आई असते तोपर्यंतच माहेरचं प्रेम असत | 😢

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 січ 2025

КОМЕНТАРІ • 150

  • @swapnilparjane8541
    @swapnilparjane8541 Місяць тому +5

    आई आणि मुलीचं नातं असेच असते खूप सुंदर व्हिडिओ आहे

  • @SvaraBhand
    @SvaraBhand Місяць тому +14

    खरंच आईसाठी लेकीचा जीव तुटतो याला तर आईचं प्रेम म्हणतात🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😅❤❤❤😊

  • @akshaykadam1085
    @akshaykadam1085 День тому

    Aaicha jeev tutata asto leki sathi'❤❤❤❤

  • @rupalipatil5695
    @rupalipatil5695 Місяць тому +4

    Aai tar Aai aste miss you Aai

  • @ashuwagh4215
    @ashuwagh4215 Місяць тому +8

    💯हो बरोबर बोलल्या आत्याबाई तुम्ही.7:30 च ✨ माझी मम्मी आम्हाला सांगायाची की तिची आई म्हणायची की जोपर्यंत आपल्याला आपल्या आई-वडिलांची चप्पल दारात दिसतय ना तो पर्यंत तुमच अस्तित्व आहे आणि आता आमची मम्मी आम्हाला सांगत असते .ज्या दिवशी आई दिसेनाशी होईल ना.😢 तेव्हा शब्दा शब्दाला आई आठवल. तेव्हा मुलीच माहेरपणाला जायची इच्छा सुद्धा राहत नाही. भाऊ-भाऊजईने कितीही तोंडभरून बोलवलना तरी पहिल्यासारखी जायची इच्छा होत नाही. जो पर्यंत आई आहे तोपर्यंत माहेरातून हक्काने आई मायेन पिशव्या भरून देत राहीन. कितीही थकवा असुद्या ते सगळ एकीकड आणि आईचं लेकीसाठी काय देऊन काय नाही ही धावपळ एकीकडे. एकदा का मुर्ती हरवली ना तर फक्त फोटोतल्या आठवणीतच आई वडील राहतात. त्यामुळे आपण सगळ्यांनी आता त्यांच्या सोबत जेवढा वेळ देता येईल ना तेवढा द्या. 😍आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर या दोघांच मिळून जो शब्द तयार होतो ना तो म्हणजे "आई ." आत्या तुम्ही मनातल विचार ओठांवर आणुन जे सांगितल ना शब्द न शब्द खरा आहे ओ. आज ॲक्टिंग नाही तर एकदम मनापासून तुम्ही बोलतांना दिसल्या. ❤️💯🙂

  • @shivanshndmumma
    @shivanshndmumma Місяць тому +3

    बरोबर आहे तुमचं आई आहे तोपर्यंतच माहेर असत नंतर कोण विचारत नाही

  • @pratimagore8711
    @pratimagore8711 Місяць тому +4

    ❤❤ekdm barobar ye didi....
    Ekdm bhari vidio..... kadla

  • @mayurijadhav2748
    @mayurijadhav2748 Місяць тому +13

    खूप छान संदेश देत आहे तुम्ही खूप भारी काम करता तुम्ही.❤ Best of luck tai

  • @ShlokKulkarni-k5u
    @ShlokKulkarni-k5u Місяць тому +5

    खुप मस्त विडिओ आहे.खुप मस्त संदेश दिला.

  • @masiranimbalkar2086
    @masiranimbalkar2086 Місяць тому +5

    Khup chan sandesh aahe 👌

  • @THE.FOOD.TABL.
    @THE.FOOD.TABL. 16 днів тому

    खूप छान मनाला भिडणारा....❤

  • @swamisewa1752
    @swamisewa1752 Місяць тому +3

    Lai Bhari ladu 😋😋😋😋

  • @priyapawar4428
    @priyapawar4428 Місяць тому +6

    खरचं ताई खूप छान संदेश देता आपण

  • @ShivamRathod-jm7tq
    @ShivamRathod-jm7tq Місяць тому +1

    Kharch 😥😥🥺

  • @SandeshPejale-z7i
    @SandeshPejale-z7i Місяць тому +2

    ताई खर आहे आई वडील आहेत तोपर्यंत आपल माहेर ताई. खूप सुंदर सदेश दीला. ताई तु सुंदर विडिओ करते. बघायला खूप आवडतात👍👍👌👌🙏🙏🙏🙏🙏. Dubai Uae

