आज आणले 2 किलो मासे🐟 आमच्या स्टोर रूमची टूर 😊रंजिताची तब्येत बिघडली😊 Rohan's Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024
  • ►►►Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►►ओवीच्या बर्थडेला देवबाप्पाचे सरप्राईज 🤗 आज देवानेच सर्व घडवून आणले🙏
    • ओवीच्या बर्थडेला देवबा...
    ►►►ओवीच्या पहिल्या बर्थडेला आम्ही सारे गोलमटोल😍क्युटीपाय ओवी🥰 Crazy Foody Ranjita
    • ओवीच्या पहिल्या बर्थडे...
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    ►►►My Other Channels :
    ►►►Crazy Foody Ranjita UA-cam Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Ovee & Mumma UA-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita UA-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

КОМЕНТАРІ • 499

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming 11 місяців тому +19

    खरंच रोहन दादा तुमच्यामुळेच सगळं काही शक्य आहे Ranjita la करणं. एकमेकांचा सपोर्ट असेल तर जगात कुठलीच गोष्ट अशक्य नसते .आणि विश्वासाची साथ पाहिजे . देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत

  • @sushmaraktade49
    @sushmaraktade49 11 місяців тому +57

    जय सदगुरू🙏 दादा श्रावण आहे आणि मच्छि च नाव ऐकून तोंडाला पाणी सुटले पण आता थोडे दिवसासाठी control कराव लागणार

  • @user-io6cd6zf6d
    @user-io6cd6zf6d 11 місяців тому +3

    जय सदगुरू ताई आणि दादा खुप छान परत एकदा सांगते ज्योती सुरेश थोरवडे आम्ही दोघे नवरा बायको आहे सोनवणे हे आडनाव माहेरीरचे आहे सासरे थोरवडे आहे तुमी गैरसमज घेऊ नका आम्ही दोघे पण छान कमेंट करते ❤❤❤❤❤

  • @shraddhajalgaonkar5885
    @shraddhajalgaonkar5885 11 місяців тому +26

    सकाळचा चा व्हिडिओ खूपच छान होता.आदिवासी भागातील लोक खूप प्रेमळ असतात .आम्लाला तर खुप छान वाटले.नाच आणि ते birthday celebration

  • @darshanagore1973
    @darshanagore1973 11 місяців тому +8

    छान आहे सगळे आई खूप खूश आहे खरोखर ंरंजीताबाळातूखुपनशीबवान आहे की अशी आई मिळाली❤❤❤❤❤

  • @meditationrelaxingmusic1674
    @meditationrelaxingmusic1674 11 місяців тому +21

    Rohan dada, is the best husband best son best brother best father.... I hope I get a husband like rohan dada❤❤❤❤

  • @munagadekar-lm9ue
    @munagadekar-lm9ue 11 місяців тому +2

    जय सदगुरू सगळ्यांना दादा तूम्ही रेसिपी बनवताय पण आमच्या तोंडाला पाणी सूटतय. आईनां आनंदी पाहूण आम्हाला खूप छान वाटते. मंजूताईपण खूप खुश आहेत. त्यांना पापलेट मासा खाऊ द्या. रंजिताताईतर 24×7 आनंदीच आंनदी त्यांचा मनमोकळेपणा आम्हाला खूप आवडतो

  • @prajaktaparab3731
    @prajaktaparab3731 11 місяців тому +1

    ओवी चे आम्ही सर्व video पाहतो आम्हाला ओवी पण आणि तिची फॅमिली सुध्दा आवडते. माझी नात दोन वर्षाची ती सुध्दा आवडीने पाहते तुमची sweet and happy family aahe 🎉

  • @dhanashri___
    @dhanashri___ 11 місяців тому +7

    23:40 Ranjitha la jhopechi khup jast garaj ahe. Dolech sangatat, Kharach thodasa aram kar and double energy ne parat ye :) We are waiting with our hearts open. Take Care!

