दासगणू महाराजांवर साई-अनुग्रह । ह.भ.प. प्रभंजन भगत । KirtanVishwa | Dasganu Maharaj

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • दासगणू महाराजांवर साई-अनुग्रह
    नाथसंप्रदायी कीर्तन - ह.भ.प. प्रभंजनबुवा भगत
    अनेक संतांची चरित्रे, अनेक भक्तांची चरित्रे, सर्व जनांसाठी ज्यांनी पद्यरुपाने लिहून ठेवली असे सर्वमान्य महिपती महाराज. पण ज्यांना आधुनिक काळातील महिपती असे म्हटले जाते ते आहेत श्री संत दासगणू महाराज, ज्यांनी अनेक आधुनिक संतचरित्रे, वीरचरित्रे, ऋषीचरित्रे देखील गद्यपद्यात्मक स्वरुपात सर्व भक्तांना उपलब्ध केली. या अशा दासगणू महाराजांची आणि साईनाथांची भेटीची कथा या कीर्तनात आहे.
    Saibaba Story
    Dasganu Maharaj
    Mahipati Maharaj
    Prabhanjan Bhagat
    Nath Sampraday Kirtan
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvish...
    #kirtanvishwa

КОМЕНТАРІ • 134

  • @sujatagujar3353
    @sujatagujar3353 3 роки тому +1

    फारच सुंदर कीर्तन सर्वांचे चालू आहेत. नमस्कार स्वामीजी.

  • @rajeshneralkar4020
    @rajeshneralkar4020 3 роки тому +1

    वाह फारच सुंदर कीर्तन ,दासगणू महाराजांची फारच सुंदर आन्खयन् ,आमचे वडील दासगनु महाराजांचे सत्शिश्य आहेत,दासगणू महाराज कि जय

  • @dhananjaytikekar4337
    @dhananjaytikekar4337 3 роки тому +1

    फार सुंदर कीर्तन

  • @mayakale9599
    @mayakale9599 3 роки тому +1

    श्री साई राम.अतिशय श्रवणीय व सुंदर कीर्तन. दासगणू महाराजना श्री साई अनुग्रह हा उत्तर रंग खूप छान

  • @niranjankulkarni4994
    @niranjankulkarni4994 3 роки тому +2

    फारच सुंदर व रसाळ कीर्तन, जागोजागी पेरलेले अभंग, संत वाणी, वचने आणि सुश्राव्य गाणे व साथसंगत ह्यांनी कीर्तनात रंगत आणली आहे. बरीचशी अप्रकाशित वा माहिती मध्ये कुठेच दिसत नाही अशा गोष्टी कीर्तन विश्व च्या खुल्या रंग मंचाने आणि बुवांच्या कीर्तनाभूवाने धन्य धन्य झालो आणि होत राहू.
    श्री. पाटूकले, श्री. आफळे बुवा ह्यांचे आणि मराठी परिषद ह्यांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. नव्या पिढीला तसेच कीर्तना पासून दुरावलेल्या लोकांना एकत्र आणण्याचे खूप मोठे काम १००% पार पाडल्याबद्दल आम्ही सगळे आपले ऋणी राहू.
    पुनश्च धन्यवाद

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 3 роки тому +1

    फारच छान श्रवणीय साईनाथ महाराज की जय

  • @ashwiniwaghmare4709
    @ashwiniwaghmare4709 3 роки тому +2

    कीर्तन खूप आवडले

  • @jyotikulkarni7112
    @jyotikulkarni7112 3 роки тому +1

    खुप छान कीर्तन
    दासगणू महाजांचे विषयी खुप माहिती मिळाली.

  • @sureshnakhare8361
    @sureshnakhare8361 3 роки тому +1

    अप्रतिम कीर्तन

  • @latagadekar7264
    @latagadekar7264 3 роки тому +1

    साईचरित्राच आगळवेगळ दर्शन या किर्तनातून घडले

  • @suchitajoshi9964
    @suchitajoshi9964 3 роки тому +1

    खूप छान वाटले घरात बसून आनंद घेतला 🙏🌹🙏

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 3 роки тому +1

    श्रवणीय..किर्तन

  • @indiaprasad
    @indiaprasad 3 роки тому +5

    प्रत्यक्ष परब्रह्म स.स.श्री साईनाथ महाराज की जय। संतकवी स.स.श्री दासगणू महाराज की जय। उत्तम झाले कीर्तन🙏🙏🙏

