आता कोकणासाठी कुठलाच नवीन महामार्ग नको च नको. सध्याचा कोस्टल मार्ग आहे तसाच खुप सुंदर आहे. तोही नवीन नको. कारण एकतर आपल्या कुठल्याच सरकाराची महाराष्ट्रा साठी नवीन रस्ते बांधायची लायकी नाही. दुसरं नवीन रस्ताच्या कामात कोकणातील भौगोलिक आणि संस्कृती ची वाट लावली जाते आहे. जो nh66 चे काम हाती घेटलंय ते लवकर पूर्ण करून मोकळे kara कोकणवासियांना.
हा रस्तापूर्ण होण्यासाठी 1 पिढी वाट पाहावी लागत आहे. ह्या गोष्टी ची लाज वाटते. स्थानिक आमदार असो वा खासदार हे काहीच लक्ष देत नाही. आणि आपण त्यांनाच निवडून देत आहोत.
१९६५ मध्ये मुंबई गोवा महामार्ग तयार झाला म्हणजे स्वातंत्र्यानंतर १८ वर्षानंतर.. त्यानंतर आता हे त्याचे विस्तारीकरण .. मधल्या काळात यात पैसा जास्त लागतो म्हणुन काहीच केले नाही.. सत्तर वर्षे भ्रष्टाचाराच्या भीतीने रस्ते बांधणी संपुर्णपणे कोमा मध्ये होती.. पण भ्रष्टाचाराच्या एकसोएक प्रकरणे उघडकीस आली.. पण आता भाजपने संपुर्ण भारतभर रस्त्यांचे ( खरेतर चारपदरी, सहापदरी आणि आठ पदरी राष्ट्रीय महामार्गांचे ) जाळे निर्माण केल्यानंतर insecure झालेल्या राजकीय नेत्यांनी तथाकथीत भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित करायला सुरुवात केली आहे.. दिवंगत पंतप्रधान वाजपेयींच्या काळात एका पप्पुच्या पक्षाच्या एका नेत्याने दहा हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता पण तो स्वतः मेला पण त्याने किंवा त्याच्या पक्षातल्या इतर कोणीही पुरावा दिला नाही , कोणतीही केस त्यांच्यावर केली नाही.. असे आरोप करून पळुन जाण्याचे लाखभर तरी प्रयत्न फक्त पप्पुच्या पक्षाने केले आहेत.. त्यांचा उद्देश एकच असतो कि कोणताही विकासाचा प्रकल्प होऊ द्यायचा नाही मग नोकऱ्या शोधण्यासाठी दुबईला अरबांकडे जायचे..
मस्त पण आपण कोकणी माणूस समाधानी आहोत म्हणून ह्या नालायक सरकार चे चालत आहे...जर कोकणी माणसाने आपले रूप डखवले तर लगेच हायवे तयार होईल...शांत बसून चालणार नाही तेच इतर ठिकाणी बघा...कसे आंदोलन करून सर्व कामे पूर्ण करून घेतात..आणि एक दुर्दैव म्हणजे कोकणी माणूस आता पहिल्यासारखा संघटित नाही राजकीय लोकांनी त्यांना विभागले आहे...😔
Kokan coastal road var already major bridge top company na award jhale aahe, ani ha sampurna nava express aahe aahe kultya gaon na jaanar aahe infra news india karun twitter var channel aahe teni sampurna gaon cha naav pan thevle aahe from raigadh to sindhdurg. Check it it will benefit you for home stay business. Once land acquisition is complete 100% this will happen. Coastal road all major bridges awarded to very good companies. So that will also happen
मुंबई टू गोवा कुठपर्यंत रस्ता चांगला आहेमुंबई ते राजापूर सांगा कारण मला बाकी राजापूरच्या पुढे माहीत आहे तयार झालेला आहे पण मुंबईच्या पुढेसांगितलं का बरं होईल
Why do we need one more coastal road. We should first focus on completing this project. Sarv corruption ahe. Land acquisition madhe ajun 10 varsh jatil. to paryant do vegali sarkar yeun jatil. Konkanla udhvast karyacha kam chalu ahe.
होईल. प्रथम स्थिर सरकार निवडा आणि जरा धीर धरा. आता सगळे हळूहळू मार्गी लागतंय तर लोकांना सरकारकडून फार अपेक्षा असून घाई झाली आहे. यापूर्वीच्या सरकारांकडून कां अपेक्षा केल्या नाहीत? हे म्हणजे एखादा हुशार विद्यार्थी जास्त गुण मिळवूनही अर्धा एक टक्का कमी मिळाला तरी नाराज व्हायचे असा प्रकार आहे.