  • @arunadesai6879
    @arunadesai6879 11 місяців тому +3

    खरचरोहन दादा छान वहिडीओ मासे बघून तोंडाला पाणी सुटले रंजिता ताई ऐवढे काम करतात तया दमलेला दिसतात विश्रांतीची गरज आहे ❤😊

  • @arundhatiraut4524
    @arundhatiraut4524 11 місяців тому +9

    जय सद्गुरू सगळ्यांना 🙏🌺🙏काळजी घे रंजिता खूपच धावपळ करतेस तू थोडा आराम हवा आपल्या शरीराला ओके 👍❤

  • @Anuja879
    @Anuja879 11 місяців тому +1

    Store room छान ठेवलीय ,,मला store room मधली सुक्खी मच्छी बघून छान वाटलं..... पावसात सुकखी करंदी, बोंबील खूप छान लागतात

  • @sandhyasawant519
    @sandhyasawant519 11 місяців тому +1

    रोहन दादा खरंच खुप छान होता विडिओ ओवी च्या वाढदिवसाचा मी बघितला खरंच खुप छान वाटलं त्याचं सुद्धा ओवी वरचं प्रेम दिसलं आदिवासी असली म्हणून काय झालं ती सुद्धा खुप चांगली माणसं आहेत आणि अगदी मनापासून त्यांनी ओवीचा वाढदिवस साजरा केला हेच किती कौतुक करण्यासारखं आहे. ओवी बाळ तर खुप गोडंस आहे आणि दादा मी सगळे विडिओ आवडीने बघते. आणि म्हणूनच तर मला रंजिता ताई आणि तुमची सगळी फॅमिली आवडते नवलेश दोन सुनिल हार्दीक हे सगळे माझी फॅमिली वाटतात मला आणि तुला तर मी सख्या भाऊ मानते. राखी ऑनलाईन पाठवली पण काही तरी प्रारब्लम झाला त्यामुळे ती अजून तुझ्या पर्यंत पोहोचली नाही आहे. आणि रंजिता ताई आणि तुझे विडिओ अप्रतिम असतात.

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 11 місяців тому +1

    दादा स्टोअरमध्ये रूम खूप छान पद्धतीने सामान ठेवला आहे, तुमचा फ्रीज बघायला आवडेल, मंजू ताई फिश फ्राय & रस्सा अप्रतिम झाला आहे, ताई थोडा आराम कर बरे वाटेल, दादा आम्ही तुमचे ब्लॉग बघतो बाकीच्या लोकांचे माहीत नाही, खूप छान असतात तुमचे ब्लॉग मला फार आवडतात

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 11 місяців тому +15

    शुभ दुपार स्टोर रूम मध्ये व्यवस्थित सामान सगळं लावला आहे मंजू ताई ने❤🎉

    • @athangpaturkar1449
      @athangpaturkar1449 11 місяців тому +1

      Ho na khup chan mandni keli ahe tai ne ❤ khup sunder

  • @shubhangithakut6075
    @shubhangithakut6075 11 місяців тому +1

    खुप छान स्टोर रूम साफ झाली😊😊मारली बघून तोंडाला पाणी सुटते रोहन दादा तुम्ही खरच 👏✊👍खुप ग्रेट आहेत आईला खुप😍💓 खुश बघून सगळ्यांना बर वाटते ❤❤रंजीता ताई तुम्ही आणि ओवी काळजी घ्या❤❤ मस्त वाटतात विडीओ बघून

  • @bhagyashreejoshi1838
    @bhagyashreejoshi1838 11 місяців тому +3

    सकाळ चा विडियो खुपच छान होता किती ते प्रेम भरून येत ❤❤❤❤

  • @ruchitapatil3768
    @ruchitapatil3768 11 місяців тому +1

    रोहन सगळ्या लहान मुलांसाठी केक घेऊन जाआणि त्या मुलांना केक कापला द्या खुप आनंद होईल माझा आशीर्वाद आहे

