Special Report| Sharad Pawar | Sanjay Raut | Uddhav Thackeray | ठाकरेंच्या सीएमपदाला पवारांचा विरोध?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 чер 2024
  • Sharad Pawar has put a brake on Sanjay Raut. Sanjay Raut had made a suggestive statement on Thursday that Uddhav Thackeray should be made the Chief Minister again. But on the question of who is the chief ministerial face of Mahavikas Aghadi, Sharad Pawar challenged Sanjay Raut
    शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदालाच विरोध केलाय. संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करा, असं सूचक विधान गुरूवारी केलं होतं. मात्र महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण, या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर देताना संजय राऊतांचा हिरमोड केला.
    #saradpawar #sanjayraut #uddhavthackeray #marathinews #news18lokmat
    News18 Lokmat is one of the leading UA-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

КОМЕНТАРІ • 179

  • @user-nl4oz9xl9k
    @user-nl4oz9xl9k 4 дні тому +20

    आरे सजया मुख्यमंत्री तर फडणवीस साहेब ठरवितील कोणाला करायचे तर

  • @Babasaheb_vhanale
    @Babasaheb_vhanale 5 днів тому +38

    शरद पवारांना सत्तेची मोठी हाव आहे हे जगजाहीर आहे.

  • @sks1464
    @sks1464 7 днів тому +29

    घरी बसणारा मुख्यमंत्री नको

  • @sanjayhalabe5773
    @sanjayhalabe5773 5 днів тому +21

    म्हंजे उद्ध्वस्त वाक् रे ला पाच वर्षात पाच दिवस मंत्रालयात जायला बर.

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 4 дні тому +15

    स्वातंत्र्यवीर सावरकरांवरांवर टिका करणारा राहुल गांधी ला मराठी जनता मते देतेच कशी?

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 3 дні тому

      Hindu ch Hinducha Shatru He Savarkarach
      Vaaky Saty Karnyas
      Pappula Muslim nishtha Aslelya Ubbtta la Mat Padli

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 5 днів тому +12

    या अर्घवट राव ला पवारांनी मुख्य मंत्री करू नये, याच्या गर्विष्ठ वागण्याने सरकार जास्त दिवस चालणार नाही.

  • @satyavanmayekar5295
    @satyavanmayekar5295 6 днів тому +19

    आता पासून स्वपन बगतात कौन मुख्यमंत्री करायच 😂

  • @hemantsawant601
    @hemantsawant601 3 дні тому +7

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री चा चेहरा नसावा.... बाकी कोणीही चालेल.... पवार साहेब हे काही ही झाले तरी उध्दव ठाकरे यांना पुन्हा संधी देणार नाही हे नक्की....

  • @rajendrabirje
    @rajendrabirje 5 днів тому +19

    संजय राऊत मार्फत शरद पवार याना आपली मुलगी सुप्रिया सुळे हिला मुख्यमंत्री करायचे स्वप्न बघत आहेत . त्यांचे स्वप्न कॉग्रेस पक्ष पुर्ण होऊ देणार नाहीत . . .

  • @satishnavale3306
    @satishnavale3306 7 днів тому +16

    शरद पवार यांचवर भोंरोसा नाही

  • @sachinjambhale2895
    @sachinjambhale2895 8 днів тому +14

    50 varshat mumbai che gattar kele.

  • @ramkrishnahari1932
    @ramkrishnahari1932 5 днів тому +16

    आता कळतील उधोडीन आणि संज्याला करामती काकाचे खरे उद्देश काय आहेत ते.

  • @cosmogirlmini61
    @cosmogirlmini61 4 дні тому +7

    Fakta 2 diwas office la janare
    CM.

  • @sureshkanojia2589
    @sureshkanojia2589 7 днів тому +9

    परत परत लुटायला देणार। काय। त्यांचा घराच पण नंबर आला पाहिजे ।तुम्ही विचार करा हि रास्त मागणी आहे की नाही 😮😊

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 3 дні тому +12

    एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडवणीस साहेबच परत महाराष्ट्रात मुख्यमंत्री होतील हिंदुत्वासाठी लढणारे एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 7 днів тому +6

    विरोध नाही❤याला समय सूचकता म्हणतात! आम्ही कट्टर सैनिक आहोत. पण उद्धव ठाकरे किंवा आदित्य! यांनी या शर्यती पासून दूर राहिलेले चांगले. या पेक्षा आमदार निवडून आणण्यावर भर पाहिजे❤ एकदा चेहरा दिसला तर इतर 2 पक्षातील नेते...कार्यकर्ते किती मेहनत करतील? हे कोणीही सांगू शकत नाही😢त्या मुळे वाद निर्माण न करता तिघांनीही जास्तीत जास्त उमेदवार निवडून कसे येतील या कडे लक्ष ठेवा❤बाकी गोष्टी आपोआप घडत जातील.