  • @Rajini-f3g
    @Rajini-f3g Місяць тому +3

    Kiti chan Sasu sun❤

  • @SurajMule-ch9fq
    @SurajMule-ch9fq Місяць тому +7

    खूप छान आहे ❤😂😊😋

  • @shardashelke6761
    @shardashelke6761 Місяць тому +3

    mast Video aahe 👌👌👌👌👌

  • @SameerChougle-s3j
    @SameerChougle-s3j 6 днів тому

    👍😀😀😀😀

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 Місяць тому +1

    खरच ताई आणि वडील आहे तोपर्यंत बाहेर असतो अगदी बरोबर चे वडील गेले तरी मला असं वाटतं की आता माहेर सगळं संपलं आई-वडील असताना माहेरी जाब आपण संसाराच्या गराड्यात अडकतो आणि जात नाही

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 9 днів тому +1

    खरे बचत करायला हवी जुन्या माणसांनी खूप स्ट्रगल करून संसार केला म्हणून तर ही नवी पिढी सुखाने जगते आहे

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation Місяць тому +1

    Khup chan video😊😊😊

  • @Raya-y7g
    @Raya-y7g 17 днів тому

    खूप छान आई आईच असते🎉🎉❤ खुप छान

  • @RekhaDusane-k5g
    @RekhaDusane-k5g Місяць тому +4

    गोड गोड सासूबाईंची लाडाचे लाडू बाई म्हणजे रेश्मा ताई😊😊❤❤🎉🎉

  • @ashwinijade2610
    @ashwinijade2610 Місяць тому

    खरं आहे, आई आहे तोपर्यंतच माहेर ,👌🏻👌🏻

  • @priyapawar4428
    @priyapawar4428 Місяць тому +6

    रेश्मा ताई एक नंबर कॉमेडी दोघी नी वेगवेगळे विषय घेऊन व्हिडीओ बनवत जा आम्ही वाट पहात असतो

  • @ashwinivasantbodkhe93
    @ashwinivasantbodkhe93 Місяць тому +5

    अजुन रेशमी आई वडील बहीण भाऊ नातेवाईक दाखवत vido

  • @atulkamble9994
    @atulkamble9994 Місяць тому +2

    रेश्मा मस्त ऊत्तर देते आत्याला

  • @manjulaPalmate
    @manjulaPalmate Місяць тому +3

    Khar aahe tai ❤❤ video Chan aahe

  • @vandanapanchal1149
    @vandanapanchal1149 6 днів тому

    Reshma mi tar khupach hasle.😅😅

  • @rohinishinde6470
    @rohinishinde6470 Місяць тому +1

    Kasle Bhari ladu kelet 😋 maji mummy pun ashich banvte khup testi lagatat 😋ladu bhagun tondala pani ale 👌

  • @MugdhaKulkarni-jk6hs
    @MugdhaKulkarni-jk6hs Місяць тому +2

    Mst Video aahe

  • @hotelgurukrupadosacenter1895
    @hotelgurukrupadosacenter1895 Місяць тому +2

    Kharch khup chhan vatala

  • @dattatrayugale55
    @dattatrayugale55 Місяць тому +3

    तुमचे विडीओ खुप छान असतात ताई

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 Місяць тому +3

    राम कृष्ण हरी 🙏🙏 बाकी माहीत नाही पण सासु आणि सुन कोमेडी खुप छान आहे तरी त्यातून खुप काही शीकण्यासारख आहे चांगले ते घेता आलं पाहिजे एवढेच आहे ❤❤❤❤

  • @aasawarijatti397
    @aasawarijatti397 16 днів тому

    ❤❤❤❤🎉🎉

  • @aarviashwinsarode775
    @aarviashwinsarode775 10 годин тому

    Aai ti aaich aste tichi jaga koni gheu shakt nahi duniya madhe

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Місяць тому +1

    छान व्हिडिओ.........

  • @shivanibhosale9723
    @shivanibhosale9723 Місяць тому +2

    Khrch Tai khup chan msg ahe ❤MLA suddha mjh Maher prkch ahe aai nhi na bapp nhi 😢konhi nhi ata mjh tith khup vait vatat

    • @NagariComedy
      @NagariComedy  Місяць тому

      आई आहे तर सगल आहे

  • @meenasonawane2382
    @meenasonawane2382 Місяць тому +1

    Ladu khup chan ❤ pitha kase bhijvayche te sag reshma please

  • @vaishalideshmukh5680
    @vaishalideshmukh5680 Місяць тому +2

    ❤❤❤❤

  • @ashaalhat5600
    @ashaalhat5600 Місяць тому

    खूप छान व्हिडिओ रेश्मा सासुबाई एक नंबर

  • @masiranimbalkar2086
    @masiranimbalkar2086 Місяць тому +2

    Hi Tai tumchi video chan Astat aatya pan chan Acting 😊

  • @EsaritaEngle
    @EsaritaEngle Місяць тому +2

    Kup Chan Kal kut gelat video nahi tabla Reshama mi rojch tumche video baghate Reshama love you Reshama

