🙏🙏 सर, आपण अतिशय सोप्या शब्दांमध्ये या शासन निर्णयाचा अर्थ सांगून विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनातील संभ्रम दूर केला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद🙏🙏
Open वाल्यांनी Tax भी भरायचा आणि सर्व fees सुध्दा भरायची मराठांनी काय केलंय. नोकरीचा जेवढा पगार येतो तो सारा मुलांच्या fees, घर भाडे, Light Bill Income tax भरून काही शिल्लक राहत नाही. मराठी फक्त जागून निगतो सरकारी नितीच कुचकामी आहे. जात फक्त एकच ठेवा स्त्री आणि पुरूष सरसकाट असुध्या. सर्व जातीला फी माफी करा.
शेवटचं वाक्य "उत्पन्नाची अट काढण्यात येत असून त्याऐवजी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे." असं लिहिले आहे. कृपया मार्गदर्शन व्हावे. यापूर्वी नॉन क्रिमी लेयर ज्यांचे उत्पन्न 8 लाख पेक्षा कमी आहे त्यांना दिले जायचे. आता नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र देताना कोणती अट असेल?
जातपात विभागनी करुन समाजात टेढ़ निर्माण करने पेक्षा जे खरोखर गरीब सर्व जातीचे आहेत त्यांची मर्यादा 3 लाख करा म्हणजे फक्त गरजवंत लोकांना लाभ मिळेल, सरकार उगाच मतांचे राजकरण करुन घोळ करते
महाडीबीटी च्या पोर्टलवर स्पॉट राऊंड मधून ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा एप्लीकेशन फॉर्म भरण्यासंदर्भात सूचना आहेत. कृपया त्याबद्दल थोडा खुलासा करावा
Fee ही कम कर देते सबका भला होता. .. लेकिन आज की सरकारों और डाकुओं मे फर्क़ नहीं... वोट के लिए कुछ भी करेंगे... और लोग भी करोड़पति होकर भी फ्री लूट रहे हैं
Harami sarkar hai. Semi govt and pvt medical college madhe resurvation purn det nahit Govt la sc 13 takke tar semi govt pvt madhe 6.5 takke st govt la 7 takke tar semi govt la 3.5 takke tasech obc nt vj hya sagalyanche resurvation je Constitution madhe dilet tar he bhadlhau private vale tyatahi ardhe resurvation detae. Tyacha open valyana faayda hoto tyana 75 takke resurvation hote ani management cha 15 takke pach pat fees lutatat. Koni courtat pan jat nahi private semi govt anyay karatat bc candidate la lutatat purn paishe bhara nantar vapas milel. Kurhun ananar 12 te 14 lakh garib lok. Mulaga hushar asel tarihi paishya mule fees purn bharatala lavatat. Garibancha lass ahe
Aur wo fees government tax me se nikalegi Aur tax to sab category se loge Usme aisa nahi bolte ki open walo ne tax mat bharo Kitni hoshiyar government hai hamari
गेल्यावर्षी नॉन क्रिमिलेयर चे प्रमाणपत्र होते सेमी गव्हर्मेंट बीएएमएस कॉलेज ला ऍडमिशन घेतलेले आहे. वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या पुढे असल्याने फी सवलत घेतलेली नव्हती. यावर्षीपासून ती मिळेल काय? कृपया सांगा.
सर बुलढाणा जिल्हा रहिवासी विद्यार्थीनी आहे आणि आता MGM मदर तेरेसा नर्सिंग छ.संभाजीनगर ला मुलीचा नं cap round 2nd मधुन नंबर लागला तर महा DBT चा फार्म कोणत्या जिल्ह्याच्या भरावा लागेल
स्पोटन राऊंड मधनं ऍडमिशन झाल्यास ओबीसी कॅटेगरी मध्ये सवलत मिळेल काय? व्हीआयटी पुणे. मिळेल तर ती किती % पर्यंत मिळेल? कृपया याच्यावरती सांगावे. धन्यवाद.
Sir FYBSC nanatar degree engineering la admission gentle aahe pan fybsc la Scalorship labh getla aahe ata engineer la 1st year la scholarship ch lab geta yeil ka Candidate NtD cha ahe.
For NCL required less than 8Lac income proof.. I have one query that an OBC girl is eligible for concession of fees without NCL because our income is more than 8Lac..
Sir mazyakade aajobancha 1966 salcha school sodlyacha LC aahe tari pan validity vale, form no. 14 namuna magtayet aani aajoba 1 to 5 paryant jya school la shiklet tyancha नोंद magtayet, ase aste ka sir?