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming 11 місяців тому +2

    रंजीता गणपतीत एक दिवस पुण्याला माझ्याकडे. सगळे या माझ्याकडे नक्की

  • @sonali2302
    @sonali2302 11 місяців тому +2

    Tai diet plan kadhi sangnar😪..store room mast👌..udya fridge tour dada😊

  • @sebianau73
    @sebianau73 11 місяців тому +1

    Wow dadha mazha fav aahe.tyacha kata pan tasty asta.dadha kalvan chaan lagta.tallele pan masta

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 11 місяців тому +1

    सातपाटीची मच्छी बघुन आई खुप खुश झाल्या😊 मंजू ताई आल्या पासून आईंना खरच खुप आराम मिळाला😊 स्टोर रूमची टुर एक नंबर😊 रंजिता ताई तुला आरामाची गरज आहे आराम कर😊 दादा व्हीडिओ एकच नंबर होता😊❤

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 11 місяців тому +1

    रोहन खरंच ओवीचा वाढदिवस खूपच छान झाला माझा श्रावण नाही पण चार पाच दिवस उपवासाचे होते तर तोंडा ला पाणी सुटले👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @poojachavhan4057
    @poojachavhan4057 11 місяців тому +4

    खरंच दादा आज आई खूपच खुश दिसते😊 जय सदगुरू दादा ❤

  • @sonalighadge1433
    @sonalighadge1433 11 місяців тому +1

    Aamhi pn 'garegar' ch bolayacho lahanpani Store room khup chhan maintain kel aahe 😊
    Dada sakalcha vlog pahila kharach khup chhan aahe👍

  • @ashokmahimkar1261
    @ashokmahimkar1261 11 місяців тому +2

    तुमची जात कोणती आहे

    • @pragatipatil6532
      @pragatipatil6532 11 місяців тому

      I think kunbi kivha bhandari jat asavi tynchi

  • @snehalmulik7931
    @snehalmulik7931 11 місяців тому +6

    Aai exactly perfect Said one day has to take Holiday from all the hectic schedule, Aai u also don't sit at one place for hours, u should little little walk in the home otherwise down in building surrounding, Fish curry and fry 👌👌 store Room is very good tied-up, 👌, I like sutarfenny, nice vlog Good Luck 👍👍

  • @samrudhikulkarni5237
    @samrudhikulkarni5237 11 місяців тому +1

    खूप छान विडिओ.स्टोअर रुम खूप छान.

  • @navnathdarade6106
    @navnathdarade6106 11 місяців тому +1

    Hello Rohan bhava I guess beautiful Thumbnails most important to viral video so I guess..kadhi hi Tumi thumbnails best kartayeil tevdha Kra.,. Check ur other videos jithe thumbnails chan ahe tithe views pan bharpur ahe .....sorry but vatla mhanun share kela maybe I am wrong ......
    Lots of love to Patil family ❤
    Thank you

  • @chitranshworld8335
    @chitranshworld8335 11 місяців тому

    Mast video आम्ही चाळीत असताना सोनपापडी वाला यायचा अल्युमिनियम वर द्यायचा सोनपापडी द्यायचा. बोरे चिंचा.गारेगार बर्फाचे icecream. आणि काठीला लावलेले चॉकलेट त्याचे तो घड्याळ खेळणी बनवून द्यायचा..सगळ्या आठवणी जाग्या केल्या.store रूम खूप चानाच organised आहे

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 11 місяців тому +2

    Agri 🔥... sonpapdi 😋❤️👌,store room chan, fridge chi tour dkhva ek divs 😊...ase vlog bghyla khup avdtat 👍 ...Take care Tae ❤️

  • @latahousalmal4711
    @latahousalmal4711 11 місяців тому +2

    दादा आम्ही तर वाट बघत असतो सकाळी ९ दुपारी ४ च्या व्हिडिओ ची व्हिडिओ बघण्या आधीच like करतो आम्ही 😊 store room मधे किराणा सामान छान लावले आहे

