जय शिवराय भावांनो आपण इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत आहात आणि इतिहास जतन करत आहात अभिमान आहे आपला आम्हाला.आपणास मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
राजांना भेटलेला एक एक मावळा हा कोहिनुर हिऱ्या पेक्षा ही मोल्यवान होते. माझा छत्रपती जगाचा राष्ट्रपती. भावनो तुम्हाला पुढच्या मोहिमा साठी शुभेच्छा. जय शिवराय.
मित्रा मस्त माहिती .. मे नेहमी इथे माळशेजला जातो येतो पण मला हा बोर्ड दिसून पण ह्याची जास्त माहिती कधी मिळाली नाही पण ह्या खिंडी च जवळ पुढे जो टनेल आहे (बोगदा) त्या जवळ च्या एका स्थानिकाला मी एकदा विचारल होत तर त्यांनी सांगितले ला की तिथे खिंडी जवळून एक पायवाट आहे तो डोंगरातून जाणार रस्ता आजही इथले आदिवासी लोक वापरतात तो आधी घाट उतरण्यासाठी वापरत असत.. 1970 च्या नंतर कल्याण - नगर राज्य महामार्ग झाला नि तो रस्ता आता नाही वापरला जात
Khup Chan Mitra mi pan yach road ni yeto jato but to maharaja cha board baghu majya pan manat toch prashna hota but Thank you so much bhava Tumchya mule AJ mla majya prashnacha uttar bhetla Jay Shivraj
दादा कस धन्यवाद बोलू दादा तूम्हाला... कारण मला पण हाच प्रश्न पडलेला मागच्या वेऴेस मी गेलेलो तेव्हा मी पण थाँम्बून दर्शन घेतले खुप आनंद झाला की महाराज त्या वाटेवरुन गेले तिथले दर्शन घ्यायला भेटले.. धन्यवाद दादा... तुमच्या सगल्या Team ला जय शिवराय जय शंभु राजे
खूपच छान महिती मित्रा ... अशीच नवनवीन महिती देत रहा .. महाराजांचा कौतुकाचा हात सदैव तुमच्या डोक्यावर असेल .. धन्यवाद ... ही महिती कोठून मिळाली ते संदर्भ असलेलं पुस्तक असेल तर महिती द्या .. whats aap sudhha karu shakata 8097757481
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद . आपल्या सारख्या असंख्य मावळ्याच्यामुळे जवळ जवळ ३५०ते४०० वर्षानंतरही महाराज अजुन आपल्यात आहेत असे वाठेआणि असेच सदैव राहणार यात शंकाच नाही.जय भवानी जय शिवाजी
Can someone please translate this into English or Hindi in brief pls! I don't understand Marathi,i want to know what he is narrating as i have been through this road! from Hyderabad
लोक या घाटावर फक्त enjoy साठी जातात पण तुम्ही आम्हाला खरा इतिहास सांगितला धन्यवाद
जय शिवराय भावांनो आपण इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत आहात आणि इतिहास जतन करत आहात अभिमान आहे आपला आम्हाला.आपणास मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏
राजांना भेटलेला एक एक मावळा हा कोहिनुर हिऱ्या पेक्षा ही मोल्यवान होते. माझा छत्रपती जगाचा राष्ट्रपती. भावनो तुम्हाला पुढच्या मोहिमा साठी शुभेच्छा. जय शिवराय.
खूप छान माहिती दिली आहे आपण जय महाराष्ट्र। जय शिवराय। सह्याद्री ने शिवरायांना वेळोवेळी मदत केली हे खरं आहे
खूप छान माहिती दिली भावा मी गावाला जाताना हा बोर्ड दरवेळी बघत होतो पण खिंड दिसत नव्हती पण आता आवर्जून तिथे थांबून महाराजांना मुजरा करेन
thnxx.... छान विश्लेषण... अभ्यासपूर्ण माहिती......... आणि हो.... चांगली मोहीम उघडलिय आपन पन....... पुढील कामास शुभेच्छा.....
जय शिवराय. खुप छान माहिती
खुपच सुंदर माहिती सांगितली .