    • @satyawanshetye3820
      @satyawanshetye3820 5 днів тому +1

      रमेश बावा मग तू काय ओळखलं उध्दव व आदित्य यांना .त्यांना मंत्री पद पाहिजे म्हणून ते इकडे तिकडे फिरतात .वेळेस धर्म ही बदलतात

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 4 дні тому +3

    राऊत चे बोलणे कधीच खरे होते का?

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 7 днів тому +11

    ऊद्धव ठाकरे साहेब सी एम झालेच पाहिजेत.
    राहुल गांधी पंतप्रधान पदाचा ऊमेदवार ठेवला असता तर आम्ही मतदान विरोधात केले असते राहुल पप्पु आम्हाला कधीच मान्य नाही.

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 5 днів тому +2

    योग्य आहे बरोबर

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS 3 дні тому +2

    बरंच झालं याना असच हवं भारी पाठणं फिरत होते

  • @subodhmarathe8549
    @subodhmarathe8549 5 днів тому +2

    आता मझा येणार.

  • @subhashkamble4191
    @subhashkamble4191 5 днів тому +5

    Chomadegiricha uttam नमुना आहे........Ravut

  • @kamalgaikwad6884
    @kamalgaikwad6884 3 дні тому +1

    खूप छान

  • @prasadgaikwadvlogs5829
    @prasadgaikwadvlogs5829 5 днів тому +1

    Nana bhau will be the right person to become CM of Maharastra.

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 7 днів тому +11

    उध्दव ठाकरे यांना जर मुख्यमंत्री पदाचा चेहरा महाविकास आघाडी ने केला तर त्याचा फायदा होईल यात काही शंका नाही .

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 5 днів тому +2

    म्हणायला सामूहिक पण सगळे महत्त्वाचे खाते आपल्या पैशाकडे घेईल पण मिळाले तर मिडीया पैसा खाऊन बातम्या देणारी टोळी आहे

  • @JaysingBhaigade-sk9ni
    @JaysingBhaigade-sk9ni 2 дні тому

    Well done

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 5 днів тому +2

    Musalmanoka Maseha Uddavdin Thakrey.

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 2 дні тому +1

    लक्षात ठेवा मविआत आता उद्धव ठाकरे कधीही मुख्य मंत्री बनू शकणार नाहीत

  • @aabajadhav8523
    @aabajadhav8523 День тому

    संजय राऊत चा चेहरा सांगायला पाहिजे होते

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 4 дні тому +1

    सु सू ताई च तर योग्य आहे...मावशी पदाला

  • @sureshmali2589
    @sureshmali2589 2 дні тому

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री पाहीजेल बरंका नाही तर नंतर

  • @user-hi5tn5jj9m
    @user-hi5tn5jj9m День тому

    ऐ तो होणा ही था......

  • @rajkumarbellale4037
    @rajkumarbellale4037 День тому

    बरोबर बोलत आहेत

  • @user-tf5oi9yt2q
    @user-tf5oi9yt2q 8 днів тому +9

    बरोबर आहे राऊत साहेब

  • @satishnavale3306
    @satishnavale3306 7 днів тому

    👍🏼👍🏼👍🏼

  • @prakashsanap3647
    @prakashsanap3647 День тому

    अरे अगोदर बहुमत कोणाला मिळत ते बघा जयाने एका फटक्यात चाळीस घालवले तयालाच मुख्यमंत्री कराव.

  • @RohitKoli-my3me
    @RohitKoli-my3me 8 днів тому +13

    CM udhav saheb Thakre ❤

    • @sks1464
      @sks1464 7 днів тому +3

      घरी बसणारा मुख्यमंत्री नको

  • @mayurnalawade2108
    @mayurnalawade2108 3 дні тому +1

    Sharad pawar Thakre hya vichara virodhat hote n rahtil ...uddhv thakre na he samjnar nahi...