  • @jyotikarmankarKarmankar
    @jyotikarmankarKarmankar Місяць тому +1

    Ya laddo chi recipe share kara n❤

  • @SangeetaDeokar-p4k
    @SangeetaDeokar-p4k Місяць тому +1

    🎉🎉🎉🎉

  • @sanjaydhebe6460
    @sanjaydhebe6460 Місяць тому +1

    रेश्मा ताई छान व्हिडिओ आहेत

  • @komalsasane-dq7ci
    @komalsasane-dq7ci 18 днів тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @PallaviShinde-tf9gg
    @PallaviShinde-tf9gg Місяць тому +1

    बरोबर आहे 😢

  • @sanjaychavan9636
    @sanjaychavan9636 Місяць тому +1

    खरच खूप विडिओ होता आई

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Місяць тому +3

    Very nice Video🎉❤🎉

  • @dhant1629
    @dhant1629 Місяць тому +2

    Nice episode

  • @shrikantdhiwar1866
    @shrikantdhiwar1866 Місяць тому +1

    Khup chan video ahe

  • @shubhangidhurandhar3096
    @shubhangidhurandhar3096 Місяць тому +1

    ❤👌👌👌

  • @jayuskitchen1093
    @jayuskitchen1093 29 днів тому

    आईबाप गेले की इच्छा च होत नाही माहेरी जावं असं भाऊ कितीही चांगला असो मर गई माता ऊड गई सत्ता 😢😢😢😢

  • @nileshtamhane3211
    @nileshtamhane3211 Місяць тому +1

    🎉🎉🎉

  • @rkgamingff7575
    @rkgamingff7575 Місяць тому +1

    🥰🥰🥰🥰🥰

  • @SaraSarang-vq2in
    @SaraSarang-vq2in Місяць тому +2

    Mast video

  • @PratikshaGaikwad-yz1zd
    @PratikshaGaikwad-yz1zd Місяць тому +3

    मस्त रेश्मा ताई व्हिडिओ काडीत जाणार रोज तुमच्या दोघींचे प्लीज ताई

  • @pranitakambli3427
    @pranitakambli3427 Місяць тому

    Tai Tu khup sunder distes,n Aai tar khup god aahe..Mal khup awadte Aai..Khup chaan astaat Tumche video..😊

  • @JagannathThorat-v7v
    @JagannathThorat-v7v Місяць тому +1

    Mast video ahe.

  • @ashaalhat5600
    @ashaalhat5600 Місяць тому +1

    एक नंबर सासुबाई आई आहे तोपर्यंत माहेर

  • @aasawarijatti397
    @aasawarijatti397 16 днів тому +1

    मला माझ्या आईची माझ्या दादाची खुप आठवण येते हो मला आई आणि मोठा भाऊ नाहीये मला जीव लावणारे दोघं पण गेले तेव्हापासून माहेर संपलं हो माझं

  • @YashShinde-m3k
    @YashShinde-m3k Місяць тому

    Mi video roj baghate mla khup aavdtat tumce video mi killarici aahe mast lai bhari🎉🎉

  • @SamadhanDoke-fx4dd
    @SamadhanDoke-fx4dd Місяць тому +1

    व्हिडिओ चांगले आहेत ताई

  • @ektasamudre7925
    @ektasamudre7925 25 днів тому

    बरोबर आहे तुमचं, माझ्या आईला जाऊन 4 वर्ष झालं आज, मला माहेर नाही, कोणीच बोलवत नाही, भाऊ, भावजय कोणीच कोणाचं नसतं, आई, वडिलांशिवाय, किती किलोचे लाडू केले, माझा पाकच चुकतो, किती किलोला किती प्रमाण ते सांगा, बरोबर झालेत लाडू, खूपच छान तुमचे एपिसोड पण खूप छान असतात,

  • @manishaborde6940
    @manishaborde6940 Місяць тому +1

    ❤❤😊

  • @Sr73k
    @Sr73k Місяць тому +1

  • @sakshisayambarbeedkar4441
    @sakshisayambarbeedkar4441 Місяць тому +3

    Dolyat panii aal tai episode bagun 😢😢 Chan zaly

  • @ashwinisonawane4844
    @ashwinisonawane4844 29 днів тому

    Ho fakt aiiiiich

  • @ashaalhat5600
    @ashaalhat5600 Місяць тому

    🥰👍🙏

  • @Mhaldey
    @Mhaldey Місяць тому +2

    Best video may dear reshma

  • @alkadeshmukh437
    @alkadeshmukh437 Місяць тому

    छान होतात पुरीचे लाडू आम्ही पण असे च करतो आई वडील आहे तो पर्यंत माहेर असते माझेही आई वडील खूप वय झाले आहे तरी आम्ही गेल्यावर तीला काय देऊ आणि काय करू खूप छान आहे माझे नाना आणि बाई व्हिडिओ छान आहे आम्ही सुद्धा नगर जिल्ह्यातील आहे नगर मध्ये आम्ही 9 वर्ष होतो