दादा खुप छान माहिती दिली. धन्यवाद
Khupach Chan mahiti dili
मस्त माहिती भेटली आज तुमच्याकडून
भावा तु मस्त सांगितलास आम्ही पण जाण्याचा प्ररयत्न करतो जय शिवाजी
खुपछानमहीती
Atisha sundar pryatan thanks choti information share kela badal jay shiv ray
खुप छान माहिती भाऊ....जय शिवराया
जय महाराष्ट्र भाउ छान माहिती देली
धन्यवाद दादा छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती दिल्याबद्दल आपले आभार
जय शिवराय जय आदिवासी
आपल्या या शिवकार्यात आम्ही आपल्या सोबत आहोत...!!
जय शिवराय !!
जय हिंद !!
जय महाराष्ट्र !!
१ number भावान्नो.
खूप खूप धन्यवाद दादा ही माहिती दिल्या बद्दल
मित्रा मस्त माहिती .. मे नेहमी इथे माळशेजला जातो येतो पण मला हा बोर्ड दिसून पण ह्याची जास्त माहिती कधी मिळाली नाही पण ह्या खिंडी च जवळ पुढे जो टनेल आहे (बोगदा) त्या जवळ च्या एका स्थानिकाला मी एकदा विचारल होत तर त्यांनी सांगितले ला की तिथे खिंडी जवळून एक पायवाट आहे तो डोंगरातून जाणार रस्ता आजही इथले आदिवासी लोक वापरतात तो आधी घाट उतरण्यासाठी वापरत असत.. 1970 च्या नंतर कल्याण - नगर राज्य महामार्ग झाला नि तो रस्ता आता नाही वापरला जात
Mast re dada
अप्रतिम माहीती
खुप खुप खुपच आभार
खुप सुंदर माहिती . धन्यवाद.
शिव शंभो
खुपच छान प्रेत्न भावा आभारी आहे
अप्रतिम माहिती सांगीतली
Dhanyavad bhava ya changlya mahiti sathi...
🚩🚩🚩🙏🙏
Mahiticha falak ekde nkki lav...
#Jay shivray
#shivray maza dev
Jai..Shivray....
Lok ikde fkt njymnt sathi jatat🙂🙂🙂🙂tumhi tikdcha itihas sangitla tyasathi tumche aabhar ❤🙏🏻keep going ❤
Khupech chhan thank you
🚩🚩जय शिवराय भाऊ🚩🚩
great work mitrano
Kharach Mitra chhan mahiti dili
khup changali mahiti Dilit...Dhanyawad...
Thank u..
Khup chaan
nice information
जय शिवराय छान माहिती
जय छत्रपती शिवाजी महाराज
धन्यवाद मित्रा
खुप छान माहिती
जय शिवराय
Khup Chan Mitra mi pan yach road ni yeto jato but to maharaja cha board baghu majya pan manat toch prashna hota but
Thank you so much bhava
Tumchya mule AJ mla majya prashnacha uttar bhetla
Jay Shivraj
Welcome bhai..!
माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
Chhatrapati Shivaji Maharaj ki jai
Apratim mahiti bhavano dhanyavad..
Baji Prabu
1no. Mahiti
Nice bhavano
Khup chan mahiti
Jay shivray 💪💯
जय जिजाऊ जय शिवराय
खूप छान माहिती सांगितली याबद्दल आभारी आहे ,,,,लवकरात लवकर तिथे बोर्ड बसवावा ,,,,,हि विनंती
व्वा...शाबाश मित्रांनो..धन्यवाद
Mast mahiti dadus
Thanks for giving us a very important unknown information 🚩🚩🚩
Thanks bro
Jay shivray 🙏
Jay bhim 🙏
दादा कस धन्यवाद बोलू दादा तूम्हाला...
कारण मला पण हाच प्रश्न पडलेला मागच्या वेऴेस मी गेलेलो तेव्हा मी पण थाँम्बून दर्शन घेतले खुप आनंद झाला की महाराज त्या वाटेवरुन गेले तिथले दर्शन घ्यायला भेटले..
धन्यवाद दादा... तुमच्या सगल्या Team ला जय शिवराय जय शंभु राजे
जय जिजाऊ जय शिरावय
जय शिवराय 🚩🚩🚩
जय शिवाजी
जय शिवराय..!