    • @KavitaShinde-tr6jh
      @KavitaShinde-tr6jh 11 місяців тому

      Mala tr khup chan vaty 🥰sagu sakty ny☺☺😊

  • @vaishaliraut5320
    @vaishaliraut5320 11 місяців тому

    Ranjita aaj khup shant aahe. Rohan dada ovee cha brithday divsi puja hoti. Teya mule bagtha aala nahi. ❤❤❤❤

  • @minalskatta
    @minalskatta 11 місяців тому

    Frij madhe sukhi maschi chan rahate. Kharab hot nahi. Mi thevale aahe. Jashicha tashi rahate.

  • @rajendrabarad5896
    @rajendrabarad5896 11 місяців тому +7

    Get well soon Ranjita. Your overwork gets the toll

  • @sumangade6284
    @sumangade6284 11 місяців тому +1

    स्टोर रूम एक नंबर 👌👌👌एकदा kitchen टूर दाखवा

  • @jayshreepatil8265
    @jayshreepatil8265 11 місяців тому +1

    दादा ranjitatai la khoop सांभाळून घेतात..aani ranjitatai la जांभई yetey karan tai la khoop लोक miss krtat

  • @sushmaagre8291
    @sushmaagre8291 11 місяців тому

    Dada plz cheese mayonnaise oyee la deu nako mayonnaise harmful ahe , te melt nahi hot stomach madhe stick hote stomach ch at have tar tu pan var takun check kar te melt hot nahi

  • @dikshitachaudhari5516
    @dikshitachaudhari5516 11 місяців тому +1

    Video baghun ranjita tai chi itki savay zaliye dada mazya tr kal swapnat suddha tai aai Ani ovee aali ❤ itki family members sarkh vatta na tumhala baghun as vatta aapan 1 ch aahot 🎉❤

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 11 місяців тому

    Tumche sagle ch video Chan Ani motivate ahyet mdnju tai sathi etka vichar kartay yat ch sagla disun yeta

  • @swatigosavi7283
    @swatigosavi7283 11 місяців тому

    त्याला सुतर फेणी म्हणतात रंजिता मला पण खुप आवडते सोनपापडी ❤लाची म्हणायचं त्याला आमच्या कडे पण यायचा तेव्हा घड्याळ वगैरे करून घ्यायचे मस्त गार गार लागायचं ❤❤❤

  • @ashwini..
    @ashwini.. 11 місяців тому +1

    खूपच छान store room ठेवलीय एकदम दुकानाच😅😊मस्त माश्यांची रेसिपी😊😊छान झाला व्हिडीओ❤❤

  • @diptibasantani1448
    @diptibasantani1448 11 місяців тому +13

    Aai 🐟 dekh ker khush ho jaati hai 😂 always smiling face

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 11 місяців тому

    जय श्रीराम,रोहन दादा तुमची स्टोअर रुम,मराठीत कोठीची खोली मधे सगळं सामान छानच ,व्यवस्थित लावुन ठेवलेत! मी ओवीचा समुद्रावरचा वाढदिवसाचा व्हिडीओ पाहिला!

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 11 місяців тому

    Me atta ch pdhila kiti Chan ahye video Ani share pan kela kiti Jana sobat

  • @user-wp2gd5lp6b
    @user-wp2gd5lp6b 11 місяців тому

    Ajunpn ti anarkali...mala pn khup avdte...ranjita mhnali same tashich mala pn te jad stick khayla avdaychi...mst june divas athvle.khup mst vdo ahe...nonveg baghun tr tondala panich sutle pn shravan ahe na ...so no nonveg

  • @kavitavalanju3463
    @kavitavalanju3463 10 місяців тому +1

    Rohan u r the truly careing person 👌👌

  • @rasikahaate
    @rasikahaate 11 місяців тому

    Store room दाखवल्या बद्दल आभारी आहे. तुमचे घर असेच धान्यानी भरून राहून देत.