EWS राज्याचे निघत नाही तर. माझा B pharmacy ला नंबर लागलं आहे आत्ता मी final years ला आहे तर EWS चा जागी SCBC चे documents अँपलोड करू शकतो scholarships साठी का कोणाला माहित असेल तर प्लीज सांगा?
Sir please reply aaj Jo navin GR aala tyanusar category la fee nahi lagnar..pn first round la clg dd dila gela aahe tr aata te aaplyala clg Wale part detil ka ?????
🙏🙏 सर, आपण अतिशय सोप्या शब्दांमध्ये या शासन निर्णयाचा अर्थ सांगून विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनातील संभ्रम दूर केला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद🙏🙏
Open वाल्यांनी Tax भी भरायचा आणि सर्व fees सुध्दा भरायची मराठांनी काय केलंय. नोकरीचा जेवढा पगार येतो तो सारा मुलांच्या fees, घर भाडे, Light Bill Income tax भरून काही शिल्लक राहत नाही. मराठी फक्त जागून निगतो सरकारी नितीच कुचकामी आहे. जात फक्त एकच ठेवा स्त्री आणि पुरूष सरसकाट असुध्या. सर्व जातीला फी माफी करा.
सगळं खर आहे पण ह्या जन्मात आपल्या भारतात असे झालेले दिसेल असे वाटत नाही
Ews आहे ना तुला
खूप शासन निर्णय चांगला व आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
छान माहिती दिलीत..खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
सर आपण सांगितले पण ऑनलाईन फार्म भरतांना 8 लाखा पेक्षा जास्त उत्पन्न असल्यास फार्म सबमिट होत नाही
त्यामुळे हा फक्त इलेक्शन स्टॅन्ट आहे असे वाटते
शेवटचं वाक्य "उत्पन्नाची अट काढण्यात येत असून त्याऐवजी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे." असं लिहिले आहे. कृपया मार्गदर्शन व्हावे.
यापूर्वी नॉन क्रिमी लेयर ज्यांचे उत्पन्न 8 लाख पेक्षा कमी आहे त्यांना दिले जायचे. आता नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र देताना कोणती अट असेल?
Very good information
I am eagerly waiting for your information
Thank you very much
खूपच गोन्धल झाला आहे.
सर्वात चांगली बातमी दिली सर शासनाचे व तुमचे आभार
धन्यवाद सर
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली.
Thanks you ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
सर,महाडिबिटी वर,8 लाखा खालील टॅब आहे पण 8लाखावरील उत्पन्नासाठी टॅब सुरू नाही त्यामुळे फार्म भरण्यासाठी अडचण येत आहे.कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.
Kahi update ahe ka ?
Update?
Kahi update ya baddal
जातपात विभागनी करुन समाजात टेढ़ निर्माण करने पेक्षा जे खरोखर गरीब सर्व जातीचे आहेत त्यांची मर्यादा 3 लाख करा म्हणजे फक्त गरजवंत लोकांना लाभ मिळेल, सरकार उगाच मतांचे राजकरण करुन घोळ करते
काही निवडक म्हंटले आहे... यात मेडिकल सेक्टर येते का? plz मार्गदर्शन करा
महाडीबीटी च्या पोर्टलवर स्पॉट राऊंड मधून ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा एप्लीकेशन फॉर्म भरण्यासंदर्भात सूचना आहेत. कृपया त्याबद्दल थोडा खुलासा करावा
, सर🙏 धन्यवाद खूप छान माहिती सांगितलात
साहेब पुणे येथील Coe engineering college चे fee structure पहा.
काहीही सांगू नका
Fee ही कम कर देते सबका भला होता. .. लेकिन आज की सरकारों और डाकुओं मे फर्क़ नहीं... वोट के लिए कुछ भी करेंगे... और लोग भी करोड़पति होकर भी फ्री लूट रहे हैं
Harami sarkar hai. Semi govt and pvt medical college madhe resurvation purn det nahit
Govt la sc 13 takke tar semi govt pvt madhe 6.5 takke st govt la 7 takke tar semi govt la 3.5 takke tasech obc nt vj hya sagalyanche resurvation je Constitution madhe dilet tar he bhadlhau private vale tyatahi ardhe resurvation detae. Tyacha open valyana faayda hoto tyana 75 takke resurvation hote ani management cha 15 takke pach pat fees lutatat. Koni courtat pan jat nahi private semi govt anyay karatat bc candidate la lutatat purn paishe bhara nantar vapas milel. Kurhun ananar 12 te 14 lakh garib lok. Mulaga hushar asel tarihi paishya mule fees purn bharatala lavatat. Garibancha lass ahe
Aur wo fees government tax me se nikalegi
Aur tax to sab category se loge
Usme aisa nahi bolte ki open walo ne tax mat bharo
Kitni hoshiyar government hai hamari
@@HaqSeMedicoin a good 💯💯💯💯💯💯💯💯💯💯😊😊💯💯💯💯💯❤😂😢😮😮😅😊😊😊
राज्या बाहेर वैद्यकीय शिक्षण घेत आहे
OBC category आहे
Priwet महाविद्यालय आहे हा जि आर लागु आहे काय ? कृपया मार्गदर्शन करा.