  • @HariKushare
    @HariKushare 2 дні тому

    अगोदर सर्वजण जास्त जागा घेऊन निवडून तर या

  • @MiMRaj782
    @MiMRaj782 7 днів тому

    Sahi bol rahe hai Uddhav Thackeray ki wajah MVA ko vote mila hai

  • @कारभारीशिंदे-ब5ढ

    एक नंबर राऊत साहेब

  • @ganeshtandel8088
    @ganeshtandel8088 14 годин тому

    Nako

  • @devendrakhaire8213
    @devendrakhaire8213 2 дні тому

    जे 5 वर्षांपूर्वी घडणार होते तेच घडेल मुख्यमंत्री भाजपचा होईल शिवसेना युती करेल व पाठिंबा देणार

  • @sunilnaik5846
    @sunilnaik5846 8 днів тому

    Raut Saheb barobar ihe pan Sarasd pawar Rakshas ihe

  • @eknathkale483
    @eknathkale483 4 дні тому +1

    Karamati kaka porisathi praytan karel

  • @sureshpatil5604
    @sureshpatil5604 2 дні тому

    पवार परिवारा शिवाय दसरे पवारा ला चालत नाही हा पवारा चा नविन समाज वाद वा शाहू फुले आंबेडकर

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 16 годин тому

    शरद पवार साहब जर परत मुख्यमंत्री झाले तर सगळे आंदोलन बस्तयात जातील, उध्दव ठाकरे मुंबई पुरत ठिक आहे, मुख्यमंत्री श्री उठाबा च झाले की ते मातोश्री तच राहतील अस मित्र पक्षाला वाटत😢😮😅😊😂

  • @anikatahirekar9128
    @anikatahirekar9128 День тому

    मरता मरता. शरद पवार. हा. वाट लावून जाणार या महाराष्ट्र ची

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 4 дні тому

    जर तर ला महत्व‌ नसते‌

  • @PushpaPakhare-jd6rc
    @PushpaPakhare-jd6rc 3 дні тому

    उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे

  • @sanjaychavan5851
    @sanjaychavan5851 2 дні тому

    आता खासदार निवडण आले शिव सेने मुले .तेव्हा एकच बाब लक्षात आली सुप्रिया सुळे ना मुख्यमंत्री बनवण्याचे कारस्थान आहे वाटतय

  • @sureshnachare2399
    @sureshnachare2399 8 днів тому +4

    एकच लक्ष उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणार .मग कोणाच्याही पक्षाचे उमेदवार जास्त निवडून येऊ दे.याच मुद्दावर आम्ही भाजपमधून बाहेर पडलो.

    • @sks1464
      @sks1464 7 днів тому +4

      घरी बसणारा मुख्यमंत्री नको

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 3 дні тому

    सुप्रिया सुळे आहेत रांगेत

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 День тому

    वरच्या पातळीवर देश्याचे निर्णय घेताना काकांशी सल्ला masalat केली जाते

  • @rashidnadaf3121
    @rashidnadaf3121 2 дні тому

    संज्या मुळेच पक्षांचं वाटोळे झालं

  • @user-yj8qq1ev5r
    @user-yj8qq1ev5r 3 дні тому

    शरद काम दाखवेल,, उस्मान ला 100%

  • @subhashdhawas8730
    @subhashdhawas8730 2 дні тому

    चेहरा नाना पटोले मुख्यमंत्री जमते का संजय राऊत

  • @subhashbhande6168
    @subhashbhande6168 5 днів тому

    संजय राऊत यांनी खरंच बोलले आहे

  • @sureshpatil5604
    @sureshpatil5604 2 дні тому

    पवार केव्हा ठाकरे ला टांग मारेल हे उद्दव ला कळणार सुद्दा नाहि

  • @dnyaneshwarkhilari4258
    @dnyaneshwarkhilari4258 3 дні тому

    उध्दव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाही

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 2 дні тому

    ऊबाठा नला फक्त पवारांचेच ऐकावे लागेल.2019 ची परिस्थिती राहणार नाही याची दक्षता पवार साहेब निश्चित घेतील

  • @snehrajpithe
    @snehrajpithe 7 днів тому +2

    उध्दव साहेब सोडले तर मग दुसरा कोण...