  • @prachirane226
    @prachirane226 11 місяців тому +1

    Manju Tai khup chhan rhate tumchya family madhe gharatli aahe asach vatate mala khup avadte chhan rhate normal simple but khup cute love you yar all family

  • @babitas6400
    @babitas6400 11 місяців тому

    Chhan systematic lavle store room. Bharpur saman mavte. Kaku tar fish asel tar jaam khush astat. Kaku kaddhanya kase store kartat. Kide nahi lagave mhanun.

  • @praptisawant1534
    @praptisawant1534 11 місяців тому +1

    Hello रोहन दादा आणि रंजिता,आई.मी काल चा तुमचा विडीओ पाहिला नाही.ओवीचया वाढदिवसाच्या माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून पण मी हा विडीओ संपला की आठवणीने कालचा विडीओ पाहणार आहे.😊 आणि आजचा विडीओ ही मस्त मासे दाखवून तु आम्हाला तडपवत असतो.पण गणपती, नवरात्र झालं की पहिले मासे घेऊन येणार 😊

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 11 місяців тому

    मंजू ताई ने बनवलेली मच्छी फ्राय आणि रस्सा छान, स्टोरूम खूप छान आहे , खूप खूप छान वाटलं पाहून व्हिडिओ, रंजीत आला थोडी कणकणी आल्य सारख वाटत👌👌👌👍👍👍🙏

  • @kishoripatil8451
    @kishoripatil8451 11 місяців тому +2

    जय सदगुरू आई खरच खूप खुश होतात मासे बघून

  • @Lee-cs8eg
    @Lee-cs8eg 11 місяців тому +1

    अनारकली...लहानपणी च्या आठवणी...मलाही खूप आवडायची आणि रंजीता प्रमाणे मी पण त्यातली जाड वाली शोधून घ्यायची❤...आजकाल च्या मुलांना दाखवायला सुद्धा उरली नाहीये...आणि ते घड्याळ, कॉइन किंवा इतर designe बनवायचे ती 'लाची' 😂😂❤ मज्जा होती आपलं लहानपण म्हणजे...आणि जे अनारकली ला सुतारर्फेणी म्हणतात त्यांनी पोगो बघा 😂😂😂😂

  • @deepalibhanushali8589
    @deepalibhanushali8589 11 місяців тому

    रंजीताताई तू काही बोलतेस ते अगदी मला मॅच होतात आज अनारकली मधे जी साखरेची काडी मिळायची ती मला पण खूप आवडायची खूपच गोड😊

  • @nayananarvekar5547
    @nayananarvekar5547 11 місяців тому

    Manju Tai ni Chan सजवला आहे store room

  • @krutikatumbde9623
    @krutikatumbde9623 11 місяців тому +1

    म्हणूनच मी मागच्या व्हिडिओ ला कॉमेंट केली की श्रावण संपल्या नंतर मंजू ताई च्या हात ची मटण पार्टी करा... अस... 😅 असो.. जय सद्गुरु..जय एकविरा 🙏💐

  • @user-nl7le1cp5y
    @user-nl7le1cp5y 11 місяців тому +1

    Mala kup devsan pasun 1 pashna padla ahe ranjita che aai baba kon ahe Ane te kuthe astat te jeva maheri gayhe Teva mavshi tedhech jate bhoisar la mug tech Kara Maher konta ?