+THE PATIL'S jai shvrai
nice informatioj
Jai shivaji
Lai Bhari
Super
Jay shivray
Jay shivery Jay jijau
👌🚩जय जिजाऊ🚩 जय शिवराय 🚩जय शंभूराजे🚩
Jo juna itihaas visarala toh khadyat gela. Old is gold
nice. aaplyamule ankhi ek khind samjali ji farch etihasik ahe dhnyawad
नक्कीच...!
आपल्याला video आवडला असेल तर share करावा..!
👌👌khup chaan
khupach chhan.. 👍
खुप छान माहिती मिळाली
khup sundar dadano
Hoo bhau me nehmi tya rod ne jato yeto .. to khind sudha pahile ahe. .pn tuja mule information kali. .thanks bhava. ..Jay shivray
Nice information... pudhe patta killa , akole yethe maharaj kahi divas vishranti sathi thamble hote....
Jay shivray..
Hi pawankhind ahe mg kolhapur la Aamba gawat ji ahe ti konti🤔🤔
Jay Maharashtra 🙏🙏
खूपच छान महिती मित्रा ... अशीच नवनवीन महिती देत रहा .. महाराजांचा कौतुकाचा हात सदैव तुमच्या डोक्यावर असेल .. धन्यवाद ... ही महिती कोठून मिळाली ते संदर्भ असलेलं पुस्तक असेल तर महिती द्या .. whats aap sudhha karu shakata 8097757481
🚩जय शिवराय 🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khub chagl k le bhau jay shivray
Khup chan itihas yekayla vatate pan kadhi kadi tumcha awaz barobar yet nahi
Nice video
Mi sudha pratek velas gavala jatane bagto
अजुन काही माहिती उपलब्ध आहे का दादा.?? इथली
Dada tumcha no. Dya
jay shivray jay shmbhuraje
8898880222
THE PATIL'S tx
आपण सांगितले ते बरोबर आहे कारण शहाजी राजे भोसले व। माँसाहेब हे पेमगिरी किल्ला काही वर्षा राहिले आहे मी माळशेज घाटातु जात आहे। जय जिजाऊ जय शिवराय
🙏
नवीन माहिती दिल्याबद्दल 🙏
सर माझा गावाचा जवळ पण किल्ला आहे पण तो इतिहासात नाही आहे सर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या किल्ला या
अस कौतुक करा माझ्याराज्ययाच
धन्यवाद भावा
Welcome bhai
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद . आपल्या सारख्या असंख्य मावळ्याच्यामुळे जवळ जवळ ३५०ते४०० वर्षानंतरही महाराज अजुन आपल्यात आहेत असे वाठेआणि असेच सदैव राहणार यात शंकाच नाही.जय भवानी जय शिवाजी
जय भवानी जय शिवाजी
आम्ही शिवभूमी चे शिलेदार...
JAY SHIVRAI
Can someone please translate this into English or Hindi in brief pls! I don't understand Marathi,i want to know what he is narrating as i have been through this road! from Hyderabad
तिथे महाराजांचे एक मंदिर बांधायला पाहिजे
माझं गाव आहे सांगितल्या बद्दल धन्यवाद
हाे...काय..😊
माझ्या आर्धांगिणी हाेनार का...????
nice
Atishay kautukaspad ashi mahiti tumhi milavali aahe............marathi itihasat ek manach sthan sir tumhi milaval aahe..........mala tumacha sarth abhimaan vatat aahe.......haa upkram tumhi asach chalu theva.....aani itranna hi yasathi prerit kara.... tumhala kahi madat lagat asel tar tumhi kadhi mala call karu shakata.......maza no. 9730762939
मला पण हा प्रश्न सतावत होता की ह्या खिंडीचा इतिहास कुठे मिळेल का?तुमच्या कडून थोडक्यात का होईना।कळला.🚩🚩जय शिवराय
Thambu nakki
Aaplya rajancha itihaas pudhachya aneka - anek lokana(new jenration la kalava).yasathi nisargache saurakshan jhle pahije. -
Malarane/ kurane/ jhade/ tekadya /jangle/sheti please. ! Nashta karu naka *