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 3 дні тому

      Rashmi Vahini Best CM 😂😂😂😂🎉🎉🎉

    • @snehrajpithe
      @snehrajpithe 3 дні тому

      @@kusumiyer8119 नको मग पुन्हा येणाऱ्या 🍉 ऐवजी अमृता वहिनींना cm करावे लागेल 😂

  • @sureshmali2589
    @sureshmali2589 2 дні тому

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच 🐯🐯🐯😅

  • @shaikhmazher9273
    @shaikhmazher9273 7 днів тому

    uddav thakray 101 takka mukqay mantri honar manze honarch

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 7 днів тому +12

    जाणता राजा, योग्य वेळीं ज्या पक्षाचे आमदार जास्त, त्या च पक्षाचा मुख्यमंत्री,हे सुत्र स्विकारार्ह आहे.

    • @siddhantbd
      @siddhantbd 7 днів тому

      Mag Bjp jast ala tar😂😂

    • @diwakarpatil2925
      @diwakarpatil2925 6 днів тому +2

      म्हणजे हे पण बीजेपी सारखे शिवसेनेचे उमेदवार पाडणार हे नक्की
      श्री उध्दव ठाकरे यांनी वेळीच सावध होऊन या आघाडीतून बाहेर पडावे

    • @diwakarpatil2925
      @diwakarpatil2925 6 днів тому +3

      श्री उध्दव ठाकरे वेळीच सावध व्हा
      लवकरच या आघाडीतून बाहेर पडा

    • @hanumantsarwade896
      @hanumantsarwade896 5 днів тому

      मविआ त काँग्रेस च्या विधान सभेत जास्त जागा येतील जर मविआ लाबहुमत मिळाल तर विजय वडेट्टीवार मुख्यमंत्री होतील

  • @avinashasambe9811
    @avinashasambe9811 6 днів тому

    मग का हा होते का मग😂😂😂😂😂

  • @sudhirlimaye8893
    @sudhirlimaye8893 День тому

    कशात काय आणि फाटक्यात पाय

  • @rajumahajan8819
    @rajumahajan8819 День тому

    सजय राऊत बेताल

  • @sunitasshorts
    @sunitasshorts День тому

    Maharashtra t CM Shinde changle kam karat aahe.

  • @user-nh5ik7mj6k
    @user-nh5ik7mj6k 4 дні тому

    पवार साहेब बरोबर बोल लेत ही मुक्ताफळे उधळणारी टोळी सगळ्यांना अडचण ठरतील आणि तेलही गेल आणि तूप ही असं व्ह्यायला नको 😢

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 6 годин тому

    8500ru

  • @SatishJadhav-vx5mf
    @SatishJadhav-vx5mf 6 годин тому

    8500ruu takt aahe

  • @user-tf5oi9yt2q
    @user-tf5oi9yt2q 8 днів тому +3

    सिएम ठाकरे साहेब बरोबर आहे

    • @sks1464
      @sks1464 7 днів тому +4

      घरी बसणारा मुख्यमंत्री नको

  • @maheshkokate1188
    @maheshkokate1188 6 днів тому

    Mukhymantri uddav Thakre hue

  • @GajananSomatkar-fd1nu
    @GajananSomatkar-fd1nu 7 днів тому +1

    अगदी बरोबर राउत साहेब

  • @maheshkokate1188
    @maheshkokate1188 6 днів тому

    Sharad Pawar shantne basni

  • @SadhanadKadam-ft5dh
    @SadhanadKadam-ft5dh 5 днів тому

    संजय राऊत काही मोठा नेता नाही ते उगाच मनात आलं तसं बोलत नाही

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 5 днів тому +1

    Tyana vedh laglet aata tyanchya mulila CM banavayche.

  • @vijaysankapal1911
    @vijaysankapal1911 13 годин тому

    Ghari.bas nara. Nako

  • @mayurnalawade2108
    @mayurnalawade2108 3 дні тому

    Shrd pawar n congress majja bagtey . Shivsanikanchii... Sanjay raut kuthe fedal hi pap ,🙏🙏

  • @spindustries4673
    @spindustries4673 7 годин тому

    Ubt ha f b wala cm

  • @paragacharekar1294
    @paragacharekar1294 3 дні тому

    Phila nadala layac nantar dhandyala lavach hei jar spsst nasel tar matadar nakkic vegla vichar Karu adhabtari yhevana samjals pasand naj9

  • @user-ns3ut4or9e
    @user-ns3ut4or9e 5 днів тому +1

    Wakdya tondach vidhanhi wakdch!