आता कोकणासाठी कुठलाच नवीन महामार्ग नको च नको. सध्याचा कोस्टल मार्ग आहे तसाच खुप सुंदर आहे. तोही नवीन नको. कारण एकतर आपल्या कुठल्याच सरकाराची महाराष्ट्रा साठी नवीन रस्ते बांधायची लायकी नाही. दुसरं नवीन रस्ताच्या कामात कोकणातील भौगोलिक आणि संस्कृती ची वाट लावली जाते आहे. जो nh66 चे काम हाती घेटलंय ते लवकर पूर्ण करून मोकळे kara कोकणवासियांना.
हा रस्तापूर्ण होण्यासाठी 1 पिढी वाट पाहावी लागत आहे. ह्या गोष्टी ची लाज वाटते. स्थानिक आमदार असो वा खासदार हे काहीच लक्ष देत नाही. आणि आपण त्यांनाच निवडून देत आहोत.
मी नाही तुम्ही मत देतात अश्या ना 😂😂
Is Goa highway better than Mumbai pune Kolhapur now ?
फक्त कमीशन खाण्यासाठी हे नवीन मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत.
१९६५ मध्ये मुंबई गोवा महामार्ग तयार झाला म्हणजे स्वातंत्र्यानंतर १८ वर्षानंतर.. त्यानंतर आता हे त्याचे विस्तारीकरण .. मधल्या काळात यात पैसा जास्त लागतो म्हणुन काहीच केले नाही.. सत्तर वर्षे भ्रष्टाचाराच्या भीतीने रस्ते बांधणी संपुर्णपणे कोमा मध्ये होती.. पण भ्रष्टाचाराच्या एकसोएक प्रकरणे उघडकीस आली.. पण आता भाजपने संपुर्ण भारतभर रस्त्यांचे ( खरेतर चारपदरी, सहापदरी आणि आठ पदरी राष्ट्रीय महामार्गांचे ) जाळे निर्माण केल्यानंतर insecure झालेल्या राजकीय नेत्यांनी तथाकथीत भ्रष्टाचाराचे मुद्दे उपस्थित करायला सुरुवात केली आहे.. दिवंगत पंतप्रधान वाजपेयींच्या काळात एका पप्पुच्या पक्षाच्या एका नेत्याने दहा हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता पण तो स्वतः मेला पण त्याने किंवा त्याच्या पक्षातल्या इतर कोणीही पुरावा दिला नाही , कोणतीही केस त्यांच्यावर केली नाही.. असे आरोप करून पळुन जाण्याचे लाखभर तरी प्रयत्न फक्त पप्पुच्या पक्षाने केले आहेत.. त्यांचा उद्देश एकच असतो कि कोणताही विकासाचा प्रकल्प होऊ द्यायचा नाही मग नोकऱ्या शोधण्यासाठी दुबईला अरबांकडे जायचे..
तुला चांगलं झालेलं बरं वाटतं नाही का ??
तुला चांगलं झालेलं बरं वाटतं नाही का ?
तुला चांगलं झालेलं बरं वाटतं नाही का ??
@bag9845 Tula mhanto mi.
मस्त पण आपण कोकणी माणूस समाधानी आहोत म्हणून ह्या नालायक सरकार चे चालत आहे...जर कोकणी माणसाने आपले रूप डखवले तर लगेच हायवे तयार होईल...शांत बसून चालणार नाही तेच इतर ठिकाणी बघा...कसे आंदोलन करून सर्व कामे पूर्ण करून घेतात..आणि एक दुर्दैव म्हणजे कोकणी माणूस आता पहिल्यासारखा संघटित नाही राजकीय लोकांनी त्यांना विभागले आहे...😔
Kab ka video sir
Sindhudurg cha road kadhich complete zala aahe . Rane saheba mule zala ahe Sindhudurg.