  • @dipalimagade7177
    @dipalimagade7177 11 місяців тому +2

    मला खूप आवडते सोनं पापडी 😋😋 तुमचं video खूप छान असतात आणि मी रोज बघते ❤😊

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 11 місяців тому +3

    आईला जाम खुष बघून मला खूप आनंद झाला. आपली स्टोर ूम छान आहे👌👌. आणि हो आई रंजीता व ओवी ची जरा एकदा नजर उतरवून घे बर. ईतकी सारखे कार्यक्रम करत असते. खरच तीला आठवडयात एक सुट्टी गरजेचे आहे. आईला नमस्कार व रोहनला सल्युट😊😊😊❤❤❤❤❤❤❤मी ओवी चा वाढदिवसाचा व्हिडिओ बघीतला बर आई😂😂😂😂😂😂

  • @varshalimaye6115
    @varshalimaye6115 6 місяців тому

    Pratha cute aahe. Kalyani always happy rahe

  • @Poojajadhav6919
    @Poojajadhav6919 11 місяців тому +2

    आमचा इथे पण खूप पाऊस आहे काल पासून थांबतच नाही😢

  • @poojapophalkar7934
    @poojapophalkar7934 11 місяців тому

    Rohan Dada ,maza muli la khup avadte sonpapadi.. mase baghun khup Chan vatala

  • @rohinijagtap6079
    @rohinijagtap6079 11 місяців тому +2

    Mala pn saklcha ovee cha birthday cha video khup aavdla❤❤

  • @nikitaandhare6736
    @nikitaandhare6736 11 місяців тому +1

    Khup mst saman thevlay . Dada ovee b'day khup mst jala devani icha Purna keli taichi mst 🎉🎉🎉 ha dada kr techa sathi ky tri

  • @sonalishelar2944
    @sonalishelar2944 11 місяців тому +2

    खूप छान स्टोर रुम अरेंज केली आहे 😊

  • @leenaalvares1981
    @leenaalvares1981 11 місяців тому

    Gharchi stri itki pragati karte tya pathi tichya sasarchya pathimbyacha motha hat asto dada . Jasa dada ani aai n cha vishwas ahe Ranjitawar . Ranjita tuza pan swabhav khup god ahe ga .

  • @santoshsavant7905
    @santoshsavant7905 11 місяців тому +4

    दादा सोनपापडी आणि सुतरफेणी वेगळी तुम्ही लहानपणी खात होतात ती सुतरफेणी आणि आता खाताय ती सोनपापडी आम्ही ही लहान पणी खात होतो व्हिडिओ नेहमी प्रमाणे छान 😊👍

  • @swatimanchekar4515
    @swatimanchekar4515 11 місяців тому

    Mase baghun jevaila yavevatale karn aamacha shravan nahi aaj chicken aanale maju Tai chi receip बघैला milali khup mast

  • @sujatachikhale5413
    @sujatachikhale5413 11 місяців тому

    Mala tar kup avdte sonpapdi...fry keleli machhi nahi khali mi kadi dada...nav pan aajch yekl..
    Baki poplet rassa bharich...tai kalji ghe g...

  • @nitinahire4211
    @nitinahire4211 11 місяців тому +1

    Rohan Dada khup chaan store room aahe ani manju tai ne khup chaan padhatsheer saamaan laavle aahe ani ovee chaa birthday chaa video khup chaan aahe ani ranjitaa vahini naa Sunday laa sutee dyaa

  • @vrushalikaranjkar5913
    @vrushalikaranjkar5913 11 місяців тому

    Donhi video niymit phato.oveecha vadhdivs chanch zala.tarpa nruty mastch.

  • @shivanimadke6523
    @shivanimadke6523 11 місяців тому

    Dada mi tumche ranjita taiche ovee che pn vedios sgle avdine bghte.. Ovee cha birthday cha vedio khup mst ahe

  • @jayantballal1397
    @jayantballal1397 11 місяців тому

    ज्यांना जो व्हिडीओ बघायला आवडेल ते तो बघणार, त्यामुळे अस नका बोलू की तुम्ही हा व्हिडीओ बघता, हा नाही...... लोकांना ज्या विडिओ मध्ये इंटरेस्ट असेल तो बघणार......!!!

