट्सॲप ग्रुप वर जॉईन करा....
मी लिंक दिलेली आहे डिस्क्रीपशन बॉक्स मध्ये
जोडता येईल का
हो येईल ना.... मी डीस्क्रिपशन बॉक्स मध्ये व्हिडीओ चि लिंक दिलेली आहे.... तुम्ही बघू शकता....
सुरेख दिसते,पण ह्याला पाने केली असती तर खूप छान वाटले असते
चालेल मी नेक्स व्हिडीओ मध्ये प्रयत्न करेल 👍
Ii
❓❓❓
तुम्हाला फोटो कसा पाठवू,?
7083210206 whatsapp no.
तुमचा फोन नंबर मिळू शकेल का?
chat.whatsapp.com/LNQeaxlo1C0HTE8QFLnRoZ
व्हॉट्सॲप 👆
Thanks
खुप सुंदर
Thank u tai 😇
❤THANKYOU
I tried this know
U r most welcome 🤗