  • @madhurikulkarni466
    @madhurikulkarni466 3 роки тому +1

    ऊतम कार्तन ऐकून छान वाटल

  • @rutwik31
    @rutwik31 3 роки тому +1

    वाह, 01 नंबर

  • @tatyasomagdum9862
    @tatyasomagdum9862 3 роки тому +1

    Atishay uttam kirtan aikayala milale...Dhanyawad🙏

  • @sampadagokhale6594
    @sampadagokhale6594 3 роки тому +1

    Uttam kirtan Prasadik Wani

  • @purushottambodas6546
    @purushottambodas6546 3 роки тому

    कीर्तन अतिशय उत्तम झाले. दास गणू महाराज अनुग्रह कथा छान.

  • @nandkishorbodhai5015
    @nandkishorbodhai5015 3 роки тому +1

    अतिशय प्रभावी व गेय विषय मांडणी. सुंदर विवेचन व साई सेवा.

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 3 роки тому +5

    खुप सुंदर बुआ, दासगणू महाराज यांच्या बद्दल ऐकायची फार इच्छा होती, ती पूर्ण झाली, खूप छान 🙏🙏🙏

  • @manohardiwale2796
    @manohardiwale2796 3 роки тому +1

    Man khup Anandit zale
    🙏🙏🙏🙏
    Gurudev Datt

  • @yadunathandre3991
    @yadunathandre3991 3 роки тому +4

    बुवांचे दासगणु महाराजांना वरील श्री साई अनुग्रह हा उत्तरंग खुपच सुंदर आणि श्रवणिय झाला.

  • @sureshkulkarni9391
    @sureshkulkarni9391 3 роки тому +1

    खरच खुपच सुंदर 🙏🙏

  • @omkarji387
    @omkarji387 3 роки тому +1

    🙏👍👌👌ram krishna hari

  • @mitalinigdikar1476
    @mitalinigdikar1476 2 роки тому

    Saibabanchya charni shastangdandvat.... Maharajan chi seva jyancha ghari aahe ase das ganu maharajana namaskar

  • @maheshtillu7415
    @maheshtillu7415 3 роки тому +1

    छान कीर्तन झाले. दासगणू महाराज यांच्या विषयी फार ऐकले नाही हा माझा कमी पणा समजतो.पण या मुळे विविध संत चरित्र वाचण्याची प्रेरणा मात्र मला आणि सर्वच श्रोत्यांना मिळेल यात शंका नाही.🙏🙏🙏

  • @digambardeshpande2982
    @digambardeshpande2982 3 роки тому +2

    Khubchan Kirtan Anant Koti Brahmand Nayak rajadhiraj Yogiraj parabrahma sachidanand Sadguru Shri Sainath Maharaj ki Jay 🙏🙏

  • @namdevmore997
    @namdevmore997 3 роки тому +3

    श्री दासगणू महाराज कीं जय ! श्री सद्गुरू साईनाथ महाराज कीं जय ! श्री समर्थ रामदास स्वामी महाराज कीं जय ! श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज कीं जय ! जय श्रीराम ! जय हनुमान ! सब संतंन कीं जय ! जय जय रघुवीर समर्थ !

    • @netraoak7010
      @netraoak7010 2 роки тому

      खूप छान वाटले

    • @netraoak7010
      @netraoak7010 2 роки тому

      Very nice. . All should listen.

  • @vaishaliharsulkar6618
    @vaishaliharsulkar6618 3 роки тому +1

    आधुनिक महीपतींचे चरित्र जाणून घेण्याची इच्छा तृप्त झाली... श्रवणीय कीर्तन 🙏

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 3 роки тому +4

    सुस्वागतम् रामा!

    • @dhananjayvasaikar6652
      @dhananjayvasaikar6652 3 роки тому

      @@@@@@@@@

    • @sudhasharma7970
      @sudhasharma7970 3 роки тому +1

      @@dhananjayvasaikar6652रामा, मला हे अनाकलनीय आहे. पण आपला परिचय जाणून घ्यायला आवडेल. श्रीराम!

    • @dhananjayvasaikar6652
      @dhananjayvasaikar6652 3 роки тому

  • @vasudevbakshi6806
    @vasudevbakshi6806 3 роки тому +1

    छान चरित्र लावले

  • @sureshdeshpande6281
    @sureshdeshpande6281 6 місяців тому

    वा प्रभंजन बुवा खूप छान.