  • @pallavimore1491
    @pallavimore1491 11 місяців тому +1

    हो दादा सकाळचा विडियो खूप मस्त आहे मग बगितला आदिवासि लोक खूप मस्त आहे

  • @vrushalikuntewar6388
    @vrushalikuntewar6388 11 місяців тому

    Aai far premal ahe... Nashibwan ahat tumhi sarv.... Shree Swami Samarth 🙏😊 lot's of love to Ovi and Mauli 😘🍬🧁🍫

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh 11 місяців тому

    रोहन दादा विडीवोची सुरूवात छान केली आई खुप खुश आहे आईच्या हातची रेसिपी खुप भारी एक नंबर रेसिपी दाखवते रंजिता तब्येतीची काळजी घे खुपच दगदग होते मंजु ताई आल्या पासुन खुपच छान मुशी एक नंबर बांगडा खावु नये सकाळचा विडीवो एक नंबर खुप छान वाटलं सगळयांना बघुन छान वाटलं रंजिता ने ओवीने भारी नाच केला मी आवडीने विडीवो दोन्ही टाईम बघते तुम्हाला स॔वाना जय सदगुरू स॔वाना सुखी ठेव ओवीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा उदंड आयुष्य लाभो छकुलीला सुध्दा शुभेच्छा खुप छान झाला विडीवो

  • @ruchigajala6488
    @ruchigajala6488 11 місяців тому

    Jer konala kahi face problems astil. Means hyper pigmentation, dark spot , black skin ter mala kalva . Me swataha organic products maker ahe . Mazya kade sagle homemade products ahet je me swataha banvte.

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 11 місяців тому

    मंजूसाठी बोंबिल,पापलेट आणि रावस छान पथ्यकारक आहे.

  • @Pranoti1234
    @Pranoti1234 11 місяців тому

    Mase mast..sonpapadi nahi awdt mala 😅...mase always welcome 😊

  • @shraddhaborde9987
    @shraddhaborde9987 11 місяців тому +2

    रंजिता ताईंना जांभळ्या येतात म्हणजे दुष्ट लागली आहे दादा. 😋🙏

    • @RoshaniUmtol
      @RoshaniUmtol 11 місяців тому

      😂😂😂😅😅😅😅 काय पण बोलतात

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 11 місяців тому

    हो दादा आम्ही पण घड्याळ बनवून हातात घालायचो कलरफुल असायचे‌ मला पण बालपण आठवले ते जीवन खुपच छान असायचे तेव्हा दादा पाणी कुठलेही खाऊ कुठलाही खाल्ला तरी आजारी पडत नसायचे आणि आता फिल्टर पाणी फॉरचयून तेल खाऊन पण आजारी पडतो दादा स्टोरेज खुप छान आहे घरात सगळया वस्तू लागतातच ताई हॉस्पिटलमध्ये जाऊन या काळजी घ्या खुप धावपळ होते वातावरण खराब आहे मी ओवीचा बडडे दहीहंडीचा व्हिडीओ पाहिला खुप छान सेलिब्रेशन झाला.❤😊

  • @PinkyK007
    @PinkyK007 11 місяців тому +1

    Mast video Dada . Store room chhaan aahe. 😊

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 11 місяців тому +1

    Khupchan dada sagale channel VIDEO khupchan asatata tumachi sarvanchi khup mehanat asate very NICE god bless you all FAMILY 🙏👌❤

  • @truptipatil2007
    @truptipatil2007 11 місяців тому

    Ranjita check your HB level,HB level Kami asli ki oxygen level Kami asto so sarkhi jambhi yete.