Thanks for the update brother
Kokan coastal road var already major bridge top company na award jhale aahe, ani ha sampurna nava express aahe aahe kultya gaon na jaanar aahe infra news india karun twitter var channel aahe teni sampurna gaon cha naav pan thevle aahe from raigadh to sindhdurg. Check it it will benefit you for home stay business. Once land acquisition is complete 100% this will happen. Coastal road all major bridges awarded to very good companies. So that will also happen
Mumbai Goa highway tari pan changla zala aahe...NH 48 var pravas Kara kuch tras aahe tithe virar cha pudhe
भावा खड्डे आहेत तो रोड दाकव
Aapan train ne jat nahit 6 hours madhe road ne kas jau shakto
Good info n I also always tell my friends that if tar road is done will be good instead of facing potholes n I agree with your views . Nice vlog 😊
स्वप्ना मध्ये आनंद मानणारी माणसे
Nag panchami la gelat pan dakhavle Nahi ka bare?
किती ded line दिलंय
आता फक्त राणे साहेब तारणहार बाकी fantus मासे
मुंबई टू गोवा कुठपर्यंत रस्ता चांगला आहेमुंबई ते राजापूर सांगा कारण मला बाकी राजापूरच्या पुढे माहीत आहे तयार झालेला आहे पण मुंबईच्या पुढेसांगितलं का बरं होईल
नक्की कुठे चाललाय नीट सांगा गोवा कि माणगाव
फक्त स्वतः ची लाल करतोय.😮😮
True 😅😅...80 kmph or 100 is fare enough on our roads I think...
6 तासांच्या अंतरासाठी 16 वर्षे वाट पहावी लागेल.
दादा खेडला काळकाई मंदिर ला भेट दे भरणा नाका ला
दादा ऑनलाइन आहे का तो पंप
प्रगत. तुम्ही कपाट आणि बेड कुठून मागवता? त्याची किंमत सांगा आणि contact नंबर पण द्या
थंब बेल आहे मुंबई गोवा 6तासात आणि विडिओ दाखवत आहे. 13मिनिटचा त्यात हि रस्ता कमी बडबड जास्त 😮😮😮😮
नवीन हायवे बनवून...कोकण बरबाद करायचा आहे का सरकारला? आहे तो Highway complete केला पाहिजे सरकारने...Already कोकणातील Eco system disturb झाली आहे
Improve hotoy ata vatta Mumbai Goa highway
Ok👍
Mast
Hii dada kasa aahes
Mumbai te Chiplun la kiti vel lagala ?
5 taas
8
Bhai 6 hour mdhe kahipn heading taku nko
Juna rod purne zala ka mumbai - goa 😂😅
श्री मोदीजी येण्यापूर्वी रस्ते, आणि २०१४ मधे केंद्रीय मंत्री खात्याने बांधलेले रस्ते फरक आहे.
Why do we need one more coastal road. We should first focus on completing this project. Sarv corruption ahe. Land acquisition madhe ajun 10 varsh jatil. to paryant do vegali sarkar yeun jatil. Konkanla udhvast karyacha kam chalu ahe.
झोपलेले सगळं जागे होतील आता, अनंत चतुर्दशी पर्यंत, नंतर परत झोपी जातील 😀😜😡
स्वप्न बघा
Costal road peksha Double line Costal railway karayla pahije...
होईल. प्रथम स्थिर सरकार निवडा आणि जरा धीर धरा.
आता सगळे हळूहळू मार्गी लागतंय तर लोकांना सरकारकडून फार अपेक्षा असून घाई झाली आहे. यापूर्वीच्या सरकारांकडून कां अपेक्षा केल्या नाहीत?
हे म्हणजे एखादा हुशार विद्यार्थी जास्त गुण मिळवूनही अर्धा एक टक्का कमी मिळाला तरी नाराज व्हायचे असा प्रकार आहे.
Still it will take take more 5 years to complete 😂
ha navin marg 100 varshh lagtil....hahahahahah
Costal road आहे नियोजित
1st like🎉
दादा रस्ता कसा आहे मुंबई गोवा
चांगलाच असणार. त्याशिवाय कां सहा तासात प्रवास झाला आणि vlog ला शीर्षक दिले?
शिर्षक देणारा मूर्ख दिसतोय. तो कोकणातला माणूस वाटत नाही@@laxmikantparkar2472
Kashala maskari Kartay 😂😂 loke saheb6 hrs mdhey Ravindra Chavan jau shaktat je 2023 la single lane complet krun dli hoti te pn 😂 swapnat 😂😂
jas hote tasa banvun taka 🤣
खड्डे बुजवत नाही ठेकेदार
Navin gaadi yesss, XUV700 swasta zaaliye ;)