  • @ShitalKapadnis
    @ShitalKapadnis Місяць тому +2

    तूमचा रेशमा ताई तुम्ही खरंच सासू सूना आहे का मला सांगा मि वाट पाहत आहे विडियो टाका

  • @ashwinivasantbodkhe93
    @ashwinivasantbodkhe93 Місяць тому +2

    रोज video टाकत जा

  • @priyankanilurkar3603
    @priyankanilurkar3603 19 днів тому +1

    Mala mummy chi khup athvan yete .....😢😢😢😢

    • @NagariComedy
      @NagariComedy  19 днів тому

      😢😘आई आई च असते

  • @ashaalhat5600
    @ashaalhat5600 Місяць тому

    👌👌

  • @reshmapawar8585
    @reshmapawar8585 25 днів тому

    Khup miss you Aai 😢😢

  • @Mhaldey
    @Mhaldey Місяць тому +1

    Best comedy

  • @vaishalideshmukh5680
    @vaishalideshmukh5680 Місяць тому +3

    सांगली मधुन बघत आहे .

    • @NagariComedy
      @NagariComedy  Місяць тому

      खूप छान thank u 😊❤

  • @yogitachavan8442
    @yogitachavan8442 17 днів тому

    Chaan ahe video konte ladoo banvata tumi??

  • @omkarpanpatil6890
    @omkarpanpatil6890 Місяць тому +1

    😂😂😂😂

  • @shrutichandane751
    @shrutichandane751 Місяць тому +2

    एक व्हिडिओ चंपाषष्ठी च काढा तुमच्याजवळच निंबोडी मध्ये खंडोबाचं ठाणं आहे❤

  • @sonalilandge5252
    @sonalilandge5252 Місяць тому +1

    Sakhar made pani kiti takle ahe

  • @shreyasshinde1367
    @shreyasshinde1367 Місяць тому +2

    Reshme reshme kay boltay ...reshma mahna.ooo ajjibai..😅 nusta oradata sunbaiwar..tumcha pahun dusrya sasa bighdun jatil...baki comedy chan watate pan tarihi😅😅

  • @vaishalideshmukh5680
    @vaishalideshmukh5680 Місяць тому +1

    व्हिडीओ

  • @sheelachavan4483
    @sheelachavan4483 25 днів тому

    माझं माहेरघरच संपले.

  • @aaliyabagwan8116
    @aaliyabagwan8116 Місяць тому +1

    Sofa kewdyacha aahe

  • @priyankabhale1807
    @priyankabhale1807 Місяць тому

    Khara ahe aai ahe to paryant ch maher ahe 😢 mazi aai mala 5 varshan purvi ch sodun geli amche maher ch sample ata

  • @vaishalideshmukh5680
    @vaishalideshmukh5680 Місяць тому +35

    आईचा जिव तुटतो मुली साठी

  • @milanrathi2390
    @milanrathi2390 Місяць тому +1

    Dry Fruits Nahi Takle Ka
    Magaj Bee Kaju Badam Kismis Nahi Takli

  • @shobhasonnawane693
    @shobhasonnawane693 21 день тому

    आई तू रडू नको तू रडायला लागली नाही मला मला पण माझ्या आईची आठवण

  • @milindshelake673
    @milindshelake673 Місяць тому +2

    Tai kaljala spersh kernara veedeo aahe. Aattya lekch natebeddel khup kaljala bhidto Mazi aaipen just 4month agoder varli khup radu aale veedeo pahun

  • @minavlogs1919
    @minavlogs1919 Місяць тому +2

    हा नवरा, सासू आणि घर तुमचा नाही आहे का? तुम्ही नेहमी बाहेरच बसल्या असता आणि कधी त7म्ही घराची tour पण नाही करवली किंचा तुमच्या लग्नाचे पण फोटो कोठे तुम्ही टाकले नाही आहात

  • @ashaalhat5600
    @ashaalhat5600 Місяць тому

    😂😂 पाक झाला का

  • @ashaalhat5600
    @ashaalhat5600 Місяць тому

    😂😂

  • @aasawarijatti397
    @aasawarijatti397 16 днів тому

    माझं माहेर घर संपलं माझ्या आईला जाऊन 18 वर्षे झाले तेव्हापासून मी माहेरी गेले नाही

  • @payallagas203
    @payallagas203 Місяць тому +1

    लाडू ची रेसिपी दाखवा

  • @mandacharde8206
    @mandacharde8206 29 днів тому +1

    रेशमे तु किती बेशरम आहेस गं सासु किती वटावटा करते तरी तू सासुवर किती प्रेम करते तिचा राग तुला कधीच येत नाही

  • @YashShinde-m3k
    @YashShinde-m3k Місяць тому

    Tumi kharc sasu suna aahot ka