  • @ashakunnawar7527
    @ashakunnawar7527 3 роки тому +1

    कीर्तन खूप छान झाले.रोज नवीन कीर्तन ऐकल्यावर मन तृप्त होते.जय साईराम

  • @ushavaishampayan1140
    @ushavaishampayan1140 3 роки тому +1

    Khup chhan

  • @anants2924
    @anants2924 3 роки тому +3

    swamy varanand ki jai sainath maharaj ki jai

  • @atuldev5141
    @atuldev5141 2 роки тому

    कृपाप्रसादिक रसाळ वाणी.🙏🙏🙏

  • @vidyadharprabhune3980
    @vidyadharprabhune3980 2 роки тому

    अदभुत अम्रताहून गोड भक्तीरसाम्रुत

  • @sachinkannadkar1316
    @sachinkannadkar1316 3 роки тому +1

    🙏दासगणू महाराज हे फार सुंदर चरित्र,अवघ्या ३0मी.पण निवडक प्रसंगातून छान सांगितले. 🙏

  • @dhananjaygadgil8291
    @dhananjaygadgil8291 3 роки тому +1

    अप्रतिम निरुपण व कथा,गायन उत्तम👌,पुढे मागे चालत सांगायला हरकत नाही

    • @Prabhanjan-Bhagat
      @Prabhanjan-Bhagat 3 роки тому

      " पुढे मागे चालत " याचा अर्थ नाही समजला !! 🤔

  • @aditijoshi8781
    @aditijoshi8781 3 роки тому +1

    सुंदर कीर्तन
    साई बाबा की जय दासगणू महाराज की जय

  • @shashishekharrayba
    @shashishekharrayba 3 роки тому +1

    नमस्कार. फार सुंदर किर्तन झाले. गायनही सुरेल आणि सुरेख व सादरीकरण ही छान.

  • @swaralikulkarni299
    @swaralikulkarni299 3 роки тому +2

    श्रवणभक्तीचा लाभ कीर्तनविश्वमुळे सुरेख मिळतो आहे....प्रभंजनबुवा यांच्या रसाळ वाणीतून दासगणुमहाराजांचे आख्यान ऐकायला मिळाले...खूप छान वाटले....पंढरीनाथ महाराज की जय....!!

  • @devendragolatkar7576
    @devendragolatkar7576 Рік тому

    खुप सुंदर! श्री साई 🙏

  • @madangosavi5292
    @madangosavi5292 3 роки тому +4

    रसाळ कीर्तन🙏🏼💐

  • @sumedhasoman2956
    @sumedhasoman2956 10 місяців тому

    Kitti sunder ❤

  • @madhurijoshi195
    @madhurijoshi195 2 роки тому

    खुप छान माहिती मिळाली दासगणुमहाराजांची.

  • @rajendrashani6897
    @rajendrashani6897 3 роки тому +1

    💐🌹Jay Sairam🙏 Kirtan khup Chhan aikun Manala Aanand vatla, Gurudeo Datt, Sainth Maharaj ki jay.🙏

  • @sureshdeshpande6281
    @sureshdeshpande6281 3 роки тому

    वा खूपच छान प्रभंजन. मी रंगून गेलो.

  • @user-qb1ie2zj1b
    @user-qb1ie2zj1b 3 роки тому +1

    साई रहम नजर करना!! आहाहा!! बाळाची तहान दिसली ह्यात...
    साईनाथ महाराज की जय!!
    खूप सुंदर कीर्तन!!🙏🙏🙏

  • @kumudhamdapurkar7103
    @kumudhamdapurkar7103 3 роки тому +1

    खूप छान कीर्तन आम्ही रोज ऐकतो मनाला प्रसन्न वाटते धन्यवाद

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 3 роки тому +1

    🙏👌🙏 श्रीराम जय राम जय जय राम श्री साई राम 🙏🙏🙏👌

  • @vishwanathgaikwad2742
    @vishwanathgaikwad2742 3 роки тому +1

    खूपच सुंदर.
    ओम साई राम

  • @A.V.Diwakar
    @A.V.Diwakar 3 роки тому +1

    संतकवी श्री दासगणू महाराज की जय... जय हरी..