महा डि बी टी वर फाॅर्म भरणे सुरु झाले का झाले असेल तर त्या विषयी व्हिडिओ बणवा
mi ata 2nd year la ahe, tar mi atta kutlya scheme la apply karu shakto?
गेल्यावर्षी नॉन क्रिमिलेयर चे प्रमाणपत्र होते सेमी गव्हर्मेंट बीएएमएस कॉलेज ला ऍडमिशन घेतलेले आहे. वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या पुढे असल्याने फी सवलत घेतलेली नव्हती. यावर्षीपासून ती मिळेल काय? कृपया सांगा.
?
Sebc sathi pan tuition fees maaf hoil ka ....
Good information.Thank you, Sir.
वैद्यकीय शिक्षणासाठी हा जीआर आहे का
Professional education all
Ho
Out of state
पोस्ट mbbs post graduation म्हणजे specialisation साठी हे applicable आहे का?
8 लाख च्या वर उत्पन्न obc मुलींना लागू 29/9/24चा g. R लागू झाला काय. dbt war अजून आले नाही.
संपूर्ण gr पहा..
Dhanyawad sir upyukt mahiti dili
Sir SEBC category साठी का नाही लागू
Very good and informative video...where to get GR copy?
खूप छान आपण नेहमी अपडेट असता सर
अगदी वेळेवर माहिती दिलात धन्यवाद!
या जी आर ची प्रिंट कशी मिळवावी त्याबद्दल मार्गदर्शन करावे
जी आर खूप चांगल्या पद्धतीने स्पष्ट करून सांगीतला सर
Development fee jevdhi aahe tevdhi bharavich lagnar na ..
सर आपण माहिती सांगत असलेल्या GR ची प्रिंट मिळेल का?
Sir 2023 wali batch ke students ko bhi 1st yr ki fees half wapas milegi kya?
IQ admission la ahe ka
He lagu
Sir mahadbt varchi process kashi aste vdo bnva
तर नवीन एमबीबीएस कॉलेज बद्दल काही अपडेट्स आहेत का? कारण उद्या सीट मॅट्रिक्स येणार आहे?
संपूर्ण gr
ua-cam.com/video/y6_B0gORi0M/v-deo.html
obc मधून admission घेतले असून पूर्ण फी भरलेली आहे.NCL certificate असून पण . आता ५० % फी परत मिळण्यासाठी काय करायचे ?
Same bhau
Same
Any update?
सर बुलढाणा जिल्हा रहिवासी विद्यार्थीनी आहे आणि आता MGM मदर तेरेसा नर्सिंग छ.संभाजीनगर ला मुलीचा नं cap round 2nd मधुन नंबर लागला तर महा DBT चा फार्म कोणत्या जिल्ह्याच्या भरावा लागेल
ua-cam.com/video/y6_B0gORi0M/v-deo.html
Sir bams post graduation sathi pn haa GR lagu ahe ka?
Sir please reply dya
स्पोटन राऊंड मधनं ऍडमिशन झाल्यास ओबीसी कॅटेगरी मध्ये सवलत मिळेल काय?
व्हीआयटी पुणे. मिळेल तर ती किती % पर्यंत मिळेल?
कृपया याच्यावरती सांगावे. धन्यवाद.
Ews साठी देखील 8 लाखाची उत्पनाची अट रद्द केली पाहिजे
SEBC Sathi kadhi Lagu hoil.
Is this applicable for POST GRADUATION in MBBS for specialisation?
Sir Maze admission open category zale hote Ata mla OBC NCL certificate bhetle ahe ata mla scholarship la apply karta yeto ka please sir saga ki
Explain please
सर, माझ्या मुलीचे फॉर्म मी obc मधून भरले होते पण selection मात्र open मधून झालेला आहे तर माझी मुलिला सदर G. R. चा फायदा होईल काय?
सर out of Maharashtra ॲडमिशन Bams असेल कॅटेगरी OBC मुलगी तर किती फी बसेल , pls सांगा
Sir out of state manegement quota sati lagu aahe ka
Selected professional courses madhe MBBS include ahe ka?
Very nice
Sir FYBSC nanatar degree engineering la admission gentle aahe pan fybsc la Scalorship labh getla aahe ata engineer la 1st year la scholarship ch lab geta yeil ka Candidate NtD cha ahe.
For NCL required less than 8Lac income proof..
