Great bro. Watching your video, i felt like my dream came true. I 'm trying to make house for my mom, insha allah. One day, i will make it and hope it happens soon. Wishing u and ur family good health and prosperity ❤❤
छान आहे घर. नवीन घरासाठी हार्दीक शुभेच्छा. तुम्हाला घर बांधताना काय काय अडचणी आल्या, कुठून परवानग्या घ्याव्या लागल्या आणि किती खर्च आला याचाही सविस्तर video बनवावा म्हणजे इतरांनाही मदत होईल. खूप खूप धन्यवाद. देव बरे करो.
खूप छान घर आहे आमच्या घराचे पण काम चालू आहे पण आमच पचतीस जणांचे मोठे कुटुंब एकत्र रहाणार आहोत जुन्या घरात रहात होतो तस मी पण माझ्या घराचा विडीयो करणार आहे घर झाल्यावर छान वाटत गावी घर छान असाव बरोबर ना
पहिला कोकणात स्लॅब ची सिस्टर्म नव्हती तेव्हा लोक लाकूड वापरायचे तसंच आम्ही लाकूड न वापरता लोखंड चा वापर केलाय आणि त्यावर वर लादी चा स्लॅब बनवला आहे आमचा येते ही पध्दत खूप वापरली जाते
तुम्हाला आमचे कोकणातले नवीन घर कसे वाटले Comment करुन नक्की सांगा 🙏
नव नवीन वीडियो साठी आपल्या चैनल ला नक्की Subscribe करुन ठेवा 🙏
प्रत्येकाला आपल सुंदर अस एक घर असावं असं वाटतंय...
आणि तुमचं हे घराचं स्वप्न पूर्ण झालं ..तुमचं मनापासून
अभिनंदन.
खूप मस्त आहे तुमचे सुंदर घर
खूप छान घर. पुढील वाटचालीस शुभेच्छा...
खुप छान आहे तुमच घर....मस्त हवेशीर
Khup chhan ahe
Mashallah bohat achha ghar hai aap kaa
Bohot khoobsurat hai
Great bro.
Watching your video, i felt like my dream came true.
I 'm trying to make house for my mom, insha allah. One day, i will make it and hope it happens soon.
Wishing u and ur family good health and prosperity ❤❤
खूप छान आहे तुमचं घर
Khup chan ❤
Khup chan aahe ghar
छान आहे घर. नवीन घरासाठी हार्दीक शुभेच्छा. तुम्हाला घर बांधताना काय काय अडचणी आल्या, कुठून परवानग्या घ्याव्या लागल्या आणि किती खर्च आला याचाही सविस्तर video बनवावा म्हणजे इतरांनाही मदत होईल. खूप खूप धन्यवाद. देव बरे करो.
हो नक्कीच 🙏
खूप छान
Khup chhan aahe ghr
Khup khup chan ghar ahe❤Slab na ghalta pn varcha floor bandhla.... Mast ahe ghar
छान व्हिडिओ
खुप छान घर आहे
Kiti by kiti cha aahe ghar?
खुप छा न आहे घर भावा
धन्यवाद 🙏
खूप छान बांधले आहे घर दादा पण गावाचे नाव नाही सांगितले
मठाचिवाडी, संदेरी
@Sukuashu तालुका
Mhasla
@ म्हसळा
Kharcha kiti aala
4:20 Chi Size Kay Aahe
त्या bedroom ला दरवाजा केला असता तर bathroom मधून सरळ आत chanage करायला जाऊ शकतो
Kiti by Kiti aahe
Kiti cost aali
Kiti kharch aala
Around 10-15L
किती स्केवर फुट एरीया मधे बनवलत?
❤❤❤❤
❤️🙏
Mai mhasla se hu
खूप छान घर आहे आमच्या घराचे पण काम चालू आहे पण आमच पचतीस जणांचे मोठे कुटुंब एकत्र रहाणार आहोत जुन्या घरात रहात होतो तस मी पण माझ्या घराचा विडीयो करणार आहे घर झाल्यावर छान वाटत गावी घर छान असाव बरोबर ना
हो नक्कीच!
तुम्हाला Advance मधे शुभेच्या तुमच्या घरा साठी 🙏
गावी घर पाहिजेच सुखाच स्वास घेण्याच ठिकाण म्हणजे गाव ❤️
धन्यवाद भाऊ
Kiti kharch aala bhau
12-15L
किती खर्च आला दादा आता पर्यंत....
१२-१५ लाख
Kiti Sqft mdhe ah ghar
घर खूप छान आहे ,घराला स्लॅब घातलेला नाही तरी पण वरचा फ्लोअर कसा बांधला आहे ?
पहिला कोकणात स्लॅब ची सिस्टर्म नव्हती तेव्हा लोक लाकूड वापरायचे तसंच आम्ही लाकूड न वापरता लोखंड चा वापर केलाय आणि त्यावर वर लादी चा स्लॅब बनवला आहे आमचा येते ही पध्दत खूप वापरली जाते
@@Sukuashu धन्यवाद
Mi pan hich padhat vaprnar chan ghar aahe
Aap ka ye ghar kitna bajat me bana hai
12L - 15L
घर मस्त
कोकणातील कोणते गाव
🤔
खुप छान
कोणत गांव तुमच
आम्ही मंडणगड़
Mathachiwadi, Ambet
रत्नागिरीत कोणता तालुका कोणतगाव
रत्नागिरी नाही आम्ही रायगड मधे येतो
रायगड आणि रत्नागिरी च्या बॉर्डर जवळ गाव मठाचिवाडी (संदेरी) आंबेत जवळ
अपुर्ण घर
@@dinkarpashte1202 होईल पूर्ण.
Aare bhava hoil purna kharch phar yeto ya bhavane 90 persent ghar purna keley
खर्च किती आला दादा सांगिलता नाही तुम्ही ???
१२-१५ लाख
@@Sukuashu👌👌👌👌👍👍👍☝️☝️☝️😍
Gaon konta ?
काम अपूर्ण आहे,पुर्ण करुण विडिओ काढायचा
पूर्ण व्हिडीओ बघाल तर समजेल ना की का व्हिडीओ बनवलीय आणि त्यात मी कारण पण सांगितला आहे अर्धवट व्हिडीओ बघून कमेंट करु नये 🙏
@@Sukuashu"Ghar pahave bandhun" ☝️👌
Mobaile no dya sir mala call karaycha ahe
बांधकाम कोणी केल contact number मिळेल ka