  • @vijayagaikwad8595
    @vijayagaikwad8595 11 місяців тому

    जय सदगुरू फॅमिली खूप छान आणि खूप निटनेटक आणि स्वच्छ आहे तुमची स्टोर रुम

  • @swatiwalekar8827
    @swatiwalekar8827 11 місяців тому

    Ranjita Taai tu kadhi sangnar diet tujh..tu kas wt Kami keles te... please kr na video ya vr..kiti Vela requast karyachi tula

  • @dhanashreegaikwad2596
    @dhanashreegaikwad2596 11 місяців тому

    Dada दाढा masa mhanje konta masa asto

  • @janhvipatil1833
    @janhvipatil1833 11 місяців тому

    आम्ही तर सगळेच विडिओ बघतो...पण आर्यन चा असा हट्ट असतो की माझ्या बरोबर tv वरच विडिओ बघायचा त्यामुळे comment करायला कधी लेट होते तर कधी लक्षात च राहत नाही... रंजिता ताई पण खरंच तुम्हाला आराम करायची गरज आहे...

  • @nivyapatil8118
    @nivyapatil8118 11 місяців тому

    Aai sangtat na agodar anarkali gavat vikayla yayachi tya anarkali la chav ch vegali hoti . Shrikhand pn yache vikayala panavar dyayche tyachi pn chav vegalich hoti.

  • @minalskatta
    @minalskatta 11 місяців тому

    A re rohan don mahine aamache nonveg band aahe. Bappa yeun, gele ki khanar. Toparyant tumacha kadache mashe baghun samarthan 😃😃👌👌

  • @ankitasonawane3063
    @ankitasonawane3063 11 місяців тому +2

    खूप छान विडिओ 👌👌

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 11 місяців тому

    Hii rohan dada....khup chaan vatle machhi pahun...mann prassann hotes....ani sonpapdi maji favourite ahes...baki dusri mithai mala kahich avdat nahi pn hey avadte..ani ho pahila gavat ferivala yayacha tyacha kadchi sutarfani khup chaan asaychi ani khadu pn asayche khayla tyacha kade..Ani Vicks Chingam wala pn yaycha ....majh favorite hote te pn khup chaan.....pahilya sarkh life ch nahi atta...khup majja yaychi pahilya cha vedi.....

  • @user-mn3jm8lu8r
    @user-mn3jm8lu8r 11 місяців тому +4

    मंजू ताई dhadaa मासा खावू नका वातूळ असतो गोळ मासा सालतो 😊

  • @cakesbynikitamhatre4939
    @cakesbynikitamhatre4939 11 місяців тому

    Tai daily updown aste tumchi so tumhi vitamin c supplement ghya Nutrilite chi . Tyane aaram pdel tumhala . Aajari pdnar nahi 😊 energy rahil😊

  • @laxmibhoinkar9316
    @laxmibhoinkar9316 11 місяців тому

    रोहन आई अन्नपूर्णा आहे ती कशी कीचन सोडेल आपल्या आगरी कोळीना मच्छी पाहीजे जय आगरी कोळी

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 11 місяців тому

    Rohan bhau fish baghun tondala Pani sutle store room khup chan ahe tumch ani ovee pan ranjita take care and Rohan bhau u also😊jay sadguru 🙏

  • @athangpaturkar1449
    @athangpaturkar1449 11 місяців тому

    Sagale khup khup mehnti ahe ❤❤ dada tr video sathi khup mehnat karto , tai tar kontyahe gosti sathi nahi asa manat nahi , aai chi maya tar anmol ahe ani ovee pratik dada, kalyani tai munju tai suddha khup chan kutumb ahe tumch ani jadguru nehmi tumcha patshi ahe nice family ❤❤❤❤😊😊😊 khup chan

  • @kharatswati3008
    @kharatswati3008 11 місяців тому

    Mathura , Govardhan Parvat yethe Giriraj Mithaiwale yanchi soanpapdi khup mast aste Desi ghee madhli ,magva try kara, Hare Krishna🤪

  • @minalskatta
    @minalskatta 11 місяців тому

    Kolabi, khekade, mushi he garam aahe. Te manju tai ne khau naye . Bombil, paplet chalu shakel. 😊