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 3 дні тому

    UBT yanchi ichchha hoti tevha SP tyana CM बनवले!
    Hinduruday samratanchi ichchha hoti shivsainikala CM banavayche ti BJP ne purn keli aani aata SP yanchya utartya vayat mulila CM banavayche hi ichchha kahihi karun jar tyanna purn karaychi asel tar kay vavge ???

  • @Gtyjj
    @Gtyjj 6 днів тому

    Sir UBThapalturam Khotarada CMBanavine hakadhi sabhagraht Jat Navata Yala GharkombadaBaraAhe Karan yala Bugget madhil kahi kalat Nahi ha Tomnebahdarand wachalveeryachi layaki Nahi

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 5 днів тому

    Pawar ne Uttam Kele, Uddhavdin Thakre Nako, Musalman honas Tayar Rahave Lagel

  • @vijaysankapal1911
    @vijaysankapal1911 13 годин тому

    Dagabaj.pustak.vacha

  • @shlokkulkarni9988
    @shlokkulkarni9988 6 годин тому

    Sharad powar na maharashtra yelkot karvyacha hota to tayni kela ani raut zelya anna chat pat

  • @ravindrakarambelkar7745
    @ravindrakarambelkar7745 2 дні тому

    शरद पवार हेच मुख्यमंत्री होतील. त्यांना 60 वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांचे वय 85 आहे हे त्यांचे प्लस पॉइंट आहेत.

  • @rajendrashelar1550
    @rajendrashelar1550 6 днів тому +1

    अहो संजय राऊत साहेब हे पवार साहेबांचे जवळचे राजकारणी आहेत त्यामूळे नक्कीच उद्धव साहेबा साठी शब्द टाकतील अणि पवार साहेब मान्य करतील अशी आशा आहे धन्यवाद

    • @ramkrishnahari1932
      @ramkrishnahari1932 5 днів тому +1

      @@rajendrashelar1550 जवळचे वगैरे कांहीं नाही ते भाडोत्री पुंगिवाले आहेत ज्यांच्या कडून जास्त ऑफर व मलिदा त्याचीच वाजवणार

  • @yogeshdeore2164
    @yogeshdeore2164 7 днів тому +1

    Only thakare brand pawer Tu gap bas

    • @sks1464
      @sks1464 7 днів тому +3

      घरी बसणारा मुख्यमंत्री नको

    • @sks1464
      @sks1464 7 днів тому +3

      उद्धव का काय कळते शेतीतले म्हणे मुख्यमंत्री

    • @yogeshdeore2164
      @yogeshdeore2164 7 днів тому

      Pawer LA KY kalty

    • @yogeshdeore2164
      @yogeshdeore2164 7 днів тому

      Kalat nahi pan 2 lakh maap Kele hoty

    • @yogeshdeore2164
      @yogeshdeore2164 7 днів тому

      Aare pawer Che pan thakare mule 8 jale

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 5 днів тому

    Aata pudhche kahi mahine sarv aamdar khasdarancha imperical data tayar honar aani sattet nahi aale ki mag virodhat basun Fadanvis dav khelnar. To dav punha futafuti var janar.

  • @maniklakhawade443
    @maniklakhawade443 День тому

    Are tumhi niwdunya nantar c.m.padasathi bhanda udhaw thakare jantela manya nahi

  • @yogeshb2236
    @yogeshb2236 4 дні тому +3

    उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याशिवाय मवीआमध्ये जायला नाही पाहिजे.....

  • @user-zr4wr9yf7t
    @user-zr4wr9yf7t 7 днів тому +7

    उध्दव ठाकरे योग्य आहे मुख्यमंत्री

    • @sks1464
      @sks1464 7 днів тому +2

      घरी बसणारा मुख्यमंत्री नको

    • @prabhakarrane4227
      @prabhakarrane4227 5 днів тому

      वाट लावली या भिकारचोट माणसाने

  • @JaysingBhaigade-sk9ni
    @JaysingBhaigade-sk9ni 2 дні тому

    Galyat patta gharat Rahnara Kam na karnara janteche paise lootnara olkha pahi kon

  • @siddhantbd
    @siddhantbd 7 днів тому +2

    सुप्रीया सुळे CM....

  • @omkarnaukudkar460
    @omkarnaukudkar460 7 днів тому +1

    Layki samjli kaa sanju 21 sit ladhvlyavr aalya kiti

  • @user-jz4qu1co6c
    @user-jz4qu1co6c 6 днів тому

    पवार nakko ठाकरे we luv u