  • @ramakantbhongirwar1167
    @ramakantbhongirwar1167 2 роки тому

    खूप सुंदर आवाज आणि सुंदर आख्यान विवेचन केले आहे.

  • @user-zd7hu3bg8u
    @user-zd7hu3bg8u 3 роки тому +1

    अतिशय सुन्दर असे कीर्तन मन प्रसन्न करते आहे सध्याच्या या काळात घरी बसून पण बरे वाटत आहे

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 3 роки тому +1

    खूप सुंदर कीर्तन,ओम साई

  • @manasivaidya4362
    @manasivaidya4362 3 роки тому +1

    बुवा नमस्कार, अप्रतिम किर्तन झाले.

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 3 роки тому +4

    धन्यवाद रामा! तुमच्या या सेवेच्या निमित्तानें, वेगवेगळ्या संस्थानांतील, अनेक अज्ञात व्यक्तिमत्त्वांचा परिचय, अगदीं सहज, विना सायास आणि घरबसल्या होतोय. पुनश्च शतशः धन्यवाद! तुम्हां सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! खूप खूप धन्यवाद! जय श्रीराम!

  • @Aaradhyabile
    @Aaradhyabile 2 роки тому

    फारच सुंदर

  • @shubhadaketkar
    @shubhadaketkar 3 роки тому +4

    नमस्कार, आजच एकनाथी भागवत या ग्रँथात ०५ व्या अध्यायात ३४ ते ४१ व्या ऋचेत कीर्तन महिमा वर्णन केला आहे, हे वाचनात आले आहे आणि सध्या किर्तनविश्र्वच्या माध्यमातून आम्हास कीर्तन ऐकावयास मिळत आहेत हा जणू काही आम्हाला भगवंता कडून प्रसादच मिळत आहे असे वाटते आहे, धन्यवाद सर्व कीर्तन सेवा करणाऱ्या बुवांना व नमस्कार.

  • @prasannakumardiwakar711
    @prasannakumardiwakar711 3 роки тому +1

    खूप श्रवणीय व भक्तिमय कीर्तनाचा प्रसाद मिळाला. धन्यवाद 🙏🙏

  • @mukunddeoras1240
    @mukunddeoras1240 3 роки тому +2

    ॐश्री साईनाथाय नमः

  • @arunkarande5776
    @arunkarande5776 3 роки тому +2

    🙏🙏🌹II OM SAI RAM II 🌹

  • @pramodinamdar4758
    @pramodinamdar4758 3 роки тому +1

    श्रीराम जय जय साईबाबा 🙏🙏🙏🙏

  • @sureshmegde6888
    @sureshmegde6888 3 роки тому +3

    कीर्तन आख्यान खुप आवडलं.जयहरि..

  • @shriramchitale4102
    @shriramchitale4102 3 роки тому +1

    अतिशय उत्तम कीर्तन. उत्तम मांडणी. सुस्वर आवाज
    श्रीराम चितळे

  • @varshachitale1216
    @varshachitale1216 8 місяців тому

    खूप सुंदर

  • @vijayadhariya4365
    @vijayadhariya4365 3 роки тому +1

    खुपच छान किर्तन 🙏🙏🙏

  • @ujwalalawate362
    @ujwalalawate362 3 роки тому +1

    खूप छान!दासगणू विषयी माहिती मिळाली.

  • @padmadabke4106
    @padmadabke4106 3 роки тому +1

    उत्तम. विविध संतांचे आविष्कार वेगळे दिसले तरी भक्ती, तत्व एकच.

  • @atulbhatgaonkar18
    @atulbhatgaonkar18 3 роки тому +1

    वा प्रभंजन बुवा अतिशय सुंदर अप्रतिम
    🙏🏻🙏🏻 जय साई राम 🙏🏻🙏🏻

  • @makaranddesai4844
    @makaranddesai4844 3 роки тому +1

    🙏नमस्कार बुवा... जय श्री राम...
    तीनही कीर्तने फारच छान झाली.
    🙏सद्गुरू साईनाथ महाराज की जय.

  • @vivekanandareddy7118
    @vivekanandareddy7118 3 роки тому +1

    Shirdi maze teertha is the composition of late shri Pandurang Dikshit. Even the music is given by him.His Sainchi palkhi is melodious and wonderful.

  • @gajananp049
    @gajananp049 3 роки тому +1

    अत्यंत सुंदर, खूप खूप आवडले, सर्वाना धन्यवाद.

