Sir मी पण ठाणे शहर लाच होतो. माझा स्कोर 132 आहे आणि मी SEBC मधुन एक मार्कने वेटींग वर आहे 😢 खरोकर sir 1% नशीबाची साथ असावीच लागते 🥺😓 गेली 7 वर्ष मी संघर्षच करत आहे..😖 आधी आर्मी भरती साठी संघर्ष होता कारण रानिंग मारून मेडिकल unfit झालेलो मी आता पोलीस भरती साठी संघर्ष चालू आहे. खूप थकल्या सारखं होत आहे आता पण आईवडिलांकडे बघून आजुन एक शेवट प्रयत्न जोमाने चालू आहे 👍 बघू आत्ता तारी नशीब साथ देत का 😇

ह्याला कोणी बघितलं तर बोललं नसतं हे पोरग पोलिस बनलं... ह्याच्यकडून खूप काही शिकण्या सारखं आहे घेण्यासारखे आहे
दोस्ताची यशस्वी मुलाखत बघुन छान वाटलं ❤🎉😊
Very nice My Little bro❤ big big congrats....
Bhai cha struggle pahilay javalun ❤❤shevti kashtach fal bhetla
रायगड ला 1 मार्क ने राहिलो भावा खूप वाईट वाटते कष्ट करून पण हाती काही लागत नाही 😢😢
केलेलं कष्ट कधीच वाया जात नाही
खूपच छान 👌
Sir abhyas aani book konte vaprle he add karat ja baki video 1 number ahe
Lay bhari kadak
Ranjit bhau 🫶
1 markane rezalat gelyala vektilach kalte bhartichii kimat 😢😢 vardi milavne kharech yevdhe sope nahi he tysathi raktache pani karave lagte ,,and timeyala nashin sath det nahii
Jay hind
Kadak❤
Kadak
🔥🔥
🔥❤️
❤
❤️
सर तुम्हाला सगळं माहिती आहे तर पॉडकास्ट कशाला ठेवलाय 😅😂
😂
❤️💥