I have one query that an OBC girl is eligible for concession of fees without NCL because our income is more than 8Lac..
Sir non creamy layer kadhnya sathi tr 8 lkh wali criteria ahe nq
sir selected professional course madhee MBBS included aahe ka ? plz guide us sir
Thanks Sir
Sir MBBS deemed university sathi pan he GR lagu rahnar kay. Pls clarify
Sebc??????
निवडक व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे काय स्पष्ट करा 🙏🏻🙏🏻
Sir Post graudation bams mai yeh apply hoga kya?
सर सरळ नॉन क्रिमिलेअर ची मर्यादा 8लाख रुपये वरून 12लाख रुपये करायला हवा होता
Is the said government decision applicable for medical college sir?
संपूर्ण gr ua-cam.com/video/y6_B0gORi0M/v-deo.html
Very nice sir
Sir jyanch income 8lakhacha var asel tyanna bhetel ka non creamy layer.
ओपन च्या मुलांनी काय केले आहे
सरजी
बाहेर राज्यात (UP/ AP/ TELANGANA/HARYANA / ETC ) जर विद्यार्थी MBBS करीत असेल तर या G.R. चा फायदा आहे का ?
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
No
SEBC समाजांनी काय केले आहे
त्याची ही अट रद्द केली नाही
Sir ha gr mala English madhe available hou shakto ka?
सर mahadbt वर असे 8लाख वर इनकम च ऑपशन येईल का
हा जीआर मेडिकल कॉलेजसाठी लागू आहे का ?
Sir mazyakade aajobancha 1966 salcha school sodlyacha LC aahe tari pan validity vale, form no. 14 namuna magtayet aani aajoba 1 to 5 paryant jya school la shiklet tyancha नोंद magtayet, ase aste ka sir?
फक्त SEBC नी काय केलंय त्यांची 8 लाखाची अट शिथिल केली नाही
निवडक व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे कोणते अभ्यासक्रम
Sir , private medical college madhe cap round throgh , seat allot zali tr he sheme applicable ahe ka
But sir he rule medical field la applicable asnar kay??
आठ लाखाच्या वर उत्पन्न असल्यास एसडीओ ऑफिस मधून नॉन क्रिमिलेयर मिळते का.. माझ्याकडे ओबीसी सर्टिफिकेट व व्हॅलिडीटी आहे.. मार्गदर्शन करावे असल्यास
Sir, bams, nantar, md, sathi, hi, yojna, lagu, aaheka, mulina, phis, map, aaheka, video, banavnyachi, krapa, kara,
पी.जी.साठी लागु आहे का
Sir last date 30 September aahe ka 😢😢😢 clg wale bolatyee
Parents ch income 8 lakh peksha jast asel tr Non crymilyer kadhun milelka?
Class 3 adhikari astil tar milte
Sir SBC category included aahe kay?
EWS राज्याचे निघत नाही तर. माझा B pharmacy ला नंबर लागलं आहे आत्ता मी final years ला आहे तर EWS चा जागी SCBC चे documents अँपलोड करू शकतो scholarships साठी का कोणाला माहित असेल तर प्लीज सांगा?
Help mi sir
सर याबाबतचा जी आर download करण्यासाठी website देताल का?
धन्यवाद शिंदे साहेब
Deemed College साठी लागू राहील का?
Sir aata 8L cha aboveincome asel tar NCL milel ???
सर संबंधित gr टाका
What about ll b
S E B C साठी?
Sir please reply aaj Jo navin GR aala tyanusar category la fee nahi lagnar..pn first round la clg dd dila gela aahe tr aata te aaplyala clg Wale part detil ka ?????
Maz pan asech zale ahe
@@manmathere9758 😥
Same
Upgrade zalyanantar detil
@@jayawantkavathekar619 aani upgrade zali nahi tr😥
सर. आता भरलेली फी परत मिळणार का
Sar circular patva
Sir please saga 🙏
Sir gr kuthe milel sir
GR official lagu zala aahe ka??? Kadhi pasun lagu hoil?
सर, हि फी माफी,NEET PG ला लागू होत नाही का?
मेडिकल कॉलेजमध्ये हा जी आर लागू आहे का.
आऊट स्टेट मध्ये ऍडमिशन घेतली तर शिष्यवृत्ती मिळणार का?
ज्यांचं उत्पन्न 8 लाख रुपयाचा कमी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही रे....
Sir pls send link of GR
Sir mazya 2 bhinisathi amhi scholarship ghetali ahe tyatil 1 bahin b pharmacy karat Ahe tichyasathi amhi aka varshachi scholarship ghetli ahe ani ata amhala tichi purn fees Bhrun mazyasathi scholarship gheta yeil ka ?