  • @madhavvaidya5929
    @madhavvaidya5929 3 роки тому +3

    सुस्वर आवाज, उत्तम साथ संगत.
    ॐ श्री साई नाथाय नमः

  • @mohanpathak7881
    @mohanpathak7881 3 роки тому

    सुंदर.

  • @dhananjayvasaikar6652
    @dhananjayvasaikar6652 3 роки тому +1

    ॐ साईराम

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 3 роки тому +1

    दासगणू महाराजां विषयी विस्तृत ऐकण्या ची इच्छा आहे, प्रस्तुत कीर्तन उत्तम.

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 3 роки тому +1

    खूप आनंद येतोय. जय श्रीराम

  • @manjirimahajan2076
    @manjirimahajan2076 3 роки тому

    छान वाटले

  • @dattatraylimaye2410
    @dattatraylimaye2410 3 роки тому +1

    👏🙏 Om sainath

  • @ameyabakre4609
    @ameyabakre4609 3 роки тому +1

    Sundar kirtan zhale...

  • @vanmalajoshi8238
    @vanmalajoshi8238 3 роки тому +1

    खूप सुंदर कीर्तन।। . वनमाला जोशी कराड

  • @deepakkeskar2087
    @deepakkeskar2087 3 роки тому +2

    सुन्दर प्रवचन

  • @pauls239
    @pauls239 3 місяці тому

    Excellent ❤

  • @nileshraut8479
    @nileshraut8479 3 роки тому +1

    तृप्त झालो .
    पांडुरंग हरी

  • @nandkumarkulkarni589
    @nandkumarkulkarni589 3 роки тому +1

    सु श्राव्य कीर्तन

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 3 роки тому +2

    सुंदर

  • @sindhukondawar8768
    @sindhukondawar8768 9 місяців тому

    🙏🙏

  • @vaibhavijoshi5075
    @vaibhavijoshi5075 3 роки тому +4

    जय जय रघुवीर समर्थ

    • @meenawatve900
      @meenawatve900 3 роки тому +2

      प्रभंजन भगत बुवांचे किर्तन सुश्र्वाव्य झाले पण दासगणूमहाराजांच्या स्त्री वेषाचा ऊल्लेख कसा काय केला ते समजले नाही कोणता संदर्भ आहे समजले तर बरे होईल

    • @vedikajoshi8508
      @vedikajoshi8508 3 роки тому +2

      कीर्तन खूपच छान आहे आवाज खूपच सुंदर आहे

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 3 роки тому +1

    आवाज खूप गोड आहे महाराजांचे आशिर्वाद आहेच🙏🙏👏

  • @vishnujoshi1984
    @vishnujoshi1984 3 роки тому

    खूप छान कीर्तन. धन्यवाद किर्तन विश्व!

  • @shankarugale7763
    @shankarugale7763 3 роки тому +1

    अप्रतिम

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 3 роки тому +1

    छानच

  • @balbhimkulkarni9854
    @balbhimkulkarni9854 3 роки тому +1

    Jay hari

  • @sanjaybhalekar7379
    @sanjaybhalekar7379 3 роки тому +1

    Maharajachi wani phar god aahe.

  • @rohitgadekar7375
    @rohitgadekar7375 3 роки тому +1

    नमस्कार बुवा,
    अत्यंत सुंदर आवाज आणि विश्लेषण .
    आनंद होतो किर्तनविश्व मधे तुमची किर्तन सेवा घडली . आपले गुरू चा आशीर्वाद व साई महाराजांची कृपा नेहमीच आपल्यावर राहो...

    • @aratibhide1790
      @aratibhide1790 3 роки тому

      खूप छान कीर्तन 🙏🏻🙏🏻

    • @anjalidharmadhikari6671
      @anjalidharmadhikari6671 2 роки тому

      Anjali Dharmaadhikari
      🙏
      सुरेल आवाज आणि मांडणी छान वाटली.अशीच कीर्तन सेवा घडावी ही देवाकडे प्रार्थना 🙏

  • @dhananjayvasaikar6652
    @dhananjayvasaikar6652 3 роки тому +1

    सुश्राव्य किर्तन

  • @abhaybongane849
    @abhaybongane849 3 роки тому +3

    ' अला मालिक '- साई बाबा!

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 3 роки тому +1

    नमस्कार